ताज्या मेथीचे व गव्हाच्या पिठाची " खुसखुशीत मठरी " |methi mathari |wheat flour mathari|
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- साहित्य व प्रमाण
दोन कप गव्हाचे पीठ
पाव कप बारीक रवा
एक चमचा मीठ
एक चमचा साखर
एक चमचा ओवा
एक चमचा जिरे ची भरड
अर्धा चमचा मिरे पावडर
दोन चमचे पांढरे तीळ
चार टेबलस्पून गोडतेलाचे मोहन
एक कप मेथीची पाने
पाऊण कप पाणी
तळण्यासाठी तेल
#methimathari
#gavachyapithachimethimathari
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#wheatflourmethimathari
1st View Like Comment! Healthy Snacks.
Khupch chan mast ❤🎉
खुप च छान रेसीपी मेथी मठरी मस्त
छान रेसिपी आहे, चहा बरोबर खायला मस्त आहे.नक्की बनवणार.❤
Mathri... Khup chan recipe... Lite snacks. ❤
खुपच छान आहे रेसिपी
कुरुम्म कुरूम खूप छान
Khup chan sangitali receipe. Thanks. 👍
Khup chan thandit ashya receipe banun cha sobat khana majjach vegli khup sara tumhala shubiecha
धन्यवाद 🙏
Khupchan mast
Khup tasty ahe kaku
लय भारी कुरूम कुरूम छान 😋👌
खूप छान
Khup sundar tai
Mala tumchya sagdi recipe aawadte faar easy aste aani tips pan.thank u so much priya didi
खूप छान रेसिपी ❤
खूप छान रेसिपी खूप खूप धन्यवाद.
मस्तच 😊
Mast 👍
खुप सुंदर आणि चविष्ट होतात, मेथी सोबत थोडी कोथिंबीर घातली तर अजून चविष्ट होतात.
खुप छान ताई
खूप छान रेसिपी दाखवली ❤
Priya tai tumchya sarva recipe chhan aahe aani sopya padhatine tumhi saangtaat
मस्तच
धन्यवाद रेवती ताई🙏🤝💐❤️
1 no recipe❤❤❤❤❤
मस्तच रेसिपी नेहमी प्रमाणे प्रिया ताई !!🎉🎉
खूप खूप धन्यवाद सुनीता ताई
Very nice .... superb and healthy❤
Wow no oil nice recipe
मस्त
Mast
मठरी बनवण्यापेक्षा तुमची सांगण्याची पद्धत मला खूप
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏🤝
खूप मस्त करूंन बघते व परत रिप्लाय देते 🌷👌👌
खूप मस्त aani soppi recipe 😋
Too good
रेसिपीज खूप छान असतात त्याथील बर्याच रेसिपीज केल्यात.
Mastch 👍
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
खुपच मस्त मेथी पुऱ्या प्रियाताई तुमच्या सर्वच रेसिपी खूप च छान असतात धन्यवाद❤
👌
Very nice recipe ur an all rounder priyas kitchen u show all types of recipe and ur explanation and voice is also outstanding..THANKS A LOT FOR THIS RECIPE..HOPE THAT U WILL SOON COMPLETE 400K SUBS
Hi plz share the different types of veg thali series..
Mi yach paddhatine karun pahin ❤
First comment
👌🏻👌🏻
सुंदर 👌👌
डाळपकवान च्या पुऱ्या चे प्रमाण माहिती असेल तरी सांगा
Khup mast aajibat telkat nahi zalya
ताई रेसिपी खूप छान आहे.पण ताई त्यांना काट्या ने होल करायचे नाही का?
मठरी पातळ लाटली आहे तसेच ओवा जिरे पावडर काळी मिरीची भरड मेथी ची पानं बारीक चिरून घातल्यामुळे पुरी शक्यतोवर फुगत नाही पण जर तुम्ही जाडसर पुऱ्या लाटणार असाल तर थोडेसे टोचे मारावे
❤❤❤❤
Suralchiya vadyaa chi recipe dakhavnar ka ? Your recipes turn out very good. All the best
हो ताई लवकरच दाखवेन 🙏👍👍😊
Tai kasru methi kiti ghalayachi aahe te sanga please 🙏
हि मठरी विकत कुठे मिळेल?
Kiti divas tikte
1 महिना
Today recipe in tava ata methi mathari
Lal tikhat vaprayche mahi ka
पुऱ्या तळून झाल्यानंतर पुऱ्या गरम असतानाच वरून थोडं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरलं तर आणखीन छान लागेल
Mohan means what ??? I m middle of recipes...
Mohan means the hot oil which we added in it
@@PriyasKitchen_ very tasty banle hote Ani ajun tase ch crispy and tasty ahet thank you ...
मोहन म्हणजे काय
खुसखुशीत पण येण्यासाठी जे तेल आपण पिठात घालतो त्याला मोहन म्हणतात.
नाश्ता पुरी म्हणतात त्या ह्याच का ?
जीरा पुरी किंवा मठरी म्हणतात
कडक होत नसतील तर पापड खार टाकावा ❔ विडीओ छान होता
खूप महत्त्वपूर्ण टीप दिली त्याबद्दल धन्यवाद🙏
Hallo Priya 🌹
Priyaji app hindhi Or english me please
कणिक लावली तर पीठ तेलात उतरते, थोडं तेलाचं बोट लावायचं पिठाच्या गोळ्याला
हो खरं आहे ! आणि तेलही त्यामुळे खराब होते.
खूप खूप छान
खुप छान
Mast