साहेबांची जात पुन्हा एकदा खोटी बात | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 755

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 11 месяцев назад +241

    चांगली घाण काढलीत,शरद पवारने सगळ्या महाराष्ट्राच राजकारण नासवलं.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 11 месяцев назад

      फडणवीस त्याच्या सोबत आहे यांची मिली भागात असून फडणवीस आणि पवार यांचे राजकीय सते लोटे असल्या मुळे अर्थमंत्री करून खूप मोठ जमून घेतल यांनी सामान्य लोक मग ते ब्राम्हण मराठा तेली माळी इतर सर्व जातीची असो उल्लू बनतात आणि कोणी पवारला शिव्याघाल तात तर कोणी फडणवीस ला पण हे दोघे एकच असतात हे कुलकर्णींना माहीत असून सुद्धा खोटे व्हिडिओ बनवतात की लोकांना चू त्या मारणे सोपे जावे लोकांच्या लक्षात हे येऊ नये

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 11 месяцев назад +17

      कधी एकदा मसणात जातो आहे काय माहित

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 месяцев назад +1

      ​@@hemakayarkar3529जायच्या आधी बळकावले सगळ्या कारखान्यांचा लिलाव बघून जावेत हीच देवाकडे इच्छा.

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 11 месяцев назад

      Yah kutte ne kekdi Chitra ko jail mein dalo hisab to hona chahie

    • @pramodininandoskar5484
      @pramodininandoskar5484 11 месяцев назад

      ​@@hemakayarkar35292024 confirmed

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 11 месяцев назад +238

    पवार मराठा समाजात जन्माला आला हिच समाजाची हानी, असा माणूस लवकर विसरजित व्हावा. हिच सदिच्छा.

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 11 месяцев назад +6

      "विसर्जन" करणे जनतेच्या हाती आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 месяцев назад +5

      ​@@jitendraburange1003जनतेवर आता खात्री नाही म्हणूनच तर मागच्या दाराने खासदारकी घेतली

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 11 месяцев назад

      barobar

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 11 месяцев назад +1

      हे घराणेशाही. नाहीशी व्हावी..

    • @vinodbhosle5618
      @vinodbhosle5618 11 месяцев назад

      हा नक्कीच मराठा नाही हे सत्य आहे ओबीसीच आहे हे पक्क. खोटं बोलणारा एक नंबर माणूस. का स्वतःचं दाखला स्वतः दाखवू शकत?

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 11 месяцев назад +222

    किती धादांत खोटं बोलतो हा माणूस, कहर आहे!

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 11 месяцев назад +19

      म्हणूनच मी नीच पाताळयंत्री कुटील कारस्थानी माणूस म्हणते त्याला.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 11 месяцев назад +11

      म्हणूनच भावी राहिला

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 11 месяцев назад +5

      "येते लहर आणि करतात कहर".

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 11 месяцев назад +6

      जनता आणि राजकारणी लोकांनी त्यांचे शब्द आजवर खरे मानले ह्याला ते जवाबदार नाहीत. त्यामुळे दोष त्यांचा शब्दाला खरे मानून चालतात त्यांचा आहे

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 11 месяцев назад +1

      Tumhi lokanni lihilela khota etihas pn correct kara kulkarni

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 11 месяцев назад +129

    खर बोलला तर तो शरद कसला?

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande 11 месяцев назад +3

      एक शरद, बाकीच्यांची फसगत

  • @kashinathchavan9675
    @kashinathchavan9675 11 месяцев назад +99

    अतिशय सुंदर माहिती कुलकर्णी साहेब माझ्या मते शरद पवार याला आता महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 месяцев назад +3

