ताई गेली तीन वर्षे मी तुझे व्हिडिओ बघत आहे तुझे व्हिडिओ बघून खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होते ताई माझ्या आईला कॅन्सर झालेला आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे ताई माझ्या आईसाठी प्लीज स्वामींकडे प्रार्थना कर की माझी आई लवकरात लवकर बरी होऊ दे प्लीज ताई सगळ्या माझ्या बहिणी माझ्या आईसाठी प्रार्थना करा किती लवकरात लवकर बरी होऊ दे
Cancer jar potacha asel tr ranbhendi chi muli dya huny madhe ugun 21 divas tyacha kadha pn bhetto dindori kendrat kiti stage aahe Swami tyanche rakshen kero
ताई खूप छान साफसफाई माझ्या घरी पण अगदी असंच चालू होत आजच संपलं आता गणपतीची तयारी व फराळ हे सगळं मी एकटा करतो मुलांची व आईची किरकोळ मदत होते आणि एका पायावर मी करतो वाकर घेऊन
Hi Tai khup chhan Sunder vlog हॅट्स ऑफ टू ताई तुला आणि घरातील सर्वांना खूप छान प्रकारे एकमेकांस मदत करत होते कामामध्ये ताई काळजी घे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Kiti kam karata tai tu dada & pora suddha ❤❤ chan karate pan kam tu sarwa ❤❤ dada pan khup help kartat tula ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤ nice vlog ❤❤ tai ❤❤ thoda aaram pan karat ja ❤❤ tyabeiyet ajun thik nhi vatat ahe face varun ❤ aaram kar ❤❤ baki hoiel sagala thik aaramat ❤❤ tc ❤❤ kalaji ghya ❤❤
हाय ताई, श्री स्वामी समर्थ, किती एनर्जी आहे सोनाली ताई तुझ्याकडे, तुझे एनर्जी आम्हाला पण दे थोडी, किती छान क्लिनिंग केली खूप खूप आवडलं, दादा एवढं काम करून पण तुला मदत करतात किती भाग्य मोठा आहे तुझं,❤🙏👌
Shree Swami samarth tai...maaz he tech hot aushad gheun kaam chalu ahe...Aaj साफसफाई झाली..आता किराणा आणून ठेवले तो ठेवायचा...आणि decoration kraych...त्यात लहान मुलगा परत आजारी ...नोर्मलच आहे...pn आजारी असल की मुलं चिडचिड करतात...ताई तुम्ही ही तबीयत सांभाळून काम करा
Chan swach kel ghar tai khup vel jagun kaam kel tai you are so great 👍 dada and tai kharch saglyani madat keli tr kaam lavkar hot ata aram kara tai ajun faral baki aahe aai yeil ata ky ky gheun tyamul jast dgdg karu nka kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 mazi pn khup dhavpal chalu aahe aaj sgl dalun anle bajri chaklai bhajni besan laduch ata bhakhur bnvun thevla modak parvasathi ajun mahalaxmi la banvyach vegla karanji sathi vel patkan nighun jato kaam sanpmt ni 😊❤❤ good night sweet dreams take care 😘
मी या वर्षी सुपारी ठेवणार आहे तर ठेवू का दरवर्षी मी गणपती विसर्जन गणपती विसर्जना दिवशीच करते पण यावर्षी मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी सात दिवसाचा गणपती विसर्जन करणार आहे तर करू का
अग कालच्या व्हिडिओ मध्ये तू देव दाखवले ना त्यात बळूमामाच्या मूर्तीच्या अगदी समोर मूर्ती आहे ती मला वाटला कुबेर मूर्ती आहे म्हणून विचारलं बाकी तुझी दादा मुलांची तब्बेत ठीक आहेना मध्ये गॅप पडला की खुशाली काळात नाही सध्या वातावरण खराब आहे काळजी घ्या श्री स्वामी समर्थ
खुप छान व्हिडिओ . तु केलेल्या टापटिप व साफसफाईला माझ्या कडुन १०० पैकी १०० मार्कस डिअर.फार मागील व्हिडिओत , तुझ्या कामाचा उरक बघुन म्हटलेले आहे कि , तु अष्टभुजावाली देवी शोभतेस.आणि हो दादा / चिऊ व आरु हेही तुला मदत करताहेत .फार छान काळदजी .कारण पूढिल येणारे दिवस खुप धावपळीचे असणार आहेत.ओके चल बाय , माझे डोंबिवली येतेय.श्री स्वामी समर्थ ❤

@@AshwiniLatkar-j6v Swami tumcha aaina lvkr bar karot...
