आवाज खुपचं गोड आहे माझा लहानपणापासून आवडीचा अभंग माझे वडील भजनात गायचे हा अभंग वडीलांनंतर हा अभंग ऐकुन आता मन तृप्त झाले. पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणार अभंग आहे हा
जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से देखा गया है बहुत सुंदर है श्री विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🍵
अवघ्या विश्वाच्या भल्याची, समाधनाची,शांततेची प्रार्थना करतात त्या माऊलीला शतशा प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाज खुपचं गोड आहे
माझा लहानपणापासून आवडीचा अभंग
माझे वडील भजनात गायचे हा अभंग वडीलांनंतर हा अभंग ऐकुन आता मन तृप्त झाले. पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणार अभंग आहे हा
अभंग खूप सुंदर गायलं आहे 🙏
🚩 जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏😊
जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से देखा गया है बहुत सुंदर है श्री विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🍵
0
खूप खूप छान अभंग आहे जय जय राम रामकृष्ण हरी
खुपचं छान अंभग ऐकुन मन तृप्त झाले.
रामकृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्णा हरी
अप्रतिम.. खुप छान 👏🙏🚩
Sunder sunder ati sunder ramkrushna Hari mauli
जय हरी माऊली....मंत्रमुग्ध झालो मी...खूप छान
गायन अतिशय गोड लयबद्ध असून मंत्रमुग्ध
करून टाकणारं असं आहे .
जय, राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जय कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा
अत्यंत सुंदर माऊली 🙏🙏
अवघ्या विश्वाची आई...ज्ञानेश्वर माऊली....
जय श्री राम.... जय हनुमान
Farsundar Abhang gaila माऊली..
Khupch chan aabhang ahe kiti veles yeikavat rahave vatatey
राम कृष्ण हरी फारच छान
राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा ❤❤❤❤❤❤
हि चाल खूपच छान आहे ८-९ वर्षा पूर्वी मला माझ्या आजोबांनी या चालीवर हे अभंग ऐकवले होते...👌
छान वाटलं 👍👌🙏
आम्ही कोकण कलाप्रेमी change
Gaynachary aahe ka
@@GBGyan ज्ञानाचा सागर
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
मी हे कीर्तनामध्ये पहिले ऐकत होतो छान आहे मस्त भारी वाटले मन समाधान झाले गुरु
आतिशय सुंदर चाल आहे....राम कृष्ण हरी...
माऊली.... मन प्रसन्न झाले...💐💐💐💐💐
एकही असा दिवस गेला नाही... रोज ऐकून घेतो...मन प्रसन्न होते
🙏💟👍 Jay Ramkrishna mauli
माझे जीवन गाणे...💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली
संपुर्ण ओविया सादर केल्या धन्यवाद मऊली❤
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏
खुपच छान व अप्रतिम.
ज्ञानाचा सागर ऐकून. मन. प्रसन्न झाले मन हरवून गेलं.खूपच छान
अप्रतिम सुंदर सहज गायन महाराज जय हरी माऊली
❤राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा ❤❤❤❤
खूपच सुंदर भजन गायलात!
खूपचं अप्रतिम चाली मध्ये आपण हा ज्ञानेश्वर माऊलींचा सुंदर अभंग गायलात माऊली !!
🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
व्वा ! गायकीत कण स्वर मस्तच दाखवले 🌹 यासाठी पुन्हा पुनः ऐकावेसे वाटते. अभंग ऐकून समाधान वाटले.
राम कृष्ण हरि 🙏
Jai Jai Ram Krishna Hari Koti Koti Vandan Maharaj
अतिशय सुंदर अभंग आहे तसेच स्वर देखील खूप छान आहेत
असे अभंग ऐकुन मन तल्लीन होऊन जाते.आशा गायकास माझा कोटी कोटी प्रणाम.