      इथे छ शिवाजी महाराज यांचे राज्य असते तर त्यांनी नक्की असेच केले असते

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 11 месяцев назад

      आवकात लागती त्याला ते काम यांचे नाही हे सुशील साहेब पडले तुंपावाले प्रत्येक शब्दात स्पष्ट कपटीपणा खुदकन लाजून हसून बोलणे बायकी चाळे करून बोलणे याने पवार हद्दपार होणार नाही हे ज्यांचे गुण गातात ते फडणवीस पुन्हा पुन्हा पवार घेऊन बसतात त्यांना पवारच लागतो तेंव्हा ते शांत होतात आता पुन्हा पवार घेऊन बसल्या वरच शांत झालं. कुलकर्णी बोलून लोकांची दिशा भूल करतात यांच्या गोष्टीवर वी विश्वास ठेवणे तुमचे काम पण त्याने पवार हद्द पार होणार नाहीत त्या साठी तुम्हाला फडणवीस ची नाही तर कुलकर्णी ची मदत करावी लागेल दोघांमिलून पवार हद्द पर नक्की कराल पवारला घेऊन बसणाऱ्या फडणवीस ला जो पर्यंत हद्दपार करणार नाही तो पर्यंत पवार बसणार फडणवीस हद्दपार झाल्यावर च तुमचे स्वप्न पूर्ण होतील

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 11 месяцев назад +121

    O.B.C.मधून ठराविक लोकांनाच उमेदवारी का मिळते?ऊदा.पवार , भूजबळ.

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 11 месяцев назад +137

    म्हणून फडणवीस म्हणतात माझी जात काढल्याशिवाय पवारांना चैन पडतं नाही

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 11 месяцев назад +40

    पवारांनी आज पर्यंत कधी मराठी बांधवांसाठी व महाराष्ट्रातील जनतेसाठी काही केलेले नाही..हे सत्य संपूर्ण महाराष्ट्रातला माहीत आहे...सर.

    • @anjalideshpande3715
      @anjalideshpande3715 6 месяцев назад +2

    • @chandrakantkokate5073
      @chandrakantkokate5073 3 месяца назад

      या खोटारडया माणसासाठी आपण का त्रास करून घ्यायचा?

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 месяца назад

      पवार आणि पवार कंपनीने आयुष्य कधींही बोलीन तर ठोकत ठोकत खोटे च बोलले.शपथ घेऊन सांगतात की जे कांहीं बोलेन ते खोटेच बोलीन.हा
      पवारी बाणा

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 11 месяцев назад +178

    पवार हातोहात खोटं बोलतातच पण चुकून माकून खरं बोलून जातात..

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 11 месяцев назад +9

      ' चुकूनमाकून '

    • @Vandebharat-d2p
      @Vandebharat-d2p 11 месяцев назад +4

      ​@@ujwaljagtap8681धन्यवाद 🙏

  • @balabhopi250
    @balabhopi250 11 месяцев назад +174

    नमस्कार सुशिलजी
    साहेब, शरद पवार चक्क खोटे बोलत आहेत .

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 11 месяцев назад +5

      सर्व आयुष्य यातच गेले आहे.

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 11 месяцев назад +4

      ते कधी खरं बोलतात 😂😂😂

  • @tusharmeshram2033
    @tusharmeshram2033 11 месяцев назад +53

    जातीपातीच, धर्माचं, टोपीच राजकारण करून आपलं राजकारण टिकवलं... राज्याने त्यांना कधीच बहुमत दिल नाही.... साहेबांना जनता चांगली ओळखून आहॆ.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 6 месяцев назад +1

    पत्रकार असावा तर असा सत्य सांगणारा सत्य बोलणारा कुलकर्णी साहेबांचे मनापासून आभार आभार आभार

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 11 месяцев назад +98

    मराठा आरक्षण कसं घालवलं, आणि आता ते उघड झाले आहे,ज्या मराठा समाजाला आता पर्यंत हे जाणता राजा वाटत होते ते खरंचं किती जाणते आहेत हे कळून चुकले.उघडले डोळे बघीतले नीट.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 11 месяцев назад +1

      जरांगेला हे कळत नाही.

    • @pmg8425
      @pmg8425 11 месяцев назад +1

      अजून ही काही ना लाळ चाटायची आस आहे.

    • @pmg8425
      @pmg8425 11 месяцев назад +1

      ​@@pravinshirgaonkar6797काका चा च माणूस आहे. तो.सर्वांना माहीत आहे कायद्यात बदल केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 11 месяцев назад

      @@pmg8425 अगदी सहमत!

