Avinash Jadhav on Har Har Mahadev Film Thane : अविनाश जाधव यांचं Amol Mitkari यांना आव्हान
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #AvinashJadhav #harharmahadev #abpमाझा #Marathinews #MaharashtraNews #ABPMajha #SupriyaSule #AbdulSattar #bharatjodoyatra #rahulgandhi #EWS
Avinash Jadhav on Har Har Mahadev Film Thane : अविनाश जाधव यांचं Amol Mitkari यांना आव्हान
आज मनसेचा शो आहे, हिम्मत करू नका !
त्या अमोल मिटकरी यांनी आमच्या अमेय खोपकर यांना सांगितले की उद्या चित्रपट लावून दाखवा ! त्यासाठी हा शो लावलाय
माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ज्या विवियाना मॉलच्या थेअटर पासून एका मिनिटाच्या अंतरावर राहतात जिथे त्यांनी काल राडा केला त्याच थेटर मध्ये आज आम्ही शो लावलाय
महाराष्ट्र सैनिक टॉकीज मध्ये आहे ज्याला वाटतं त्यांनी राडा करावा
त्यांनी आम्हाला आव्हान दिले आता आम्ही शो सुरू केलाय
हे जितेंद्र आव्हाड आम्हाला इतिहास शिकवणार का ? पिक्चर पिक्चर सारखा बघा ...
जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत, सत्ता सत्ता गेल्यानंतर हेच काम त्यांना आहे
अनेक ठाणेकर आता या चित्रपट बघायला येणार आहे त्यांचं म्हणणे काही होऊ द्या मात्र आम्ही चित्रपट बघणार
अडीचशे लोकांचा आम्ही एक शो बुक केला होता तो हाउसफुल झालाय आता आम्ही दुसरा शो बुक करतोय
Thane- Parikshit Durve & Avinash Jadhav On Viviana Mall Rada On Har Har Mahadev Film
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
मनसे ला मनापासून आभार... जय जिजाऊ जय शिवराय...
आवाडला जोडयान हाना. सामान्य मनसावर हात ऊचलने हे शोभत नाही.आवाडाची हावा गेली सामान्य मान साठी मनसे धाऊन आली. आपणास शुभेच्छा.
MNS mhanaje Karmuse nahi
ekdum barobar junaa sadlela kolhapuri chaplane
अविनाश दादा तुम्ही केलेलं काम योग्य आहे
पण महाराजांचा खरोखरच जर आपल्याला ईतिहास जपायचा असेल तर महाराज्यांचे गडकिल्ले पुनरबांधणी करून त्यांचा ईतिहास जपणे गरजेचं आहे
जाधवला इतिहास कळलाय का
@@navnathpujari8620tula kadlay ka 😂
अविनाश जाधव 💖
ओन्ली फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩🚩🚩🚩🚩
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा जय शिवराय जय महाराष्ट्र
मग तूच लीह खरा इतिहास.... बोलघेवडे होऊ नको.... तानाजीला का नाही विरोध केला
यड झवे राजकारणी आणि त्यांना खोटी माहिती देणारे अति शहाणी मंडळी जो पर्यंत आहेत तो वर खरा इतिहास बाहेर येणार नाही
@@pravinpatil1194 शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.
@@abhijitmendhe7570 छत्रपतींचा अपमान या महाराष्ट्रात कोणीही सहन करणार नाही.... पण असा कोणताही इतिहासकार झालंय जो इतिहास साक्षी आहे.... आणि जे काही थोडफार लिहलय त्यावर इतिहास सांगितलं जातोय.... शिवाजी महाराज खूप महान होते पण त्यांच्या सुरवातीच्या काळात त्यांनी खूप भोगलाय.... एक एक मावळा त्यांनी कष्टाने जोडलाय.... अपमान पण सहन केला... जावळीचे मोरे, सावंत आणि अश्या कितीतरी लोकांच्या विरोधाशी त्यांनी सामना करून पाहिला आपली संगठ्णा मजबूत केली.... त्यांचं हेच कर्तुत्व दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो... कोणताही महान व्यक्ती संघर्ष, विरोध, अपमान आणि कितीतरी गोष्टीतून जातो आणि मोठा होतो... असेपण अशी शकत की बाजी प्रभू यांना अहंकार होता तो राजेंनी आपल्या हुशारीने आणि वेळ प्रसंगी तलवारीने चिरून टाकला... आणि तोच बाजीप्रभू जीवाची पर्वा न करता राजेंसाठी लढला.... ब्राह्मण समाज पण राजेंच्या हिंदुत्व साठी लढलाय... त्याला आपण नाकारलं नाही पाहिजे... मी मराठा आहे पण स्वतःच्या बुद्धीने आकलन करतो... चुकीचं पण असू शकत... पण काही लोकांचं ऐकून समाजात विश पसरवत नाही.... जय शिवराय
Pustaka vacha...
यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती प्रेम आहे ते आता लोकांनीच ठरवावे.
चुकीचा इतिहास चित्रपटाद्वारे दाखवू नये.
@@mangalameshram1612 आता महाराष्ट्रात राजवाडेचा इतिहास, कोकाटेचा वेगळा इतिहास चालवा ज्याला जे पटेल तसे तो फालो करेल.
मनसे ला दुसर येत काय कोण नाही विचारात म्हणून नुस्त kypn करून पब्लिकसिटी मिलवाई ची😡
हर हर महादेव 🚩🚩🚩
कोण पण येत महाराज्यांच्यावर चित्रपट बनवतं ,पण महाराज्यांच्या ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी कोणीही येत नाही हे दुर्दव्य आहे महाराष्ट्राचं
You can do it. We will support you
Real truth!!!!!!
खरं आहे
तू काय घरी बसून फक्त comments करतोयस... बाहेर पड आणि काहीतरी कर...
@@manishkalawade897 खर आहे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे
फक्त मनसे अविनाश सर सलाम मनापासुन🚩🚩👍
या भ्रष्ट वादी नेत्याला चांगलाच धडा शिकवा..
फक्त चौदा दिवसांच्या कोठडी वर थांबा नका या जितेंद्र आव्हाड ला आजीवन कारावास झाला पाहिजे...
सत्ता गेल्यामुळे या हरामखोरांना कामे नाही..
म्हणून अशी जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
हर हर महादेव
Parikshit Durve fought like a Brave Man 💥⚔️ We stand by you..
खरंच भावाने गड लढवला
First learn English
@@DKN8465 if you really have good knowledge about verbs & adverbs you will understand who needs to learn first 😂
@@sagarpalav3845 first join school
@@DKN8465 Clean toilet Reservation kid😂
ग्रेट अविनाश दादा 👌👌
एकटा नडला भाऊ आव्हाड च्या कार्यकर्त्यांना असा प्रत्येक जण असला तर ह्या राजकारण्यांची हिम्मत होणार नाही दादागिरी करायची
Ekta nadla aani gu khayala raju painter kade gelach na. mhanje eka raaajkarnya pasun vachayala dusrya raajkarnyacha gu khavach lagto.
pan to karykarta aahe mnse cha
हवा काढली जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरीची,😂😂😂
@@samratarya6140 abe to niddan ladhla tari. tu tar fake name chya khali guu khatoe hith...tevdi bi himmat nai tuzyat khara naav sangaychi
@@samratarya6140 तू पण तुझ्या बापाचा गु खतोच ना...... का आभाळातून पडला आहेस......😂😂😂
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे ⛳⛳⛳⛳⛳
Har Har Mahadev 🙏
फक्त मनसे....... एक नंबर अविनाश दादा👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सामान्यांना न्याय दिला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संभाजी राजे ची पत्रकार परिषद बघावी.
jevh tyanni khasdarki sathi matoshree gathli....tevhach adar kami zala. rajkarni shevti te..kadhi bjp che MP kadhi ncp che
Kon raje ? Sanvidhaan raja ahe ata
हे मनसे चा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास च देने घेण नाही
@@Ashish-nd3xj छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून संविधान बनले आहे. याचा विसर पडू देऊ नका.
@@sambhajikhopade5114 awhad ani mutkari la pan kahi dena ghena nahi. mutkari chi tr baykanchi lafdi lai ahit asa tyach party madhla shiva mohod boalal hota
महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण सर्वांनी एकत्र येऊन केले पाहिजे ही काळाची गरज आहे...
