पूर्ण जगात फक्त एकच पक्ष मराठी आणि महाराष्ट्र साठी लढणारा 🙏 मनसे ला माझा मत आणि पूर्ण पाठिंबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता बरेच चांगले संबंध आहेत भाजप व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही राज साहेबांबरोबर खूप चांगले संबंध आहेत तेवढे महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात परत आना म्हणून सांगायला सांगा त्यांना नवीन महाराष्ट्रात प्रकल्प नाही आला तरी चालेल 😄
अविनाश जाधव साहेब आपल्या या भूमिपुत्रांसाठी घेतलेल्या उचित व योग्य आणि न्याय्य बाजू या साठी सर्व प्रथम आपले अभिनंदन !!! ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्व कॉर्पोरेशन मध्ये व्हायला हवी.अशी सामान्यजन ची इच्छा आहे.असो. आपले पुन्हा एकदा अभिनंदन.
Absolutely right. Why our own people from Maharashtra are not given first preference for the jobs. Outsiders ( those from other states ) are employed for lesser salaries. Total bullshit. Thanks for standing up for our people. 👌👍👏👏❤
Rush Gamer @ try going to the other states and see if they allow you to take over their jobs. Then you will know the exact meaning of “ Dadagiri “. In Chennai they won’t reply back to you if you speak in Hindi. My personal experience. Great isn’t it??? There’s a saying “ if you do anything it’s a miracle ( chamatkar ) but if we do the same thing you say it’s rape ( balatkar ). Wow superb. 👌👏👏👏👏😂😁🤣😪😢
Yes, go in other states then you will understand. In maharashtra there are people from all over India settling here with all the freedom and religious practice they want. I mean we can't even speak hindi in south, if we communicate in Marathi in some other state those locals give us a look as if they are going to beat up for coming there. It's time our people get the first right now
उच्च शिक्षित सुशिक्षित तरुण मराठी वर्ग, त्यांच्या कक्षा खुप मोठया आहेत. बेंगलोर हैद्राबाद चेन्नई, दुबई युरोप, अमेरिका सर्वदूर नोकरी ला आहेत. त्यांना आंदोलन करायची जरूर नाही. मराठी माणूस आणि मुंबई मुद्दा जुना झाला. Lime light मध्ये राहण्यासाठी चालू आहें.
साहेब आपण योग्य करत आहात, पण प्रॉब्लेम आसा आहे की आपली पोर जी तिथे कामाला आहेत ती दादागिरी करतात, फक्त हजेरी लावून येतात, कामाला कधीच जात नाहीत. हे वास्तव आहे, माझ्या ओळखी मध्ये पण असे लोक आहेत. आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या पोरांना लोक कामावर घेत नाहीत, आपण इमानदारीने काम केले तर त्यांना तरी काय प्रॉब्लेम आहे. हेच कारण आहे म्हणून उद्योग धंदे हळू हळू आपल्या कडून जायला लागले आहेत. आपण पण नीट वागणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी आम्ही गाववाले म्हणून आपण पुडच्या ला दाबू शकत नाही.
अभिनंदन....... गेल्या चार महिन्यांतच सगळे प्रॉब्लेम झाले, ह्या आधीच्या सर्व सरकारांनी सगळ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत... .. हे म्हणण्याचे कारण असे आंदोलन आधी कधी झाल्याचे आठवत नाही
आमच्याकड़े पण तेच चालले साहेब सरकारी कंपनीच काम चालु आहे पण कंपनी प्रकल्प ग्रस्त लोकाना परमनंड कामावर घ्यायला तैयार नाहीं आणि सर्व बाहेरचे भरत चाल्लेत आंदोलन केल की पोलिस केस करतात
अविनाशराव काम योग्य आहे माझ पूर्ण समर्थन आहे पण दिशा चुकतीय यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रथम प्राधान्य स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कायदा लागू करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे
अविनाश दादा तुम्हीच कोकणातील रिफायनरी सारखा प्राण घातक प्रकल्प आमच्या कोकणातून बाहेर काढू शकता आम्हाला तो प्रकल्प नको आहे बाकी दुसरा कोणताही प्रकल्प आणा ज्या मुळे निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होणार नाही 🙏जय मनसे 🙏
अविनाश जाधव सलाम तुम्हाला पण ह्याच्या कडे लक्ष द्या प्रकल्य स्थलांतर होणार नाही . कारण करायला लावणारे तेच आहेत आणि प्रकल्प घेऊन जाणारे पण तेच आहे ह्याच्या कडे लक्ष द्या गिरणी कामगारांना कसं देशोधडीला लावले एक व्हावा मराठी माणसा जागा हो
खरेच गरज होती. जेव्हापासून स्थानिक लोकाधिकार समिती गर्भश्रीमंत झाली तेव्हापासून अनेक परप्रांतियांना पुन्हा कामे मिळू लागली. आतां पाहुया मनसे काय काम करते.
