tv9 Marathi Special Report | सिंचनाच्या फाईल'मुळं आता कोण अडकणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 397

  • @avinashkini8877
    @avinashkini8877 24 дня назад +185

    आबा सच्चा माणूस होते त्यांचा बद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे होती. दादा तुम्ही जिंकून सुद्धा इतेच हरले.

    • @Btk958
      @Btk958 24 дня назад +5

      झाटाचा सच्चा. शरद पठाणचा चेला होता अजित पवारला गुंतवलं

    • @kailasbarahate2988
      @kailasbarahate2988 24 дня назад +2

      Sharad Pawar Yanni Ajit Pawar yanche pankha chyatanyasathi he kel😢

    • @niteenvalivade3377
      @niteenvalivade3377 24 дня назад

      Zatyano ajit la adkavayche aste tr shard powar ni agodarch karyakram kela asta pad dili naste tyana. Ani R R Patilani je kele yogya kele pn fadnvisanich hyatun baher kadhun tumhala amchyasobat ya ase bole tech kele hyane.. sgle chor ahet anaji pant tula sutti nahi

    • @vivekthakare6289
      @vivekthakare6289 24 дня назад +3

      चोराला चोर नाही तर काय मनायचे

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 24 дня назад

      ​@@Btk958आज्या गद्दार माणूस आबा सच्चा माणूस आबांनी सही केली चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र लूटत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे मग कोण ही असो

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 24 дня назад +110

    Dada किती घाबरून गेलाय तुम्ही 😂😂😂😂😂😂

  • @sagar-00777
    @sagar-00777 24 дня назад +120

    ७० हजार कोटी लुटल की

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 24 дня назад +1

      @@sagar-00777 भ्रष्टाचाराने लुटले तर हजार कोटी त्यांना उपमुख्यमंत्रीपद अर्थ खतपाण

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 24 дня назад +77

    याचा अर्थ सत्तेसाठी आबांच्या निधनानंतर याच दोघांनी ती फाईल दाबून ठेवून महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे.यांच्या वाईट कर्तृत्वामुळे महाराष्ट्र दहा वर्षे मागें गेला आहे.

  • @AnamDeshmukh-t8t
    @AnamDeshmukh-t8t 24 дня назад +97

    ज्याच्यावर आरोप केले.... त्यांनाच सोबत घेऊन निवडणुका लढता....
    यंदा 25 जरी आले तरी बस...

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 24 дня назад +108

    फडणवीस यांच्या वर गुन्हा दाखल करा गोपनीयतेच्या भंग केला आहे

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 24 дня назад +74

    भांडणे लावायला पंत लय भारी....

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 24 дня назад +1

      गडीबरपूरावेमनारकोणहोतातेमाहाराष्टरालमाहीत आसलवाटल

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 24 дня назад +101

    आबा आज हवे होते. महाराष्ट्र एक एक चांगल्या नेत्याला मुकला.

  • @datta_lipne
    @datta_lipne 24 дня назад +57

    दादा कर नाही त्याला डर कशाची पण आज आर आर आबा हयात नसताना तुम्ही त्यांच्यावर आरोप करता ही खुप लाजीरवाणी गोष्ट आहे

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 24 дня назад +128

    पृथ्वीराज चव्हाण नी भृष्टाचार बाहेर काढले, फडणवीस नी पाठीशी घातले

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 24 дня назад +23

    यावरून कळतं की आबा किती स्वच्छ प्रतिमेचे नेते होते ते..❤❤

  • @sanjaygirase4723
    @sanjaygirase4723 24 дня назад +45

    अजीत पवार सत्तेत आल्याच्या दोन दिवस आधी मोदीजी ७००००हजार करोड रूपयेयों का घोटाला हुआ असे बोलले आणि दोन दिवस नंतर अजीत पवार सत्तेत आले. भाजपाला घाबरून ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chetanwaghmare1776
    @chetanwaghmare1776 24 дня назад +82

    RR PATIL❤❤❤❤

  • @anilavg8940
    @anilavg8940 24 дня назад +56

    फडणवीस साहेबाला हप्ता गेला😅

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 24 дня назад +62

    राजकारणी कसे सरड्या सारखे बदलतात याचे हे उदाहरण

  • @Chetanapetkar541
    @Chetanapetkar541 24 дня назад +52

    70 कोटी खाताना लाज नाय् वाटली

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 24 дня назад +66

    फडणवीस किती मराठी कुटुंब फोडणार नाव ठेवणार सामान्य जनतेला आवडले नहीं अबा बद्दल बोललेले