Shree Swami Samarth...
ताई तुमच्या आईला लवकरात लवकर बरे वाटावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
Cancer jar potacha asel tr ranbhendi chi muli dya huny madhe ugun 21 divas tyacha kadha pn bhetto dindori kendrat kiti stage aahe Swami tyanche rakshen kero
स्वामी महाराज लवकर बरे करतात ताई श्री स्वामी समर्थ महादेव चया पिंड वरच्या बेल द्या
लवकर bari होईल आई ❤️श्री स्वामी समर्थ महाराज कोणाला आईपासून लांब नका करू आई पाहिजे कायम सोबत 🥺काहीही करून त्यांच्या आईला bar करा 🙏
ताई खूप छान साफसफाई माझ्या घरी पण अगदी असंच चालू होत आजच संपलं आता गणपतीची तयारी व फराळ हे सगळं मी एकटा करतो मुलांची व आईची किरकोळ मदत होते आणि एका पायावर मी करतो वाकर घेऊन
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan Saf safai keli Tai ❤❤
खूप छान प्रकारे घराची साफसफाई केली.👌👌👌👌गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी खूप छान 💐💐💐💐
खूप छान साफसफाई केली ताई सगळे मिळून केले तर काम पडकान होते ताई तब्बेत सांभाळून काम कर श्री स्वामी समर्थ ताई
Tai khup chann ani useful
हाय सोनाली..खूप दमली असशील ग..किती छान क्लिनिग केले .दादांची व मुलांची खूप मदत होते.बाकी मस्तच व्हिडिओ.
Tai tumhi kitchen trolley cover kotun ghetle
श्री स्वामी समर्थ ताई दादा आरु किट्टो 🌹🌹🙏🏻🙏🏻जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
Tai kitochya kesanna konta sampu yus karte g mazya pan mulichye kes khup galtat
Tai konti supari pjaychi manje lal ka pandri supari asti ti
aajch adchan aali ata hrthalika aani गणपती basvayach ky kru
Hi tai Tu supari ch kay bolat hotis mala part yekda sang tyachi link de karn me visarli aahe baki video khupc chan ❤❤❤shree swami samarth🙏🙏🙏
ताई खरोखरच तुझ्या कामाला माझा सलाम आहे ❤❤❤
आत्ताच आपल बोलणं झालय ❤
मी तर आज खूप खुश आहे
Nice vlog
Hi Tai dada Surat yet astil tar mala sanga mala dada na Bhetaych aaye please🙏
Ani tai me tuze video bgte khub chan astat mazya misteran sathi sudha swami javl prathna krr tynchi tybet sathi
Sonali माझ्या कडे गणपती नाही येत मग कशी सुपारी ठेवायची प्लीज मला सांग
Khup chan video tai...😊
Kalji ghe tabbetichi...❤❤❤❤
खूप छान व्हिडीओ 🎉❤❤
श्री स्वामी समर्थ ताई
Tai supari ka thvaychi te sang mala please
Shree Swami Samarth tai
ताई तुम्ही कुठे राहता
ताई मला वैभव लक्ष्मी वृत्त येत्याला शुक्रवारी म्हणजे परवा हरतालिका आहे त्या दिवशी मी सुरूवात करू शकते का रिप्लाय दे❤️❤️
Govt job sadh Kay karu
Tumhi ajun nahi sangitl madam vaibhav laxmi vrat येत्या friday pasun start karu ki next friday pasun start karu plz reply dya
Tai tu vastu purusha कुठे निषेपित कले
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
काळजी घे चेहरा सुजला आहे खुप छान क्लिन केलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Mi 3divsacha ganpati basvte mg supari pn 3di sch thevaychi ka
गणपती बाप्पाच्या खाली जी सुपारी ठेवली जाते ती घराच्या इच्छेसाठी ठेवता का दुसरे पण इच्छा असली तर चालतं का
Ha tai majha pan hach q ahe
me keli tya liquid ne devachi safai khup chan result ahe ani devacha abishek kelyachi feeling yete chan vatat thank you sonali tai .love from chiu
ताई मला गेल्या वर्षी ची आठवण आली आपल्या आदी च्या घराची साफ सफाई खूप छान झाली आहे
Special chimney cha video ek banva na plzz
ताई प्रत्येक वेळी लक्ष्मी कूंचम पूजा करताना अभिषेक केला पाहिजे का..?त्यात काय काय साहित्य घालायचे ते पण सांगा ........