Ek No Avinash Shaheb 👌👍 Salam 🙏🏻
नाकावर टिच्चून काम करतात महाराष्ट्र सैनिक.... अविनाश दादा ग्रेट... जय महाराष्ट्र जय शिवराय
या शिवाय येताच काय...तेवढच काम आहे फक्त त्याला
अविनाश दादा एकदम झकाश तुझ काम एकदम भारी आता फक्त मनसे 🚩🙏
बरोबर गुंड गर्द आहे मनसे ची 👎👎👎
आज खर तर युवा पिढीने खरा इतिहास वाचण्याची गरज आहे... सर्व इतिहासकारांची पुस्तके वाचली पाहिजे... त्यामधून समजेल की खरा इतिहास काय... जास्तीत जास्त ज्या इतिहासकारांची पुस्तनकामध्ये समानता असेल.. किंवा आपल्याला शाळेत कोणता इतिहास शिकवला गेला... या वरून युवा पिढीने निष्कर्ष काढावा...... जोपर्यंत आपली युवा पिढी इतिहास वाचत नाही... तोपर्यंत हा चित्रपटात काय चूक व काय बरोबर आहे ते समजेल
जर चुकीचे असेल तर कायदेशीर लढाई लढा अशी नागरिकांना मारहाण करून नामर्दपणा दाखवू नका.. हिम्मत असेल तर मिटकरी आणि आव्हाड यांनी आता शो बंद करून दाखवावा..
चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला असेल तर नक्कीच निषेध.
पण हे जितेंद्र आव्हाड ज्याप्रमाणे वेळोवेळी कायदा हातात घेऊन गुंडगिरी करीत आहे ते एकदम चुकीचे आहे.
Kaideshir lade parenta director paise kamvun Basel Ani Tovar lokan madhe chukicha itihas pasravla Jail,ani kaydyane jinknar pan nahi Karan movie chya adhi barkya Aksharat lihila Asta ki ha Chitra pat kalpanik ahe
शिवशासन
कडक रे भाऊ ,
त्या बाजारू ला फटके द्या , वासनिक त्याला आड म्हणता भेंड् कळेना बुलीला म्हणतो बाऊ , चाल ला विचारवंत व्हायला ।
पक्का बाजारू ।।
HAR HAR MAHADEV 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय मनसे
Jay manse...
माझा खरा वाघ अविनाश जाधव कोणाला न घाबरणार🚩💪
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र द्रोही मनसे
हर हर महादेव चित्रपटांत हे वाक्य अत्यंत महत्वाच आहे ते समजून घेतलं पाहीजेल,
ही शिवरायांची छत्रपती होण्याआधीची गोष्ट आहे.!
चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
Grand Salute...
अविनाश दादा...!!!
👊👊👊👊👊👍👍👍
मनसे 💐💐💐💐
We love and respect Avinash Dada.
राष्ट्रवादीला पिक्चर वर आक्षेप नाही त्यांना हर हर महादेव शीर्षक वर आक्षेप आहे.
ते कायमच शेण खातात
महाराष्ट्र द्रोही मनसे
Barobar
छत्रपती विरोधी महाविकास
पुस्तके वाचत जा मग कळेल तुला
खरा तोच इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगणार
मनसे म्हणजे खरे मावळे शिवरायांचे 🙏💯हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
जय महाराष्ट्र जय मनसे
Avinash Dada,💪
आवाड अतिशय माजला आहे याची चांगली सोय होणे गरजेचे आहे
दादा तुम्ही तिथे असताना कोणाच्यात हिम्मत होईल का शो बंद करण्याची
दादा किती ठिकाणी असेल
@@Raysons2232 are tumhi bhimte lok nusata jalat raha maharajanchya picture var bhimtya nigh bc
जय मनसे जय महाराष्ट्र
Avinash dada kadak🔥🔥🔥
Avinashji akdam khup chan👍✌👏
महाराष्ट्र द्रोही मनसे
आम्ही सपोर्ट देतो अविनाश व मनसेला, हिम्मत असेल तर आव्हाडांनी कोर्टात जावे
फक्त छत्रपती शिवाजी महाराज !! 💪💪🙏🙏 बदनामी खपवून घेणार नाही ... जय जिजाऊ जय शिवराय
awhad nech badnami suru keli jevha to bolala afzal khan ha Ch shivaji la marayla nahi tr tyachi sarhad vadhwayla alata
Dashavtar swarupat maharajannchi upama kasli badnami?!?
