Tai khub god Ani tumi teja hun pan god dista n bolta pan titkech god mj collection mala sarvyat aadhi n khub aavdte sarve collection mala Ms gheicha me ghenar pan tq so much tai itke god collection aamcha sathi aanala 🙏🙏♥️♥️♥️
अतिउत्तम ,मी नारायणगांव मधे बालाजी व दत्त मंदिर पाहिले आहे,अंदाज लाजवाब शानदार शब्दमोती निवडणुक,मीठी वाणी,मी भोपाल ,मध्यप्रदेश मधे राहते,तुझ्या गांव आवडतं गांव आहेत, भेटेन जेव्हा जमेल .सहज सुंदर व्यक्तित्व 🙏💐💐💐💐💐💐
अतिशय सुरेख दागिने. तुम्ही पण तशाच सुरेख आणि गोड. आता तर दुकानाला भेट देण्यासाठी यावचं लागणार.. दिदी तुम्ही मला काय छान दिसेल हे मात्र जरुर सांगण्याची मदत करा.
Khupch sundar
Kup Chan ahayt. Hay daginay ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Tai khub god Ani tumi teja hun pan god dista n bolta pan titkech god mj collection mala sarvyat aadhi n khub aavdte sarve collection mala Ms gheicha me ghenar pan tq so much tai itke god collection aamcha sathi aanala 🙏🙏♥️♥️♥️
E
ताई ऑनलाईन पेक्षा व्हिडिओ बनवून जास्त मस्त वाटत ऑनलाईन मध्ये वेळ खूप जातो यात पॅटर्न खूप बघायला भेटले आणि खूप सुंदर❤️
खरंच खुप सुंदर दागिने आहेत ताई
कुठे पण डिलिव्हरी मिळेल का
ताई तुमचे दागिने खूप सुंदर आहेत ग्रामीण भागात पण खूप चालतात
खूप छान मंगळसूत्र आहेत मॅडम आणि शाही हार देखील.खूप छान माहिती सांगीतली.नक्की घेऊ या.मॅडम🙏🙏
तुमचं कलेक्शन खूप छान आहे तुम्ही पण फार छान आहे
तुम्ही खूप छान दिसता आणि बोलताही
खूप छान वाटत आहे
मी पण ऑनलाईन विकते ग्रॅमचे दागिने पण ते खूप महाग असतात तुमच्यापेक्षा दागिने मला खूप आवडले तुमचे
Khup Chan ahe mangalsutra.
1st mangalsutra was very nice.
खुप छान मंगळसूत्र खुप आवडली👌👌👌👌👌
Khup chan collection nehmi pramane fakt daily use sathi najuk chain mangalsutra dakhva long ani short madhe....🙏🙏🙏
❤❤❤❤ खूप खूप खूप खूप सुंदर आहे ताईसाहेब मी 21 जणांना ❤❤❤❤❤
खुप छान मंगळसुञ आहेत ताई
खुप छान दागिने आहेत दोन मंगळसुत्र घेतलं आहे मला खूप आवडले
अतिउत्तम ,मी नारायणगांव मधे बालाजी व दत्त मंदिर पाहिले आहे,अंदाज लाजवाब शानदार शब्दमोती निवडणुक,मीठी वाणी,मी भोपाल ,मध्यप्रदेश मधे राहते,तुझ्या गांव आवडतं गांव आहेत, भेटेन जेव्हा जमेल .सहज सुंदर व्यक्तित्व 🙏💐💐💐💐💐💐
ताई खुपचं छान डिझाईन आहे तुम्ही खूप छान दिसतात व बोलतात ही,👌👍
खुप छान आहेत दागीने
तुमचे सर्वच दागीने छान आहेत. ताई तुमच्या प्रमाणे🙏💐
गले में कंठी पहनी हुई है सो सूपर 👌👌👍👍क्या प्राईज है प्लीज रिप्लाई मी 🙏🙏😊❤
खुप छान मंगळसूत्र आहेत ताई
खुप खुप सुंदर आहे मंगळसूत्र ताई 😍
Tai खूप शान मंगळसूत्र आहे आणि खूप शान व्हिडिओ आणि व्हरायटी खूप खूप आहे
एक मंगळसूत्र खूप छान आहे त्याची प्राईस सांगा ना
खूप सुंदर कलेक्शन आहेत. खूपच छान
Beautiful collection
Hight Kami najuk digien
खुप खुप सुंदर आहे मंगळसूञ ताई
Khup chan collection
Beautiful collection and beautiful jewellery 😊😊
मला पण ऑनलाइन ऑडर करायच आहे पण कस करायच ते येत नहीं 🤔🤔खुप छान डागीने आहेत 👌👌👌👌
डागीने नाही दागीने🤪🤪
खुपच छान आहे
दुकानाचा पत्ता द्या ना डायरेक्ट भेट द्यायला आणि खरेदी करायला
दुकानाचा पत्ता द्या
@@playwithansh7066 llpppp
Dukanacha adress Daya
दुकानाचा पत्ता द्या
दुकानाचा पत्ता द्या
खुप छान आहे
Very nice 👌👌👌👌
खूपच छान मंगळसूत्र आहेत.❤❤
शाहिहार पण खूप छान आहेत
मला आपल कलेक्शन खुप आवते पण मला आपल्याशी संवाद साधलाय जमत नाही मी नासिकला राहते
ताई तुमच्या गळयातली ठुशी छान आहे त्याची किंमत किती आहे
ताई तुमच्या गळ्यातील ठुशी खूप छान
Beautiful collection 👌👌and beautiful Rani har👌👌👌👍❤️❤️
लाँग गंठण,नेकलेस, राणी हार,कानातले,bangal
Beautiful ❤️
खुप छान मंगळसूत्र आहेत 👌👌
Very beautiful ❤️
ताई ते वाटीच मंगळसूत्र मला खूप आवडले
👌👌👍😘
दागिने खुप छान आहेत.आणि तुम्ही बोलता पण खुप सुंदर आहे.
