अभिजीत चा खरा स्वभाव बाहेर आला आहे.... त्याला पहिल्यापासून निक्की चे मुद्दे पटत होते..pn अरबाज मुळे तो शांत होता प्लस त्याला b team' chya बहुमताचा फायदा करून घ्यायचा होता.... Dp paddy ankita हे एकमेकांशी स्पर्धक म्हणून पण वागत होते पण त्यांच्यात एक नातं पण तयार झालाय... पण अभिजीत शी कोणाचं नात नाही तयार झालं... त्याच्यावर शेवट पर्यंत विश्वास ठेवण कठीण आहे..हे त्याने सिध्द केलं.... fracture घेऊन बसलाय...duty nahi..task nahi सांगकाम्या असून nikki ch sodun dusr काम नाही.. आणि ha winner kasa....
अमृता तू एक एक point अचूक मांडले आहे अगदी व्यवस्थित.अभिजीत फक्त निकी च्या हो ला हो करत आहे, आणि अंकिता ने निकषानुसार सुरज ला मुद्दे मांडता येत नाही म्हणून nominate केलंत हे पण तू बरोबर सांगितले
Ek number spot on 😂😂 vaait ankita baddal wattay teela target karat hotey kaalche guest.. mala watala malach tasa janawte pan now am surebut was intentional
अभिजीत असा आवडता आवडता राहतो कारण हेच आहे की तो निकीच्या फारच कह्यात गेलेला आहे. तो कधीच तीला cross करत नाही. आणि बाकीच्यांना बोलायला लगेच तयार असतो. अगदी आर्या असतानापासून हेच चाललं आहे. बाकी अमृता, तुझे roasting चे सगळेच video 1 नंबर 👌🏻👌🏻
अग ❤ अमृता सगळ जाऊदे मरुदे Big Boss बायस आहेतच तू तर अनुभवी आहेस पण तू जे विश्लेषण केले ते जबरदस्त केले क्या बात है आणि हो तू खूपच खूप गोड गोड दिसतेस आणि तुझ बोलण तर जवाब नही भाई God bless you ❤️🥰👍 All the best 👍🌹🤗🤗🥰🥰🤗🌹🌹🌹🌹👍👍👍
खरा बी टीम चा वापर अभी ने केलाय तो सुरुवातीला म्हणाला होता की ए टीम मध्ये मी दिसणार नाही म्हणून मी बी टीम मध्ये जातोय नाहीतर पहिल्या विक मध्ये तो ए टीम मध्येच होता
अभिजित निक्की चे माकड बनला आहे… निक्की सूरज ची प्रसिद्धी चा फायदा घ्यायला बघत आहे.. अंकिता सूरज ची काळजी घेते म्हणून निक्की अंकिता ला वाईट दाखवायचा प्रयत्न करते
अभिजीत चा गेम खरतर त्याच्या बायको ने खराब केला आहे अस मला genuinely वाट्ट कारण तिने येऊन अभिजीतला अस सांगितल की त्याच आणि निक्कीच Bonding बाहेर काही चुकीच वाटत नाही आहे. जे की लोकांना ते नाही आवडत.. आणि तेव्हा पासून अभिजीत निक्कीच्या प्रत्येक शब्दात हो ला हो करतो आहे.. या आधी मला अस वाटत होत की अभिजीत ने जिंकाव पण आता निक्कीच्या हो ला हो करणारा अभिजीत जिंकावा असे अजिबात वाटत नाही...
Bigg boss गेम बघता आता next अंकिता जाईल असच दिसतंय. मला माहितीये तिने टॉप 5 मध्ये असायला पाहिजे पण ज्या पद्धतीने बिग बॉस आणि निक्की मिळून तिला वाईट दाखवतायेत त्या वरून तिला बाहेर काढतील लवकरच. जसं काल paddy दादांना काढल.
Big boss ha show mulich faltu game khelnarya sathi aahe tr kai ashya big boss kdun apekshya krta nikki cha gulam je joru ka gulam tse ethe nikki sathi soft corner aahe
Game madhe pun bgha ankita ekhada game chalu asel tr ankita aali ki time agodar bzar wajto he mark kra myadam tumche mhanane brobr aahe pun big boss nahi sudharnar kuti vidio dakhavlat tri yltya ghadya var pani ghatlya sarkhe aahe ❤from. Anil ghadigaonkar kankavli sindhudurga dist.
I don't know whether you read this comment or not but I would like to say that you and prasad both kept the dignity of your relationship while you guys were in big boss. You didn't commercialized your relationship. What we saw is a genuine care and friendship on screen ❤.
किती baised show चाललाय! अंकिताला बाहेर जो तगडा support मिळतोय तो गेले काही आठवडे तिच्या पर्यंत पोहचवलाच जात नाहीये. काल paddy दादांचं eviction म्हणजे प्रेक्षकांच्या मतांची चेष्टा. वर्षा ताई कोणत्या basis वर आत्ता पर्यंत राहिल्यात? ना game आहे, ना सहभाग , ना प्रेक्षकांचा पाठिंबा निक्की अभिजीत वर्षा ताई हे बिग बॉस चे बाब्या आणि बाकीची कार्टी.