सर मी भुमी पुत्र आहे आमची घर गेली आमची शेती गेली आमच सगळं घेतल आणि आम्हाला काही नाही दिल आम्ही 4 भावंड 4 भावंडांना 2 ,2 मुळे राह्याला जागा नाही आज 35 वर्ष भाडतो किती आंदोलन केले किती वेळा मोर्चा कडले पण त्याचा काही फायदा झाला नाही आम्ही आता भाड्यानी राहतो मुळाच शिक्षण भाड देण शक्य होत नाही आश्वासन भरपुर दिली पण काही झाल नाही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या जमीनी कोणाला देऊ नका
अविनाश मला तुमचा अभिमान आहे, असेच काम करा मराठी लोकांचे साठी, आता उबाठा शिवसेना वर बिल्कुल विश्वास नाही,
त्यांच्यावर शिल्लक चिवसैनिक च विश्वास ठेवणार , जनता नाही.
खड्ड्यात गेली ती शिवसेना..सत्तेत आल्यावर काय उपटली ते दिसले..आता फक्त मनसेवर विश्वास..
भूमी पुत्रांसाठी लढणारा अनी मराठी माणसासाठी लढणारा खरा वाघ salute Jadhav saheb🔥👏 जय महाराष्ट्र 🚩
असाच नेता पाहिजे आम्हाला आमचा पक्ष आणि रक्त फक्त मनसे🚩🚩
❤
💯😇❣️
आदरणीय अविनाश जाधव साहेब आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो ठाणे महानगरपालिका नक्कीच मनसेच्या ताब्यात येईल
पूर्ण जगात फक्त एकच पक्ष मराठी आणि महाराष्ट्र साठी लढणारा 🙏 मनसे ला माझा मत आणि पूर्ण पाठिंबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Right bro
💯💯 Right 👍
महाराष्ट्रातून बरेच प्रकल्प बाहेर जात असताना देखील आज
साहेब गप्प आहेत
आणि तरीदेखील तुम्ही म्हणताय की मराठी माणसासाठी जगात एकच पक्ष राहिलाय 😄
राज साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता बरेच चांगले संबंध आहेत
भाजप व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही राज साहेबांबरोबर खूप चांगले संबंध आहेत
तेवढे महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प
महाराष्ट्रात परत आना म्हणून सांगायला
सांगा त्यांना
नवीन महाराष्ट्रात प्रकल्प नाही आला तरी चालेल
😄
@@मराठेमराठे प्रकलप सगळे मातोश्री वर हफ्ते देऊन बाहेर जातायेत, जाऊन सांगा महाराष्ट्र ची अजून किती वाट लावणार चिवसेनेन ला 🙏
काहीपण असुदेत ह्या माणसामध्ये दम आहे 💪💪🚩🚩
Karmveer AVINASH JADHAV SAHEB ONLY
JAY MNS ONLY ...
JAY BJP
Ekach nambar Avinashdada jay MNS
Next cm....मराठी आणि हिंदूंचा कैवारी राज साहेब ठाकरे ❤️🙏
अविनाश दादांचा नाद खुळा.जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏿
Although I am gujarati,but I firmly believe that marathis should be given priority in jobs.Jai maharashtra🚩🚩🚩
अविनाश जाधव साहेब धन्यवाद महानगर पालिका मध्दे सर्वे जिल्ह्याच्या स्थानीक तरूणांना न्याय देण्याची क्रुपा करा
मराठी भाषिक वर्गाने नोकरी करण्याच्या मानसिकतेला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. स्वतंत्र उद्योगधंदा करण्याची वेळ आता आली आहे.