  • @Tusharp.saykar
    @Tusharp.saykar 24 дня назад +52

    तडफानिसला काडीचीही अक्कल नाही हेच सिद्ध होते ....😂😂😂😂
    म्हणे चाणक्य 😅😅😅

  • @savitasalunke8941
    @savitasalunke8941 24 дня назад +43

    लबाड लांडगे निवडून येण्यासाठी मरेल माणसाचा मुडद्याला विचारायला चालले जोपर्यंत जिवंत होते विचारायला पाहिजे होते निवडून कशासाठी येतात भ्रष्टाचार करण्यासाठी

    • @sanjaygirase4723
      @sanjaygirase4723 24 дня назад

      हो मॅडम अगदी बरोबर ❤❤❤❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 24 дня назад +17

    😡 मनून महायुती हटवा महाराष्ट्र वाचवा 😡

  • @marutijadhav7237
    @marutijadhav7237 24 дня назад +40

    जनतेचा पैसा खाल्ला आता ढेकर देऊन आवाज काढतो आणि फळवणीस त्याची खिल्ली उडवतो हे नालायक आहे त

    • @sanjaygirase4723
      @sanjaygirase4723 24 дня назад +3

      फडणवीस कुठे खरे आहेत

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 24 дня назад +17

    ईतके दीवस झक मारत होता हा आर आर आबा ऐक नंबर गुह मंत्री होते महाराष्ट्र पोलीस परफेक्ट होते आताचे हे गुह मंत्री गुजरात चे चेले काय ती झाडी डोंगर सोबत घेवुन जातात अशे घर मंत्री राहीले तर महाराष्ट्र च हेच होनार राजेंचा अपमान करनारे का राजेंचा सनमान करनारे खरे दीघे साहेब समर्थक

  • @subhashasane4361
    @subhashasane4361 24 дня назад +6

    यावरुन असे कळते की आबा किती खरे व ईमानदार माणूस होते. त्यांनी भ्रष्टाचार करणारे सहकारी अजित पवार ला पाठीशी घातले नाही...... सलाम अश्या व्यक्तिमत्वाला 🙏💐

  • @yogeshborase5652
    @yogeshborase5652 24 дня назад +26

    Aaba is great man

    • @dnyanobatathe592
      @dnyanobatathe592 24 дня назад

      स्वच्छ प्रतिमेचे नेते आबा, enquary लावली तरी योग्य च केल आबांनी

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 24 дня назад +25

    असेच करा आम्ही सगळे भाऊ भाऊ मिळेल तेवढे वाटुन खाऊ.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 24 дня назад +18

    मग देवेंद्र ने ही केस दाबली

  • @hrk3212
    @hrk3212 24 дня назад +19

    अजित पवार ने विषय काढला.

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 24 дня назад +12

    R,R, पाटील नि, नुसता चोकशी ना, करता अजित पवार ले, जैलं मद्ये टाका ले, पाहीजे होता, आज महाराष्ट्र मधे, राजकारण गढुळ झाला, नसता

  • @jitendrashelar207
    @jitendrashelar207 24 дня назад +14

    चौकशी करा🙏

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 24 дня назад +15

    फडणवीस यांनी सत्तेसाठी किती नालायक धंदे केले

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 24 дня назад +20

    गोपनीय तेचा नियम CM ने धाब्यावर बसवला का, शपथ खोटी असते का

    • @suhasnalawade7201
      @suhasnalawade7201 24 дня назад

      भाजप वाल्यांना सर्व माफ

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 24 дня назад +7

    स्वर्गीय आबा पाटील यांनी जर चौकशी करावी अशी जर मागणी केली होती तर त्यात चूक ती काय ???? आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जे काही बोलतात ते खरंच आहे हे कशावरून.

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 24 дня назад +10

    चांगली माणसे देवाला प्यारी झाली ही खैरात राहून गेली या खैरा तिने सगळं वाटोळं केलं महाराष्ट्राचं

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 24 дня назад +8

    बरोबर आहे साहेब

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 24 дня назад +14

    देवा भाऊ अजुन किती दिवस काड्या करणार.आणी आमच्या सोयाबीन ला सात हजार भाव कधी मिळणार.

