नर्मदे हर 🙏 आपल्या या नर्मदा परिक्रमेत आम्हीही सहप्रवासी म्हणून सहभागी असल्याची अनुभूती येत आहे. सर्वाँचे मनापासून आभार 🙏 सगळ्यात जास्त कौतुक वाटते ते नानी आणि महिला मंडळाचे! कौतुक यासाठी की, दिवसभर चालून याही दमलेल्या असतात. तरी मुक्कामी पोहोचल्यावर नवीन उत्साहाने स्वयंपाक करू लागतात. खरंच डोळ्यात पाणी येतं, उर भरून येतो त्यांचा सेवाभाव पाहून. या महिलांच्या रूपाने नर्मदा मैयाच तुमच्या सोबत असल्याचा भास होतो. एक विनंती, जमल्यास एका मुक्कामी सर्व पुरुष मंडळींनी मिळून भोजन व्यवस्था करावी आणि सर्व महिलांना आराम करू द्यावा. मैयाची सेवा करावी.🙏 नर्मदे हर 🙏
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रम वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर जिंदगी भर. आम्ही 2019 च्या परिक्रमेत रामकुटीला दुपारी पोहचलो होतो.तेव्हा पन पावसाचे वातावरण होते व रात्री प्रचंड पाऊस झाला होता. तेव्हा रामकुटी आश्रम हा एकदम टिव्ही सिरीयल मध्ये रामायण महाभारतात दाखवतात तसा होता.लाईट नव्हतीच. पन लखनगिरीनंतर सगळ्यात शांत,सुंदर व एकदम मैय्याच्या सानिध्यातील आश्रम म्हणजे रामकुटी होय. मन अगदी प्रसन्न होते. डोंगर,जंगल व तेथील लोकांची विनम्रता फारच छान .
आपण जर नेहमी कित्ती किलो मीटर राहीले हे जर विचार तात तर परिक्रमेला कश्याला जातात ? चालत राहीले तर कुठल्या तरी आश्रमात पोहचणार. कश्याला काळजी करता नर्मदा मैय्याचा जप करत पुढे चला मैया आपल्या पाठीशी आहे.
नर्मदे हर हर महादेव ॐनमशीवाय
नर्मदे हर माऊली खूप सुंदर आहे सर्व काही नर्मदे हर
नर्मदे हर हर 🙏 हर हर महादेव 🙏🌹💐
🙏🙏 नर्मदे हर संदीप भैय्या 🙏🙏
Narmade Her,Her Her Mahadev, shree Swami Samarth maharaj ki jay, shri sant janardan Swami Maharaj ki Jai.
नमामि देवी नर्मदे 🌺🌺🌺🌺🌺
🌹 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे संदिप भाऊ आपला परिक्रमा नाशिक 🌹🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर संदीप भाऊ 🙏🙏🌹🌹
नर्मदे हर , आज काय भाग्य म्हणायचं चार परिक्रमा पाहायला मिळाली 🚩🚩💐🙏👍
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
किरण महाराज नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे
नर्मदे हर 🙏🚩
नर्मदे हर संदीप भाऊ नर्मदे हर ..राम कृष्ण हरी माऊली
..आळंदी देवाची..
नर्मदे हर 🙏 आपल्या या नर्मदा परिक्रमेत आम्हीही सहप्रवासी म्हणून सहभागी असल्याची अनुभूती येत आहे. सर्वाँचे मनापासून आभार 🙏 सगळ्यात जास्त कौतुक वाटते ते नानी आणि महिला मंडळाचे! कौतुक यासाठी की, दिवसभर चालून याही दमलेल्या असतात. तरी मुक्कामी पोहोचल्यावर नवीन उत्साहाने स्वयंपाक करू लागतात. खरंच डोळ्यात पाणी येतं, उर भरून येतो त्यांचा सेवाभाव पाहून. या महिलांच्या रूपाने नर्मदा मैयाच तुमच्या सोबत असल्याचा भास होतो.
एक विनंती, जमल्यास एका मुक्कामी सर्व पुरुष मंडळींनी मिळून भोजन व्यवस्था करावी आणि सर्व महिलांना आराम करू द्यावा. मैयाची सेवा करावी.🙏 नर्मदे हर 🙏
श्रद्धाळू ना नमस्कार नर्मदे हर
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रम वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩🙏 भोपाल मध्यप्रदेश
नमामि देवी नर्मदे हर 🌹🙏🌹
नर्मदे हर,,,, अहीलेनगर Shrigonda
नर्मदे हर बुलढाणा जय गजानन माऊली
संदीप भाऊ, नर्मदे हर
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
आप सबको सादर प्रणाम
नर्मदे हर 🌺🌷🌸🌸🌹💐🌼🌻
हरेकृष्ण
🙏।।नर्मदे हर।।🙏
नर्मदेहर संदीप भाऊ महाराज पु😊 र नंतर मैयाच्या काठाने चला वेगळाच आनंद आहे नर्मदेहर
नर्मदे हर लयभारी
नर्मदेहर🎉🎉🎉🎉🎉
संदिप भाऊ नर्मदे हर बरेच दिवसापासुन आम्ही तनाने नाही पण मनाने तुमचे बरोबरच आहे.
Narmde har 🙏
नर्मदे हर जिंदगी भर.
आम्ही 2019 च्या परिक्रमेत रामकुटीला दुपारी पोहचलो होतो.तेव्हा पन पावसाचे वातावरण होते व रात्री प्रचंड पाऊस झाला होता.
तेव्हा रामकुटी आश्रम हा एकदम टिव्ही सिरीयल मध्ये रामायण महाभारतात दाखवतात तसा होता.लाईट नव्हतीच.
पन लखनगिरीनंतर सगळ्यात शांत,सुंदर व एकदम मैय्याच्या सानिध्यातील आश्रम म्हणजे रामकुटी होय.
मन अगदी प्रसन्न होते.
डोंगर,जंगल व तेथील लोकांची विनम्रता फारच छान .
नर्मदे हर आम्ही या आश्रमात थांबलो होते खूप छान वाटले
नर्मदे हर
संदीप भाऊ नमस्कार, नर्मदे हर,
वसई नालासोपारा, जिल्हा पाल घर
महाराष्ट्र ,
नानी ची खिचडी 1 नंबर आहे महाराज
नर्मदे हर येवला संदीप भाऊ
Narmade har
संदिप भाऊ.....नर्मदे हर.खूप छान प्रवास चालू आहे तुम्हा सगळ्यांचा आणि आमचा पण ( घरी बसून )
❤🎉🤩
मी महाराष्ट चा नागपूर मो. नं. सागाण संदिप भाऊ तुमचा 🙏 नर्मदे हर
नर्मदे हर आपला सगे दोन आजोबा हो ते दिसत नाहीत कुठे आहेत
राम कृष्ण हरी भाऊ डोक्यावर पाईप चे पानी घेऊ नये
अहिल्यानगर च्या कोणत्या गावांमध्ये आहे फोन नंबर टाका
Ajun kiti divas baki ahet
आपण जर नेहमी कित्ती किलो मीटर राहीले हे जर विचार तात तर परिक्रमेला कश्याला जातात ? चालत राहीले तर कुठल्या तरी आश्रमात पोहचणार. कश्याला काळजी करता नर्मदा मैय्याचा जप करत पुढे चला मैया आपल्या पाठीशी आहे.
Mazi 8vi prsfkshina chaĺu ahe
बाबा दिसत नाहीत
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर