Sameer Bhujbal Resign | समीर भुजबळ यांचा बंड, महायुतीला मोठा धक्का : tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 34

  • @Bhaimtola
    @Bhaimtola Час назад +3

    एकच पर्व obc सर्व समीर भुजबळ जिंदाबाद🔥🔥✌️✌️

  • @ganeshghuge7982
    @ganeshghuge7982 2 часа назад +8

    5 वर्ष झाले गायब होते आज सापडलं का नांदगाव मनमाड

  • @omsairam462
    @omsairam462 Час назад +2

    ओन्ली समीर भुजबळ साहेब

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d Час назад +3

    Jay OBC ❤❤❤

  • @ashokshinde3346
    @ashokshinde3346 Час назад +2

    विजयी भव

  • @omiiiiiiiiiiiiiiiiii
    @omiiiiiiiiiiiiiiiiii Час назад +1

    Brand ☮️🦇🔥

  • @pravingholap7074
    @pravingholap7074 Час назад +1

    Fact Samir dada

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 Час назад +2

    ओन्ली समीर भाऊ

  • @amitmahadik2573
    @amitmahadik2573 2 часа назад +23

    एका घरात दोन दोन उमेदवारी काय बापाचा राज्य आहे का रे तुझ्या

    • @hemantpingale5048
      @hemantpingale5048 Час назад

      तुझ्या बापच आहे का, तुझ्यात दम असेल तर तू उभा राहा

    • @SubhashAvhad-dj5bj
      @SubhashAvhad-dj5bj 27 минут назад

      Ek Vidhan Parishad Madhe pan Gelay Pankaj Bhujbal

  • @vivekbankar6249
    @vivekbankar6249 2 часа назад +6

    आर्मस्ट्राँग

  • @amolhalwar842
    @amolhalwar842 2 часа назад +6

    फक्त समिर भुजबळ

    • @Suryakumar.1001
      @Suryakumar.1001 Час назад

      काय फक्त समीर भुजबळ चाच लागतो का काय🤣🤣🤣

  • @anandabhuse2936
    @anandabhuse2936 2 часа назад +11

    पडणार भुजबळ 99%

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 часа назад +4

    समीर भुजबळ obc मध्ये फूट पाडू नका..... दोघांमध्ये तिसराच निवडून येईल.....

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 Час назад +2

    विजयी भव ✌️

  • @Do__it
    @Do__it 2 часа назад +1

    वाह जे जनतेचे म्हणणं तेच आमचं म्हणणं वाहह 😂. एक गरीब शेतकरी जेव्हा आमदाराला भेटायला जातो तेव्हा त्याला सांगितलं जातं की साहेब बिझी आहे साहेब मीटिंग मध्ये आहे साहेबाला आज वेळ नाही साहेबाची तब्बेत बरी नाही इतकी कारण वाह रे वाह सर्वच आमदार एकसारखे

  • @BhagwanGade-z3j
    @BhagwanGade-z3j 2 часа назад +1

    जय होविजय भाऊ🙏🌹🌹🌹

  • @veda_zalo_tuzyasathi-1
    @veda_zalo_tuzyasathi-1 Минуту назад

    तुम्ही 😢 नांदगाव मधी दिसू पण नका 😢😢

  • @ManojBidgar-db1mn
    @ManojBidgar-db1mn Час назад

    ओन्ली कांदे साहेब फक्त भाव व्हाढवा.आम्ही कांद्या सोबत.

  • @raghunathsanap9092
    @raghunathsanap9092 2 часа назад +2

    तुमचे चाळे लक्ष्यात येत नाही असं नाही. सगळं समजतं.

  • @ssanap1322
    @ssanap1322 2 часа назад +7

    येवला मतदारसंघात वंजारी समाज खुप आहेत साहेबांना पाडु

    • @dp2688
      @dp2688 Час назад +1

      वंजारी समाज एकजूट आहे आम्ही फक्तं ओबीसी ला मत देणार

    • @sushilkumarwagh8497
      @sushilkumarwagh8497 Час назад

      ​@@dp2688 माळी समाज तुमचे उमेदवार पाडेल

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 2 часа назад +3

    कशे पण लढा... पडणार 😊

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 2 часа назад +1

    😂😂😂

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 2 часа назад

    जय महाराष्ट्र शिवसेना मशाल उमेदवार निवडून येणार 100%विजय होईल विशाल

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 2 часа назад

    Sameer bhujbal nivdnar nahi

  • @laxmanghalake2624
    @laxmanghalake2624 Час назад

    दोघाचि खिकडी चाल जनतेला कळतय

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 Час назад

    Kahi kamacha nhi ahe tu

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil 2 часа назад

    😂😂😂😅