पुरावे देऊन बोलत जा. उगीच बोंबलत जाऊ नकोस. आता तुझा अक्षरशः कंटाळा आलाय. किती फालतू बोलतो. आदूबाळाने दावोसला जाऊन वरूण बरोबर काय गुण उधळले, बर्फ वगैरे तेही सांग.
संजयजी भाजपा हा साधू संताचा पक्ष आहे...उद्या दाऊद एब्रहिम जर भाजपा मध्ये आले तर ते डॉ.अब्दुल कलाम चया पक्तीत दाखवले जातील व सच्चे देशभक्त प मोदीं,शहाचे दोस्त ठरतील..
स्वतः घोटाळेबाज असणारांनी दुसऱ्यांच्या घोटाळ्या बाबत बोललं तर त्यावर विश्वास बसत नाही. उलट आपल्या घोटाळ्या वरून लोकांना विचलीत करण्यासाठी हे लोक बोलतात की काय अशी शंका येते
काय चुकीचे बोलले संजय राऊत म्हणतायत ते 100% बरोबर बोलले ते बाहेरच्या देशात काम आणण्यासाठी गेले का तिकडे बसून पक्ष फोडाफोडी करायला गेलेत त्यांचं लक्ष कामावरती नाही तर पक्ष फोडण्यात आहे
राऊत साहेब जय महाराष्ट्र 🙏
राऊत साहेब बरोबरच कोण तरी आवाज ऊठवणारा पाहीजेच जय महाराष्ट्र ❤
Aare aavaj uttvt nahi halu halu sena sanpotoy
Evadhi tallakh buddhi Raut sodun ajun konakade nahiye😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
याला आवाज उठवला नाही कुठलाही पुरावा न देता बेछूट आरोप करण म्हणतात म्हणून याला कुणी सिरियसली घेतला नाही
पक्ष फुटीचा निर्णय कधी होणार
खासदार संजय राऊत साहेबांना जय महाराष्ट्र
शंभर टक्के खरे वास्तव मांडत आहात सत्य परिस्थिती एकनिष्ठ शिवसैनिक शिवसेनेचे वाघ बुलंद तोफ साहेब
यांचेवर कारवाई होणार नाही.... जो पर्यंत सत्ता आहे..,
Jai Maharashtra saheb 🚩🚩🚩
कुठे गेली सीबीआय,ED,IT,??? ह्या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे .
थांब रे बाबा कुठेतरी
शिवसेनेचा ढाण्या वाघ संजय राऊत, जय महाराष्ट्र साहेब
पुरावे देऊन बोलत जा. उगीच बोंबलत जाऊ नकोस. आता तुझा अक्षरशः कंटाळा आलाय. किती फालतू बोलतो. आदूबाळाने दावोसला जाऊन वरूण बरोबर काय गुण उधळले, बर्फ वगैरे तेही सांग.
Tu baghu nako na
आडुबाल दावोसाला चार वेदांचे अध्ययन करून चतुर्वेदी झाले😂
@sachidanandnaik8673 🤞✌️✌️✌️
तू बघू नकोस राऊत साहेब PC
आरे बाबा राऊत साहेब खर बोलत आहेत...त्या मध्ये काय वाईट बोले....
निच व्यक्ती
डोक्यावर परिणाम झालेले लोक असेच बरळत असतात ? 😂😂
संजयजी भाजपा हा साधू संताचा पक्ष आहे...उद्या दाऊद एब्रहिम जर भाजपा मध्ये आले तर ते डॉ.अब्दुल कलाम चया पक्तीत दाखवले जातील व सच्चे देशभक्त प मोदीं,शहाचे दोस्त ठरतील..
