SC Final Verdict On Maharashtra Political Crisis Live : महानिकालाचं विश्लेषण, 20 वकिलांची फौज LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 287

  • @aniketdesai7059
    @aniketdesai7059 Год назад +21

    जर त्यांचा interview घेताय तर त्यांना पूर्ण बोलू द्या राहुल जी.मध्ये मध्ये वाक्य तोडत आहात आपण त्यामुळे लिंक तुटून जाते बोलण्याची.

  • @tejservices1899
    @tejservices1899 Год назад +17

    तीन नापास विद्यार्थ्यांना मिळून पहिला नंबर दिला होता, ते विद्यार्थी पुढच्या परीक्षेत नापास झाले. आणि मुळात पहिला आला होता त्याला वर्ग प्रतिनिधी केलं आहे.

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 Год назад +21

    केसमधे चुका भरपुर पंरतु नीकाल योग्य त्या साठीच न्यायालयात तराजू धरलेली बाई डोळ्याला काळी पट्टी बांधून असते
    असे मला वाटते 😅😅😅

  • @dr.abhijeetaghor54
    @dr.abhijeetaghor54 Год назад +31

    भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घ्या असे निर्देश दिले ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरविले होते.

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 3 месяца назад +10

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
    विश्वास घात झाला

  • @prasadbadgujar9100
    @prasadbadgujar9100 Год назад +14

    अध्यक्षांकडे निर्णय दिला मग उपाध्यक्ष याच्या निर्णय घेतला त्याचं काय चितभी मेरी पटभी मेरी काय चाललंय

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Год назад +10

    सत्याचाच विजय होणार शिवसेनाप्रमुख ठाकरेच

  • @ashokgaykwad8469
    @ashokgaykwad8469 Год назад +36

    कोर्ट ने निकाल देणे योग्य होत पण तसे झाले नाहि कोर्टानं विश्वास घालावला

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 Год назад +69

    एवढ्या सगळ्या चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी होऊन हे सरकार बनवलं गेलं तर ते कायदेशीर कसं? आणि जर हे बेकायदेशीर सरकार आहे तर ते राज्य कसं करते? राष्ट्रपती राजवट लागू करून काही काळाने विधान सभा निवडणूक का घेत नाहीत? हे सरकार नक्की कायदेशीर की बेकायदा आहे?

    • @SuhasMayekar-ky6up
      @SuhasMayekar-ky6up 3 месяца назад

      😊

    • @surendraredkar1818
      @surendraredkar1818 Месяц назад

      कोर्टाची भुमिका संशय निर्माण करणारी आहे. जनतेने योग्य न्याय करावा.
      सु. रा. रेडकर

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 10 месяцев назад +2

    राहूल सर कोर्टाने आदेश दिले की फ्लोर टेस्ट समोर जाव हा आदेश का अजुन का अजून एकदा फ्लोर टेस्ट घ्या ना मग

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад +20

    अशी पत्रकार पध्दत सुरू ठेवा नाहितर लोकशाहि संपेल व हुकूमशाही सहज येईल

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Год назад +31

    अहो माननीय वकील साहेब सर्व जर बेकायदेशीर आहे तर सरकार ओरडून ओरडून का सांगत आहे की आम्ही कायदेशीर सरकार आहे म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांचा हा खेळ मांडला आहे याचा कडाडून विरोध केला पाहिजे सर्व प्रथम उपमुख्यमंत्री यांना शिक्षा व्हायला पाहिजे कारण त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की हे सर्व मी घडवून आणले आहे

  • @anilshindkar2192
    @anilshindkar2192 Год назад +10

    🙏 मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हाच मोठा मुद्दा आहे.

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Год назад +15

    विध्यार्थी सर्व विषयांमध्ये नापास तरी पण वर्गात पहिला. 😂🤣😂🤣शिंदे -फडण२० दोघांनी सुप्रीम कोर्ट पण फेल केलं. 😂🤣

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Год назад +14

    आम्हाला मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल परंतु संपूर्ण शिंदे गट अपात्र झाला पाहिजे कारण यांनी बंड केलं मंत्री झाले तो पर्यंत ठीक होतं परंतु नंतर यांनी पक्षाच नाव घेतल चिन्ह घेतलं टीका करत राहिले हुकुमशाही चालू केली हेच संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणून हे सर्व अपात्र झालेच पाहिजे तेव्हा यांचा माज उतरेल

