शेवटी स्वाभिमानी लोकांचा विजय झाला च congratulations to all. swabhimani मतदारांचे मनापासून अभिनंदन आणि thank you for voting VBA असेच सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या चळवळीशी प्रामाणिकपणे उभे रहा ही विंनाती . जय भीम जय शिवाजी
बाळासाहेब आंबेडकर यांनी अँजिओप्लास्टी होऊनही अगदी 4 दिवसात खूप सभा घेतल्या होत्या जीवाची पर्वा न करता आरक्षण वाचविण्यासाठी उभे rahle होते अनेक सभा घेतल्या . स्वाभिमानी जय भीम साहेब
अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमचे विच्यार् हे 18 पगड जातीच्या गोरगरीब लोकांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी यांच्या सोबत सदैव प्रयत्न करत आहेत त्या मुळे पुडच्या वाट चाली मधे मी आणि माझे कुटुंब तुमच्या सोबत उभे आहोत आणि राहणार जय भीम
@@DhruvSitafule-n1m mg vanchit ne nivadnuk ladhavayachich nahika mag paksh kay fakt tika aani morche karayala aahe ka nivadnuk tr ladhavi lagech mag kahi mate ikade kahi tikade ase mat vibhajan hotat tyat kay vegl
congratulations साहेब गरीब लोकांना उमेदवारी देणारा तुमचा एकमेव पक्ष आहे ❤❤❤🎉🎉🎉 . सर्वधर्म समभाव कृतीतून दाखवला साहेब तुम्ही . घराणेशाही च दिसते बाकी पक्षामध्ये. BJP आणि काँग्रेस , उबाठा, शरद पवार , यांनी त्यांच्या घरातील सर्वच लोकांना संसदेत ,विधानसभेत नेऊन ठेवलं आणि त्यांना गरिबांच्या हीताशी काही घेण देण नसते फक्त पैसा कमविण्यासाठी राजकारणात उतरतात ते लोक अमाप संपत्ती असूनही.
Ambedkarite movement नी खूप काही दिलं आहे आपल्याला अगदी पाणी पिण्याचा बोलण्याचा अधिकार ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी मुळे मिळाला आता आपली वेळ आली आहे वांचीतांनो की आपणही या चळवळी साठी स्वाभिमानाने पाठीशी उभे राहून चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपली आहे.🎉🎉❤
सप्रेम जय भीम साहेब नुकताच मी राहुल गायकवाड साहेबांना बुद्धिजीवी बहुजन समाजाचे जागतिक पॅनल बनवा म्हणून माझं मत नोंदवले त्यामध्ये मी असे म्हटले आहे की लवकरच राजगृहावरून या देशाचा पीएम ठरणार आहे हे स्वप्न साकार होण्यास आज पासून सुरुवात झालेली आहे असे मी समजतो कारण 18 पगड जाती चे सत्य. वालिस दार म्हणून आजपर्यंत कोणीही नाही मिळाले मी व माझे वालिस दार 22 प्रतिज्ञा ची शपथ घेऊन सांगतो की गॅस सिलेंडर हे आमची कायमची निशाणी राहणार आहे जय वंचित जय भीम जय शिवराय
अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर यांचा.बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत.मी व माझे कुटुंब सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकाच माळेच्या मणी आहेत. एकटा वाघ लढला सहा पक्षाच्या विरोधात. आणि तेही 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांना उमेदवारी देऊन, ही आहे आंबेडकरी पावर.
Pan Rashtriya Paksha kasa ky ? He ky samajla ny mala darja mg symbol pan milnar ahe ka ? 3% vote padlay fakt state madhe aani dusrya rajyat kuthe election ladavle ahe ?
राष्ट्रीय पार्टी चा दर्जा मिळालेला नाही ही चुकिची माहिती आहे फक्त राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक होती बाळासाहेबांना VBA चा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे ❤
हेतू वाईट नव्हता बाळासाहेब आंबेडकर यांचा मुस्लिम लोकांना सरकारने अटक केली होती त्याचा निषेध करण्यासाठी साहेबांना हे करावं लागलं जनतेसाठी आमचे साहेब जातीभेद पाडत नाही कोणत्याही समाजासाठी धावून जातात.
अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर आपल्या संघर्षाचे फलित आज आपल्याला मिळाले आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्या बद्दल अभिनंदन....
शेवटी स्वाभिमानी लोकांचा विजय झाला च congratulations to all. swabhimani मतदारांचे मनापासून अभिनंदन आणि thank you for voting VBA असेच सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या चळवळीशी प्रामाणिकपणे उभे रहा ही विंनाती . जय भीम जय शिवाजी
प्रकाश आंबेडकर साहेब खुप खुप अभिनंदन जय भीम साहेब
बाळा साहेब आंबेडकर साहेब अभिनंदन जय भीम साहेब
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब❤❤
Congratulations saheb ❤❤❤
Very good ❤️
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.... मनपूर्वक अभिनंदन साहेब आपले
शेवटी स्वाभिमानी नेत्यांचाच विजय झालेला आहे.
