मी निलंगेकर मुंबईहून , निलंगा हा एक गाव नसुन मोठा तालुका आहे, आंमचा आवडीचा आपूलकीचा, आणि सकाळ चा नाश्ता म्हणजे निलंगेकरांचा निलंगा राईस 😋😋😋 ... हा राईस आम्ही मुंबईत राहुन सुध्दा आवडीने बनवत आसतो. जेंव्हा जेंव्हा आंमच्या गावी जातो..... तेंव्हा.... निलंगा तालुक्यात उतरुन... एसटी बस चा... नाव नंबर लागोस्तर आम्ही त्या १५ मीनीटात स्टॉल वर जाऊन... आंमच्या आवडीचा निलंगा राईस चा... आस्वाद घेतो...😋😋😋

@@DeepakK-s1f 😍🙏🏻
Testing powder mhnje???
Mast mi aj try karnar
👍🏻
Mmmm😊❤❤
Mast Tai 👌
आम्ही पण लातूर कर आहे
@@Yashoda113 😊🙏🏻❤️
Testing pawder kay mhanje kay aste kuthe milel??
@@vanitakamble6501 kirana dukanat bhetel tumhala
Chinese Wale waprtat ti white mithasarkh pud aste....ajinomoto mhnat tyla pn te hanikarak ast te khawu nye
Ajano.moto.manje.testin pavdar.kiran dukanavar.milate
Khanycha rang ani Testing powder takli tr nilanga rice nahitar bina bhajyancha masale bhaat😂
Aamhi nilangekar 😁
Chota table ghyaycha na basayala
Latur Cha nilanga rice nahi nilangya cha ahe
Tasting powder 😮😮
Please Never use
It's pure Dangerous Chemicals 😮😮
MSG { Ajinomoto) kyo dal rahe ho'?