मी सावित्री..!(एकपात्री)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 571

  • @sakchavan4438
    @sakchavan4438 10 месяцев назад +7

    अतिशय सुंदर लेखन व सुंदर असे सादरीकरण ....मला अभिमान आहे की मी सावित्री ची लेक आहे . "एक होती ती सती सावित्री जिने पतीला जीवनदान दिले व एक आहे ही सावित्री जीने पतीच्या कार्याला जीवनदान दिले."
    शतशः नमन 🙇❤

  • @shrutigadkari2909
    @shrutigadkari2909 Год назад +5

    Khupach chhan 👍 expression ni purn maan bharun gela👍👍

  • @shrikantlandeeducationalgu2231
    @shrikantlandeeducationalgu2231 Год назад +5

    खूपच सुंदर आहे .

  • @manoramachavan4754
    @manoramachavan4754 2 года назад +6

    Ohh my god
    काटे येत होते video बगताना
    खूप च छान ताई ❤️😘

  • @Live_with_like_nature_
    @Live_with_like_nature_ Год назад +6

    अत्यंत खडतर आणि विलोभनीय असं जगणं होतं सावित्रीमाईच.
    खुप सुंदर पद्धतीने आपण ते सर्वांसमोर सादर केल.
    मायचं होती ती सर्व लेकरांची...

  • @archanadahikamale393
    @archanadahikamale393 Год назад +3

    Khup mst abhinay

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 3 года назад +5

    खूपच प्रभावी मांडणी

  • @priyankapatil8298
    @priyankapatil8298 2 года назад +4

    Khup chan lekhan ....ani acting hi ..music editing also

  • @चलावाचूया
    @चलावाचूया 3 года назад +8

    डोळ्यात पाणी आणणारे भाषण आहे श्रेयादीदी.

  • @priyankakharat5031
    @priyankakharat5031 3 года назад +4

    खूप सुंदर अभिनय

  • @ankitathorat1972
    @ankitathorat1972 4 года назад +33

    अशी महिला आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या याचा अभिमान आहे

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад +1

      हो,माईंच्या कार्याची तोड नाही.आपणा सर्वांच्या प्रगतीत माईंचा हात आहे.हे मान्य करायला हवं.

    • @Spjadhav1988
      @Spjadhav1988 11 месяцев назад

      ​@@rscreations3598 निर्मत्याचा contact मिळेल का? हे नाटक ठाण्यात ठेवाण्याचा विचार आहे please

  • @sharadgirigosavi6548
    @sharadgirigosavi6548 3 года назад +4

    खरंच तुमच्यात सावित्री दिसल्या

  • @rohinishritirpude1059
    @rohinishritirpude1059 Год назад +7

    सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
    एवढा खोल अभ्यास वास्त्विक रित्या मांडल्या बद्दल 🌹
    हे नाटक आम्ही आमच्या यां वर्षीच्या बाबासाहेब जयंती ला सादर केले होते. प्रेक्षकांनी भरभरून आमचे कौतुक केले. आपणास खूप खूप धन्यवाद. पुढे अशीच लेखणी करत रहा. 💐💐

  • @timirgaikwad1374
    @timirgaikwad1374 3 года назад +2

    Khup sundar jay jyoti mai savitri

  • @kavitaabhang8346
    @kavitaabhang8346 3 года назад +5

    प्रभावी रचना, आणि तितकाच प्रभावी अभिनय

  • @pradnyapisolkar3030
    @pradnyapisolkar3030 Год назад +3

    अप्रतिम!

  • @pratikshachoukekar4193
    @pratikshachoukekar4193 2 года назад +2

    Khup chhan acting

  • @Swatipatil_Free_Spirit
    @Swatipatil_Free_Spirit Год назад +2

    फार सुंदर 🤍🤍

  • @AmolJogdand-s4y
    @AmolJogdand-s4y Год назад +2

    Waaaw... Superb... Khup chan tai.. Ani kay to tyanchha itihaas.. Kharach dolyat pani ale... 😢

  • @suneelshanku3387
    @suneelshanku3387 Год назад +3

    😢 अतिशय सुंदर

  • @uttamsingpatil7998
    @uttamsingpatil7998 3 года назад +2

    सावित्रीबाई एक दिव्य दिव्यतेज

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 Год назад +6

    अप्रतिम,सावित्री आई 🙏🌹

  • @bhartimali2068
    @bhartimali2068 2 года назад +14

    नमो ज्योतिबा नमो सावित्री काहीजण फक्त समाजासाठी जन्म घेतात आणि कार्य झाले की त्या कार्याने अमर होतात👌👌🙏🙏🙏

  • @Dheshmukh123
    @Dheshmukh123 3 года назад +12

    🙏🏻 वाव्व अप्रतिम ... सावित्रीआईंच्या आम्ही लेकी. 🙏🏻🙏🏻

  • @shrikantchikte3819
    @shrikantchikte3819 3 года назад +3

    अप्रतिम

  • @sunilkamble4751
    @sunilkamble4751 Год назад +3

    खूपच सुंदर लेखन, अंगिक, वाचिक अभिनय, दिग्दर्शन👍👍👍💐💐

  • @shitalfere8184
    @shitalfere8184 3 года назад +3

    Khup chan tai

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 2 года назад +7

    शत शत प्रणाम, सावित्रीमाई.🙏🙏

  • @ajaykhandare5392
    @ajaykhandare5392 2 года назад +5

    धन्य झालो आई तुझ्या पोटी जन्म झाला पण माझ्या अज्ञानामुळे खरंतर आज तु मला समजली .जय ज्योती जय क्रांती 🙏

  • @narayanjadhav1695
    @narayanjadhav1695 3 года назад +5

    Out standing performance

  • @nileshgimhavanekarzpratnag9540
    @nileshgimhavanekarzpratnag9540 3 года назад +7

