खूपच सुंदर कलेक्शन ❤ एवढ्या मंगळसूत्र डिझाईन पहिल्यांदा एकत्र पाहील्या. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. एकदा नक्की ऑर्डर करेन. अप्रतिम दागिने आणि तुमची बोलण्याची शैली खूपच छान वाटते. छान दिसता ❤
Chan aahet sarv designed Mi khup vela tumchyakadun magvle aahet dagine,chan aste quality, tumcha video mi mazya status la pn tevla v Sarv group vr send kela,ka tr sonyasarkhe v kami kimtit aahet tumche dagine
🙏🙏🌹अतिशय सर्वोत्तम दागिने व व्यवसाय अथक मेहनतीनी उभा केला आहे ,व अन्य सर्व महिलाना ही स्वताहाचा पायांवर उभे करायला अगदी स्व लाभ न घेता पाठिंबा देणे,प्रोत्साहित करणे,ते पण निर्मल मन व विश्वासनी आणि आपल्या यशा मधे आम्हाला ही भागीदार बनविणे,सर्वोत्तम व्यवहार कुशलता❤ह्या साठी आपले अभिनंदन🌹🙏❤💐
ताई खूप छान आहेत गळ्यातले असं वाटतं की सर्व गळ्यातले घ्यावा ताई मी लाईक केलं आणि कमेंट बी केली आणि शेअर बी पाच ग्रुपला केलं आहे ताई ऑफर पण एवढी छान देतात असं वाटतं की सगळं मीच एकटीने खरेदी करावा🎉🎉🎉
Nice callection,👌👌
Khoop surekh ahet
👌👍🙏
खूप छान आहे
खूपच सुंदर कलेक्शन ❤ एवढ्या मंगळसूत्र डिझाईन पहिल्यांदा एकत्र पाहील्या. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. एकदा नक्की ऑर्डर करेन. अप्रतिम दागिने आणि तुमची बोलण्याची शैली खूपच छान वाटते. छान दिसता ❤
कोणते घ्यावे हे कळत नाही खूप च सुंदर अप्रतिम मंगळसुत्रे आहेत ❤❤❤👌👌👌 like and share kele tai 🙏🏻
Tai khup sunder aahe
Nice collection, kupch chan designs aahet 👌👌👌
सुंदर
Hii tai Nashik madhe ahe ka tumche branch.
Chan aahet sarv designed
Mi khup vela tumchyakadun magvle aahet dagine,chan aste quality, tumcha video mi mazya status la pn tevla v
Sarv group vr send kela,ka tr sonyasarkhe v kami kimtit aahet tumche dagine
मुंबई मध्ये कोणत्या ठीकाणी ब्रॅच आहेत ते ..plz सांग ताई plzzz🙏🙏🙏🙏🙏
Khub sundor apratim
Sunday la open ast ka yeun ghe jau shkto?
खूप छान डिझाईन आहेत ताई
👍👍
ताई कॉन्टर ला पण ही ऑफर असेल का न किती दिवस आहे ही ऑफर
🙏🙏🌹अतिशय सर्वोत्तम दागिने व व्यवसाय अथक मेहनतीनी उभा केला आहे ,व अन्य सर्व महिलाना ही स्वताहाचा पायांवर उभे करायला अगदी स्व लाभ न घेता पाठिंबा देणे,प्रोत्साहित करणे,ते पण निर्मल मन व विश्वासनी आणि आपल्या यशा मधे आम्हाला ही भागीदार बनविणे,सर्वोत्तम व्यवहार कुशलता❤ह्या साठी आपले अभिनंदन🌹🙏❤💐
Nice khupach chan ahe collection
ताई खुप छान आहे शेयर केले आहे 3 ठिकाणी 5
कोल्हापूर वरून किती किलोमीटर आहे
5:30
1g मध्ये झुमके आहेत का.
❤❤❤❤
खुप छान डीझाईन आहेत
खूप सुंदर 85 mamgalsutra
Khup chan bolta tumhi😊
कोल्हापूर वरून किती किलोमीटर आहे
ताई खूप छान आहेत गळ्यातले असं वाटतं की सर्व गळ्यातले घ्यावा ताई मी लाईक केलं आणि कमेंट बी केली आणि शेअर बी पाच ग्रुपला केलं आहे ताई ऑफर पण एवढी छान देतात असं वाटतं की सगळं मीच एकटीने खरेदी करावा🎉🎉🎉
खूप छान ताई
Pune athe ahe ka tumachi branch
❤❤❤❤❤ wow
Thane madde shop ahhe kye.
Tumachi jwellery khup chan aaste
Very nice
खुपच खूप छान आहे ताई दागिने
खूपच छान
सिंपल वाटी मंगळसूत्र दाखवा ताई
ऑनाईन मिळेल का ताई
Saglya मगल्सुत्राची price एकच का?
Punyat aahe ka shop
छान असते ज्वेलरी ताई तुमची
Mumbai la kuthe aahe branch madam. Address show
MJ Collection
मुंबई अंधेरी ( पश्चिम )
आमचा पत्ता
MJ COLLECTION
ANDHERI BRANCH
2, GR FLOOR, SPENTA ENTERPRISES, S.V.ROAD, SHOPPERS POINT, OPP ANDHERI RAILWAY STATION, NEAR MOTI MAHAL, ANDHERI (WEST), MUMBAI - 400058
mo. 7350635192
#reelsvideo #onegramgoldjewellery #andheriwest #mumbai #imitationjewellery #virals #bridalmakeup #weddingjewellery
#pune #marathi #maharshtrianbride
ताई किती छान दागिने आहे त मला मंगळसुत्र पाहिजे आहे
खुप छान
Tai nigdi made ahe ka branch
Me nasik la rahte tr nasik la tumche shop ahe ka assel tr mla address patva please
खूप छान आहेस
नाजूक मदे पण ऑफर आहे का?
मोहन माळ दाखवा मला माफ घ्यावयाची आहे मगंळ सुत्र खूप छान आहे
Hii Tai
Ratnagiri dapoli madhe yeil ka tai order
हो ताई
@@mjcollections05 thank u tai
Naju baikan sathi pan dakhava tai dagine khup chhan khupach sundar aahe 🙏
खुप खुप छान दागिने आहे त
Shahi har dakhva na tai
Sarika Rashinkar lay bhari 👌
Tai mj che dagine khup chan ahet
Nasik la aahe ka
मी. शेयर केलय
Chhan aahet saglya design
Tai लक्ष्मी हार दाखवा ना
ताई वाशी नवी मुबंईत कुठे आहे❤
Hi tai chokar dakhv na 😊
Tai bangdi che design tumhi ji free denar ti dakhva na
Madam regular wear mini mangalsutra dakhva please
मोती माळ दाखावा❤
Kub fast dhakhwata
Khup chan collection ahe Tai
कोल्हापूर वरून किती किलोमीटर आहे
सुंदर
कोल्हापूर वरून किती किलोमीटर आहे
5:30
कोल्हापूर वरून किती किलोमीटर आहे
छान
खुपचं छान
कोल्हापूर वरुन किती किलोमीटर आहे