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад

      भामटा राजा आहे पवार

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 11 месяцев назад +60

    शरद पवारांची इच्छा मराठा आरक्षण मुद्दा मागे पडावा अशी असली तरी आता ते शक्य होईल असे वाटत नाही.

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 11 месяцев назад +41

    मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यावर पंत आले पेशवाई आली असं म्हणाले होते

  • @pradeeptalnikar779
    @pradeeptalnikar779 11 месяцев назад +47

    सत्याचा आवाज बंद होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही सत्यनिर्देष करत रहा, सुशील जी.

  • @dattatraykohakade5893
    @dattatraykohakade5893 11 месяцев назад +40

    या मानसाला आता डोक्यावर घेणं बंद करा,याला जास्त महत्व देऊ नये

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 11 месяцев назад

      सगळं संपलय, पुन्हा पुन्हा कशाला या माणसाला कोंब फोडता

  • @mohanbamane8209
    @mohanbamane8209 11 месяцев назад +14

    आम्हाला पवार कसे आहेत हे खरेच कळे आहे. अशा लोकांना जे निवडून देतात त्यांना आता तरी अक्कल येईल हे नक्की.

  • @MadhukarTarle-i3x
    @MadhukarTarle-i3x 11 месяцев назад +19

    ..... शेवटी शेवटी हे काय थोडे दिवस राहिले , खरे बोला पवार बाबा ..

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 11 месяцев назад +41

    फडणवीसांनी शरद पवारांच्या नीच राजकारणाला चांगलाच सुरुंगं लावला.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 месяцев назад +5

      मानभावी बाई त्यामुळेच तर सैरभैर झाली असून जळफळाट होत असतो.

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 11 месяцев назад +24

    खोटी माहिती देण्याची एक गोष्ट अजून राहिली सुशील जी ! १९९३ चे मुंबईतील बॉम्ब स्पॉट झालेल्या ठिकाणांची संख्या ?

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande 11 месяцев назад

      यादी खरच खुप मोठी आहे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 11 месяцев назад +17

    "जगाला तुमच्या विषयी इथंबुत माहिती आहे त्या बद्दल महाराष्ट्राला काही देणे घेणे नाही पण नामदेव जाधव यांच्यामुळे तुमची खरी जात उभ्या महाराष्ट्राला समजली.त्याचे.काय?

  • @sd6795
    @sd6795 11 месяцев назад +51

    आता कुठे मराठा समाजाला पटल असेल ...हा वाकडा कसा आहे. नाहीतर या आधी ह्याचा किती पुळका होता...

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 11 месяцев назад +5

      आता सगळे ओळखून चुकले

    • @RRSNews91
      @RRSNews91 11 месяцев назад

      जाणता राजा 🤣

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh3331 11 месяцев назад +103

    मराठा आरक्षणाचा कर्दन काळ
    शरद पवार😢
    शरद पवार😢

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 11 месяцев назад

      आयुष्यभर जनतेसाठी काय केले..हा सामान्य माणूस प्रश्न आहे..

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 11 месяцев назад +59

    ज्या माणसाने आपलं व्यक्तिमत्त्व फक्त खोटं बोलून तयार केल आहे त्यावर काय लोक विश्वास ठेवणार मोठ्या साहेब 😂😂

  • @pranit241
    @pranit241 11 месяцев назад +48

    .कुठल्याही शाळेत शिक्षक झाले नाहीत.नशीब मुलांचं.😄

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 11 месяцев назад +61

    मला वाटतंय पवार साहेब नव्या पिढीला मूर्ख समजत असावेत. 🙂

    • @kalgondapatil7387
      @kalgondapatil7387 11 месяцев назад

      Tari Navin pidhi ka sudarat nahi.dhangarachya kathi magun yenarya paliva pramane ka dhavatat tyacha mage.

    • @SharadBhuwad-v9q
      @SharadBhuwad-v9q 11 месяцев назад

      समजत नाही तर नवीन पिढी मूर्ख आहे हेच सिद्ध होते

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 месяцев назад

      @@kalgondapatil7387 पवारांना ओळखलं नाहीये काहींनी.
      आणि बाकीचे पवारांसारखेच "जातिवीर" आहेत. पवारांनी गिळून टाकल्यावरच अक्कल येईल त्यांना.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад

      शरदची अर्धी लाकडं मसणात पोचली तर खोटं बोलायची सवय जाईना

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 11 месяцев назад +23

    खरंच या शरद पवाराने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, सामाजिक सलोखा , औद्योगिक आणि कृषी क्षेत्र हे सारे पार नासवून टाकलेले आहे.....!! याच्या पासून महाराष्ट्राला कधी मुक्ती मिळेल .....??