mhanun samanya lokanna marnar . jane chitrapat banavlay tyala bida na . ugach samanya janatela kashyala tras . chatrapati shivaji maharajanvar aastha aahe prem aahe mhanun marathi manus movie baghayala jato na . mhanun tyala tumhi marhan karnar . jara mahajanche gun angat ghetale tar bar hoil .maharajanni samanya janatela kadhich tras dila nahi . janatela tras hoil asahi kadhich vagale nahi . rahanch nav ghenyaaadhi tas vaga .
Nice job bhau jai maharashtra jai MNS
एकच वादा अविनाश दादा 👊🚩
मा आजित दादा तुम्हीच लक्ष घाला तुम्ही ऊदार विचाराचे आहात आम्हाला फार आपेक्षा आहेत आपनाकडून . आम्ही तुम्हाला सध्याचे शिवाजी महाराज समजतो .गोर गरीब वआल्पसंख्याकलोकाचे संरर्क्षक समजतो बारा बलूतेदाराचे पोशिदे समदतो.खरच दादाआपल्या कर्यकर्याकडून गरीब लोकाना त्रास होत आहे आपन लसक्ष द्याल हि आपेक्षा
जय मनसे
Avinash Jadhav 🔥🔥🔥🔥
Sir your started wel we are with you 🙏
1no. Avinash Jadhav
इतिहासाची वाट लागली. 😭
Ekaa Nazarene Nako bagha ithihaas
Bajiprabhu pan aaplech aani shivaji paan aapleach
तू इतिहास कर आहे करे केळ्या
🚩जय मनसे🚩
Full support to avinash saheb
The King of Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩
Manse👍
सर्वप्रथम...सेंसाॅरबोर्ड आहे...त्यानी हे बघायला पाहिजे होत.! नक्कि कशा प्रकारे फिल्म बनवली आहे.
मनसे ला मी राम राम ठोकला ज्या वेळेस 13 आमदार आले त्या वेळेस आणखीन एक आमदार निवडून येणार होता. पण ठाकरे ची साठे लोट असल्याने 14वा आमदार आला नाही.आम्ही बरेच मनसे कार्यकर्ते मनसे तुन कायमचे बाहेर पडलो.त्या पासुन मनसे चा पायउतार सुरूवात झाली ती आजही तशीच आहे.जय महाराष्ट्र.
तु बाहेर पडल्या मुळे मनसे पक्ष संपला का भाऊ
शिवसेनेचे ४०आमदार सोडून गेले म्हणून शिवसेनेला काही फरक पडला का...मिलिंद भाऊ आपल्या सामान्य लोकांशी ह्या राजकीय लोकांना काहीही लेण देणं नसते..तुम्ही पक्ष्यात रहा किंवा नका राहू ह्या राजकीय लोकांना आपल्याशी काहीही घेणं देणं नसत
मनसे चा पाय उतार मोदी लाट मुले झाला, मोदी गेला की सर्व ठीक होईल
राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है जय शिवराय जय मनसे
@@dineshghatkar2407
Great MNS ❤️🔥
Her her mahdev 🙏
आव्हाड यांच्यावर FIR दाखल करावी.
एकच वादा अविनाश दादा
महाराज्यांच्या इतिहासाबद्दल या कोणाला काहीही देणं घेणं नाही....
एक नंबर दादा जय महाराष्ट्र
हर हर महादेव जय मनसे
यांना छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी काहीचं वाटत नाही ..आधी अविनाश दादा तुम्ही चित्रपट बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसा चित्रपट आहे ते...🙏🚩
महाराज आत्ता जर असते तर ह्या लोकांनी त्यांना पण सोडले नसते अस वाटत यांच्या वागण्यावरून
Fakt Jai Maharashtra
कोणीही लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायची गरज नाही आणि हे नेते लोक तेवढे मोठे नाहीत सर्व पक्षांचे लोक नेते लोक मोठे नाहीत लोकांना माहित आहे शिवाजी महाराज काय आहेत आणि तुम्ही लोक काय आहेत ते. जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.....