Khup chan
Khup sunder collection ahe Ani tumche bolne amhla mohun takte ❤️👍
खूप सुंदर दागिने आहेत 👌👌👌👌
पुण्यात नेमकं कुठे आहे याच shop
खुप छान
Khup chan collection👌👌
Hi chan khup sundar
खूप सुंदर उत्कृष्ट,
दुकान कुठेआहे
तुमच्या गळ्यातील ठुशी खूप आवडली. त्याचे डिटेल्स पाठवा प्लीज
खूप छान
You are always looking stunning 😍
खूप छान आहेत दागिने
तुम्ही आणि तुमचे मगळसुत्र खुपछान आहेत ताई
मंगळसूत्राची खूप छान डिझाईन आहे मस्त मस्त आहे
खूप सुंदर आहे
अतिशय सुरेख दागिने.
तुम्ही पण तशाच सुरेख आणि गोड.
आता तर दुकानाला भेट देण्यासाठी यावचं लागणार..
दिदी तुम्ही मला काय छान दिसेल हे मात्र जरुर सांगण्याची मदत करा.
Very very nice
खूप छान आहेत मंगळसूत्र व शाही. हार
खुप खुप छान कलेक्शन आहे तुमच्या कडे
मला तुमचे दागिने खूप आवडले मला खूप यायची इच्छा आहे मी कोल्हापूर मध्ये राहते
Tai khup chan distay ,me Rajasthan lo a ahe atta gavi sangamner la alavar naki kharedila khup chan collection
Beautiful collection 👌👌
ताई एक नंबर कलेक्शन
Mai karnataka ma hoon
ताई तुमचं प्रेझेंटेशन खुप छान आहे
खूप छान आहे त मंगळसूत्र.ताई.अजून खूप छान डिझाईन दाकवा.
ताई तुमची मंगळसूत्र छान आहे पण पैंयडल तेवढे मोठे चांगले नाही वाटत खुप मोठ असल्यानेगग्रॅंम चे आहे आओ
Woww,super collection khup chhan bolta tai tumhi, beautiful pan khup ahat, ekda phqt ring cha live banwa na tumhi wear keleli ring khup chhan aahet.
सोन्याची दागिने विकून तुमचे दागिने घेऊ एक सुंदर मंगळसूत्र कधी पाहिले नाही असे दागिने आहे खूप छान 😘😘
👌👌👌
खूप छान आहे कलेक्शन
ताई दागिने खुप छान खुप गोड आहेत.. अगदी तुमच्यासारखे... व्हिडिओ खुप छान झाला आहे.
👌👌👌👌खूप छान दागिने आहेत
मंगळसूत्र पण खुप छान आहेत
तुम्ही घातलेल्या मंगळसूत्र मध्ये वाटी टाकून मिळेल का तुमचं कलेक्शन खूप सुंदर आणि तुम्ही पण खूप गोड दिसता
ताई खूप छान दागिने आहेत पण काळे मनि आणि वाटा अस असेल तर दाख कमी असेल तर
पण ताई तु खुप छान दिसतेस दागिने पण खूप खूप सुंदर आहेत
खूप छान मंगळसूत्र आहे
Khup sundar jewellery aahe mi pan tumchya kade order dili aahe ❤❤❤
Tai khub Sundar mangalsutra collection aahe
Madam tumche sagle dagine khupach sunder ahe.mala khup avdata. 👌👌
Khup chhan nice collection
Tai kuph chan ahe ekdum mast
शाहिहार, तसेच मंगळसूत्र एकदम झक्कास
ताई तु खुप खुप खुपच गोड आहेस सुंदर तुझे डोळे तर खुप खुप खुपच सुंदर आहेत धन्यवाद
Dagine khup God.Pan tumhi typeksha khup God.Lovely collection 🥰
खुप छान आहेत दुकानाचा पत्ता सांगा
Tai, wow tumhi khup chhan bolta Ani Dista Suddha....🥰
Mast celleksax an
Beautiful tai tumi ani hey collection
छान आहेत तुमचे दागिने तूम्ही पण खूप छान आहे ताई
खूप छान आहे दागिने ताई ❤❤
तुमच्या साड्या खुप सुंदर असतात ओ ताई एकच नंबर
ताई नमस्कार ... खुप छान ज्वेलरी आहे. 👌👌
Tai khup chan collection aahe tai mini mangalsutra pan dakhava
खुप छान
ताई तुमचं मंगळसूत्र कलेक्शन खुप खुप छान आहे मला खुप आवडले मंगळसुत्र..
Kupch chan
ताई मला तुमचे खूप दागिने आवडतात खूप छान दागिने दाखवता