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +10

    निवडणुका घेऊनच खरी शिवसेना कोणाची ते ठरवा🚩🚩

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 Год назад +8

    हे सगळं म्यानेज करू लागले ला निकाल आहेएव्हढा निकाल द्यायचा होता तर दोन महिन्यातच लागायला मावा होता पण दबाव कीवा विकलेला निकाल असू शकतो एवढे दीवस का लागले

  • @राजाभाऊलोखंडे-स5च
    @राजाभाऊलोखंडे-स5च 9 месяцев назад +4

    आता आमच्या उद्धव साहेबांना कोणत्याही कोर्टाच्या निकालाची गरज नाही कारण सेनेमध्ये दररोजच इन्कमिंग चालू आहे त्यामुळे उद्धव साहेबांचे पारडे जड होणार आणि जन न्यायालय हे नक्कीच न्याय देणार आहेत

  • @purushottampatil8581
    @purushottampatil8581 Месяц назад +1

    हे असंच होणार होतं . उध्दव ठाकरे साहेबांनी कोर्टात न्याय मागायला नको पाहिजे होतं.जोपर्यत भाजपा सरकार आहे तोपर्यंत कधीच शक्य होणार नाही.

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Год назад +29

    हा राज्यपाल कोशियारी बिजेपीचा दलाल होता तर न्याय कसा काय मीळनार

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Год назад +23

    राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले व कोर्टाने बहुमत चाचणीस परवानगी दिली हा तपशील वगळला आहे.

  • @mukundrajpawar2935
    @mukundrajpawar2935 Год назад +20

    Rahulya cha चेहरा का पडलाय 😂

  • @radhikam1380
    @radhikam1380 Год назад +7

    😢 उध्दव ठाकरेना राजिनामा का दयावा लागला हे शोधून काढणे गरजेचे आहे ,राज्यपालांच्या चेकीमुळे सगळे रामायण घडले ,

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 9 месяцев назад

    राहुल सर लोकांना चांगल्या पद्धतीने सांगताय.राहुल सर लोकशाही टिकली पाहिजे

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa 10 месяцев назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव शिवसैनिक

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 Год назад +12

    शेवटी उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही हे न्यायालयाने मान्य केल

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Год назад +1

      कोर्ट ला म्हणावं अपत्रा वर बोला की राजीनामा दिला नसता तरी सरकार विरोधात मतदान झालं असतं

    • @ramdaskarande2153
      @ramdaskarande2153 Год назад

      Chukiche bolu naye attachya rajakaranat nitimatta rahili nahi,jar he sarakar madil pyade emandar asate udhav sahebansarakhe tar yani jaga mokali karun dhili asati ani udhav saheb punha mukhyemantri jhale asate.coratavar pun dabav ahe mahashy kendra cha karan sagale galat tari sarakar chalu yachach aratha asa hoto ki tyana yek karan have hote te karan tyana milale udhav sahebani rajinama dhila to bas.

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 Год назад +7

    abp maza tumhala shinde govt padnyat khup interest ahe

  • @bhujangchavan329
    @bhujangchavan329 Год назад +23

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 Год назад +10

    सगले उद्धवचे वकील बसलेत इथे. शिंदेचे वकील खुशी मनवत अस्तिल.

  • @maheshparande5325
    @maheshparande5325 Год назад +2

    मुळात उद्धव साहेब मुख्यमंत्री पदा साठी लडतच नाही ते लढले पक्षासाठी कोर्टाने हा विचार करायला पाहिजे होता

  • @shreekrushnapinjan4436
    @shreekrushnapinjan4436 Год назад +5

    राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे
    राज्यसरकार घटनाबाह्य ठरलं हे सिध्द झालं.

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Год назад +5

    सभेस हजर राहीले नाही हा व्हीपचा भंग होतो का? की सभागृहात विरुध्द मतदान केले की होतो?

  • @tejassobale4398
    @tejassobale4398 Год назад +44

    सगळ बेकायदेशीर पण मग सरकार कायदेशीर,,🤔

    • @anandgosavi9647
      @anandgosavi9647 Год назад +3

      खोके सरकार

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад +3

      @@anandgosavi9647 अजुनी येडचॅपगिरी जात नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад +1

      केळं खा आता😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад +1

      ​@@anandgosavi9647 शेट्टी मोजत बस😂😂

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Год назад

      @@anandgosavi9647 Dusarkahi bola lok kantalale khoke khoke akun 2024 paryant rahilele sagalech jatil