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 24 дня назад +19

    टरबूज ने बायकोला गाणे म्हणायला सही दिली होती का

    • @hrk3212
      @hrk3212 24 дня назад

      तुला manners नाहीत का? पर्सनल का बोलतोस?

  • @ArunShinde-ep2yl
    @ArunShinde-ep2yl 24 дня назад +2

    आर आर आबा नी चौकशी लावली तर नक्कीच त्यात सत्य असणार आबांचा निर्णय महाराष्ट्र हिताचा.

  • @avinashss4072
    @avinashss4072 24 дня назад +10

    अजित पवार चे निर्देश मुक्तता करा म्हणजे अजित पवार निर्दोष झाले की येथील शरद पवार कडे नंतर बीजेपी ची नाचक्की😂😂

  • @PopatSawade
    @PopatSawade 24 дня назад +3

    भ्रष्टाचार झाला कि नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. यात गोपनियता ही कायद्याची गोष्ट झाली याला महत्व नाही. यानी चौकशीला का घाबरतात.

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 24 дня назад +9

    भाजपा मूळ जागे झालेल्या हिंदूंनो
    बघा तुमचा फडणवीस
    आरोप पण करतो आणि चौकशी करायला लागल्यावर पदर पण टाकतो
    धर्मद्रोही म्हणणाऱ्या राष्ट्रवादी सोबत सत्तेत पण बसतो
    बघा बघा
    सर्वसामान्य लोकांच माथा फिरवायचे काम करतो हा
    आता तरी शहाणे व्हा

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 24 дня назад +14

    दादा तुम्ही क्लीन निघाले मग टेन्शन कशाला घेतात.

  • @Abhi12Official
    @Abhi12Official 24 дня назад +3

    बारामतीकरांनो अजित पवारांना बारामतीत पराभूत करा हीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 24 дня назад +4

    चक्की पिसिंग पिशिंग म्हणणारे कोण होते आख्या महाराष्ट्राला माहिती आहे

  • @sunilkarande3605
    @sunilkarande3605 24 дня назад +3

    खर तर तुम्हाला समजले नाही दादा आबा बद्दल बोलले याचा मतदारावर काय परिणाम होणार संपुर्ण माहीत असताना बोलले
    याचा अर्थ दादा महाविकास आघाडीलाच मददत करतायत हे लक्षात आल पाहीजेत
    दादा आपलाच आहे शत्रुचा गोट्यात रहावू काम चालु आहे.

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 24 дня назад +1

    RR Aaba Patil Saheb 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️ Miss You

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 24 дня назад +3

    फडणवीस हा माणूस खरोखरच सते साठी काही बोलुशकतात या माणसावर विश्वास ठेवला तर महाराष्ट्रचे वाठोले करेल

  • @sandipanlangote1397
    @sandipanlangote1397 24 дня назад +6

    याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे आर आर आबा पाटील

  • @TusharPatil-rm1nl
    @TusharPatil-rm1nl 24 дня назад +13

    दादा आबा नी अनेक गरीब लोकांची चूल पेटवली आहे आबा न वर बोलाल तर खबरदार

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 24 дня назад +3

    आपल्याच प्रमुख नेत्यांच्या भ्रष्टाचाराची ओपन चौकशी लावण्यासाठी सही करण्यासाठी वाघाच काळीज लागतं, यावरूनच आर आर आबा किती सच्चा माणूस होते अधोरेखित होत आहे..

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 24 дня назад +4

    पेटवायची कला फ़क्त फडणवीस कडे आहे

  • @चांदगुडेमहादेव

    ह्या दोघांना या वर्षी जनतेने घरी बसवले पाहिजे

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 24 дня назад +15

    He jar khr asel tar आबा बद्दल आदर अजून वाडला

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 24 дня назад +4

    फर डण विस.एकदम निच माणूस आहें .आरोप .करत होता .आयी आता आबा आठवता ग्रेट माणूस आबा

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r 24 дня назад +4

    अजितदादा चक्की पिसिंग मिसिंग असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 24 дня назад +3

    राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही... आठवतंय का साहेब आपली मुलाखत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @जयहिंदजयभारत-च4त

    त्यांनी ती फाईल दाखवली म्हणून गेले का पक्ष फोडून , आता एक काम करा त्यांना माफी मागायला सांगा

