पुतण्याची नवी कहाणी शिंगणे सोळंके आणि काका | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Shingne

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 93

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Месяц назад +16

    फडणवीस साहेबानी जे स्वकर्तृत्वाने केले ते चार वेळा मुख्यमंत्री झालेल्याना पण अजून शक्य झाले नाही हे जनतेला माहित आहे

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni Месяц назад

      नाही, लोकांना अजिबात किंमत नाही... विधानसभेत बघा सगळे कसे ठाकरे, पवार, जारांगे यांच्या बोलण्यावर मतदान करतील कारण ब्राह्मण आहेत फडणवीस आणि भाजपा हिंदुत्वाची बाजू घेणारे ....कसे चालेल फुरोगमी mahrashtrala

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 Месяц назад +23

    दात आहेत तोपर्यंत मटन खायचच आणि दात पडले की रस्सा पियाचा पण मटन काही सोडायच नाही 😅

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Месяц назад

      पांढरा रस्सा , तांबडा रस्सा

  • @ShitalGharte
    @ShitalGharte Месяц назад +17

    साहेब काकांचा सगळा आटापिटा कशासाठी ? सत्ता काबीज करुन नवीन वारसदार देण्यासाठीच.

  • @savitapadhye4977
    @savitapadhye4977 Месяц назад +16

    महाराष्ट्रात सूर्याची पिसाळ परत जन्माला आलेले आहेत.

  • @sandiptaware5
    @sandiptaware5 Месяц назад +13

    आधी नारायणराव पेशवे यांचा दाखला देत
    "काका मला वाचवा" असं म्हणत
    आता नवीन वाक्य जन्माला आले
    " काका पासून वाचा "
    कधी घात करेल हे सांगता येत नाही

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 Месяц назад +7

    अजून बरेच पुतणे गळाला लावण्यात येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीत

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 Месяц назад +11

    नमस्कार सुशीलकुमार, अनेकानेक साधुवाद,

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Месяц назад +3

    करामती ना मरायच म्हटल तरी मरण येत नाहीं , नकोसा झालाय तिकडे पण इकडे पण , बा पांडुरंगा किती महाराष्ट्राचा अंत बघतोस रे ! दया कर बाबा जनतेवर वीट आणलाय रे !!! 🙏🙏🙏

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d Месяц назад +4

    मोदी जी उगीचच बोलले का अतृप्त आत्मा आहे पवार साहेब...... चक्रवाढ व्याजदर लावुन बदला घेण्यासाठी आतुर आत्मा बाळासाहेब ठाकरे यांच् काही वाकडे करु शकला नाही पण मुलगा सोनिया चरणी प्रार्थना करायला लावला...... विचार करून बघा बरं.....

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Месяц назад +4

    फारच छान विश्लेषण सुशीलजी

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g Месяц назад

    वयाच्या १०० व्या वर्षी भारताचे पंतप्रधान होणार ! त्याबद्दल हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v Месяц назад +24

    एक नेते मनीपुर होईल म्हणतात,दुसरे बांगलादेश सारखी परिस्थिती आली तर परतीचे दोर कापावे लागेल म्हणतात,यांचा इरादा काय असावा ?

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 Месяц назад +14

    काका वर गेले तरी तिथून ते सुत्र हालवतील

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Месяц назад +1

      वरती भांडण लावतील . म्हणून यमराज नेत नाही . त्याचा रेडा म्हणतो कितीही ओव्हर टाईम दिला तरी मी याला वरती आणणार नाही . 😂😂😂😂

  • @sanjayjoshi6436
    @sanjayjoshi6436 Месяц назад +2

    सुशीलजी आजच्या विश्लेषणात आपण जी शक्यता वर्तवली तसे झाले तर आपल्या पिढीतील लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले काहीच पहायला मिळणार नाही.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Месяц назад +1

    शिशुपाल आहे. अजून पंधरा वर्षे तरी आहे. अपराधाच शतक पूर्ण व्हायला

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Месяц назад +4

    ही जुनी सवय आहे

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Месяц назад

    Ashutosh Shirish: काका - पुतण्यांपासून आम्हाला वाचवा .

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Месяц назад

    त्यांच काम ते करतात पण त्यांच ऐकणारे किती स्वार्थी आहेत.पवारसाहेबांनी सांगितलं तरी त्यांचं ऐकून लोक कसे काय त्यांच्या मागे जातात

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Месяц назад

    True video

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Месяц назад +4

    Good

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Месяц назад +1

    प्रकाश सोळंकी आपला आदर्श दुसऱ्या काकांनी घ्यावा प्लीज महाराष्ट्र जनतेची आशा आहे❤😂🎉😢

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 Месяц назад +1

    परमेश्वरच काकांना थांबवतील

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Месяц назад +1

      म्हणजे पोरग थांबवणार ! कायमस्वरूपी !
      परमेश्वराचा बाप हाय म्हणले!