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Год назад +2

    आता यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत हिच आमची मागणी आहे

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 Год назад +4

    Good step

  • @divine_musical_creations_Ravi
    @divine_musical_creations_Ravi Год назад +2

    मा. सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय हस्तक्षेपातील मर्यादा लक्षात घेऊनच शिंदे गटाने हे पाऊल उचलले असले तरी राज्यघटना आणि राजकीय पक्षाच्या घटनेला सर्वोच्च अधिकार असतात हे ते विसरले. पुढे याच दोन गोष्टीवर आधारित विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावेा लागणार आहे.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Год назад +6

    मागील आठवड्यात शरद पवार हेच म्हटले होते .... उद्धव ठाकरे नी राजीनामा दिला तो कोनालाहि न विचारता, विश्वासात न घेता परस्पर दिला होता ...

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 Год назад +4

    शिवसेना फक्त मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचीच🚩🚩

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Год назад +1

    Very nice

  • @vasantpatil8421
    @vasantpatil8421 Год назад +1

    अपात्र तेच्या निकात घटना व भविशात या निकालाचा भविष्यात वापर होणार आहे हे लक्षात ठेउन घटनेची व हा निकाल भविष्यात वापरला जाईल याची पाय मली होत आहे हे लक्षात ठेवा ठवणे गरजे आहे च

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Год назад +17

    ज्येष्ठ वकील श्री हरीश साळवे म्हणाले होते की ठाकरे यांनी रजनामा दिला म्हणून शिंदे फडणवीस सरकार आले हे सत्य आहे म्हणून तर पवार साहेब म्हणत होते की पक्ष हेकेखोर चालविणे शक्य आहे पण सरकार मध्ये सर्व मंत्री आमदार ना सांभाळावे लागते तोच नडला व सरकार गेले

  • @sanjayjadhav9456
    @sanjayjadhav9456 2 месяца назад

    हे सर्व घडत आहे तर ह्याला जबाबदार कोण केंद्र सरकार मग केंद्र सरकार सम्पूर्ण देशात कसे निर्णय घेत आहे सुप्रीम कोर्टाने जे निरिक्षण नोंदवलंय खरच खूप उत्तम आणि योग्य आहे

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Год назад +4

    उद्धव ठाकरे वाचले. कारण कोर्टाने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर देवेंद्र जी कडून पुन्हा एकदा धोबीपछाड बसला असता. आता छान पैकी रडत बसायला उद्धवजी मोकळे झाले.

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 Год назад +1

    इतकं अनैतिक वागण आहे तिथ थांबणं म्हणजे निर्लज्जपणाला खतपाणी आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देणे आहे.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Год назад +7

    I think Morally suddha when 40 MLAs nighun jatat existing CM continue Karu shakat nahi. Mhanun Uddhav Thakre yani ghetlela decision yogyach hota. But since he could not manage his own MLA, especially 40 MLAs and 13 MPs that shows his failed leadership which he himself acknowledged by Resigning as CM

  • @karpebm9306
    @karpebm9306 Год назад +6

    2 + = 5 - ÷ = 8 *{+ = 9 ) /000 + 4 = ¿?????????
    मांडणी चुकीची पण उत्तर अगदी बरोबर. !!!¡!
    सगळं जग हसते अशा निर्णयाला...

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 Год назад +8

    असले विकले गेलेले राज्यपाल काय कामाचे, ज्यांनी स्वत:ची बुध्दी गहाण ठेवली होती, हे कसले न्यायनिवाडा करणार

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 Месяц назад

    जयमहाराष्ट्र ऊध्दठाकरेजिंदाबाद🎉

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Год назад +8

    😂😂😂😂😂असीम सरोदे आणि बापटाचं आपटा आपटी न्यायालय चालू झाल का😂😂😂😂

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 Год назад +5

    खूप छान झाल सीदें साहेब जिकंले

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Год назад

      अजूनही ते जिंकलेले नाहीत.. फक्त खांदा मिळाला आहे त्यांना 😅.. भाजपचा

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад +2

      @@jagrutishinde1134 शिवसेना आधीपासूनच भाजप बरोबर होती. पण उद्धव ठाकरे नावाचा एक व्यक्ती दगाबाज होता. त्याला आता बाजूला काढून फेकून दिलेलं आहे. आता शिवसेना भाजप बरोबरच आहे. त्यात काय वावगं आहे?

