बंजारा आणि वंजारीमध्ये काय फरक आहे | What is the difference between Banjara and Vanjari |R.Bhosale
HTML-код
- Опубликовано: 4 дек 2024
- गौर बंजारा या शब्दातील यातील 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. म्हणून गौरराजवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. मित्रांनो, मै बंजारा लेक तारा घुमा भारत सारा.. हे काव्य आपण प्रत्येकाने ऐकलेले आहे. या काव्यपंक्तीवरून आपल्याला बंजारा समाजाची ओळख लक्षात येते. मुख्यतेत्वे व्यापारासाठी भटकंती करणारा हा समाज आहे. या समाजाची प्राचीन कालात सुद्धा संदर्भ आढळतात. समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा हा बंजारा समाज ओळखल्या जातो.. भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते.
#Vanjarisamaj #Banjarasamaj #rajendrabhosale #banjara
#vanjari #Sanjayrathod #Pohradevi #Sevalalmaharaj