|| कदम बुवांच्या स्टाईल मध्ये गजर || बुवा ज्ञानदेव मेस्त्री ❌ बुवा श्री संदीप लोके || सावंतवाडी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो ,
    कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 "𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫"💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
    भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
    तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
    जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
    🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
    ..............................................................
    #raj_vardekar #राजवर्देकरएककलाप्रेमी #कोकणातील_डबलबारी #डबलबारी_2023 #संदिप_लोके
    #भजन #yogeshsamant
    ..............................................................
    •••धमाकेदार विडिओ लींक•••••
    • || शिमग्याची सुपर हिट ...
    .............................................................
    •••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
    • 🙏भजन महर्षी श्री.परशुर...
    ...........................................................
    ♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
    www.instagram....
    ............................................................
    ♥ Hop you like the video. if you like the video,
    please like it. share it with your friends.
    Also, don't forget to subscribe this channel
    and must press the bellicon.
    How is the video? If you have any questions,
    please feel free to comment below......
    ..............................................................
    ••• Your Queries •••
    • डबलबारी 2023 |
    • डबलबारीचा‌ जंगी सामना |
    • कोकणातील डबलबारी |
    • बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री भजन |
    • बुवा श्री संदीप लोके भजन |
    • Double Bari |
    • Double Bari 2023 |
    • तिरंगी भजनाचा जंगी सामना |
    °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
    [ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
    WhatsApp :- 7620819505
    ××××××××××××××××××××××××××××××××

Комментарии • 30

  • @sanjayphansekar3300
    @sanjayphansekar3300 Год назад +4

    नमस्कार मेस्त्री माऊली खूप छान सादरीकरण व लोके बुवांना दीलेला सल्ला ही खूप मोलाचा आहे.ही काळाची गरज आहे.
    संजय सुरेश फणसेकर.एक भजन प्रेमी(मु.पो.वाडा, फणसे,ता.देवगड)

  • @ramchandraparsekar5558
    @ramchandraparsekar5558 Год назад +6

    ज्ञानदेव बुवा कदम बुवांची छान आठवण करून दिली धन्यवाद .उत्कृष्ठ प्रेझेंटेशन

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 Год назад +3

    मेस्त्री बुवा मस्त आहे

    • @arjunrawool1882
      @arjunrawool1882 Год назад +2

      न्यानदेव मेस्त्री बुवा सर्वात चांगली आहे
      पण संयम बाळगावा लोक बुवा पण
      पहाडी आवाजात आहे त्याच लेवलने
      चालावे

  • @ajitdongare3953
    @ajitdongare3953 Год назад +4

    सुंदर बारी मेस्त्री बुवा

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Год назад +8

    शुक्र तारा मंद वारा....
    अप्रतिम बुवा!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 Год назад +6

    खुप छान वाटले खूप दिवसांनी अश्या बुवांची आता खरी गरज आहे समाजाला नाहीतर आताचे बुवा बारी करतात समाज प्रबोधन हे नाहीच

  • @nitinraje3341
    @nitinraje3341 Год назад +2

    छान आवाज.. मेस्त्री बुवा
    जय विश्वकर्मl

  • @sagarthakurdesai5782
    @sagarthakurdesai5782 Год назад +4

    आज पर्यंत ची उत्कृष्ट डबलबारी 🙏🏻👌🏻👌🏻

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 Год назад +9

    योग्य सल्याची गरज होती ती मेस्त्री बुवांनी दिली! माणूस चागला असून चालत नाही तर तो कुणाच्या संगतीत कसा वागतो तशी त्याची प्रतिमा होत जाते.

  • @manojbhise185
    @manojbhise185 Год назад +3

    Khup sunder awaj buvaastch
    Ram krushn hari

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 Год назад +3

    Very nice bhajañ, awaysome buwa best of luck buwa

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Год назад +5

    अप्रतिम बुवा!!
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!

  • @MSS1974-f8r
    @MSS1974-f8r Год назад +1

    अप्रतिम मेस्त्री बुवा, खरोखरच अति आनंद झाला

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Год назад +3

    खुप छान भजन माऊली 🌹🙏

  • @siddheshparab2357
    @siddheshparab2357 Год назад +7

    काहीतरी नविण लोकांना मिळाले माहुली👍

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 3 месяца назад

    Nice ❤

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Год назад +3

    खूप छान सादरीकरण ❤

  • @sandeepambekar3840
    @sandeepambekar3840 Год назад +7

    Bhajan kase karave he dyandev buvankadun shika loke buva

  • @mstrysudarshan5674
    @mstrysudarshan5674 Год назад +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @deepakkadam6886
    @deepakkadam6886 Год назад +1

    छान

  • @dharmanimase
    @dharmanimase Год назад +2

    45:58

  • @Vilasbandbe20
    @Vilasbandbe20 Год назад +2

    लोके बुवांचा गजर टाका

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 Год назад +2

    छान बुवा

  • @ajitdongare3953
    @ajitdongare3953 Год назад +1

    Nice

  • @tukaramdangi2390
    @tukaramdangi2390 Год назад +2

    लोके बुवाचा गजर पाठवा

  • @maheshrane1597
    @maheshrane1597 Год назад +2

    अरे लोके बुवांचा गजर टाक

  • @buntymestry2953
    @buntymestry2953 Год назад +2