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Год назад

      @@ajitnadgouda6079
      Kon konasathi konabarobar hote ka hote he janata janun aahe.
      Bhajap cha ratsa jari saph jhala asel aajchjya nikalamule tari he sarkar ventilator jivant rahil. Ek ek avyav nikama houn sampel ekdivas. Survat jhaleli aahe

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад

      @@jagrutishinde1134 मेलेली महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर ठेवून जिवंत आहे जिवंत आहे असं खोटं बोलण्यापेक्षा, जिवंत असलेले सरकार व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणत बसलात तरी चालेल.

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Год назад

      @@ajitnadgouda6079 आता चालू सरकार जिंकली यावर बोलणे चालू होते... महविकास आघाडी आजही तीच आहे.. त्यामुळे जिवंत राहिले ते व्हेंटिलेटर वरचे शिंदे भाजप सरकार 👍 इथे खरे खोट चालू नाहिये... इथे चूक आणि बरोबर चालू आहे. आणि त्या बाबतीत कोर्टाने परखड मत मांडले आहे👍

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    साहेब तरीही एवढ्या चुकीच्या मार्गाने गेले तर सरळ कोर्टाने यांना अपात्र करुन टाकायला हव होत यांन राजीनामा द्यायला लावून निवडून येऊन हव ते कराव

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 3 месяца назад

    Mastchji ❤❤❤

  • @saintsandesh5463
    @saintsandesh5463 Год назад +21

    अनेकांना नैतिकता आणि अनैतिकता ह्याच्याशी काही फरक पडत नाही....निकाल आपल्या पक्षाच्या बाजूने लागतोय का बस हे हवं असता...

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад +3

      चाळीस आमदार सोडून गेल्यावर देखील मीच मुख्यमंत्री म्हणणं हे नैतिक??

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад

      महाविकास आघाडी कडे १७० आमदारांचा भक्क्क्क्म पाठिंबा असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहूच शकत नाहीत. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून पवार-ठाकरे त्यांना हटवून पुन्हा उद्धव किंवा आदित्यला मुख्यमंत्री बनवू शकतात.

    • @saintsandesh5463
      @saintsandesh5463 Год назад +1

      @@ajitnadgouda6079 मुळात 40 आमदार ज्या पद्धतीने सोडून गेले ती पद्धतच अनैतिक, असंविधानिक होती असा कोर्टाने म्हटलंय...त्या बद्दल कमेंट आहे ही...त्याला कसं सपोर्ट करू शकतो आपण?...पद्धत चुकीची आहे आणि ती आपल्याला अमान्य असली पाहिजे...बाकी सरकार पडतात नवीन बनतात हे चालूच राहतं...

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад +2

      @@saintsandesh5463 कोर्टाने असं काही म्हटलेलं नाही. फक्त कोर्टाचा म्हणणं असं होतं की आतापर्यंत फुटीनंतर नवीन पक्ष स्थापन व्हायचा. पण इथे पक्ष स्थापन होत नसल्यामुळे त्याच पक्षावर दावा करता येईल का, हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवून दिलेला आहे. कोर्टाचा यात काही एक संबंध नाही.

    • @saintsandesh5463
      @saintsandesh5463 Год назад

      @@ajitnadgouda6079कोर्टाने नक्कीच शिंदे गटाची कृत्ये बेकायदेशीर ठरवली आहेत...राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि फडणवीस ह्या सर्वांची कृत्ये घटनाबाह्य तर ठरवलीच आहेत उलट राज्यपाल आणि अध्यक्ष यांनी तर एका गटाला फायदा होईल अशी वागणूक केली आहे असे स्पष्ट म्हटले आहे...कृपया निकाल वाचा...

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Год назад +1

    सरकार पाडणे हा राज्यपालांच्या उद्देश होता

  • @amitup
    @amitup Год назад +3

    ह्या पत्रकारांनी एक वर्षे महाराष्ट्राचा टाइम पास केला...बिन कामाचे मुद्दे बघू नाका...हे फालतू मुद्दे चे views वाढले की यांना TRP आणि पैसे मिळतात..! रोजगार शेती इतर गोष्टी च्या तज्ज्ञांच्या फोउज तयार करा!!शिळे गोष्टी कशाला पुन्हा दाखवताय

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Год назад +4

    सर आपण वकील पेक्षा काही कमी नाहीत

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 5 месяцев назад

    लाखात एक बोल !