नाही ताई असं काही नाही आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तेवढेच करायचं आहे
ताई मला दोन मुली आहेत मग सुपारी चा उपाय मुलगा होण्यासाठी केला तर चालेल काय
Sonali chimani naav kay aahe konti prakarchi aahe mala havi aahe g ❤
Tai tabet sambalun kam kar me asech jeev todun kam karaichi pn ata matra tabet sambalun kam karte karan dukhni aali ki khp tras hoto sarvannach.
Link denar hotis tai
ताई चांदी ची दागिने क्लीन करायची तुम्ही म्हणताय 'रुपेरी' लिक्विड कोठे मिळणार सांगा प्लीज
Tumi Herbalife product vah Prata
Take care tai❤❤
Tai Jai shree Swami Samarth
‼️🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️
काळजी घे तब्येत सांभाळ साफसफाई खूप छान झाली👍🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Hello,.... Sonali तू सकाळी कोणती पावडर घेतेस पाण्यातून मला ही घ्यायची आहेत नाव कंपनी सांग plz 🙏🏻🙏🏻 अग मला डायबेटीस आहेत गं...
श्री स्वामी समर्थ ❤🎉 खरंच तू खूप कष्टाळू आहेस ❤❤❤❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog हॅट्स ऑफ टू ताई तुला आणि घरातील सर्वांना खूप छान प्रकारे एकमेकांस मदत करत होते कामामध्ये ताई काळजी घे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Kiti kam karata tai tu dada & pora suddha ❤❤ chan karate pan kam tu sarwa ❤❤ dada pan khup help kartat tula ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤ nice vlog ❤❤ tai ❤❤ thoda aaram pan karat ja ❤❤ tyabeiyet ajun thik nhi vatat ahe face varun ❤ aaram kar ❤❤ baki hoiel sagala thik aaramat ❤❤ tc ❤❤ kalaji ghya ❤❤
Shree Swami Samarth Tai ❤
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
ताई आमच्या घरी गणपती नसतो पण लक्ष्मी असतात मला आमचे स्वतः हाच घर व्हाव अशी इच्छा आहे मग सुपारी कुठे ठेवायची plz reply
Kiti kaam karta tai kalji ghe tebitichi
हाय ताई, श्री स्वामी समर्थ, किती एनर्जी आहे सोनाली ताई तुझ्याकडे, तुझे एनर्जी आम्हाला पण दे थोडी, किती छान क्लिनिंग केली खूप खूप आवडलं, दादा एवढं काम करून पण तुला मदत करतात किती भाग्य मोठा आहे तुझं,❤🙏👌
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🌺 tai
Tuji halt kamvali bai sarkhi aahe sarkh kamat ch astis..ky upyog motya gharacha chotya ghrat sukhi ghar
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ
पहिली कमेंट
श्री स्वामी समर्थ
सोनाली किती दगदग करतेस. घर तर नवीन च आहे. पण खूपच उठाठेव करतेस. काळजी घे. आवाज बदललाय.