Shikshan ghet naahit Madarchod ani bomblat phirtaat Bahutaunsh Marathi lokaa ,baapachya jeewawar... Kiti tari udaarnaa ahet
मराठी मुले जर नोकऱ्या करायला तयार असतील आणि ईतर राज्यामधील लोकांना दील्या तर त्यांचीच संख्या येथे वाढते. जसे आता मुंबईचे झाले आहे तसे.
@@padmakardeshpande2739 पराभूत मानसिकता सोडावी लागेल. जग वेगाने बदलत आहे.
People from other states get ration card before they enter maharashtra. That needs to be considered.
अविनाश जाधव साहेब आपल्या या भूमिपुत्रांसाठी घेतलेल्या उचित व योग्य आणि न्याय्य बाजू या साठी सर्व प्रथम आपले अभिनंदन !!!
ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्व कॉर्पोरेशन मध्ये व्हायला हवी.अशी सामान्यजन ची इच्छा आहे.असो. आपले पुन्हा एकदा अभिनंदन.
He has Marathi people full support
आधी गजानन किर्तीकरजींचे मुंबई पोर्टट्रस्टमधील ईतरांना घेतले पण मराठींना का नाही ह्यासाठीचा हासका पाहिला होता. आभार जाधवजी. तुमच्यामुळे आठवण ताजी झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे वादळ आहे आणि महाराष्ट्राला आता वादळाची गरज आहे...
धन्यवाद साहेब आपल्या कर्तृत्वाला सलाम व पुर्ण पाठिबा ,जय महाराष्ट्र
एक नंबर अविनाश दादा जय मनसे जय महाराष्ट्र
1ch vada avinash dada...mns❤🔥
भैय्या लोंढे पळवा आणि महाराष्ट्र वाचवा 🚩🚩🚩
Absolutely right. Why our own people from Maharashtra are not given first preference for the jobs. Outsiders ( those from other states ) are employed for lesser salaries. Total bullshit. Thanks for standing up for our people. 👌👍👏👏❤
its because our own Maharashtrian people da dadagiri 😊
Rush Gamer @ try going to the other states and see if they allow you to take over their jobs. Then you will know the exact meaning of “ Dadagiri “. In Chennai they won’t reply back to you if you speak in Hindi. My personal experience. Great isn’t it??? There’s a saying “ if you do anything it’s a miracle ( chamatkar ) but if we do the same thing you say it’s rape ( balatkar ). Wow superb. 👌👏👏👏👏😂😁🤣😪😢
Yes, go in other states then you will understand. In maharashtra there are people from all over India settling here with all the freedom and religious practice they want. I mean we can't even speak hindi in south, if we communicate in Marathi in some other state those locals give us a look as if they are going to beat up for coming there. It's time our people get the first right now
He should stop companies going away from Maharashtra like this style.
Bcoz janta raja ahe mhanun. Just look at other states but where leaders are concerned with their commission only bhumiputra gele khadyat
उच्च शिक्षित सुशिक्षित तरुण मराठी वर्ग, त्यांच्या कक्षा खुप मोठया आहेत. बेंगलोर हैद्राबाद चेन्नई, दुबई युरोप, अमेरिका सर्वदूर नोकरी ला आहेत. त्यांना आंदोलन करायची जरूर नाही. मराठी माणूस आणि मुंबई मुद्दा जुना झाला. Lime light मध्ये राहण्यासाठी चालू आहें.
भावी मुख्यमत्री,अविनाश दादा
मराठी माणसासाठी पहिला काम मिळाले पाहिजे अविनाश दादा आणि मनसैनिक याचे अभिनंदन.
प्रश्न काहीही असो उत्तर अविनाश दादा..💖
जय महाराष्ट्र अविनाश दादा .
एकदम बरोबर 👍👍 आपल्या मराठी मुलांना नोकऱ्या नाहीत आणि हे भाहेरची लोक भरता
फक्त अविनाश जाधव साहेब 🔥🔥🔥
चांगले काम आहे. कामाची पावती निश्चितच मिळेल. खूप खूप शुभेच्छा !!
साहेब आपण योग्य करत आहात, पण प्रॉब्लेम आसा आहे की आपली पोर जी तिथे कामाला आहेत ती दादागिरी करतात, फक्त हजेरी लावून येतात, कामाला कधीच जात नाहीत. हे वास्तव आहे, माझ्या ओळखी मध्ये पण असे लोक आहेत. आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या पोरांना लोक कामावर घेत नाहीत, आपण इमानदारीने काम केले तर त्यांना तरी काय प्रॉब्लेम आहे. हेच कारण आहे म्हणून उद्योग धंदे हळू हळू आपल्या कडून जायला लागले आहेत. आपण पण नीट वागणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी आम्ही गाववाले म्हणून आपण पुडच्या ला दाबू शकत नाही.