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 Год назад +8

    निवडणूक आयोगावर कुठेही सर्वोच्च न्यायालयाने टिका केलेली नाही.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад +2

    Legal literacy must for voters

  • @pradiprao
    @pradiprao Год назад +16

    योग्य झाले .उद्धव ने चूक केली काँग्रेस राष्ट्रवादी युती अयोग्य होती म्हणून हे घडलेय

  • @ramakantmadavi
    @ramakantmadavi Год назад +1

    सुप्रीम कोर्टाने गटनेता विधानसभा अध्यक्ष विशेष राज्यपाल यांच्या विरुद् ताशेरे ओढले तर या सर्व मंडळी कोणत्या पक्षाच्या दबावा खाली होते हे शोधायला पाहिजे

  • @SantoshKadam-vy8fy
    @SantoshKadam-vy8fy 8 месяцев назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 thakkare Saheb

  • @anildhuri3289
    @anildhuri3289 Год назад +4

    राज्यपालांचे फ्लोअर टेस्ट निर्णय चुकीचा होता हे सर्वसामान्य माणसाचं मत आहे , ठाकरे गट राज्यपाल निर्णाया विरुद्ध स्टे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेले तेव्हा स्टे का दिला नाही.
    सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर ताशरे ओढले तर सु रतीलाच स्टे का दिला नाही यांचा
    त्या चुकीने निर्णयामुळे शिंदे सरकार आलं त्याला न्यायालयाचा सहकार्य केले असा अर्थ होतो का

  • @simongumes1896
    @simongumes1896 Год назад +1

    Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dharamsigor5534
    @dharamsigor5534 Год назад +4

    जे झालं ते चांगले आता सरकारने विकासा चे काम वेगाने सुरू केली पाहिजे
    बाकी सर्व बरोबर आहे जे झालं ते चांगले झालं

  • @tejashreekoli5079
    @tejashreekoli5079 8 месяцев назад

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 Год назад +1

    पुन्हा बेकायदेशीर अध्यक्षाला बेकायदेशीर निर्णय घेण्याची मुभा दिली हे विषेश

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Год назад +1

    राजकारण गेल कोर्टात पण आम्ही सत्ता उपभोगत आहेत झालं आता वर्षभर राहीलय जनतेची पर्वा न करता आम्हाला भाजला राज मिळतंय हे काय चाललंय सरकारी फुकट मिळतय तिजोरी संपवून टाकायची टक्स वसुल करायला मोकळे

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад

    कुलकर्णी पक्षविरहित च रहा आम्ही तुम्हास पहात आहोत

  • @umeshpathade7739
    @umeshpathade7739 Год назад +9

    मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.
    एकमेकांची पसंती बेकायदेशीर.
    साखरपुडा बेकायदेशीर.
    लग्न बेकायदेशीर.
    हनिमून बेकायदेशीर.
    पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Год назад +2

      नवरा हलकट निघाला तर बाळाचा काय दोष?

    • @prembajaj5944
      @prembajaj5944 9 месяцев назад

      एकदम बरोबर

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Год назад +2

    इथून पुढे देशात फोडाफोडीच्या राजकारणाला,अनखीन बळ मिळनार आहे.....

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад

    या विषयावर किती चर्चा केली तरी उत्तर एकच. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व माहित पडेल. मतदार राजा आहे.

  • @arvindshelke510
    @arvindshelke510 11 месяцев назад

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 11 месяцев назад

    या वरुन असे दिसते आहे की कोणत्याही पक्ष प्रमुखांनी आपले सहकारी आणि आमदार खासदार याच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आणि ए. शिंदे. गट आणि अ. पवार गट हे जसे गळचेपी ला कंटाळून बाहेर पडले. असं उदया कोणत्याही पक्षात होऊ शकते. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Год назад +1

    एबीपी चॅनल ने घटना व कायदा सामाजिक साक्षरता अशीच वाढवावी तर मतदार जागरुत होईल. पक्षविरहित व घटना संरक्षित व्हावे

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 2 месяца назад

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी निकाल लागेल का.

  • @bappamadake2576
    @bappamadake2576 Год назад

    राहुल सर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ते जाऊदे विप मुळे जे आमदार अपात्र होनार आहेत ते लवकर करा

  • @amitup
    @amitup Год назад +1

    तो असीम आणि बापट कुठे आहे

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 9 месяцев назад

    ऊदव साहेबांनी मुख्य मंत्री पदाचा राजिनामा दिला ऊदव साहेबांनी शिवसेना पक्षाचा राजिनामा दिला नाही आस माझं मत आहे

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Год назад +2

    अरे मुर्खा नो जर सगळे चुकीचे आहे तर मग सरकार कसे कायदेशीर आणि ते सते मध्ये कसे आहे मग,

  • @sudhirnesarikar7464
    @sudhirnesarikar7464 Год назад +1

    At present Udhveji Thakare 's condition like Ashvastham commndar without military

  • @sudhirnesarikar7464
    @sudhirnesarikar7464 Год назад +2

    You are entertaining peoples for 90 days and keep it up good programs

  • @fa..3611
    @fa..3611 Год назад +3

    Shame on Maharashtra government..

