मस्तच झटका दिला काशा बबन्या ले बत्ती च्या ही वरचा शांताराम च्या मांग लागता का? आता पैशाले झुलवते घेण काशा बबन्या टिपारी पेक्षा टिपारी देली शिवल्या काय काढला नाद नाही करायचा शांताराम भाऊ चा काशा तु गयभान्या आहे त काय शांताराम ले समजल त्वा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
नमस्कार सर. खुप छान viedio. मस्त. शांता राम भाऊ सोबत घेता panga. मस्त काम केले तुम्हि. एक नंबर Rajkaran. शिवलाल भाऊ. पेक्षा शांता राम भाऊ तुम्ही election साठी ubhe raha. मस्त pala padla. एक नंबर viedio.
Sir Udya Pohradevi La Karyakaram Ahe Tar Tyachya Var Thoda Kahi Video Madhe Dakhwa Udyachya Ani Tumhi Pan Yaa Udya Poharadevi La Jai Sevalal Jai Jagdamba ❤❤❤
कोणी शांताराम चार नांद करू नये.एक नंबर शांताराम जी चांगली फिरवली.असच पाहीजेत चुगल्या लावणारे माणसाला.
🤘🤘चला रे चला मारतीच्या लग्नाले 🤘🤘🎊🎉 ... 😍😍आता फक्त १००० च रायले😍😍... चांगली बत्ती देल्ली शांताराम भाऊनं बबन अन कश्याले 🤪🤪
झाले रे बावा आता 2लाख 99 हजार सबक्रायबर आता लवकर होते मारती भाऊ च लग्न🎉🎉
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
बबन आणि काशिनाथ ले शांताराम भाऊ च हिसका दाखवाच लागते .....आज टीचर टाका टक चे 2 साईड विल्लान आमचा चाणक्य माणसाला टोपी घालून रहले 😂😂😂
लड्डू मुत्या ,, एक नंबर.... never expected 😂
1231 व्हिडिओ मधला सर्वात सुपरहिट..आजचा व्हिडिओ आहे....no.1 👍
किती ही विषमता लोक सरकार रोजगार निर्माण करत नाहीत म्हणून बोंब मारतात फिरते आणि दुसरीकडे शेतकरीवर्ग मजुर मिळत नाहीत म्हणून हवालदिल. विषय खोल आहेत 🙏
शांताराम भाऊ जेवढे शांत तेवढी गरम अक्कल साठी गावात एकच नंबर 😂😂😂❤❤❤❤🎉🎉🎉
शांताराम भाऊ 1 नंबर झाल काम❤❤
Shantaram bhau May fevret aktor.
😅😅😅दोघांचा पिट्टा पडतो 😂😂आता😂सोयाबीन सोंगनीने 😂😂शांताराम भाऊ हुशार आहेत बा😂😂
खर तर शांताराम भाऊ खूपच शातिर आहे आता बबन आणि काशिनाथ या दोघांना पण फीटवणार आहे खूपच मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर
असच पाहिजे काश्या आणि बबन्याले so exited for next episode
शांताराम भौ त्या काश्याले न बबण्या ले एक नंबर हिसका दाखोला डबल आता तुमचा नाद करणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आज एक नंबर मजा आली
काशिनाथ आणी बबन ला बत्ती अन शांताराम भाऊ ला मुक्ती 😂😂❤❤
😂
कश्या आणि बबन ची चांगली जिरवत आहेत शांताराम जी..... लय एचुकाटा करत होते.... शिवलाल ची पण अशीच जिरवा गुरुजी ❤❤❤❤
काशिनाथ आणि बबन १नंबर टीप रि मस्त दिली शांत राम नी असच पाही जे होत
बबन भाऊ आणि काशिनाथ भाऊ ची चांगलीच मजा आणली शांताराम भाऊने❤❤😂😂😂😅😊
शांताराम भाऊले कोमात पाठवणं एवढं सोपं वाटलं काय काशा बबन्याले, आता मोडते कंबडलं दोघायचेही 😀😀👌👌🙏🙏
लट्टू मूत्या 1 नंबर गुरुजी.... आता फक्त मामा ला लावून द्या ते ध्यान लट्टू मूत्या बाबा
1 no bhava sadhya Trending madhey suru ahe