दाउदच्या नावाने अंगभर घाम येत होता त्या काळात
राऊत साहेब एकदम बरोबर बोलत आहात पण यांना अजिबात लाज नाही आहे तुम्ही कितीही शिव्या घातला तरी
निर्लज्ज सदा सुखी आहेत
राऊत साहेब जय.महाराष्ट्र ❤🔥🔥
बरोबर राऊत साहेब 👌👍🙏
राऊत साहेब जिंदाबाद
महाराष्ट्रातील एक नंबरचा हुशार परफेक्ट संजय राऊत साहेब
महाराष्ट्र च. नाही तर. जगातील. पलिकडचा. हुशार. माणुस. आहे. ह्यात शंकाच नाही
😂😂😂😂😂
कर दि ना छोटी बात राऊत पुरे ब्रम्हांड मे हुशार और परफेक्ट है 😂😂😂😂
जय महाराष्ट्र साहेब 🎉
संजय राऊत यांनी केलेल्या करामती मुळे ऊबाठावर आणि मविआवर हि वेळ आली 😅
खरंच संजय राऊत यांचे कौतूक करावं तेवढं कमीच आहे..
कुठलाही पुरावा न देता बेछूट आरोप करना म्हणजे राजकारण असं संपादक महाशयांना वाटतय
मा.खा.संजय राऊत साहेब १०१ टक्के बरोबर बोलत आहे.
संज्याची खरी झालेली एक गोष्ट सांग 😂😂😂
Ha timepass aahe
बस करा ना राव
बाकी झीरो आली हो.
आनकी काय करनार राउत साहेब
absolutely Right sir
Wa wa .Roj naveen shodh.
सत्य बोलत रहा लिहित रहा आज गरज आहे आहे हे सरकार e v m मशीन घोटाला खोके पैसा घोटाला सरकार आहे
राऊत साहेब जय महाराष्ट्र
पुरावे नसताना नुसता बोंबलत असतो
अंधभक्ता मग अजित पवार, मुश्रीफ, भुजबळ, तटकरे यांच्या विरोधात पुरावे होते का भाडखाऊ जनता पार्टी कडे
राऊत साहेब
सही जवाब
सामंत आमदार खासदार फोडायचे बोलतात,
कुणी काही म्हणत नाही ६ेच म्हणत आहेत यांचे ४० आमदार आणि १० अपक्ष गेले यांना सुगावा नाही आणि सामंत बरोबर किती आमदार आहेत हे माहीत आहे ?
Jay maharastra saheb
😊😊
आरे राऊत,उदय सामंत गुवाहाटी ला जाताना ठाकरे यांना भेटून गेला होता असे इतर आमदार ही सांगून गेले होते
Barobar bolay rauth saheb super.
Aaj cha timepass 😂
संज्या तु कधी सुधारणार आहे 😂🤣🤣
संजय राऊत तु पक्ष संपवला आणि लोक मातोश्रीवर जाऊन भेटायचे आणि आता मातोश्री सिल्वर ओक जाते संजय राऊतने सर्व संपवले.
राउतजी बरोबर बोललात
Sagali vatol kel hya kelyan
Best sallagar
स्वतः घोटाळेबाज असणारांनी दुसऱ्यांच्या घोटाळ्या बाबत बोललं तर त्यावर विश्वास बसत नाही. उलट आपल्या घोटाळ्या वरून लोकांना विचलीत करण्यासाठी हे लोक बोलतात की काय अशी शंका येते
😊 चाळीसाव्या आमदार बघा काय उद्योग करीत आहे बरोबर कोण असेल ते तुम्ही बघा😊😅😮
तू खासदार दुसऱ्याच्या मेहेरबानी ने झाला आहेस ना ? तू काय काम केले ते सांग ?? पुरावे दे 😂
आदित्य ठाकरे हा दाऊस गेला तेव्हा काय करत होता त्या बद्दल बोल
संज्या,ने पक्षाचे वाटोळे केले
या संजय राऊत ला काय काम धंदा नाही
कायम भंपक बेताल वक्तव्य😂😂😂😂
राऊत साहेब बरोबर बोलत आहेत, उद्योग मंत्री सामंत यांनी.उद्योग धंदे महाराष्ट्र मध्ये आणले पाहिजे, नको.त्या गोष्टी तिकडे बोलू नयेत.
20 ch jaga ale bhau 5 varshat
Sajay raut saheb zindabad
अरे तुम्ही सर्व एकच आहात रे ...तुम्ही लोकांना काय शिकवता...तुम्ही सगळे स्वार्थी आहात...
Patra chawl ghotala
RAUT SAHEB JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sanjay raut zindabad.
टॅक्स पेयर पत्रकारांनी सांगितलं पाहिजे कि दावोसचा खर्च करून उद्योगमंत्री फोडाफोडीचे उद्योग करण्यासाठी पाठवले आहे का????