Jo abhijeet kadhich clearly bolla nahi kadhi konasathi stand ghetla nahi tyala chan dakhvtat...aani je Paddy dada ankita dp nehmi bolle task chan khelale tyana ch picnic vale kiva etar गोष्टी bolun target kele
एक नंबर व्हिडिओ बनवला आहे👍👌👌👏👏😊❤ प्रत्येक स्पर्धकांशी खूप छान मत मांडतेस 👌 अमृता तुझे बोलणे इतके छान असते की ऐकत बघत राहावे असे वाटते👌👍😊 बिग बॉस पासून ते सर्व स्पर्धकांना पर्यंत सर्वांचे विश्लेषण एक नंबर खूप छान रोस्ट बनवला आहे👏👏👌👍☺😊❤ *आज पॅडी सर घराबाहेर गेले खरंच खूप वाईट वाटले अक्षरशः तर रडायला आले🥺 खरंच पॅडी सरांवर अन्याय झाला आहे😥* मी शितल जाधव🙏
abhijeet ch perfect vishleshan kelay tu.. overall safe game ani backfoot var khelto to.. front var khelnare ani real asnare lokanna avadat nahi mag kay ase ankita, paddy dada khar tar he real watatat ani garjechya veli stand hi ghetat..... pan shevti ha manvi bhavnnacha khel ahe....😹
अर्थात जे गुड बुक्स वाला गेम खेळतात तेच bbm मध्ये विनर होत आलेत सीझन टू मध्ये शिव ठाकरे असेल सीझन तीन मधला विशाल निकम हे दोघेही गुड बुक्स वाला गेमच खेळत होते इथे सिद्धार्थ शुक्ला सारखे ठाम मत मांडणारे आणि कुणाच्या against ठाम उभे राहणारे माणसं शो जिंकत नाहीत😅
तुझ नाटक पहायचं राहून गेलं आहे गडकरी la lagle की लगेचच येणारं आणि संकर्षण la भेटणार अमच्या मराठवाड्यातला आहे तो 😂❤❤ Dont worry me तुमच्या आईच्या वयाची आहे So love u and Prasad तुमच्या साठी तुमचा Big Boss season पाहत होतो दोघेही फार फार छान दिसतं होता या Big Boss विषयी न बोलण अधिक चांगल कस प्याडीला 😢😢😢बाहेर काढले जाऊदे All the best 👍👍 तुझ्या पुढील कामासाठी खूप खूप गोड मुलगी आहेस आणि ट्यालेंटेड सुध्दा God bless you 🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰👍👍
धन्यवाद अमृता आणि तुझ अभिनंदन आता अभिनंदन अशासाठी की, तू पण एक चांगली अभिनेत्री आहेस आणि बिग बॉस पण खेळून आलीस तुझ आणि प्रसाद चा चांगला ताळमेळ होता आणि ते बघायला पण आवडायचे या निकि आणि अरबाज सारख फालतु नसायच आता यापुढे आणखी सांगायच तर तू एक सेलिब्रिटी असून सुद्धा बिग बॉस 5 मधील सेलिब्रिटी वर फार छान बोललीस आणि याच कारण म्हणजे हा बिग बॉस सेलिब्रिटी विरुद्ध यूट्यूबर असाच झाला आणि त्यात यूट्यूबर नी बाजी मारली हे नक्की आणि तू पण सेलिब्रिटी असून हे मान्य केलस यातच तुझा मोठेपणा आला. कोण कस खेळल कोण कस वागल हे तू छान मांडलस. कारण बिग बॉस चालू असताना पण सेलिब्रिटी म्हणत होते आपण सिनेमा इंडस्ट्री मधले आहोत म्हणजेच बाकी स्पर्धकांना हे कमी लेखायचे आणि त्यांच काय करायचे ते सामान्य जनतेने केले. तू पण एक सेलिब्रिटी असून चांगल्या प्रकारे मत मांडलं कोण कसा खेळला कोण कसा वागला हे ठामपणे सांगितलं. शेवटी बिग बॉस ची कृपा
4:44 tech tar di..! Sagle आंधळ प्रेम करतायेत सुरज वर ..तो कुठेच काही बोलत नाही ! निक्की म्हणले तसा किंवा मग बाकी कोणी बोलेल तसा....फक्त गरीब आहे भोळा आहे..रिअल आहे म्हणून winner बनवायचं is unfair for other contestants who have worked very hard in all the tasked in these 70 days....tuza kay opinion ahe hyavar ??? Suraj deserve karto winner hona ? I don't think that he is deserving....suraj ne eka type ch saglya stories vajgre sangun sympathy card khellay asa vattay aata 😅😅
Perfect bollis Amruta…now she is targeting Ankita …currently she is the only one who is standing for herself …Abhijeet don’t have guts to stand against Nikki though she is wrong..paddy was perfectly showing her mirror but no idea I think this time big boss is too biased for Nikki which indirectly affecting other members at house specially Ankita
अभी कसं काय बाजू घेऊन बोलेल मागे जान्हवी ने खाली जाऊन त्याचे कॉइन्स उचलले तरी तो निकीला बोलला की कोणी माझ्यासाठी तिकडे उभं राहिलं नाही आता अजून काय करायला हवं होतं तेव्हा त्यांनी
Khupch bhari, kharch aahe saglye Tu boltes te. Agdi mudesud lokaanchyaa manaat pan hech aahe. Pan kon te loan aahet jana nikkiche bolne avde konass thauk.
