सहा वर्षाच्या चिमूरडी मध्ये मासिक पाळी पूर्व लक्षणं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • सहा वर्षाच्या चिमूरडी मध्ये मासिक पाळी पूर्व लक्षणं
    शेतात वापरायच्या कीटकनाशकांची संपर्क आल्यामुळे मुलीमध्ये हार्मोनल बदल झाले
    स्तनाचा आकार वाढला
    अंगावर केसाची वाढ
    पूर्व पाळी मध्ये होतात तसे बदल घडले
    अनेक चाचण्यानंतर हे उघड
    सातारा जिल्ह्यातल्या या मुलीमध्ये बालवाडीत जाण्याआधीच घातक बदल. या चिमुरडीवर पुणे शहरातल्या खराडी इथल्या मदरहुड रुग्णालयाकडून उपचार

Комментарии • 6

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 15 дней назад +1

    राहुल सर महाराष्ट्रात मोबाईल साठी कायदा येण्याची गरज आहे कारण मोबाईलचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत

  • @omsai7537
    @omsai7537 16 дней назад +3

    राहुल सर आपलं कौतुक करावं तेवढं कमी खूप छान विषय मांडता आपण

  • @Laturkar_In_Canada
    @Laturkar_In_Canada 17 дней назад +2

    Rahul sir, tumche video nehmi baghto. Khup abhyaspurn mahiti tumhi deta.

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 17 дней назад +1

    शि जिंगपिंग द ग्रेट ,मोबाइल बंदी विषयी जनजागृती केल्या बद्दल राहूल कुलकर्णी सरांचे खूप खूप आभार मोबाईल बंदी चा विषय तातडीने समाजात जनजागृती करूण सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे या साठी आम्ही काय करावे या बद्दल हि मार्गदर्शन करावे हि विनंती🙏 लातूर

  • @DM_Channel818
    @DM_Channel818 17 дней назад

    सर.. आपल्याला भेटायचं आहे..from.. सोलापूर

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 17 дней назад +2

    पुर्वी सत्विक आहार हा आपल्या शास्त्रज्ञांनी म्हणजेच ऋषी मुनींनी जे काही नियम सण उत्सव उपवास ह्या गोष्टी आपण कमी महत्त्वाच्या समजत आहोत
    सात्विक आहार घ्यावा आयुर्वेदिक दिनचर्या पाळायला मुलांना शिकवा