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 11 месяцев назад +33

    मी छत्रपती संभाजीनगर पण बोलणार नाहि असे पण साहेब मणाले होते.

    • @sameerdhande9665
      @sameerdhande9665 11 месяцев назад +3

      त्यांना औरंगजेब आवडतो 😂😂

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 11 месяцев назад +2

      No saheb. He is known as VAKDY.

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 11 месяцев назад +4

    🕉 जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते.हा कर्माचा सिध्दांत आहे त्यातून सुटका नाही.सुशिलजी सुंदर विवेचन केले आहे.🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 11 месяцев назад +36

    देशाच्या भल्यासाठी जनतेन लवकरात लवकर शहाणे व्हावे.

  • @jyotideshpande8668
    @jyotideshpande8668 11 месяцев назад +31

    सुशीलजी तुम्ही पुन्हा पुन्हा याच आम्ही आपल्या व्हिडिओ ची वाटच पाहत असतो.🙏

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 11 месяцев назад +2

      खुदकन लाजून हसतात तेंव्हा खूप छान दिसतात आणि त्या वेळास भाषा बिलकुल नव्या नवरी सारखी लाजाळू असते लाजरी गोजरी त्यात ते अनुस्वार वाले त्या मुळे दुधात साखर खूप छान

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 11 месяцев назад +37

    सत्य खूप कटु असत.महाराष्ट्राला इतकं मूर्ख बनविणारा दुसरा नेता होणं शक्य नाही.आता मराठा समाज आपल्या वडिलांचे फोटो बाजूला काढून ठेवून यांचे फोटो लावतो ,काय म्हणायचं याला.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 11 месяцев назад

      जसे शेतकरी बळीराजाला विसरून त्याचा कपटी पणाने घात कर नाऱ्या बटू वामनच फोटो लावतो आणि म्हणतो इडा पिडा तलो बळीचेराज्य येओ कसे येणार बळीचा दुश्मन बोकांदिघेऊन बळीचे राज्य येणार नाही

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 11 месяцев назад +21

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 11 месяцев назад

      कोणी अडवल आपल्या पासून सुरवॉत करा

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 11 месяцев назад +36

    शेवटचं वाक्य, सुशिलजी सगळंच सांगून गेलं 👏👌👌👌

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 11 месяцев назад +63

    श प तहहयात काड्या करत राहणार जातीं चे राजकारण करत राहणार!

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 11 месяцев назад +33

    भूतलावर खोटं अवतरित झाले तेच मुळी साहेब पृथी वर फेकले गेले तेव्हापासून

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 11 месяцев назад +41

    मस्तच विश्लेषण केले आहे सर

  • @somnathagayakwad6831
    @somnathagayakwad6831 11 месяцев назад +5

    काही नेतेमंडळी खूप खूप वय वृद्ध झाले तरी पण आपण कुठेतरी थांबावं असे कधीच वाटत नवीन हीच आपल्या देशाची एवढ्यात मोठी शोकांतिका हाय😢😢

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 11 месяцев назад +24

    विश्लेषण एकदम मार्मिक आणि खुसखुशीत आहे. ऐकताना मजा वाटत होती आणि रागही येत होता.👌👌👌

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 11 месяцев назад +6

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर, काकांनी महाराष्ट्रात नेहमीच जातीयवादी राजकारण केले आहे आणि नियतीच्या नियमाप्रमाणे करावे तसे भरावे,

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 11 месяцев назад +34

    साहेबांचे आई वडील सत्यशोधक समाजाचे होते.. ज्यांना जात धर्म नसतो तर साहेब मराठा कसे?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 11 месяцев назад +1

      Mag Namdev Jadhav Khot Boltat ka?????