अरे हो! मी विसरलेच! तुमची पहिली दिवाळी ना या वर्षी? ऍडव्हान्स मध्ये तुला व प्रसादला दिवाळीच्या शुभेच्छा व खूप आशिर्वाद! 😘😘तुमच्या पहिल्या पाडव्याचा vlog टाक बरं का, मला बघायला खूप आवडेल बघायला.😍
Amazingggg !!!!khup mast!! Kharach toh maize task Prasad sarkha konihi nhi khelu shakla.. He is amazing guy! ❤Amu going to miss the roasts but come up with vlogs with Prasad!
Khup mast rost kelas amu tu..❤❤ kharchye jevha pahilyanda Nikki arbaaz la bb madhe baghitl tevhach samajh hota mekars yanche changlech lad kartil 🙄🙄 ..kharch bhole bholaya cha task Prasad sarkha konich nahi khelu shakt 1 no khela hota Prasad to task aani kiti kautuk zal hota tyach sagli kade m.m sir ni pan kiti kautuk kel hota khup bar vatl hota tevha ❤❤bakichyanchi tonda baghnya sarkhi zali hoti tevha 😂
अमृता खूप छान बोललीस. कारण तू माजी स्पर्धक होतीस. तुझा गेम खूप छान होता. खरंतर काल निक्की आणि जान्हवी ला घराबाहेर काढले पाहिजे होते. कारण नुसतं आरडाओरडा केला आणि लायकी काढून जिंकता येत नाही. प्रेक्षकांची मताने निर्णय घेत. नाही हे सिद्ध झाले आहे. बोगस बिग बॉस.
Perfect … 100% roast kartey tu Amruta. Sagla amchya manatla bolteys tu. Pan hya velchya BB agadich disappointing aahe. Ha apla marathi Big boss nahi tar Nikki cha BB aahe. 😠
अमृता तू 100% आमच्या मनातलं बोलतेस. मी first time big boss 5 बघितल आणि हे बघता बघता season 4 बघायला सुरुवात केली हे पाहायला की नक्की ह्यात काय अस्त आणि तिकडे सर्वात बेस्ट तूच वाटलीस. तुझे बोलणे, reviews, game and precise words.. hats off je mahesh sir pan बोलायचे. जर असे deserving contestants out होतात तर आता पासून मी बिग बॉस नाही बघणार as its wastage of time
अगदी बरोबर आहे अमृता या घरात निकी ने फक्त ड्युटी वाटप त्याच एका मुद्द्यावरून भांडण काढून दिसली आहे जेव्हा जेव्हा नॉमिनेट झाली तेव्हा तिने फक्त या कारणावरून फुटेज घेतली आहे
बीग बॉस बोगस शो निघाला लायकी नसताना वर्षा आणि जान्हवी सेफ झाले पॅडी दादा जायला नव्हते पाहीजे. आता तर सुरज विनर होईल का नाही ते पण सांगता येत नाही कारण हे अनफेअर आहे सगळे नाही तर वर्षाला किंवा निकीला विनर घोषित करतिल.
Abhijeet is the worst and most over rated contestant ever just as that a year as it was truly baised towards certain people and totally a lost show . Abhijeet was always a injured and non playing contestant in all forms non deserving with an irritating stand and status no contribution to the show at all same applies to Suraj but after all it was a completely biased one sided show
exactly , i am so frusted on this season, Really derserving player facing all unfairness . I don't know Abhijeet and suraj ne kay kel je tya an dokyavar chadhvtat
किती ते अचूक विश्लेषण..Bang on roasting... लईच आवडलं..😂
Paddy दादा तिच्याशी मुद्देसूद भांडतात....म्हणूनच आज evict झाले 😢
अभिजित डब्बल ढोलकी आहे. आजच्या episode वरून कळले. जिथे सरशी तिथे पारशी असा स्वभाव.....
Correct... Abhijit khup double dholki ahe...safe kheltoy khup...but game nhiye tyacha kahihi...
@@swatibhide163 आता तर तो सिंगल ढोलकी झालाय...वैभव अरबाज २ होता तर अभिजित अरबाज ३ झाला आहे.