  • @natand8197
    @natand8197 24 дня назад +9

    फडणवीस काय बोलणार नाही ती फाईल झाकली आहे

    • @BalasahebTemgire-e1b
      @BalasahebTemgire-e1b 24 дня назад

      @@natand8197 खरे आहे मग तुम्ही उघडा
      प्रिटिशन दाखल करा

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 24 дня назад +7

    फडणवीस 70 हजार कोटीचा घोटाळा तुम्हीच बोलला होता तुम्ही परत पंतप्रधान देशाचे आपले लाडके मोदी साहेब पण भोपाळ सभेत बोलले मुझे तुमने खरे बोलता की तुम्ही खोटे बोलतात तुम्ही अंदाज खाता का कनिष्ठ दूधच पिता हेच आम्हाला काय कळत नाही राजकारण करा रे पण माणूस आता नसेल त्याच्याबद्दल काय पण बोलणार तुम्हाला लाज वाटायला पाहिजे

    • @sanjaygirase4723
      @sanjaygirase4723 24 дня назад

      यांचे दिवस भरले आता ❤❤❤❤❤

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 24 дня назад +8

    टरबुजाला हसायला येते

  • @keshavtadvi3599
    @keshavtadvi3599 24 дня назад +8

    तुमची चुकी नाहीं झाली असेल तर त्या गोष्टीचा समारे जवा ना का लोकांना मूर्ख बनवत आहेत

  • @AmardipJagtap-n3x
    @AmardipJagtap-n3x 24 дня назад +2

    गाडी भर पुराव्याच काय झाले आणाजी पंत खारमुरेला पुंगळ्या केल्या का ते सांगा

  • @marotilugade2302
    @marotilugade2302 24 дня назад +12

    आरारा तर तुमचे नोकरच होते ना तुम्ही बादशाह होता त्या गरीब माणसाचा तुमच्यापुढे काय चालणार पण आरोप लावायला थोडं डोकं लावा पाहिजे होतं

  • @sudhirbachare
    @sudhirbachare 24 дня назад +6

    चोर ते चोरच

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 24 дня назад +3

    देवेंद्र यांनी ठाकरेंचे पूर्ण पाठबळ असताना अजितदादा वर कारवाई का केली नाही..भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करून सत्तेसाठी वाट्टेल ते करणारे देवेंद्र हेच मोठ्या नेत्यांचा वापर करून राज्याचे वाटोळे करतात.

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 24 дня назад +2

    मी तर म्हणतो अजित पवार साहेब यांना कायमची घरी बसवा

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 24 дня назад +3

    यांनाच आरोपी करावे आत्ता दोघांना पण

  • @manikbabar2458
    @manikbabar2458 24 дня назад +2

    मग चैकशी का झाली नाही.

  • @prahladchauhan5285
    @prahladchauhan5285 23 дня назад

    R.R.आबा महाराष्ट्र चे सर्वात ईमानदार
    राजकारणी

  • @VivekYedutkar
    @VivekYedutkar 24 дня назад +1

    Great Aba

  • @shaikhatique2273
    @shaikhatique2273 24 дня назад +1

    Great Home minister R.R.Patil sir ❤❤❤❤

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 24 дня назад

    आदरणीय सौ अंजली दमानिया ताई यांनी या विषयाला पुन्हा एकदा वाचा फोडावी (विनंती)

  • @NitinBijwe-jb8uy
    @NitinBijwe-jb8uy 23 дня назад

    Evidence pahije kay dada viderbhat ya thetil Engineer irrigation sangtil

  • @arti5444
    @arti5444 24 дня назад +2

    फडणवीस गजनी झाले,आज काय बोलतात उद्या काय? आरोप करणारे फडणवीस आज मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार यांच्या वरील आरोप आर आर पाटील साहेबांवर टाकत आहे, फडणवीस ने आरोप केलेल्या सगळयांची माफी मागितली पाहिजे

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 24 дня назад +4

    म्हणे मी चाणक्य आरोप तूच केला

  • @kishorkarle9079
    @kishorkarle9079 24 дня назад +1

    आता अजित पवार यांची गरज संपली पुन्हा केस फाईल वर येणार अजित पवार 🤫🤫😷😷

  • @dattatraygavanhey
    @dattatraygavanhey 24 дня назад +2

    आर आर आबांनी काही चुकीचे केले नाही या अजीत पवार याची चौकशी केली पाहिजेत व तुरंगात गेले पाहीजे