👍👍
ह्या महाविकास आघाडी ला ऊतर लोक देतील मतदान करुन जय मनसे जय शिंदे सरकार
जय हो अविनाश जाधवजी
दुर्वे भावा मानलं तुला..
काय मजबूत भिडलास तू..
एकटा बडवून काढत होतास 👌🏻👌🏻🙏
अनिवाशजी..तुम्ही येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार व्हायलाच पाहीजे..💪💪
आवी दादा एकदम बरोबर बोललात जय महाराष्ट्र
याला छञपती बद्दल कीर्ती प्रेम आहे हे दिसतय. मनसेला छत्रपतींच्या पैक्षा राजकारण महत्वाचे वाटते
मनसे मराठी माणसांसाठी आवाज उठवते पण ,आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे काही भुमिका घेतली ती चुकिची आहे, कारण महाराष्ट्र हा शिवाजी महाराज्यांच्या इतिहासांचा आदर करतो ,व तोच इतिहास जर महाराजांच्या बद्दल चुकीची भुमिका मांडतात हे गलत आहे
हर हर महादेव हर हर महादेव
Avinash 🔥🔥
Changla bhau
अरे महगाईचे कोण बोलणार कि नाही चांगला तमाशा सुरू आहे सध्या महाराष्ट्र त
Go to srilanka
Hero No 1 अविनाश जाधव साहेब
Jai Hindutva jai MNS
Har Har mahadev 🙏
काल लागलेल्या भारत जोडोचं footage खाऊ नका.. त्यांना पण थोडी प्रसिद्धी मिळू द्या.🤪🤪
वा अविनाश दादा 🔥🔥🔥
जबरदस्त!
अविनाश दादा
ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करण्याआधी जाणकार इतिहासकारांच्या समितीने त्या कलाकृतीचे सर्वेक्षण केल्यास असले प्रकार होणार नाहीत...सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास समाजातील सलोखा कायम राहील आणि तीच खरी छत्रपतींच्या विचारांची जपणूक असेल.
Absolutely right
खरा बोलला भाऊ
महाराजांच्यावर किती प्रेम आहे. मनसे च ते कळलं महाराष्ट्रत एकच पक्षावर विश्वास होत तो पण नालायक निघालं
Jadhav saheb great Jay manse 🙏🙏🙏💪
अन्याया विरोधात आवाज म्हणजे मनसे . अविनाश दादा जय मनसे
विचार करा मराठी माणसं ने..
कोण आपल्या कडून आहे
खरंच आहेसर
थोडं थांब जाधव भावा तुझा फरमोठा सत्कार सम्भाजी ब्रिगेड तर्फे करण्यात येईल थोडं धीर धर
kay shatt vakdi karat nahi tumhi brigedi aamchi
@@tecnoworld7190 तूझ्या मालकानं शेपटी घातला कि परत एखादा शो तुमच्याकडे झाला असेल आक्खा महाराष्ट्रत काय करणार दुसरीकडे कुठं शो झाल्याचे सांग 😁
ब्रीगेड चा जोर फक्त बामणांपूढेच चालतो ....मराठ्यांपूढे नाही....
संभाजीच महाराजांचं नाव खराब करणारी B ग्रेड संगठन... नावातच सगळ आहे
@@sunilnaraynsuryawanshisury5030 saglikde chalu aahe tumhi loka kay nay kru shakat.. akhya maharashtra mdhe chalu aahe aani pahila nav badal charrapati sambhaji briged nav thev.
अविनाश दादा 🙏🙏
फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🚩
अविनाश भाऊ छान 🚩🚩
जय मनसे
फक्त शिवाजी महाराज की जय🚩
मिटकरी आणि आव्हाड सर्वात सरबरीत माणसं..
एक no जाधव साहेब..
जय शिवराय.. 🙏👌🏻🚩
Khup chaan saheb
अविनाश जाधव जिंदा बाद
बरोबर आहे सर