अभिजीत चा खरा स्वभाव बाहेर आला आहे.... त्याला पहिल्यापासून निक्की चे मुद्दे पटत होते..pn अरबाज मुळे तो शांत होता प्लस त्याला b team' chya बहुमताचा फायदा करून घ्यायचा होता.... Dp paddy ankita हे एकमेकांशी स्पर्धक म्हणून पण वागत होते पण त्यांच्यात एक नातं पण तयार झालाय... पण अभिजीत शी कोणाचं नात नाही तयार झालं... त्याच्यावर शेवट पर्यंत विश्वास ठेवण कठीण आहे..हे त्याने सिध्द केलं.... fracture घेऊन बसलाय...duty nahi..task nahi सांगकाम्या असून nikki ch sodun dusr काम नाही.. आणि ha winner kasa....
अमृता तू एक एक point अचूक मांडले आहे अगदी व्यवस्थित.अभिजीत फक्त निकी च्या हो ला हो करत आहे, आणि अंकिता ने निकषानुसार सुरज ला मुद्दे मांडता येत नाही म्हणून nominate केलंत हे पण तू बरोबर सांगितले
100%
Ho
Ankita and janvi are too good ❤❤❤
Ek number spot on 😂😂 vaait ankita baddal wattay teela target karat hotey kaalche guest.. mala watala malach tasa janawte pan now am surebut was intentional
Ankita is deserve to win trophy because some time matured,sometime innocent,some time intelligent,some time emotional,brave
अभिजीत असा आवडता आवडता राहतो कारण हेच आहे की तो निकीच्या फारच कह्यात गेलेला आहे. तो कधीच तीला cross करत नाही. आणि बाकीच्यांना बोलायला लगेच तयार असतो. अगदी आर्या असतानापासून हेच चाललं आहे.
बाकी अमृता, तुझे roasting चे सगळेच video 1 नंबर 👌🏻👌🏻
Ankita kharach chan ahe❤❤❤
अग ❤
अमृता
सगळ जाऊदे मरुदे
Big Boss बायस आहेतच
तू तर अनुभवी आहेस
पण तू जे विश्लेषण केले ते जबरदस्त केले
क्या बात है
आणि हो तू खूपच खूप गोड गोड दिसतेस
आणि तुझ बोलण तर जवाब नही भाई
God bless you ❤️🥰👍
All the best 👍🌹🤗🤗🥰🥰🤗🌹🌹🌹🌹👍👍👍
काय ते अचूक विश्लेषण ,काय तो अलंकारिक शब्दांचा मारा , अगदी ऐकत राहावंसं वाटत😅😅 👍👌👌👌
अमृता मस्त अगदी बरोबर बोलली. अंकिता खरंच छान खेळते ❤️प्याडी दादा पण छान
खरा बी टीम चा वापर अभी ने केलाय तो सुरुवातीला म्हणाला होता की ए टीम मध्ये मी दिसणार नाही म्हणून मी बी टीम मध्ये जातोय नाहीतर पहिल्या विक मध्ये तो ए टीम मध्येच होता
पहिल्या week madhe to कोणत्याच टीम मध्ये नव्हता
अभिजित निक्की चे माकड बनला आहे…
निक्की सूरज ची प्रसिद्धी चा फायदा घ्यायला बघत आहे..
अंकिता सूरज ची काळजी घेते म्हणून निक्की अंकिता ला वाईट दाखवायचा प्रयत्न करते
बरोबर आहे तुम्ही
अभिजीत चा गेम खरतर त्याच्या बायको ने खराब केला आहे अस मला genuinely वाट्ट कारण तिने येऊन अभिजीतला अस सांगितल की त्याच आणि निक्कीच Bonding बाहेर काही चुकीच वाटत नाही आहे. जे की लोकांना ते नाही आवडत.. आणि तेव्हा पासून अभिजीत निक्कीच्या प्रत्येक शब्दात हो ला हो करतो आहे.. या आधी मला अस वाटत होत की अभिजीत ने जिंकाव पण आता निक्कीच्या हो ला हो करणारा अभिजीत जिंकावा असे अजिबात वाटत नाही...
Very very true
अंकिता खरच खुपच चांगलीच प्लेयर अन चांगली मुलगी आहे ❤❤❤ ती टाॅप 5 मधे असायलाच हवी
Bigg boss गेम बघता आता next अंकिता जाईल असच दिसतंय. मला माहितीये तिने टॉप 5 मध्ये असायला पाहिजे पण ज्या पद्धतीने बिग बॉस आणि निक्की मिळून तिला वाईट दाखवतायेत त्या वरून तिला बाहेर काढतील लवकरच. जसं काल paddy दादांना काढल.
