Indira Gandhi यांनी घेतलेला ५८ वर्षांपूर्वीचा तो निर्णय बदलून BJP सरकार काय साध्य करतंय ? Lagavbatti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #IndiraGandhi | #RSS | #NarendraModi | #Indiragandhidecision | #IndiraGandhiAndRss | #pmmodi | #mohanbhagwat | #gulzarilalnanda |
    केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS मध्ये जाण्यावर इंदिरा गांधी यांनी ५८ वर्षांपूर्वी बंदी घातली होती. इंदिरा गांधींनी लागू केलेली हिच बंदी आता भाजप सरकारने उठवली आहे. खरतर इंदिरा गांधींनी ५८ वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होता त्याला कारणीभूत होत ते देशाच्या संसदेबाहेर झालेलं आजवरचं सर्वात मोठं धरणे आंदोलन. त्यावेळी घेतलेला इंदिरा गांधींचा निर्णय नेमका काय होता? नक्की काय घडले होते तेव्हा? आणि इंदिरा गांधींनी लागू केलेली बंदी उठवून भाजप नक्की काय साध्य करतंय? हे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 1