Y. ..
सुंदर खुप छान तीनही कडवे वेगवेगळ्या चालीत
खूप सुंदर त्यासोबत लिरिक्स दिले खूप सारे धन्यवाद मला पाठ करायला सोपं झालं धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
माऊली आसे गोड गात.रहा आमचे आशिर्वाद आहे त❤❤❤❤❤❤
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खुपच छान दैवी देणगीच आहे जय हरी विठ्ठल
सुंदर अति सुंदर माऊली
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
मी बराच वेळा ऐकलं पण मन काही भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकुशी वाटतें आवाज अप्रतिम आहे
अर्जुन रंगनाथ झरेकर माऊली खूपच सुंदर
ज्ञानेश्वर महाराज यांना मी माझे गुरु मानते अवघ्या विश्वाची आई ज्ञानेश्वर माऊली 🙏🌹🌹
मीसुद्धा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
माझ्याही गुरूमाऊली आहेत.
माझी आई माऊली खरच माऊली पुढचा जन्म मिळाला तर तुमच्या पोटी मिळो राम कृष्ण हरी
❤
@@chhayagaikwad2880😊😊😊😊😊😊
Khub sunder gayan, aawaz lazawab.
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान आवाज
अतिशय सुंदर,आवाज आहे,👌👌 राम कृष्ण हरी माऊली 🙏
अप्रतिम गायन
खूप खूप छान गायलात माऊली खूप छान
राम कृष्ण माऊली
अप्रतिम अभंग! खूप सुंदर गायन
Khup khup chan abhang mharaj
राम कृष्ण हरी माऊली उत्तम 🌷🙏🚩
खुपच छान अप्रतिम माऊली.
ऐंकुन धन्य झालो.
ही चाल खुप आवडते ती सदानंद महराजच्या कीर्तनात ए कली होती.
जय माऊली.🎉🎉🎉🎉🎉🎉
वा अति सुंदर
Jai hari Mauli 🙌😊❣️🌺🙏
जय हरी माऊली ,ज्ञानोबा माऊली , माऊली तुकाराम,,,
खुपच छान भजन केले आहे
फारच छान झाला अभंग.
अप्रतिम
खूपच सुंदर आवाज
परत परत ऐकावेसे वाटते खूप खूप छान
खुपच छान आहे अभंग😊
अती सु द र अभग आहे
वा खूपच छान👏✊👍😂😂😂जुन्या आठवणी
आवाज खूप गोड आहे🌹🌹🌹😊😅😮😢💔🌷🌈
अप्रतिम चाल रामकृष्ण हरी🙏
Jay hari mauli, man trupt zale .khup chan abhang
अतिशय अप्रतिम चाल जय श्री विठ्ठल
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
Jay hari 👍
Khup Chann Mauli...Ikun Man Prassana Zale 🙏👌👌
Ram Krishna Hari
खूपच छान सर
अतिशय सुंदर आवाज आहे, राम कृष्ण हरी 🙏🙏
|| जय जय रामकृष्ण हरी ||
खूपच सुंदर जयहरी
जय ज्ञाणेश्वर महाराज माऊली
अप्रतिम 👏👏👏👏खूप खूप छान 🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छाण
अभिनंदन महाराज असेच छान छान अभंग वारकरी संप्रदायाचे ऐकवावेत
Wow ऐकून खूप छान वाटलं 🚩जय हरी 🙏 नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत अभंग आणू
Khoop sunder mauli.
जय शिवराय खुप छान आहे 👌👌
Khupach chan
राम कूष्ण हरि माऊली
खूप खूप छान👍👌💐💐💐
होणा खुप सुंदर 🙏🙏
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे अभंग आहे त
Outstanding performance do not word for the all songs bhaktigeet
खुप छान आहे. ऐकून मन प्रसन्न झाले
खूपच सुंदर गायन केले🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
ज्ञानाचा सागर .... ज्ञानेश्वर. 🙏
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
जयहारी माऊली सुंदर चाल आहे
॥ माऊली ॥
🙏🙏 खूप छान 🙏🙏
i am ashwin atishay god gaynahe mauli ramkruhsnhari
Taai Ramkrishna Hari 🙏
अप्रतिम गायन वादन
खूप छान 👌👌
Khup sundar gayn 👌👌👍🙏Jay hari 🙏
खुप सुंदर भजन 🙇👌🌹👏
अतिशय सुंदर
जय हरी माऊली खूप छान
खूप छान! सुंदर अभंग.
Khupah samuhik gayan,apritim karnamadhur,punhha punhha ekawe watate 4:57
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
P0 ppp00p00pp the pp
खुप छान आवाज आहे