हो नक्कीच अंकिता टॉप 5 मध्ये हवी
Big boss ha show mulich faltu game khelnarya sathi aahe tr kai ashya big boss kdun apekshya krta nikki cha gulam je joru ka gulam tse ethe nikki sathi soft corner aahe
Game madhe pun bgha ankita ekhada game chalu asel tr ankita aali ki time agodar bzar wajto he mark kra myadam tumche mhanane brobr aahe pun big boss nahi sudharnar kuti vidio dakhavlat tri yltya ghadya var pani ghatlya sarkhe aahe ❤from. Anil ghadigaonkar kankavli sindhudurga dist.
Big boss बायस आहेत....... निकी च्या बाबतीत
पहील्या आंघोळीच्या आधी प्रेमाच उटन 😂😂😂😂 लयच भारी
तुझे सगळे मुद्दे एकदम बरोबर आहेत. इतका बकवास गेम चाल्लाय सध्या one side (Nikki side) तर शो बघायला कंटाळा यायला लागलाय. बर झालं शो ७० दिवसात संपतोय.
ho na kiti te nikki nikki 😭😭
Ankita should Win . Infact Nikki ekati konata task pan nahi jinkali .Jevha nominate zaali BB ne voting lines bandh kelya .
Absolutely front foot vr khelum sagle tasks vagre plus cooking ani saglyana samjun fair kon khelli asel tr day one pasun ankita ahe❤
Yes Anikta is best deserving player💯❤️
I don't know whether you read this comment or not but I would like to say that you and prasad both kept the dignity of your relationship while you guys were in big boss. You didn't commercialized your relationship. What we saw is a genuine care and friendship on screen ❤.
How could I miss such kind comment?!,!! ❤
And also off screen they didn't glorify anything.. मराठी स्वभाव..कसला दिखावा नाही ❤
13:07 तेच मला कळत नाही, अभिजित ला निक्की त काय चांगल भावत
किती baised show चाललाय! अंकिताला बाहेर जो तगडा support मिळतोय तो गेले काही आठवडे तिच्या पर्यंत पोहचवलाच जात नाहीये. काल paddy दादांचं eviction म्हणजे प्रेक्षकांच्या मतांची चेष्टा.
वर्षा ताई कोणत्या basis वर आत्ता पर्यंत राहिल्यात? ना game आहे, ना सहभाग , ना प्रेक्षकांचा पाठिंबा
निक्की अभिजीत वर्षा ताई हे बिग बॉस चे बाब्या आणि बाकीची कार्टी.
agdi kharay. amhi ya week pasun bb baghna band kela. ha bb marathi cha worst ever season hota.. rather, bb team ne to tasa kela!!
Ankita & dp dada jast fair kheltat
Big boss unfair aahet ...tyana nikki aani abhijeet pahijet...baki लोकांना footage det nahi
बिग बॉस मेकर्स हे निकीला टॉप ५ मध्ये आणणार म्हणजे आणणार च..
आणि चांगल्या लोकांना बाहेर काढणार...
Kharach abhijeet khup chalu aahe ani bigboss ne coffee dili and last time pn bigboss ne janhavila Chaha karayla sangitla nikkisathi😑
Abhijeet jar dusrya season la asta tar 4th kivha 5th lach baher ala asta he is good for nothing
Abhijeetla pan bigboss ni secret task dilaya nikkila sambhalne Ani tiche entertain karne
Dopamine ची ढगफुटी..... निकी अन् अरबाजचे अर्ध मत्स्येइंद्रियासन* कस काय सुचू शकते??? तुझा शब्दकोश >>>>> वर्षा ताईचा शब्दकोश❤
Jo abhijeet kadhich clearly bolla nahi kadhi konasathi stand ghetla nahi tyala chan dakhvtat...aani je Paddy dada ankita dp nehmi bolle task chan khelale tyana ch picnic vale kiva etar गोष्टी bolun target kele
मराठी बिग बॉस चा अतिशय सुंदर विश्लेषण तू केलेला आहेस... तसंच तुझं हिंदी बिग बॉसचं सुद्धा विश्लेषण आणि रोस्ट बघायला आवडेल
कुणाच्या बापाला घाबरत नाही म्हणती निक्की आणि नॉमिनेशन मध्ये गेली की कीती घाबरती हे पाहीलय महाराष्ट्राने😅
Best review dilas Amruta.....😊mala tu Pari mhanun ch awdtes😍
एक नंबर व्हिडिओ बनवला आहे👍👌👌👏👏😊❤
प्रत्येक स्पर्धकांशी खूप छान मत मांडतेस 👌
अमृता तुझे बोलणे इतके छान असते की ऐकत बघत राहावे असे वाटते👌👍😊
बिग बॉस पासून ते सर्व स्पर्धकांना पर्यंत सर्वांचे विश्लेषण एक नंबर खूप छान रोस्ट बनवला आहे👏👏👌👍☺😊❤
*आज पॅडी सर घराबाहेर गेले खरंच खूप वाईट वाटले अक्षरशः तर रडायला आले🥺 खरंच पॅडी सरांवर अन्याय झाला आहे😥*
मी शितल जाधव🙏
To send a coffee For Nikky by Big Boss was very " Cheap " and " Neech ( in Marathi ) " act.