2.99 Lakh Subscriber झाले, लवकरात लवकर करा सर्व जन बाकीचे
Super 😊
लट्टु मुत्या हा एपिसोड घ्या मामाच्या रोल मधे
चांगला घाम कायळा शांताराम भाउ
जय श्री राम 🙏🙏
जमलं शांताराम भाऊ चांगला पेदा पाडा दोघाईचा, टांगा पल्टी घोडे फरार. 😂😂😂😂
जमलं का काशीनाथ बबनराव नाद नाही करायचा शांताराम भाऊ चा 1नंबर😂😂😂😂😅
👌👌👌👌
शांताराम भाऊ काश्याच आणि बबन्याच काम काढा त्यांना पूरे फिटवा😂😂😂🎉🎉🎉😢😢😢❤❤❤
शांताराम चा दबदबा जरा कमी झाला होता......आता शांताराम चा हिसका काय असतो समजेल बबन काशीरामला....😅😅
"शांताराम ची चाल आता टांगा पलटी घोडे फरार, सेनापती पुढे सैनिक गायब 😂😂😂
जय गुरूदेव,😊❤
Shupar video ❤
बरोबर आहे शांताराम भाऊ
बबन म्हणते सातातुन पाच गेले,
तस नाही ते आठातुन साहा गेले, उरले फक्त दोघच काशा अन बबन्या. बरी बसली बत्ती😂😂😂😂😂
बबन काश्या बत्ती शांतरामला मुक्ति 😊😊
राऊत सर तुमचे मनापासून अभिनंदन
शांताराम भाऊ १ नंबर झालं काम ❤️🌍
Jai Ho Rampur ke ♥️ Rampur best ❤️ mama ke Jai ho mama super 💯 sir
नाद करा पन शांताराम भाऊचा कुठ ❤❤😂😂😂😂
नवरात्री च्य हार्दिक शुभेच्छा गुरुजी
सर आज तरी बदला घ्या म्हणा शांताराम भाऊ काहीकारून सर ❤🎉
काव घेण म्हणा बबन्या काश्या
कश्या उडवल्या शांताराम भाऊन
तुमच्या फरश्या 👍👍
खेयशील लेकरात शांताराम भाऊ जोरात
मारोती दादा weds रानी ताई लग्नाचि तयारी सुरू करा coming soon🎉🎉🎉
आज जिरवली बा शांताराम भाऊंनी इच्चू कटा गँगची
नाद करा पण आमचा कुठ😂😂😂 शांताराम घनघने म्हणतात तैले😂😂😂
गुरुजी अशी च शिवलाल ची पण जिरवा
सर मुत्या बाबा च एक नंबर 😂
मस्तच झटका दिला काशा बबन्या ले बत्ती च्या ही वरचा शांताराम च्या मांग लागता का? आता पैशाले झुलवते घेण काशा बबन्या टिपारी पेक्षा टिपारी देली शिवल्या काय काढला नाद नाही करायचा शांताराम भाऊ चा काशा तु गयभान्या आहे त काय शांताराम ले समजल त्वा
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
शांताराम भाऊ चा नादच खुला
Lattu Muthe😂😂😂😂😂😂 9:31
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
MH 20 छ. संभाजीनगर मधून कोण कोण पाहत आहे
❤
मी पाहतो दररोज न चुकता
त्या दोघांच्या वावर हिरावून घ्या शांताराम भाऊ
सर आता मारुतीच्या लग्नाची तयारी लावा फक्त आणि फक्त 1000 बाकी❤❤❤😊😊😊
Thanbn kashyala ghai kartere bawa 1000 baki aahena
Sayntaram bhau 1ch no sir 👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
शांताराम भाऊ ने पाला पडला 😂😂😂
MH32
जय 💙भिम 💙राऊत भाऊ 🙏
Pohragadhcha video banva sir उद्या जय सेवालाल
जय श्री राम
चिंगरी खूप हुशार आहे
Me wait kr raha tha
सोयाबीन चे अव टन या वर्षी चांगले नाही
1 no. Jaabardast 😂😂 #expertdisha
सोयाबीन न भिन केलं रे बा😅
लाडकी बहीण न भिन केलं रे बा😂
नाद करा पण आमचा कुठं...... शांताराम भाऊ 🥰🥰🥰😂
❤❤❤❤😂
सोयाबीन ची लय धामधूम चालू आहे बा
Jay rana sir 🎉❤❤
जबरदस्त कॉमेडी प्रत्येक गावची रिऍलिटी...