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 11 месяцев назад +3

      तोतया मराठा....23 मार्च 1993

    • @VICTORF-w9l
      @VICTORF-w9l 11 месяцев назад +2

      हा लय बाराचा आहे... बारामतीचा मामद्या

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 месяцев назад +13

    प्रत्येक बाबीचे पुराव्यासह विश्लेषण केले त्यामुळे पक्की खात्री झाली .

  • @shirishpd
    @shirishpd 11 месяцев назад +6

    धन्य ती माऊली, जिने शरद पवारांना जन्मास घातले...

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 11 месяцев назад +5

    खोटी सांगणारी माणसंच नेतेमंडळी असतात हेच त्यांचं भाग्य आणि जनतेच दुर्दैव 👏

  • @kishorvayande2482
    @kishorvayande2482 11 месяцев назад +34

    बोलण्यासाठी शब्द नाहीत आता हसाव की रडावं तेच समजत नाही

  • @krutadnyakulkarni6421
    @krutadnyakulkarni6421 11 месяцев назад +3

    बाप रे किती भयंकर आहे हे सत्य ... काय बोलाव आपण सगळंच बोलून गेलात '

  • @RadhakrushnaD
    @RadhakrushnaD 11 месяцев назад +24

    खूपच पाताळयंत्री माणूस आहे अजून काय बोलणार!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 11 месяцев назад +1

      Hya Vayat Smaran Shkticha Naash Hoto Chook Tynchi Naahi 😂😂😂😂

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 11 месяцев назад +29

    100 चुवे खाँके बिल्ली हाज को गई आसे साहेब

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 11 месяцев назад +77

    जाती-पातीचे राजकारण केले नाही म्हणणार्यानी आता पेशवे छत्रपतीना खासदार करणार? असं छद्मी पणे कोण म्हणालं होतं ?

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 11 месяцев назад +7

      वाकड्याच म्हणाला होता😢

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 11 месяцев назад +31

    नेमके बोललात सुशील जी!

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 11 месяцев назад +3

    आपण पुन्हा पुन्हा यावेच ; अप्रतीम *******

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 11 месяцев назад +9

    हया शरद पवार ची आता लोक भावपूर्ण श्रद्धांजली ची वाट पाहत आहेत त्यात आम्ही पण

    • @VICTORF-w9l
      @VICTORF-w9l 11 месяцев назад +2

      भावपूर्ण नाही... आनंद पूर्व😂😂😂😂

    • @vishakadabhade4601
      @vishakadabhade4601 2 месяца назад

      किती जण वाहतील श्रद्धांजलि हा ही प्रश्नच आहे .देवाला सर्वांनी साकडे घाला.यांच्यापासून महाराष्ट्रा ची सुटका करा म्हणून एका दोघांचे गार्हाणे देवाला ऐकू येत नसेल ‌

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 11 месяцев назад +18

    किती खोट बोलणार हा नेता . ? राज ठाकरे काय म्हणाले हे आठवा

  • @JayashreeShastry
    @JayashreeShastry 11 месяцев назад +19

    शाब्बास श्री सुशील कुळकर्णी असेच सत्य समाजातील सामान्य नागरिकांनासमजावून सांगणयासाठी पुन्हा या पुन्हा या आभार

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 11 месяцев назад +9

    खूपच छान आहे आपले विश्लेषण. मस्तच कुचकटपणा करत पवार कसे कधीही (?) खोटे बोलत नाहीत ह्याचे दाखले देत सिद्ध केले आहे आपण, त्यामुळे मला आपले विश्लेषण खूपच मनापासून आवडले आणि एकदम पटले. तुम्ही" पुन्हा या, पुन्हा या" असंच मी म्हणेन😂😂

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 11 месяцев назад +5

    सुशिल भाऊ खुप चांगला विषय मांडला .त्या बद्दल भाऊ तुमचे अगदी मनापासून धन्यवाद 🎉

  • @prabhudaschavan9530
    @prabhudaschavan9530 11 месяцев назад +15

    काना मात्रा वेलांटी नसलेला नावाचा माणूस सरळ असतो हे मात्र खोटे आहे.