Image स्वच्छता 😂😂 खरं आहे! 🤣🤣🤣
परफेक्ट roasting lokanchya manatale sagale mudde to agadi perfect mandales, khup chan keep it up dear ❤❤
वा तुला पाहून खूप बर वाटलं. सूरज अभिजित अंकिता dp प्याडी दादा. टॉप 5
Pyadidada aaj evict 😢honar aahet
जरा जास्त वेळ रोस्टिंग करत जा ग... कारण एवढ करेक्ट कुणी करत नाही... छान वाटत तुझं बोलणं
abhijeet ch perfect vishleshan kelay tu.. overall safe game ani backfoot var khelto to.. front var khelnare ani real asnare lokanna avadat nahi mag kay ase ankita, paddy dada khar tar he real watatat ani garjechya veli stand hi ghetat..... pan shevti ha manvi bhavnnacha khel ahe....😹
अर्थात जे गुड बुक्स वाला गेम खेळतात तेच bbm मध्ये विनर होत आलेत सीझन टू मध्ये शिव ठाकरे असेल सीझन तीन मधला विशाल निकम हे दोघेही गुड बुक्स वाला गेमच खेळत होते इथे सिद्धार्थ शुक्ला सारखे ठाम मत मांडणारे आणि कुणाच्या against ठाम उभे राहणारे माणसं शो जिंकत नाहीत😅
Paddy dada unfair eviction 💔
@@BabuBisleri-b4hbarobar ahe
@@shrutibapat ata niki abhijit ani suraj la top karayach bigg boss ne tharaval ahe tar sagal unfair ch asnar ani honar..
Abhijeet khup shaana aahe
निकी आधी सर्वांनाच किती वाईट बोलत होती अरबाज सोबत झोपत होती अन अचानक अरबाज गेल्यावर अभिजीत अन सुरज करायला लागली
तुझ नाटक पहायचं राहून गेलं आहे
गडकरी la lagle की लगेचच येणारं
आणि संकर्षण la भेटणार अमच्या मराठवाड्यातला आहे तो 😂❤❤
Dont worry me तुमच्या आईच्या वयाची आहे
So love u and Prasad
तुमच्या साठी तुमचा Big Boss season पाहत होतो
दोघेही फार फार छान दिसतं होता
या Big Boss विषयी न बोलण अधिक चांगल
कस प्याडीला 😢😢😢बाहेर काढले
जाऊदे
All the best 👍👍
तुझ्या पुढील कामासाठी
खूप खूप गोड मुलगी आहेस
आणि ट्यालेंटेड सुध्दा God bless you 🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰👍👍
अमृता सही है बॉस!❤❤❤❤👍👍
बिग बॉस सिझन 6 सहाची host अमृता तूच असावी !
great Mrs Prasad ❤
हो खरंच होस्ट झाली पाहिजे
किती अचूक विश्लेषण आहे... सूरज न बोलून शहाणा... पॅडीने त्याला एवढं सांभाळलं तरी त्यांच्या बाजूने कधीच बोलला नाही तो..
धन्यवाद अमृता आणि तुझ अभिनंदन
आता अभिनंदन अशासाठी की, तू पण एक चांगली अभिनेत्री आहेस आणि बिग बॉस पण खेळून आलीस तुझ आणि प्रसाद चा चांगला ताळमेळ होता आणि ते बघायला पण आवडायचे या निकि आणि अरबाज सारख फालतु नसायच
आता यापुढे आणखी सांगायच तर तू एक सेलिब्रिटी असून सुद्धा बिग बॉस 5 मधील सेलिब्रिटी वर फार छान बोललीस आणि याच कारण म्हणजे हा बिग बॉस सेलिब्रिटी विरुद्ध यूट्यूबर असाच झाला आणि त्यात यूट्यूबर नी बाजी मारली हे नक्की आणि तू पण सेलिब्रिटी असून हे मान्य केलस यातच तुझा मोठेपणा आला. कोण कस खेळल कोण कस वागल हे तू छान मांडलस.
कारण बिग बॉस चालू असताना पण सेलिब्रिटी म्हणत होते आपण सिनेमा इंडस्ट्री मधले आहोत म्हणजेच बाकी स्पर्धकांना हे कमी लेखायचे आणि त्यांच काय करायचे ते सामान्य जनतेने केले.
तू पण एक सेलिब्रिटी असून चांगल्या प्रकारे मत मांडलं कोण कसा खेळला कोण कसा वागला हे ठामपणे सांगितलं.