जय महाराष्ट्र अविनाश दादा
उद्योग व्यवसाय आमचे जागेत आणि नोकरी बाहेरील लोकांना नोकरी ही स्थानिकांना प्राधान्य मिळाला पाहिजे मनसे धन्यवाद अविनाश दादा
विरोधकाला एक घाम फुटेल असं काम आमचा अविनाश दादांचे आहे जय मनसे
अविनाश साहेब आपण करता त्याचे आम्हाला अभिमान जरूर आहे मि तुमच्या सारखाच पन कट्टर शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र
अविनाश दादा Great Work 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Good work Dada ❤️❤️❤️
स्थानिक नेते पण आंदोलने करतात पण एकीकडे आंदोलन चालू आणि दुसरी कडे पैशाचे पॉकेट कसे मिळेल याच्या कडे ते जास्त लक्ष देतात.....
We are with u Avinash sir.
जय मनसे जय अविनाश दादा
पूर्ण महाराष्ट्रात एकमेव पक्ष असा आहे मराठीसाठी लढणार आणि मराठी भूमिपुत्रासाठी एकमेव नेतृत्व मनसे
अभिनंदन....... गेल्या चार महिन्यांतच सगळे प्रॉब्लेम झाले, ह्या आधीच्या सर्व सरकारांनी सगळ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत... ..
हे म्हणण्याचे कारण असे आंदोलन आधी कधी झाल्याचे आठवत नाही
🚩जय मनसे🚩
नेता असावा तर अविनाश जाधव सर्वात्तम
आमच्याकड़े पण तेच चालले साहेब सरकारी कंपनीच काम चालु आहे पण कंपनी प्रकल्प ग्रस्त लोकाना परमनंड कामावर घ्यायला तैयार नाहीं आणि सर्व बाहेरचे भरत चाल्लेत
आंदोलन केल की पोलिस केस करतात
मनसेकडे तक्रार करा..
अविनाश ला मतदानातून साथ द्या
नको गुन्हेगार बनवल
💯💯💯
अविनाश जाधव,नेते...वाघ आहे.मराठी माणसासाठी लढणारा..
राजकारणी लोकांनी अविनाश sir ह्याच्या कडून काहीतरी शिकावे👏
अविनाशराव काम योग्य आहे माझ पूर्ण समर्थन आहे पण दिशा चुकतीय यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रथम प्राधान्य स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कायदा लागू करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे
अविनाश दादा तुम्हीच कोकणातील रिफायनरी सारखा प्राण घातक प्रकल्प आमच्या कोकणातून बाहेर काढू शकता आम्हाला तो प्रकल्प नको आहे बाकी दुसरा कोणताही प्रकल्प आणा ज्या मुळे निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होणार नाही 🙏जय मनसे 🙏
CONGRATS JADHAV SAHEB JAY M N S🙏🙏🙏
HYANA HICH BHASHA KALTE 🙏🙏🙏
भविष्यात अविनाश दादा नक्की आमदार असेल
कारण लोकांमधे राहून त्यांची काम करणारा एकमेव नेता ठाणेकर एकदा संधी द्या अविनाश जाधव यांना
Khup Chan Kamm👍❤️ Avinash Da Tumchya ashya chaglya kamasathi mi kevhahi hajar asen
बाकीचे नेते माहीत नाही पण अविनाश जाधव साहेब खरोखरीच लोकसेवक आहेत म्हणून मी नेहमी त्यांना कर्मवीर म्हणतो
👍 support Jai Maharashtra
आता संधी आलीय राज साहेबाना साथ देण्याची... सुजाण नागरिकांनी संधी चुकवू नये.. मनसेच्या उमेदवाराला मत म्हणजे राज साहेब ठाकरे यांना मत..२०२४
मधेच कुठे गायब होतात मराठी आणि स्थानिक लोकांसाठी लढणारे नेते काय माहीत? अशी कामे जर सतत करत राहिले तर .....