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻take care all of you
घराचं स्वप्न पुर्ण होण्यासाठी सुपारी स्थापन कशी करायची त्या व्हिडिओची लिंक नाही दिलीती लिंक दे
Link denar hoti na
ruclips.net/video/vBa3H7XcgDk/видео.htmlsi=aEHXeCyfDxu4y2A4
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Nice vlogs tai kam pan kar aram pan karat ja kalji ghe tabeyet chi ❤️🤩😍😘😊
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami samarth tai...maaz he tech hot aushad gheun kaam chalu ahe...Aaj साफसफाई झाली..आता किराणा आणून ठेवले तो ठेवायचा...आणि decoration kraych...त्यात लहान मुलगा परत आजारी ...नोर्मलच आहे...pn आजारी असल की मुलं चिडचिड करतात...ताई तुम्ही ही तबीयत सांभाळून काम करा
Chan swach kel ghar tai khup vel jagun kaam kel tai you are so great 👍 dada and tai kharch saglyani madat keli tr kaam lavkar hot ata aram kara tai ajun faral baki aahe aai yeil ata ky ky gheun tyamul jast dgdg karu nka kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 mazi pn khup dhavpal chalu aahe aaj sgl dalun anle bajri chaklai bhajni besan laduch ata bhakhur bnvun thevla modak parvasathi ajun mahalaxmi la banvyach vegla karanji sathi vel patkan nighun jato kaam sanpmt ni 😊❤❤ good night sweet dreams take care 😘
Khup chan vlog didi
Love you ❤
Mastch Vlog 🎉❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
सोनाली ताई मला पण महालक्ष्मीची तयारी साफसफाई करायची होती आमच्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे अतिवृष्टी सारखा
मी या वर्षी सुपारी ठेवणार आहे तर ठेवू का दरवर्षी मी गणपती विसर्जन गणपती विसर्जना दिवशीच करते पण यावर्षी मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी सात दिवसाचा गणपती विसर्जन करणार आहे तर करू का
श्री स्वामी समर्थ तब्येतीची काळजी घे ताई
Hi tai
सुपारी चा विडियोची कुठे आहे
सोनाली आता काम चोपट झाल 😊
Tabbetichi काळजी घे g बाई आधी आवाज बरा येत नाही ,चेहरा पण सुजला तुझा,सलाईन वगैरे घे, आता सगळे सण आहेत खूप दग दग आहे
ताई खूप काम करतेस. काम तर होतच राहील तब्येतीची काळजी घ्ये.
Barobar ati hotay
महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनेल ओपन केला आहे ताई प्लीज जरा प्रमोशन कर ना
प्लीज ताईनं आपल्या दुसऱ्या ताईला पण सपोर्ट करा महाराष्ट्रीयन रेसिपी
खूप छान हिडीओ
😊❤
Sonali chimani sathi konti pawder konti aahe
Love you tai❤
ताई मागच्या वर्षी ची सुपारी चिरले आहे या गणपती नविन ठेवायचे का माझे घर होउदे म्हणून सुपारी ठेवले होते
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tai tu freeze deto mhanali hotis kay zale tyache
ज्या ताईंना द्यायचा होता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आता घेऊन जाणार आहेत
अग ताई पिरियड असतील गणपतीचा टाईम मधे तर कसे करावं g कारण आमच्या घरी पण खूप cleaning करावं लागत
Ani घरात महिला कोणी nai मीच आहे
श्री रवामी समर्थ
अग कालच्या व्हिडिओ मध्ये तू देव दाखवले ना त्यात बळूमामाच्या मूर्तीच्या अगदी समोर मूर्ती आहे ती मला वाटला कुबेर मूर्ती आहे म्हणून विचारलं बाकी तुझी दादा मुलांची तब्बेत ठीक आहेना मध्ये गॅप पडला की खुशाली काळात नाही सध्या वातावरण खराब आहे काळजी घ्या श्री स्वामी समर्थ
Kshi aahes miss you Tai
Tumchi mahiti sangitleli mla khup avte
Hi
Tai contact sathi mail id denar hota na tumhi plz dya na
Shree Swami Samarth 🙏
ti supari kharab jali tar Kay karayache tai please sang
Tai you are the best Take care tai drink hot Water
Tai tuje video ashe ahet ki khup kam kru vatt ek da bagitle ki
खुप छान व्हिडिओ . तु केलेल्या टापटिप व साफसफाईला माझ्या कडुन १०० पैकी १०० मार्कस डिअर.फार मागील व्हिडिओत , तुझ्या कामाचा उरक बघुन म्हटलेले आहे कि , तु अष्टभुजावाली देवी शोभतेस.आणि हो दादा / चिऊ व आरु हेही तुला मदत करताहेत .फार छान काळदजी .कारण पूढिल येणारे दिवस खुप धावपळीचे असणार आहेत.ओके चल बाय , माझे डोंबिवली येतेय.श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ ताई साफसफाई खूप छान केलेत पण एवढ्या उशीर जागत बसू नकोस परत सण असतो नंतर आजारी पडशील काळजी घे
Hartaika उपास असेल कोणाचा तर वैभव लक्ष्मी उद्यापन ल बायका खीर खाणार नाही मग पुढच्या शुक्रवारी केले तरी चालेल का उद्यापन