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 11 месяцев назад +14

    अब साहेब तो गया ब्रिटिश तेल लगाके । और भारत में साहेब बाकी नहीं रहे ।और सुशीलजी आप साहेब मत बोलीए ।जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्र।

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 11 месяцев назад +20

    वयोवृद्ध नेत्याची अगतीकता

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 11 месяцев назад +14

    वक्र तुंड वाट पाहे यम लोक नर्काचा लवकर जावा हीच पूर्ण जगाची ईच्छा

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 11 месяцев назад

      काय नावाजल
      टरबुजा म्हणणारे आले नाहीत वाटत आज, सगळ्यांनाच नाव ठेवता येत बर, बोलण्यासारखे उत्तर येते
      😂

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 11 месяцев назад

      वक्रतुंड नव्हे वाकडे तुंड म्हणा .
      वक्रतुंड म्हणजे गणपती.

  • @somkant9133
    @somkant9133 11 месяцев назад +14

    काय बोलतंया...आयुष्य लावालावीतच गेलंय ना राव... लोकहो समजतंय का सायबाचं काही... 😂 😮

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 11 месяцев назад +55

    साहेबाच्या बद्दल काही आदर नाही बघायला सुद्धा किळस वाटतो

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 11 месяцев назад +5

      खरंच

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 11 месяцев назад

      ​@@JANTA.SARKAR.MORCHA1या श प ची जात फक्त पैसे खाऊ व भ्रष्टाचारी हीच आहे

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 11 месяцев назад +1

      माणीकचंद

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 месяцев назад +5

      अजूनही काही लाचार अनुयायी आहेत ही खंत

  • @HemantSaptarshi
    @HemantSaptarshi 11 месяцев назад +13

    अत्यंत खरी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद .

  • @balajipadalwar8155
    @balajipadalwar8155 2 месяца назад +1

    शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे ती लवकर संपायला पाहिजे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sachinthakur1203
    @sachinthakur1203 11 месяцев назад +18

    एकच नंबर सुशील जी .

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 11 месяцев назад +17

    महात्मा जोतिबा फुले यांच्या हातातील मागणीपत्रकातला मजकूर कोणत्या भाषेत होता ते माणनीय पवार साहेबांच्या कडून सांगायचं राहून गेलं. त्या मुळे पवार साहेब खोटं बोलतात असं तुम्हाला वाटतं. ते इंग्रजीमध्ये होते ।

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 11 месяцев назад +11

    त्या एलसी वर वर्तुवणुक चांगली होती हा शेरा बघीतल्यावर मला शंका आली होती

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 11 месяцев назад +13

    त्याचा vdo कशाला? फक्त audio ऐकवा 😮😮😮😮

  • @jitendramane7850
    @jitendramane7850 11 месяцев назад +15

    छान विश्लेषण सुशील जी

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 11 месяцев назад +9

    मराठा जातीचे राजकारण कोणी केली हे सर्वांना माहीत आहे

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 11 месяцев назад +31

    डंगरं खोटं बोलतंच जाणार एक दिवस..पण लवकर नाही जाणार.. खुप पापं केलीत..इथंच भोगायचंय

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 11 месяцев назад +3

    जयहिंद वन्दे मातरम्

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 11 месяцев назад +26

    निवडणूक आयोगाकडून व त्यांच्या शाळेतून माहिती अधिकारात जातीची माहिती घ्या.सत्य समाजा समोर येईल.

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 11 месяцев назад +3

    छान पण सत्य विश्लेषण केले आहे. धन्यवाद सुशिल जी.

  • @savitalokhande972
    @savitalokhande972 11 месяцев назад +1

    नमस्कार कुलकर्णी सर, तुम्ही तुमचा आवाज अजिबात बंद करू नका ईतकं परखडपणे बोलायची हिंमत क्वचितच कोणी करेल well done, God bless u

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 11 месяцев назад +11

    Salute tumhala.

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 11 месяцев назад +8

    आयुष्यात कधिही " गुटका " खाऊ नका रे मित्रांनो ! 😂😅😊

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm 11 месяцев назад +10

    पवार कॉकटेल म्हणून जन्माला आले आहे त रिसर्च प्लिज 😂😂😂😂😂

    • @VICTORF-w9l
      @VICTORF-w9l 11 месяцев назад

      बरोबर आहे... कॉकटेल आहे ते... म्हणूनच लय घातक आहे महाराष्ट्र राज्यासाठी....

