पत्रकारांनी संपूर्ण माहिती घेऊन बातमी करावी. लोकसभा निवडणुक रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने सुनील तटकरे (राष्ट्रवादी- अजित पवार गट) यांचे काम केले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते हे पराभूत झाले...
शे का प ने गीते यांना मत दिले नसते तर डिपॉजिट जप्त झाले असते..... उद्धव ठाकरे कुठले वजाबाकीचे राजकारण करायत तेच समजत नाही..... त्यांचे शे का प विरुद्ध दिलेले पाच ही उमेदवार निवडणूक हरणार आहेत...... 5 जागा इथेच घालवल्या....
गितेनी पैसे किती वाटले ते सांग? १ रू दिला नाही बूथ वर काम करणाऱ्या पोरांना साधा वडापाव दिले नाही..समोरचा उमेदवार १५०-२०० कोटी चा बजेट ठेवून मैदानात उतरला होता आणि हे गीते महाशय साधे सभेचे मंडप घालायला पैसे देत नव्हते उभे राहता कशाला मग? ६ वेळा खासदार होते १ काम दाखवा कोकणात गितेंचे..
जयंत पाटील यांनी पेण मधे 29 तारखेला शिवसेनेच जनसमुदाय बघावं किती होता आणि नंतर बोलावं की पेण मधे शिवसेना आहे की नाही one side निवडून येणार पेन मधे शिवसेना उबाठा चे प्रसाद दादा भोईर🎉🎉🎉🎉
रायगड मध्ये पेन आन अलिबाग येथे शेकाप मजबूत आहे असे जयंत पाटील बोलतात तर मग लोकसभेला अनंत गीते च्या विरोधात पेन मध्ये सुनील तटकरे ना 46000 हजाराची आघाडी आणि अलिबाग मध्ये 40000 हजाराची आघाडी यातून स्पस्ट होते कि शेकापने शिवसेनेचे काम केले नाही
शेकाप ल दोन सीट्स मिळाल्यात महाविकसं आघाडी मध्ये तरी इतर बऱ्याच ठिकाणी का बरं त्यांनी उमेदवार उभे केले ... कदाचित महायुती ल मदत करायची इश्चा असेल त्यांची
शेकाप ने पाठींबा दिला मत कुणाला दिली लोकसभा निवडणूकीत
शेकापमुळे सुनील तटकरे निवडून आले हे सर्वांना माहीत आहे.
कोण सांगते
पत्रकारांनी संपूर्ण माहिती घेऊन बातमी करावी.
लोकसभा निवडणुक रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने सुनील तटकरे (राष्ट्रवादी- अजित पवार गट) यांचे काम केले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते हे पराभूत झाले...
त्या गिते ना काय कामं केली खासदार असताना, पराभाव झाला तर शेकाप जबाबदार का
त्यापेक्षा गितेना तुमची सेनेची मत पडली आहेत का ते बघा.
शे का प ने गीते यांना मत दिले नसते तर डिपॉजिट जप्त झाले असते..... उद्धव ठाकरे कुठले वजाबाकीचे राजकारण करायत तेच समजत नाही..... त्यांचे शे का प विरुद्ध दिलेले पाच ही उमेदवार निवडणूक हरणार आहेत...... 5 जागा इथेच घालवल्या....
गितेनी पैसे किती वाटले ते सांग? १ रू दिला नाही बूथ वर काम करणाऱ्या पोरांना साधा वडापाव दिले नाही..समोरचा उमेदवार १५०-२०० कोटी चा बजेट ठेवून मैदानात उतरला होता आणि हे गीते महाशय साधे सभेचे मंडप घालायला पैसे देत नव्हते उभे राहता कशाला मग? ६ वेळा खासदार होते १ काम दाखवा कोकणात गितेंचे..
पाठिंबा दिला पण शेकापची मतं मिळवून दिली नाहीत आणि प्रचार ही केला नाही
जयंत पाटील यांनी पेण मधे 29 तारखेला शिवसेनेच जनसमुदाय बघावं किती होता आणि नंतर बोलावं की पेण मधे शिवसेना आहे की नाही one side निवडून येणार पेन मधे शिवसेना उबाठा चे प्रसाद दादा भोईर🎉🎉🎉🎉
❤ डा one side 😂
😂😂😂😂😂😂raviseth patil one side yetil .....ghe lihun aajch
रायगड मध्ये पेन आन अलिबाग येथे शेकाप मजबूत आहे असे जयंत पाटील बोलतात तर मग लोकसभेला अनंत गीते च्या विरोधात पेन मध्ये सुनील तटकरे ना 46000 हजाराची आघाडी आणि अलिबाग मध्ये 40000 हजाराची आघाडी यातून स्पस्ट होते कि शेकापने शिवसेनेचे काम केले नाही
CPI एक सुद्धा जागा येणार नाही
शेकाप यांनी शिंदे बरोबर जावे, नाही तर एकटे लढा
हा कळकट काळा गंजका नेता कुठला आहे 😅
सांगोला ओन्ली शेतकरी कामगार पक्ष च ❤
शेकापने उरण मध्ये महाविकासआघाडी चा उमेदवार असताना सुद्धा प्रीतम म्हात्रे याला उभे केले त्यामळे प्रत्येक ठिकाणी शिवसेनेने उमेदवार दिले
भाई डिक्लेअर नाही केला तेव्हा प्रितम म्हात्रे होता. पण काही तरी असुदे पण ha मारवाडी नको 😡😡😡
रायगड मध्ये शेकाप ने तटकरे ला मदत केली होती
शेकाप ल दोन सीट्स मिळाल्यात महाविकसं आघाडी मध्ये तरी इतर बऱ्याच ठिकाणी का बरं त्यांनी उमेदवार उभे केले ...
कदाचित महायुती ल मदत करायची इश्चा असेल त्यांची
काय बातमी आहे... कोण बातमी बनवली... पत्रकार बहुतेक 2 वेळा नापास झालेला असेल
Shekap ne loksabhela madat nhi keli tyani tatkare kadun paise ghetale manun jayant patil Vidhan Parishad made parabhav patrav lagal . Jayant Ani tyancha bhau ky nav mahit nhi tyani tatkare kadun bharpur paise ghetale
रायगड जिल्ह्या मध्ये शेकाप नाही का
म्हणुन वि.परिषदेला नार्वेकर निवडुन आले व स्वता एकही आमदार नसताना उभा राहीला पडला
स्वताकडे मत नसताना बारा मत पडली आपल्याकडे स्वताची मत असताना मागे सीट नाय लावता आली
@RaviBade-ow9nc कमीत कमी २० मत लागतात काँग्रेसची मत मीळाली नाही शिवसेनेला माहीत होतं याला सपोर्ट केला तरी वि.सभेला नौटंकी करणार
Shekap...Sunil tatakare ca kutra ha..bhu..bhu...Jaya patla
Shekachi Takad kiti Ani Boltat kiti,Yekhi Site Yenar Nahi
Shekap paise ghenara paksh ahe
SHEKAPAnEVidhaparishdelaThakrenadhokafilahotawisarleka
Shekap che sarv umedwar padnar ahet he 100%.
Raigad la congress disat nahi ka shekapla.
Ky ahey shekapkDe.
Ekti taqat konachi nahi 🎉