घरात का बसलाय तू? उतर ना मग रस्त्यावर मराठी माणसासाठी
@@Raj_Thackeray_samrthak हो जरूर का नाही भावा
Only Manse ab se ❤️✌️🔥
Kdkk Dada अस काम सगळें नी केलं पाहिजे
नाद करा आमचा कुटे♥️🔥🔥#म न से
Avinash jadhav sir naiss parsan ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍💐💐❤️❤️
कळ काय काय आमच्या दादाची पावर जय महाराष्ट्र जय मनसे
RAJ Saheb peksha jaast dashing waataat Avinash Jadhav Saheb
Ekdum kaddakk awaz kadak netrutva Avinash Dada ...Job dila pahije ek pasksh jo lokana rojgar milava mhanun ladtoy ..ata taro jantene dole ughdave ..Vichar karun vote karave Only one ...
एक न... नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या पाहिजे 🔥🔥
आवाज कुणाचा only मनसे फक्त राजसाहेब ठाकरे
अविनाश जाधव सलाम तुम्हाला पण ह्याच्या कडे लक्ष द्या प्रकल्य स्थलांतर होणार नाही .
कारण करायला लावणारे तेच आहेत आणि प्रकल्प घेऊन जाणारे पण तेच आहे ह्याच्या कडे लक्ष द्या
गिरणी कामगारांना कसं देशोधडीला लावले
एक व्हावा मराठी माणसा जागा हो
जशास तसे .......कुणीतरी असा हवाच् 🚩🚩🚩🚩🚩
Dil se manse 🚩
Jay ho Raj Thakre
दादा 💪❤
खरेच गरज होती. जेव्हापासून स्थानिक लोकाधिकार समिती गर्भश्रीमंत झाली तेव्हापासून अनेक परप्रांतियांना पुन्हा कामे मिळू लागली.
आतां पाहुया मनसे काय काम करते.
जय मनसे साहेब,
जय महाराष्ट्र
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
Avinash Dada khup chaan. Jai MNS.
Khup changle ,khup mast kadak salute fakt ani fakt bhumi putra
आवीनाश भाई जिंदा बाद
कडक दादा 👉❤️
राज साहेब ठाकरे 🚩🚩 अविनाश जाधव 🚩🚩
सर मी भुमी पुत्र आहे आमची घर गेली आमची शेती गेली आमच सगळं घेतल आणि आम्हाला काही नाही दिल आम्ही 4 भावंड 4 भावंडांना 2 ,2 मुळे राह्याला जागा नाही आज 35 वर्ष भाडतो किती आंदोलन केले किती वेळा मोर्चा कडले पण त्याचा काही फायदा झाला नाही आम्ही आता भाड्यानी राहतो मुळाच शिक्षण भाड देण शक्य होत नाही आश्वासन भरपुर दिली पण काही झाल नाही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या जमीनी कोणाला देऊ नका
असाच नेता पाहिजे 🙏👌
शाबास बेटा, बाप आहेस तू, तुला तुझ्या भविष्याकरिता शुभेच्छा. काम करत रहा.
1 no dada
Maharashtratla mulana pahila preference milay pahije tyancha hakkacha jamini vagere jatat aslya prakalpat ni. Avinash dada la support kra aplya hakkasathi ladtoy ha manus .
Jabraat Jai MNS.
अविनाश जाधव सर धन्यवाद म. स.
राजकीय गौडेगारी की अधीकारी गुडेगारी हेच महत्वाचे विषय सध्या महाराष्टात झालेले आहेत
Best leader
Mi suddha apply kela hota job sathi
Pan te tyanchach mulana kiva relatives na job detat
Saheb mast kam karta tumhi manase namaskar
Avinash dada1 no
I hope he picks up such issues against Muslim atrocities, loudspeakers on masjid etc, since these are urgent needs of the hour 🙏🏻
Jay Rajsaheb 🔥❤️🚩
Bhari ekadam kadak
Ekch saheb avinash saheb
Ony manse❤️❤️❤️🙏🙏
Great work Jadhav sir jay MNS 🙏💐
मराठी माणसासाठी लढणारा मनसे हा एकमेव पक्ष !
हो मनसे चा वाघ एकच अविनाश जाधव
जमिनी आमच्या भुमिपुतरांचया नोकरी मात्र आयरया गयररयांना कशासाठी, मनसे जिंदाबाद
रोजगारावर पहिला हक्क स्थानिकांचा,,भमीपुत्राचा असलाच पाहिजे