Pankaja Munde | पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी, मुंडे समर्थकांना नेमकं काय केलं? |LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात पंकजा मुंडे यांनाही विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यानंतर बीडमध्ये मुंडे समर्थकांनी काय केलं? पाहा...
    -
    #VidhanParishad #PankajaMunde #DevendraFadnavis #BEED #BeedLoksabha #sadabhaukhot #YogeshTilekar #ParinayFuk #AmitGorkhe #beednews #vidhanparishadcandidate #MaharashtraPolitics #BJPMaharashtra #PoliticalNews #MaharashtraNews #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 5

  • @TouristsGuy
    @TouristsGuy 3 месяца назад +2

    बहुजन उद्धारक स्व. लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेबांची लेक आदरणीय पंकजा ताई साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन व लवकरच मंत्री पद मिळो हीच सदिच्छा!❤❤

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 месяца назад +1

    जातीवादी पांकजा नाही आता बईच जातीवाद थांबवावा नाही तर कधीही निवडून येणार नाही

  • @ItsmeRiskyMan
    @ItsmeRiskyMan 3 месяца назад

    आदरणीय पंकजाताई यांच्या लोकसभेतील पराभवानंतर सर्वजण कार्यकर्ते म्हणतात की आमचा अल्पशा मताने पराभव झाला आहे आणि हा राजेंद्र मस्के म्हणतोय की आदरणीय पंकजाताई यांचा पराभव झाला आहे याचा अर्थ काय😊

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 3 месяца назад

    उमेदवारी आहे की दिले आमदारकी

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 3 месяца назад

    अभिनंदन🎉🎊