नमस्कार सर. खुप छान viedio. मस्त. शांता राम भाऊ सोबत घेता panga. मस्त काम केले तुम्हि. एक नंबर Rajkaran. शिवलाल भाऊ. पेक्षा शांता राम भाऊ तुम्ही election साठी ubhe raha. मस्त pala padla. एक नंबर viedio.
गुरुजी, शांताराम भाऊ न बबन्या ले काश्या ले फिटवल खर फक्त गुत्ता पुर्ण झाल पाहिजे बाकी नाही तर निसर्ग कोपला तर लेन्याचे देने होईन,,,😂😂😂
शांताराम भाऊ सारखा मुरब्बी व्यक्ती रामपुर मध्ये नाही.🙏🙏
जय बिरसा 🙏🙏MH30
शांताराम काका आज चांगला रेंदा पाडा काश्या बबन्याचा ❤❤❤
👌❤❤❤😂😂😂❤❤❤👌
❤❤❤🎉🎉🎉
शांताराम चाणक्य 😂😂😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
टांगा पलटी घोडे फरार 😂😅😂
MH 37 वाशिम
Khupch chhan,,
हे बर केल शांताराम भाऊ न असाच पाहिजे हिसका
शांताराम भाऊ सोबत पंगा म्हणजे, रामपूर मधे दंगा...🤕
धोतर वाला देख के कमजोर समजे क्या...
चतुर चाण्यक शांताराम है वो...🔥🔥🔥
हि आयडीया शांताराम भाऊ च करू शकते पाला पाडला बबन्या काशयाचा
जय विदर्भ
जय विदर्भ जय खानदेश जय महाराष्ट्र
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त😊😊
कोणीही फुकट खाऊ घालत नाही कंदील आबाजी देतच होते की नाही 1000 रुपयांचा तडाखा
Laddu mudya ra 😂😂😂
Sir Udya Pohradevi La Karyakaram Ahe Tar Tyachya Var Thoda Kahi Video Madhe Dakhwa Udyachya Ani Tumhi Pan Yaa Udya Poharadevi La Jai Sevalal Jai Jagdamba ❤❤❤
घेन व दाबून मस्तच बितोली बाकी शांताराम भाऊ न बबन अन काश्या वर...😂😂
श्यांत्याचा नांद नाही करायचा😂
कंदील बुड्याले पण शांताराम भाऊचा हिसका दाखवा गुरूजी...
शांताराम भाऊ एक नंबर शिवलाल ले बती
❤
आता शांताराम भाऊ रॉक तुंगा होणार शॉक
❤❤
शांताराम बरोबर कार्यक्रम करते पण 😂😂 तिसर नारय फोडल😂😂 पण काष्या बबन्या च 5v नारय फुटते 😂😂 वावर 6 येकर चालू द्या 😂😂
सर मारुतीच्या हळदीचे कार्यक्रम चालू करा आता लवकर😂😂