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 Месяц назад +5

    उद्धव. delhi la गेले.. यावर बोला की.
    .१) पूर्वी अडवाणी, मोदी.. मातोश्रीवर यायचे.. आता तुम्ही नाक घासत दिल्ली ला गेले..
    २) रश्मी ठाकरे ला का नेले... मागून ती शिकवते आणि हे नंदी बैल सारखे बाहेर येऊन वागतात का?

    • @nitapandit9466
      @nitapandit9466 Месяц назад

      Mulala vachava sangayla gele aahet

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Месяц назад

      @@nitapandit9466 मुलाला काँग्रेस आणि आप ची माणसे कशी काय वाचवणार? त्याला फक्त मोदी अणि शाहच वाचवू शकतात! पण नेहमी चुकीच्या माणसांकडे जायचं, हीच तर उद्धव ठाकरे यांची खासियत आहे.

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 Месяц назад +1

    काका आगी लावू देत,पण या घराण्यातल्या लोकांना स्वर्था पुढे आप्त ही दिसत नाहीत तर त्याचा दोष काका ना देवू नका,त्यांना तर सगळा ऊस मुळासकट हवा असतो !

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Месяц назад

    ह्या काकाचा शिशुपाल लवकर होऊ दे रे

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Месяц назад +1

    Superb 👌

  • @musictube59
    @musictube59 Месяц назад +1

    पण तरीही महाराष्ट्रात फार मोठ्या संख्येने साहेबांचे समर्थक आहेत.आणि ते नुसते समर्थक नाहीत,तर अत्यंत कडवे समर्थक आहेत.याशिवाय साहित्य,क्रीडा व सहकार इत्यादी क्षेत्रांवर साहेबांचं निर्विवाद वर्चस्व आहेच.हे सर्व एकट्या साहेबांनाच कसं काय जमतं?कांही कळंत नाही.मी साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता वगैरे अजिबात नाही.एवढंच नव्हे,तर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही.पण समोर जे वास्तव दिसतं,ते पाहून मनात जे प्रश्न येतात ते इथे मांडले आहेत इतकंच.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад

    माजलगाव मधे फक्त माधव तात्या निर्मळ 😊

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад +1

    येत नाही हा निवडून😂

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Месяц назад +2

    काकांची बुद्धी पहिल्या पासून विकॄतच होती,आतातर पार सडली आहे.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Месяц назад +1

    जय शिवराय जय श्रीराम

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Месяц назад +1

    पवार साहेब आणि निवृत्ती हे समीकरण कधीच जुळत नाही, पडोसन सिनेमा मधे सुनिल दत्तचा मामा लग्नासाठी मुली पाहतो व सायरा बानो सोबत लग्नाला होकार पण देतो. असेच काका सत्तेसाठी बाशिंग बांधून तयार असतात.

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 Месяц назад

    काका काय सल्ला ऐकणार ? ते आणखीन कुणाच घर फोडाव याचा विचार करत असततील .

  • @laxmikantgirgaonkar7979
    @laxmikantgirgaonkar7979 Месяц назад +1

    अख्खा महाराष्ट्र म्हणतोय काका मला वाचवा 😂😅

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад

    थांबायचं कोठे हेच कळत नाही

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 Месяц назад +6

    दुसर येतय काय

  • @mohan1795
    @mohan1795 Месяц назад

    2:20 पंतप्रधान झाल्याशिवाय मरणार नाही, बहुतेक!🤭

  • @ushakagale3880
    @ushakagale3880 Месяц назад

    लाज वाटतै हे राजकारण पाहून

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Месяц назад +1

    शंभराव्या वर्षी निवृत्तीची घोषणा करतील
    पवार अन दोन दिवसात तो निर्णय परत घेतील
    नौटंकी सुरुच 😂

    • @AMULTM23
      @AMULTM23 Месяц назад

      😂

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад

      100व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली तर आत्ता त्यांनी निवृत्ती जाहीर केली तेव्हा गळे काढणारे,अश्रु ढाळणारे जिवंत असतील तर राजीनामा मागे घ्यायला लावतील नाहीतर अश्रु ढाळणारी पुढची पिढी तोपर्यंत तयार झाली असेल ना.

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 Месяц назад

    २.१७ मिनीट ,लेकीला मुख्यमंत्री करायचय नां

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Месяц назад

    हा साहेब काय कुणाचं ऐकत नसतोय..

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 Месяц назад

    .....अरे पण हे काय? राजकीय वारस म्हणजे संपत्ती आहे काय, की ती घरातीलच मुलाबाळांना द्यायची? जर राजकीय वारसा द्यायचाच असेल तर त्या वारसाने तळागाळातून कामाला सुरुवात केली पाहिजे. पक्षातील इतर कार्यकर्ते हे काय यांचीच हांजी हांजी करणार काय??

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад

    हे त्यांनी पवार साहेब यांना सांगितले पाहिजे..त्यांना मुलीला सी.एम. करायचे ना..सू.सुळे🚩

  • @bharatpawar5593
    @bharatpawar5593 Месяц назад +1

    ऐकतील ते शरद पवार कसले लाऊन देणे शेकोटी समोर हात शेकाने

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Месяц назад

    हरिभाऊ बागडे सुद्धा राज्यपाल होणार आहेत.