शेवटी बिग बॉस ची कृपा
तुला आजच सांगतेय हिंदी बिग बॉस येतोय आणि त्याचा रिव्हिव पण तूच करायचा इतका परफेक्ट रिव्हिव कोणीच नाही करू शकत,👌👌👌👌
आम्ही पण नक्कीच मिस करू तुला आणि तुझ्या roasting la
तुझा analysis perfect aahe
मांडण्याची पद्धत पण classy
God bless you
Amruta me tuja te Meera sobatcha bhandan satat bagte khup funny vatte. Ubha rahun tichi acting karna kiwa "oh shit he hyper honar aahe, oh shit te hyper honar aahe 😂".
Prasad itk nahi mhanje😂😂...nailed it,😂
4:44 tech tar di..! Sagle आंधळ प्रेम करतायेत सुरज वर ..तो कुठेच काही बोलत नाही ! निक्की म्हणले तसा किंवा मग बाकी कोणी बोलेल तसा....फक्त गरीब आहे भोळा आहे..रिअल आहे म्हणून winner बनवायचं is unfair for other contestants who have worked very hard in all the tasked in these 70 days....tuza kay opinion ahe hyavar ??? Suraj deserve karto winner hona ? I don't think that he is deserving....suraj ne eka type ch saglya stories vajgre sangun sympathy card khellay asa vattay aata 😅😅
exactly !! suraj over rated
@@Introvert_guy_p123 agree. He should be treated equal., everyone’s being overly good to him. Just coz of the support outside
Perfect bollis Amruta…now she is targeting Ankita …currently she is the only one who is standing for herself …Abhijeet don’t have guts to stand against Nikki though she is wrong..paddy was perfectly showing her mirror but no idea I think this time big boss is too biased for Nikki which indirectly affecting other members at house specially Ankita
Abhijit nikkich makad banly ata
अभी कसं काय बाजू घेऊन बोलेल मागे जान्हवी ने खाली जाऊन त्याचे कॉइन्स उचलले तरी तो निकीला बोलला की कोणी माझ्यासाठी तिकडे उभं राहिलं नाही आता अजून काय करायला हवं होतं तेव्हा त्यांनी
निक्की चा संगतीत जो जो येईल तो तो बाहेर येईल... अभिजीत सावर लवकर स्वतःला...😂
एक नंबर !👌
अर्ध मत्स्येंद्रासन, बोंबल कन्या, पटवे अँड कम्पनी !!👌👌👌
Bhau chya dhakkyavar amruta patava ritesh chya anupasthit. Kamal vishleshan. 👌
Ankita khup mst ❤
Ankita winner asayla havi … most deserving candidate❤
You are the BEST roaster,alway waiting for your vlog❤❤❤❤❤
Khupch bhari, kharch aahe saglye Tu boltes te. Agdi mudesud lokaanchyaa manaat pan hech aahe. Pan kon te loan aahet jana nikkiche bolne avde konass thauk.
Ankita नेहमी संस्कृती la japun khelali tila खराब dakhvtat aani nikki sarkhya faltu la promote kartat
Bombalkanya! Perfect word!! Achuk shabdat achuk vishleshan ❤
Bigboss boss ने निक्की ला finalist म्हणून minimum Guarantee दिली आहे...तसेच वर्षा ताईना पण दिली आहे.हा
Bigboss नाही.. fixed boss आहे....
जबरदस्त..........!!!! अचूक 👍🎉🫰🫶🫶❤️👍
Finally koni tari barobar mudde mandle- 1. Abhijeet KADHICH nikki chya against bolat nahi. Tyala saglikade changle relations thevayche aahet. 2. Suraj manus mhanun khup changla aahe, pan player mhnun tyala opinions nahit. 3. Ankita ani Paddy dada yana ugaachach target kela jatay. Ankita ek prachand strong player aahe. 4. Weekend la class nahi ghetla jaat aahe mhnun khup goshtin varun ordaycha rahun jatay. Nikki kharach camera samor asa bolali hoti ki Abhijeet fakt disnya sathi tichya javal jato, he chakraview madhye dakhvaycha pahije hota.
एकच नंबर🎉🎉🎉😂 एकदम गोडुली आहेस. .. bigboss मुळे सगळ्यांना मिळालेला हिरा आहेस तू💓
❤❤❤
Clean & perfect roasting 😂
👌🏻👌🏻 खूप चांगला Roast होता 👌🏻👌🏻
Atishay marmik ! Nikkila tumhi dilele topan nav : "Bobalkanya" phar avadle. Hats off to your sense of humour!
मांजरेकर पाहिजेच Bigg Boss मराठी
अंकिता, dp, पॅडी, अभिजित आणि सुरज top 5 मध्ये हवे ... पॅडीदादा evict is really shocking
आत्ताच्या बिग बॉस मद्ये काही मज्जा च नाही फालतू ... बिग बॉस न्हवे तो वेगळाच कोणता तर शो वाटत आहे
तुझा season च भारी होता ❤
amu tai you nailed it.......... acutally other youtuber sarkh tu bised review or roast kel nahi.