  • @SleepyGriffon-ls7hz
    @SleepyGriffon-ls7hz 24 дня назад +4

    दादा तुम्ही म्हणतात पगार वाटून झालेला खरच 42हजर कोटी ज्या वेळेस आरोप झाला तर आबा च काय चुकलं
    आरोप तर 70₹हजार कोटी चा लावला होता ना
    म्हणून अंबानी फाईलवर सही केली असावी यात दादा निर्दोष असतील
    असे आबांना वाटले असेल
    यात अडकवण्यात येण्याचा विषय येतो कुठे
    उलट तुमाला वाचवीत होते झाली असती
    चवकशी तरी निर्दोष सुटले असते
    आबा 🌹🌹🌹🌹भावपुर्ण श्रद्धांजली

  • @nitinmore6508
    @nitinmore6508 19 дней назад

    न्याय देवते कडून सर्वाना सर्व राखीव ठेवलेल्या निकाला चि वाट बघत राहावे लागत आहे

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 24 дня назад +1

    आले........आले, सल्ला घेऊन उल्हास बापट-असीम सरोदेचा , "ताई आणि राऊत."

  • @swapnilmankarmh2798
    @swapnilmankarmh2798 24 дня назад +1

    सगळं खोटं होत तर फडणवीस यांनी आरोप कशे केलं..

  • @DnyaneshwarMule-pm2eq
    @DnyaneshwarMule-pm2eq 24 дня назад +1

    RR patil is great leader

  • @ravijugati
    @ravijugati 24 дня назад +1

    अजून पण मॅडम फडणवीस साहेबाना मुख्य मंत्री म्हणता हेच एक मोठं दहशत आहे 😂😂

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 24 дня назад +1

    म्हणजे एवढ्या महत्त्वाची फाईल आणि ती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आणि ती फाईल बघण्यासाठी अजित पवारांना घरी बोलवलं हे म्हणजे हास्यास्पद आहे

  • @OnkarPatange-f7p
    @OnkarPatange-f7p 24 дня назад +2

    अजित पवार 😂😂 घाबरून पळून गेले भाजप सोबत. महlविकास आघडीच सरकार आल की दादा आत 😂😂

  • @BalasahebTemgire-e1b
    @BalasahebTemgire-e1b 24 дня назад +1

    आता हरणार दादा

  • @DhondiramJadhav-zc9li
    @DhondiramJadhav-zc9li 24 дня назад +2

    धरनात मुताला कोण गेला होता

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 23 дня назад

    महाविकास आघाडी कार्यकर्ता,जनता एकमताने विजयी भव..
    महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार...
    ✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️
    🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️
    🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️
    🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️
    राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे..
    जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 24 дня назад

    आजित पवार साहेब. ही वेळ निघून जाईल . गेलेली. शब्दात काय.. फक्त बोलतो तुमचा पैसा.

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 24 дня назад +2

    फडणवीस ला गोपनीयता मोडली

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 24 дня назад +1

    लवासा प्रकरण पण एकदा बाहेर काढा

  • @akshaypatil1770
    @akshaypatil1770 23 дня назад +1

    Aba chya ya sahi mule kadachit mahavikasagadhi la bharpur fayda honar

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade8412 24 дня назад

    झालं ते योग्य झालं

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 24 дня назад +1

    आबा पाटील एक देवमाणूस

  • @Bus-photography-05
    @Bus-photography-05 23 дня назад

    आबा सारखा माणूस हा सच्या गृहमंत्री होते

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 24 дня назад

    RR Patil ❤❤

  • @dhananjaygavali1216
    @dhananjaygavali1216 24 дня назад

    Dada tumcha katar samarthak tuljapur ❤❤

  • @MilindDabhade-i7o
    @MilindDabhade-i7o 24 дня назад +2

    या निमित्ताने 70 हजार कोटीचा घोटाळा अजित पवारणेच लोकांच्या स्मरणात आणून दिला आहे, याचे फळ पण हा अजित पवारच भोगेल.

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 24 дня назад

    जर आरोप झाली आणि त्या आरोपाची चौकशी करा साठी आबांनी जर त्यावर सही केली असेल आणि सत्य काय समोर आणायचा प्रयत्न केला असेल त्याच्यात गैर काय याचा आम्हाला अभिमान आहे आबांचा अभिमान आहे

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 24 дня назад

    अजित पवार अडकणार हे सत्य आहे 💯 टक्के

  • @SaiSonwane-y3b
    @SaiSonwane-y3b 24 дня назад

    महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम मा सरपंच