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Год назад

    हे बेकायदेशीर आहे असे वकील मंडळीं सांगत आहेत पण मतदान करणारे मतदार बेकायदेशीर आहेत काय तेही जाहीर करा आम्हाला विचार करावा लागेल

  • @sandy-sy9eb
    @sandy-sy9eb 8 месяцев назад

    महाराष्ट्र मध्ये लोकशाही ही जिवंत राहिली आहे का............??????

  • @shaikhmohasin1303
    @shaikhmohasin1303 Год назад +1

    इकबाल शाह सर लॉ कॉलेज उस्मानाबाद 🎉🎉🎉🎉

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 5 месяцев назад

    वंचीतांचा महानायक

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 месяцев назад

    केसमध्ये चुका भरपुर परंतु नीकाल योग्य त्या साठीच न्यायालयात तराजू धरलेली बाई डोळ्याला काळी पट्टी बांधून असते असे मला वाटते

  • @maheshnarve17
    @maheshnarve17 Год назад +2

    Mumbai Indians Win IPL 2023😂😂❤

  • @prashantsathe4638
    @prashantsathe4638 Год назад +7

    But why no any action taken by sc against governer?

  • @trodriguez9881
    @trodriguez9881 Год назад +6

    Punish the people/person who did not follow the weep and the constitution.....

  • @aj77450
    @aj77450 Год назад +2

    Are pn he vakil ahet ka akch kadat firtoy😂😂😂

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 Год назад

    सुप्रीम कोर्टच्या व्हेकेशन बॅंच च बरंच काही चुकलं. त्यांना त्यावेळी पॉवर सेपरेशन ही संकल्पना माहिती नव्हती का

  • @GovindChikane-f8p
    @GovindChikane-f8p 8 месяцев назад

    आसं कधीच घडले नाही त्या मुळे सगळ्या चा चुका झाल्या

  • @treadingvideos3829
    @treadingvideos3829 Год назад +2

    सगळे बेकायदेशीर मग सरकार कसे टिकले राज्यपाल चुकीचे मग सरकार कसे

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 Год назад +2

    उद्धव ठाकरे यांचा गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय राज्याचा हिताचा नव्हता फक्त परिवारासाठी निर्णय घेण्यात येत होता

    • @khanderaogalphade5410
      @khanderaogalphade5410 Год назад +1

      Modicha desh hitacha adani, pulwama

    • @suhasdhamorikar5890
      @suhasdhamorikar5890 Год назад +1

      @@khanderaogalphade5410 wadhawa संरक्षण, वसुली सरकार, साधुहत्या, सुशांत प्रकरण, कंगना चा सामना मधे सत्कार, पत्रकारांना घरून उचलून नेले, अंबानी घरच्यासमोर स्फोट,व उत्तम कारभार केला

  • @RameshYedshikar
    @RameshYedshikar Год назад

    राहुल सर आपण याचिका कशा करीता दखल केली व न्यायालया कड़े कोणती विनंती केली व कोणती विनंती न्यायालयने मंजूर केली ते लोकाना आधी सांगा तुम्ही न्यायालयनी दिलेला आदेश काय आहे ते सांगत नाही घटनने राज्यपाल ह्याना विवेक वापरण्या बाबत स्वेछाधी कार दिला तो त्यांनी वापरलेला आहे राहुल सर उद्धव ठाकरे ह्याची बाजु घेऊ नका

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 9 месяцев назад

    राहुल सर सर्वच बेकायदेशीर मग सरकार कायदेशीर कसं काय आता सुप्रीम कोर्टानेच सरकार बरखास्त करायला पाहिजे

  • @shardapatil4186
    @shardapatil4186 Год назад

    यांनी महाराष्ट्राचे नुकसान झाले या सगळ्यांना शिक्षा होईल का

  • @mangeshbhojane9624
    @mangeshbhojane9624 8 месяцев назад

    बंड करून बाहेर गेलेले पुन्हा जवळ करु नका
    आणि हे सर्व बेकायदेशीर आहे मग हे सरकार कसं राहू शकत बरखास्त करा
    माझा या सरकारला विरोध आहे