शब्दांची खूपच छान जुळवाजुळव, जशास तशी वाक्य व पात्र तयार केले आहेत, मानवी जीवनातील संसारातील शंका-कुशंका, व अंतर्मन काय विचार करते याचे सुरेख तत्वज्ञान नाटकाच्य रुपात , सुंदर सादरीकरण करून प्रस्तुत केले आहे 🙏🙏
खूप खूप धन्यवाद...PRISM Video...हे नाटक प्रसिद्ध केल्या बद्दल .. मी जवळपास ७-८ वर्षांपासून याच्या प्रतीक्षेत होतो. दरम्यान श्री. गिरीश पतके यांच्याशी सुद्धा या बाबत विचारणा केली होती. खूप खूप सुंदर, दर्जेदार, उत्कृष्ठ भाषाशैली व मनोरंजनात्मक नाटक. विशेषतः प्रत्येक नवरा-बायकोनी आवर्जून पाहावे असे नाटक. पुन्हा एकदा PRISM Video चे खूप खूप धन्यवाद..
शब्दांची खूपच छान जुळवाजुळव, जशास तशी वाक्य व पात्र तयार केले आहेत, मानवी जीवनातील संसारातील शंका-कुशंका, व अंतर्मन काय विचार करते याचे सुरेख तत्वज्ञान नाटकाच्य रुपात , सुंदर सादरीकरण करून प्रस्तुत केले आहे 🙏🙏
खूप खूप धन्यवाद...PRISM Video...हे नाटक प्रसिद्ध केल्या बद्दल ..
मी जवळपास ७-८ वर्षांपासून याच्या प्रतीक्षेत होतो.
दरम्यान श्री. गिरीश पतके यांच्याशी सुद्धा या बाबत विचारणा केली होती.
खूप खूप सुंदर, दर्जेदार, उत्कृष्ठ भाषाशैली व मनोरंजनात्मक नाटक.
विशेषतः प्रत्येक नवरा-बायकोनी आवर्जून पाहावे असे नाटक.
पुन्हा एकदा PRISM Video चे खूप खूप धन्यवाद..
खूप खूप छान नाटक. व acting
Really superb performance
आवडलं
Super Duper, Manat kahi nasala mhanaje jhala 😂😂
1:40 is awsome
Very good natak
Mast
छान
Nice natak 👌👏👏👌
Nice one
.
D
मैं मधुरानी की नाभि और कमर देखना चाहता हूं
Mast