12:16 tu dp dada baddal khup kami bolte di😢😢 tyanche points ekdam barobar असतात....dp dada❤ankita❤paddy❤janhavi❤
अरे हो! मी विसरलेच! तुमची पहिली दिवाळी ना या वर्षी? ऍडव्हान्स मध्ये तुला व प्रसादला दिवाळीच्या शुभेच्छा व खूप आशिर्वाद! 😘😘तुमच्या पहिल्या पाडव्याचा vlog टाक बरं का, मला बघायला खूप आवडेल बघायला.😍
Perfect Roasting.... And perfect observation 🔥😂
Amazingggg !!!!khup mast!! Kharach toh maize task Prasad sarkha konihi nhi khelu shakla.. He is amazing guy! ❤Amu going to miss the roasts but come up with vlogs with Prasad!
Too Good!! Put it in very precise words❤️
Perfect roasting....mala hi aaj paryant kalal nahi ki abhijeetne kay kel fakt arbaj jayachi vat baghat hota lagala parat nikkichya mage pudhe karayala
Te act Rider channel वर मंदार View साठी नुसता सूरज च नाव घेतोय,Didi तुम्ही एकदम perfect review करता ❤
#Mepansurajchapr
Khup mast rost kelas amu tu..❤❤ kharchye jevha pahilyanda Nikki arbaaz la bb madhe baghitl tevhach samajh hota mekars yanche changlech lad kartil 🙄🙄 ..kharch bhole bholaya cha task Prasad sarkha konich nahi khelu shakt 1 no khela hota Prasad to task aani kiti kautuk zal hota tyach sagli kade m.m sir ni pan kiti kautuk kel hota khup bar vatl hota tevha ❤❤bakichyanchi tonda baghnya sarkhi zali hoti tevha 😂
Ho kharach,jr Nikki ne trophy ghetli tr Big Boss season 6 vr all maharastra ban krel ,kon kon tyar ahe tyani comment vr like kra
अमृता खूप छान बोललीस. कारण तू माजी स्पर्धक होतीस. तुझा गेम खूप छान होता. खरंतर काल निक्की आणि जान्हवी ला घराबाहेर काढले पाहिजे होते. कारण नुसतं आरडाओरडा केला आणि लायकी काढून जिंकता येत नाही. प्रेक्षकांची मताने निर्णय घेत. नाही हे सिद्ध झाले आहे. बोगस बिग बॉस.
Khataarnaaak....ekach number 💯...agadi amchya manatla bollis....Khup mstaa ✌️
अतिशय सुंदर विश्लेषण .
Theeeeeee besttttttt ROAST ❤❤❤
🥰🥰🥰
Tuzi present karan khop bharie... Keep it up... 🎉
Perfect … 100% roast kartey tu Amruta. Sagla amchya manatla bolteys tu. Pan hya velchya BB agadich disappointing aahe. Ha apla marathi Big boss nahi tar Nikki cha BB aahe. 😠
अमृता तू 100% आमच्या मनातलं बोलतेस. मी first time big boss 5 बघितल आणि हे बघता बघता season 4 बघायला सुरुवात केली हे पाहायला की नक्की ह्यात काय अस्त आणि तिकडे सर्वात बेस्ट तूच वाटलीस. तुझे बोलणे, reviews, game and precise words.. hats off je mahesh sir pan बोलायचे. जर असे deserving contestants out होतात तर आता पासून मी बिग बॉस नाही बघणार as its wastage of time
Very well expressed 😂❤😊😅 am ur Big fan roast onwards 😅😂❤
अगदी बरोबर आहे अमृता या घरात निकी ने फक्त ड्युटी वाटप त्याच एका मुद्द्यावरून भांडण काढून दिसली आहे जेव्हा जेव्हा नॉमिनेट झाली तेव्हा तिने फक्त या कारणावरून फुटेज घेतली आहे
बीग बॉस बोगस शो निघाला लायकी नसताना वर्षा आणि जान्हवी सेफ झाले पॅडी दादा जायला नव्हते पाहीजे.
आता तर सुरज विनर होईल का नाही ते पण सांगता येत नाही कारण हे अनफेअर आहे सगळे नाही तर वर्षाला किंवा निकीला विनर घोषित करतिल.
Khup chan tai
Honest review
अभिजीत आणि निकी बिग बॉसचे फेवरेट आहेत.
Abhijeet is the worst and most over rated contestant ever just as that a year as it was truly baised towards certain people and totally a lost show . Abhijeet was always a injured and non playing contestant in all forms non deserving with an irritating stand and status no contribution to the show at all same applies to Suraj but after all it was a completely biased one sided show
exactly , i am so frusted on this season, Really derserving player facing all unfairness . I don't know Abhijeet and suraj ne kay kel je tya an dokyavar chadhvtat
True....mala prasadach aathavto nehmi tya maze chya task sathi 😍😍❤️
Je baat tai🥰🥰🥰 best roasting🎉🎉🎉
Ankita best