  • @sunilkausadikar105
    @sunilkausadikar105 Месяц назад

    कसला वारस जाहीर करत आहेत 😡ही काय राजेशाही आहे काय 😡. लोक ठरवितील ना कुणाला निवडायचा ते

  • @user-og5vq6dg4t
    @user-og5vq6dg4t Месяц назад +2

    Dhananjay munde Gopinath munde na sodtana lahan navte. Tyana mla banayche hote

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Месяц назад

    करतील इशारा पण जाता जाता.😊

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Месяц назад

    करामती बोका म्हातारा झाला तरी गुरकावायला विसरत नाही, ह्याला एक शेवटचा धक्का हवा!

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +1

    ह्या लोकाना काका काय आहेत माहिती नाही कां? गळाला लागतात कारण स्वार्थ

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 Месяц назад +1

    घरफोडे काका...

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Месяц назад

    अभी तो मै जवान हु।

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Месяц назад +1

    Solanke ritayard jhale , khutala khut deun gele . ( Karykarte gele update )

  • @harshadpalande9596
    @harshadpalande9596 Месяц назад

    पण पवार ह्यांनी कधी थांबलं पाहिजे हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या भाजप च बघा की सुशील जी

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Месяц назад

    अभी तो मै जवान हूं

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Месяц назад +1

    Pistoolbaj Olympian kheladuna kakanche training dyayla have mhanaje lakshakade n baghtach lakshach vedh kasa ghyaycha te kalel aani medals bharpur miltil.

  • @harshadpalande9596
    @harshadpalande9596 Месяц назад

    आणि ज्या सगळ्या घरात वाद लावले घ्यावा की त्यांनी बदला पवार कुठे म्हणत आहे घेऊ नका आणि अजित पवरांना बाजू ला करुन घेतला ना बदला भाजप नी मग आता का ही रडारड

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 Месяц назад

    Till pawar...hopes.mai ek din PM...banunga...

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 Месяц назад

    Baramatiwalyane aayushyat dusara kaay kelay to fakt hach dhanda karun aapali pili bhajun gheto

  • @anandatram6570
    @anandatram6570 Месяц назад

    लातो के भूत बातोसे नही मानते

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Месяц назад

    expiry date has not been printed on strip of tablets of common sense ........

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Месяц назад +1

    हे काय नवीन आहे?

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Месяц назад

    Lokshai aahe 😂😂

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 Месяц назад

    Hahaha kaay he shevati tyanchyach karya kshetrat lya kiti lokanani nivadnukitun nivruti ghetali ⏰️ tari ajun Shri shri shri shri ji SCPawar ajun abhi to mujhe bahut Rajakaran karayache aahe😅😅😂

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Месяц назад +7

    पवारांनी काहीही करुद्या पण गल्ली ते दिल्ली सत्ता असताना फडणवीस नी असे काय दिवे लावले, काय केलं रज्ज्याच्या सामान्य नागरिकांसाठी ???
    😡😡😡

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Месяц назад +5

      शरद पवार गेली साठ वर्षे राजकारणात आहेत, त्यातली किमान दहा वर्षे या ना त्या पक्षाबरोबर सत्तेत आहेत. त्यांनी स्वार्थी, फोडाफोडीचे, जातीय राजकारण करण्यापलीकडे, सामान्य माणसासाठी काय केलं?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Месяц назад +1

      Phadanbis tech karatayet ! Dirty politics! Aani kuthhe Sharad Rao aani kuthhe Solunke ?.Kon vicharto Solunkenna ? Tasa ji Maharashtrala bhaunbandkicha shaap aahech! He mhanaje Sambhajirajenewar zalelya anyaayasathhi tya Anaji Pantala jabaabdaar dharanya sarkhe aahe.Pawar kitihi kapati asale tari kutmbateel mahatwakankshya rajkarni lokaatanchya kutumbaat asataatach!
      Prakash Solankenwar kasli case laagli hoti ho Kulkarni ?

    • @ajitrasal
      @ajitrasal Месяц назад +2

      म्हणजे पवार यांनी कितीही वाईट केले तरी त्यांना माफ, इतरांना मात्र वेगळा न्याय.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад +1

      Pawaranch rajkarn swarthi sandhisadhu ahe.

  • @abhipatil23
    @abhipatil23 Месяц назад

    Ya ladha ani harva, fair ahe
    BJP sarkha nahi faltu rajkaran

  • @user-mw7wu2vh5e
    @user-mw7wu2vh5e Месяц назад +1

    तुम्ही सल्लागार आहात काय
    तू काही बोलघवडे पना केल्याशिवाय दुसर काही करू शकत नाही

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p Месяц назад

    RSS and BJP andhabhakt religiously trying to defame Sharad Pawar since decade... But Ajit pissed on their face and BJP ideology.. Giving winning position in Loksabha to Kaka