Looking London 😅Talking Tokyo 😂
कुठूनही काहीही आकडे आणून लोक भ्रमित करण्याचे दिवस गेलेत..विधानसभे वरून बोध घेतला नाही..
तुमच्या आमदाराकडून तुमच्या मतदारसंघांमध्ये विकास करून घ्या
सगळ्यांनी चिक्कार लुटलं आहे महाराष्ट्र ला.. 7 वी, 8वी शिकलेले हे आमदार आणि एवढा पैसा 🙆♂️
2000 कोटींचा घोटाळा केला त्याचा पुरावा द्या
राऊत साहेब फायर...
Perfect 3 Lakh crs sajjan Jindal barobar agreement mg Indian industrialist sathi Davos ka❓
Jai maharastra Rauit saheb
तुला कोण घेणार रे पोपट तु कोणत्या पक्षात जाशील त्या पक्षाची वाट लागेल. आता तु घरी बस त्यातच पक्षाच भल आहे..
2000 CR madhe 0 kiti astat vichara, parat ek 90 marayala jail....
24 taas nashet
Khot bola retun bolaa
ह्याला दुसरा काम धंदे राहिले नाही हेच उद्योग आहे ह्याचे
चला आपण पण करूया घोटाळा 😂😂
Doke phirlay
ह्याने किती घोटाळे केले ते उघडे पाडावेत मगं जर डोकं शांत ठेवून बोलेले नाहीतर हा भोकात राहिल
राउत साहेब शिवसेनेचा वाघ ❤
तुझा सीएम काय केला भ्रष्टाचार करून दुसरा मातोश्री बांधला
@@shivajihiraskar114 कार्यकर्त्यांनी उचला सतरंज्या आणि घ्या डोक्यावर केसेस. आई वडील मारतील कोर्टात चकरा स्वतःच्याच खिशातून पैसे खर्चून.
काय म्हणावं ह्याला 😢
अहो.राऊत.पत्रा.calice.काय.झाले.
अरे बाबा तुझ्या खासदार असणारे रावते चे महामंडळ मध्ये खासगी गाड्या नाहीत का? ही कॉन्ट्रॅक पद्धत कोणी पाडली....
काय चुकीचे बोलले संजय राऊत म्हणतायत ते 100% बरोबर बोलले ते बाहेरच्या देशात काम आणण्यासाठी गेले का तिकडे बसून पक्ष फोडाफोडी करायला गेलेत त्यांचं लक्ष कामावरती नाही तर पक्ष फोडण्यात आहे
ह्याला बोलायला फक्त संघी पाहीजे. लगेच बडबड चालू
स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
तेच पैसे जनतेला वाटले
मिंदे लगे रहो 😂😂😂
संज्या पागल आणि त्याला दाखवणारा महा पागल 😂😂😂😂
तुम्ही किती लोकांना रोजगार देता
Tiger raut bhataji shetaji gang out.
राऊत साहेब वाघ
उद्योग आणायला नाहितर toorला गेले आहेत
Ha quality makkar Aahe.
Lay boltayat ghya aat parat
आदू बाळ दावोस मधे जावून बर्फ बर्फ खेळत होता....
लोकांचे काहीतरी भले करा
Raut sir salute to you. Jai maharastra god is grate
संज्या ने पाटकर मॅडम वर?
साहेब पुरावे असतिल ते दया की पैसे खाल्ले तर
,सर्व सामान्याचा विचार करा कराचा पैसा सर्व सामान्य आ हे
PATRA CHAUL ...???? WHERE IS .. CRORS OF MNEY ??? MIDDLE CLASS PEOPLE ON STREET....
बेफिकीर आहे हा याला कोन सेरीयस घेत नही तरी निर्लज्ज पणे बडबड करतो
Rautji tumache mhanane ekdam barobar ahe. Yanna purna ulte Kara
Patra chal gotala kai jala?
Hyancha kay ghotalaa nahi
Raut Saheb Tumi Jyast Bolun Sinde Gat La Savad karat Aahat,
बिनलाज्यांना पक्षफोडीची चटक लागली आहे..... गुलाम झालेल्या आयोगाची मेहेरबानी आहे