I Support VBA
Only VBA
तुम्ही पण वंचित बहुजन आघाडी चा फार प्रचार केला साहेब धन्यवाद
सर्व वंचित बहुजन आघाड़ी च्या मतदारांचे खुप खुप आभार 🙏🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर यांनी अँजिओप्लास्टी होऊनही अगदी 4 दिवसात खूप सभा घेतल्या होत्या जीवाची पर्वा न करता आरक्षण वाचविण्यासाठी उभे rahle होते अनेक सभा घेतल्या . स्वाभिमानी जय भीम साहेब
Congratulations Saheb 🎉🥳
बाळासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन
अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमचे विच्यार् हे 18 पगड जातीच्या गोरगरीब लोकांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी यांच्या सोबत सदैव
प्रयत्न करत आहेत त्या मुळे पुडच्या वाट चाली मधे मी आणि माझे कुटुंब तुमच्या सोबत उभे आहोत आणि राहणार जय भीम
त्यांनी कधीच कोणाला न्याय मिळून दिला नाही 😵
@@Shree12.त्यांच्या घराण्याचे उपकार मरेपर्यंत फिटणार नाहीत
@@Shree12.दोष तुमचा नाही मनुवादी मीडियाचा आहे ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचे कार्य लपवण्याचे काम केलं
@@Dattatrayagaikwad1992 मराठा आरक्षण बद्दल दुटप्पी भूमिका....जर 18 पगड जाती साठी काम करत आहेत तर मराठा आरक्षणा साठी विरोध का.....
खूप खूप धन्यवाद, VBA
अभिनंदन साहेब
एक नंबर जयभीम बाला साहेब आंबेडकर 🙏💙🙏💙👌👌👌💯💯💯
Congratulations Saheb💐💐💐
बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी ,परखडपणे सत्य मांडणारे आहेत. EVM विरुध्द ही लढत आहेत साहेब पद्धतशीर पने नियोजपूर्वक पद्धतीने.
Bjp c team
@ThePaninfo दे मग एक तरी proof nahit मी देते काँग्रेस नी कशी मदत केली भाजपला त्याचे
@@Pooja7824madam proof deyachi kahi garaj nhi ahe tumhla pan mhit ahe in direct help 😢 hote Tari pan saheb sobt Jat nhit 😢😢😢😢
@@ThePaninfo
भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा-काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪
@@DhruvSitafule-n1m mg vanchit ne nivadnuk ladhavayachich nahika mag paksh kay fakt tika aani morche karayala aahe ka nivadnuk tr ladhavi lagech mag kahi mate ikade kahi tikade ase mat vibhajan hotat tyat kay vegl
ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर...... हार्दिक अभिनंदन आणि कार्यकरणी सदस्य झालेलं नेतेमंडळी हार्दिक अभिनंदन......only वंचित बहुजन आघाडी सरकार
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच हार्दिक हार्दिक अभिनंदन
Only VBA
Vanchit Bhaujan Aghadi.
Vba❤❤
congratulations साहेब गरीब लोकांना उमेदवारी देणारा तुमचा एकमेव पक्ष आहे ❤❤❤🎉🎉🎉 . सर्वधर्म समभाव कृतीतून दाखवला साहेब तुम्ही . घराणेशाही च दिसते बाकी पक्षामध्ये. BJP आणि काँग्रेस , उबाठा, शरद पवार , यांनी त्यांच्या घरातील सर्वच लोकांना संसदेत ,विधानसभेत नेऊन ठेवलं आणि त्यांना गरिबांच्या हीताशी काही घेण देण नसते फक्त पैसा कमविण्यासाठी राजकारणात उतरतात ते लोक अमाप संपत्ती असूनही.
अगदी बरोबर बोललात 💯🤝
Ambedkarite movement नी खूप काही दिलं आहे आपल्याला अगदी पाणी पिण्याचा बोलण्याचा अधिकार ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी मुळे मिळाला आता आपली वेळ आली आहे वांचीतांनो की आपणही या चळवळी साठी स्वाभिमानाने पाठीशी उभे राहून चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपली आहे.🎉🎉❤
Congratulations Saheb 🚩🚩🚩
घराणेशाही झुगारून सामान्य लोकांना उभे करून उमेदवारी देऊन लढण्याच बळ वंचित बहुजन आघाडीने दिलं 🎉 thank you saheb
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations
I Support VBA
only VBA
सप्रेम जय भीम साहेब नुकताच मी राहुल गायकवाड साहेबांना बुद्धिजीवी बहुजन समाजाचे जागतिक पॅनल बनवा म्हणून माझं मत नोंदवले त्यामध्ये मी असे म्हटले आहे की लवकरच राजगृहावरून या देशाचा पीएम ठरणार आहे हे स्वप्न साकार होण्यास आज पासून सुरुवात झालेली आहे असे मी समजतो
कारण 18 पगड जाती चे सत्य. वालिस दार म्हणून आजपर्यंत कोणीही नाही मिळाले
मी व माझे वालिस दार 22 प्रतिज्ञा ची शपथ घेऊन सांगतो की गॅस सिलेंडर हे आमची कायमची निशाणी राहणार आहे
जय वंचित जय भीम जय शिवराय
Jay Bhim Jay Sanvidhan
Congratulations Saheb ❤❤🎉🎉🎉❤❤🎉
VBA all time right 💯 one and only leader prakash Ambedkar saheb power full 📚📘📖🖊️🙏🤝💐
Congratulations saheb ❤
बाळासाहेब आंबेडकर❤
Jay bhim Jay savidhan
Congratulations
Congratulations balasaheb ambedkar 🎉❤
❤❤
Congratulations saheb
Congratulations साहेब माझ आणी माझ्या मुलांचे मत वाया गेले नाही 😊👍💙🙏
बारा बलुतेदार यानां सोबत घेऊन जातात आंबेडकर🎉
अभिनंदन साहेब🎉
🎉🎉
❤❤❤
Great mazaa saheb balasaheb.Ambedkar.