  • @tejsinghparihar117
    @tejsinghparihar117 11 месяцев назад +1

    अभिनंदन सुशिल जी राज ठाकरे यांनी ही पवार कसे जाति पाति चे राजकारण करतात हे आपल्या भाषणात कित्येक दा सांगितले आहे तुम्ही जे सांगता ते खरे आहे

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 11 месяцев назад +15

    शरद पवार याची‌ कर्मा ची फळे आहे

    • @kalgondapatil7387
      @kalgondapatil7387 11 месяцев назад

      Maharastra Marathi Manus kevapasun bhogato aahe.

  • @sunilkulkarni7918
    @sunilkulkarni7918 11 месяцев назад

    सुशिल भाऊ तुम्ही,भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर या चौकोना मूळे अजाणता राज्याचा कारभार सर्व सामान्यांपर्यंत पोचतो आहे.
    बघू आपल्या समाजाला कधी जाग येतेय ते पण तूम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सॅलूट.

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 11 месяцев назад +4

    स्पष्टीकरण द्यावे लागते हेच पुरेसे आहे

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 11 месяцев назад +3

    इफ्तार पार्ट्या दिल्या पण नवरात्रात कधीही उपवासाचा फराळ दिला नाही ह्या जातीवादी माणसाने

  • @RajeshDayama-yf2rf
    @RajeshDayama-yf2rf 11 месяцев назад +4

    Mhanje Madhe Padalkar Bol Le Te Ek Dum Correct 💯 Ji

  • @spartaautube
    @spartaautube 11 месяцев назад +5

    काय जोक मारताय साहेब जातीचे राजकारन केले नाही म्हणे 😂😂

  • @ganeshmate7467
    @ganeshmate7467 11 месяцев назад +8

    ज्यांच्या पदपावन सपशाने आपन ईथे राहतो त्यांचा अपमान करतात त्यांना एवढे खोटे राजकीय खेळी ठेवायचा अधिकारच नाही

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 2 месяца назад

    मस्त. कोल्हापुराहून आणलं वाटत.

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 11 месяцев назад +9

    विठ्ठल रुक्मिणी पूजा संदर्भात ...😂😂😂 काल परवा च विसरला का राव

  • @manickdas631
    @manickdas631 11 месяцев назад +10

    Kulkarni sir brilliant Analysis

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 11 месяцев назад +11

    किती,किती खोटं बोलता हो,अर्धीअधिक लाकडे गेली,तरी पण खरं बोलावे वाटतच नाही का

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 11 месяцев назад +1

      अर्धे नाही पूर्ण..

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 11 месяцев назад +3

    धाडसी आणि माहितीपूर्ण

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 11 месяцев назад

    एक नंबर योग्य विषलेषण

  • @mallikarjunpatil8362
    @mallikarjunpatil8362 11 месяцев назад +8

    शुब जळाली तरी पिल जळत नाही सुशिलजी 🙏🙏

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 11 месяцев назад +5

    एक दम छान आहे

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 11 месяцев назад

    सुशीलराव पुन्हा पुन्हा येत राहा, मुद्दे तर संपणार नाहीतच..👍

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 11 месяцев назад +125

    World's biggest wonder of the day.. " I have never done caste politics"😅😅😅😅

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande 11 месяцев назад +5

      Joke of the day

    • @nileshvilankar8796
      @nileshvilankar8796 11 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 11 месяцев назад +2

      अहो त्यांना म्हणायचं की मी जाती पातीच्या राजकारणा शिवाय काहीच केले नाही , त्याचा अतला आवाज असा आहे

    • @amarjitdesai9682
      @amarjitdesai9682 11 месяцев назад

      ​@@RajeshwareeDeshpande❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajagondapatil4700
    @rajagondapatil4700 11 месяцев назад +4

    आपले विष्लेषण ऊत्तम आहे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 11 месяцев назад +6

    जय हिंदू राष्ट्र

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 11 месяцев назад +1

    कुळकर्णी सरांनी शरद पवारची correct घेतली