अभिनंदन साहेब 🎉🙏🥳🎊
आपण चळवळीला काय दिलं याचा विचार प्रत्येकाने करावा🎉❤ चळवळीने स्वाभिमान शिकवला आहे .
Swabhimaan Bana Congratulations ❤
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
स्वाभिमानी नेते मा. बाळासाहेब आंबेडकर
यांची व ब आ पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.
जय.भिम
🙏💖 Congratulations Adarniya Balasaheb 💖🙏
श्रीदेय.बाळासाहेब आंबेडकर आपली वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष निवड झाल्याबद्दल मंगलमय शुभेच्छा
Surb 👏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Only vba ❤❤❤
Aamche saheb faqt Balasaheb Ambedkar ❤
Only VBA 👑
अभिनंदन बाळासाहेब आंबेडकर यांचा.बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत.मी व माझे कुटुंब सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत.बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
Jay Bhim ❤
Congratulations 🎉🎉❤❤
साहेब
Congratulations saheb
Jay bhim💙
Abhinadan
❤
दाखव एक तरी proof नाहीतर मी देते काँग्रेस नी कशी मदत केली भाजपला राज्यसभेत आणि विधानसभेत अरुणाचल प्रदेश च्या
VBA
VBA 🇮🇳
Only VBA
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा..??
VBA
Only vba
राष्ट्रीय पक्ष 🤔
अहो राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असेल महाराष्ट्रात.
मीडियाला विचार राजकीय का नॅशनल पार्टीचा दर्जा.
@Sunil_Patil171 मीडिया ला काय विचारायच वंचित च्या विधानसभेतल्या सीट च सांगतात राष्ट्रीय कि आंतरराष्ट्रीय आहे वंचित. 😂😂😂😂
भाजपच्या गोटात आनंद! B team अबाधित कार्य करत राहील 😂
फक्त भारतीय आणि स्वाभिमानी लोकांनी कमेंट करावी, काँग्रेस च्या सतरंज्या उचलणाऱ्यानी करू नये.
आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकाच माळेच्या मणी आहेत. एकटा वाघ लढला सहा पक्षाच्या विरोधात. आणि तेही 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांना उमेदवारी देऊन, ही आहे आंबेडकरी पावर.
@@Sunil_Patil171 विधानसभेत संख्या किती या पावरची? 😂
@@bhargavdeshpande4086 कुण्या पार्टीच्या कुबड्या घेऊन लढलेला नाही VBA पक्ष.
Pan Rashtriya Paksha kasa ky ? He ky samajla ny mala darja mg symbol pan milnar ahe ka ? 3% vote padlay fakt state madhe aani dusrya rajyat kuthe election ladavle ahe ?
😂😂
ब्राम्हणांचे पायचाटू त्यांचे सेवक खूपच हसत आहेत..हस 😂
राष्ट्रीय पार्टी चा दर्जा मिळालेला नाही ही चुकिची माहिती आहे फक्त राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक होती बाळासाहेबांना VBA चा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे ❤
😂😂😂😂 aurangzeb che paaya padun yaa ... ashirwad gheun yas
Tu kon sagnara re shmnya
🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕@@SambhajiAkolakar1234
तू ले काय घेण देण . आम्ही आमचं बघू
हेतू वाईट नव्हता बाळासाहेब आंबेडकर यांचा मुस्लिम लोकांना सरकारने अटक केली होती त्याचा निषेध करण्यासाठी साहेबांना हे करावं लागलं जनतेसाठी आमचे साहेब जातीभेद पाडत नाही कोणत्याही समाजासाठी धावून जातात.
Tuza aila ghoda tuza
Bjp c team😂
भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा-काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪
भाजपला काँग्रेस ने कशी मदत केली त्याचे proof आहे आमच्याकडे .तुझ्याकडे असेल तर तू दे VBA विरुद्ध
@@ThePaninfo
भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा-काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪
Superbb abhinandan 💐💐💐
❤❤👍💐🙏
Saaheb ek tari nivad jinka lok majaak banvataat
Congratulations saheb
Congratulations saheb ❤🎉
अभिनंदन साहेब
Congratulations saheb ❤❤
❤❤❤
Congratulations saheb
❤❤❤