    खूप खूप छान...समजप्रबोधनत्मक 💐👏👏👏👏.. प्रत्येकाने... आपल्या कुटुंब,मित्रानं शेअर करावे... All The Best... 🌹🌹🌹🌹सर 😄👍

  • @jayashreekamble990
    @jayashreekamble990 3 года назад +1

    खूप खूप छान
    उत्कृष्ट लेखन आणि अभिनय

  • @pushpaganare7508
    @pushpaganare7508 Год назад +7

    अतिशय सुंदर.....मन भरून आले.....सावित्री माई तुम्हाला शत शत प्रणाम

  • @MuktaWaghmare-o5l
    @MuktaWaghmare-o5l Год назад +2

    Andhartun. Nighnyasathi each diva petla hota Dev rupi manus mhanje jotirav bhetla hota❤❤❤❤❤❤❤
    💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛Jay joty Jay kranti

  • @m.g.m4729
    @m.g.m4729 3 года назад +9

    खरोखरच आई सावित्रींचेच उपकार🙏🤗

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 18 дней назад +1

    सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद
    ताई तुमच्यात सावित्रीबाई फुले दिसल्या
    तुम्ही एवढा त्रास सहन केल्या म्हणून आम्ही शिकलो माऊली

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад +1

      होय,याचं सर्वांनीच भान ठेवायला हवं!

  • @suniltawade8229
    @suniltawade8229 3 года назад +4

    राजेश पवार साहेब
    अतिशय छान पद्धतीन सादरीकरण, संवादफेक,अभिनय,संगीत उत्तम पद्धतीने जुळवून आणलत सर.असेच सामाजीक विषय घेऊन जागृती कराल अशी अपेक्षा आहे.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.

  • @pramodborse24
    @pramodborse24 Год назад +2

    Savitri bai chi veshbusha la mala bhashan betala danvada ❤❤❤❤❤

  • @shankarshinde8991
    @shankarshinde8991 3 года назад +2

    Action is best lae bari😊😊

  • @sindhudalimbe2551
    @sindhudalimbe2551 3 года назад +3

    अप्रतिम अभिनय.लेखन उत्कृष्ट.

  • @rekhadarade5914
    @rekhadarade5914 4 года назад +6

    खूपच छान, अप्रतिम... आज खऱ्या सावित्रीमाई आम्हाला समजल्या

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад +1

      आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी शक्तीवर्धकच आहेत. आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी !

  • @Arts_Hub_Studio
    @Arts_Hub_Studio Год назад +3

    Wow ❤

  • @prakashpawar6309
    @prakashpawar6309 5 лет назад +18

    Shreya tu sakarleli savitrimai he apratim ahe..tuzya abhinayane bharavun jayla hote tuzya sundar kalakrutitun baher padayla kahi vel lagto...sundar lekhan,sundar direction ani apratim cinematography.... ani ya sundar nirmitisathi sampurna team la subbhecha..ani shreya khass tula tuzya bhavi career sathi mazyakadun hardik subbhecha..

    • @vaibhavgemar854
      @vaibhavgemar854 5 лет назад +1

      Khup chan

    • @chitrakadam4513
      @chitrakadam4513 2 года назад

      Nice dear

    • @ravibhagat8148
      @ravibhagat8148 2 года назад

      Kkkkkkmmkkkmkkkkkkmkmkkmkkmmkmkkkmmkmmmmmmkmkkmmkkkkmkkkkkkkmkmkmkkmmmkmmkmmmmkmkkkkkkkkkkkkmmkkkkmmmkkkkkkkkkkkkkkkmmmkkkkkkmkkmmmmkmmkkkmkkmkkkkmkkmmmkkmmkmkkkkk*mkkkkkkmkmmkmkmmkkkmkmkmkkkkmkkkkkkmkkkmkmmmkkkkkmkkkkkkkkkmkmmmmmmmmmkmmmkkmmmkkkkkkkkklmkmkkkkkkkkmkmmmklkkmkkkkkkmmkkkkkkkkkmmkkkkmmkkmkmmkkmkmk
      Kkkkkllmm

  • @chandadevi417
    @chandadevi417 2 года назад +3

    Very nice 👌👍👌👍😇😇😇😇😇😊😊😊😊😊

    • @chandadevi417
      @chandadevi417 2 года назад +1

      Very good 🙂🙂🙂☺️💗

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 Год назад +1

    व्वा खूप छान

  • @snehalatamisal780
    @snehalatamisal780 3 года назад +6

    उकृष्ठ भाषाशैली . वक्तृत्व खूपच छान . कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेरणादायी विचार .👍👍

    • @rscreations3598
      @rscreations3598  3 года назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

  • @santoshugale7701
    @santoshugale7701 4 года назад +16

    माते त्रिवार नमन...
    जय जोती जय क्रांती...!
    खूपच चांगला अभिनय केला ताई
    आवाजातील दमदारपणा शोभणारा आहे👍💥

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад +1

      होय,आवाज खणखणीत आणि दमदार आहे!

  • @gajanangavner2502
    @gajanangavner2502 3 года назад +3

    Sundar, apratim abhinay 😇

  • @suvarnanikam2324
    @suvarnanikam2324 3 года назад +3

    खूपच छान अभिनय 👍👍

  • @स्वतंत्र_भारत

    जुन्या आठवणींना उजाळा दिला . खूप छान वाटल . एक पात्री नाटक बघून. आमच्या पुढे माडण्या बदल धन्यवाद ❤😊

  • @rohitadsul371
    @rohitadsul371 4 года назад +4

    खरच खूप छान ,अभिनय अतिशय उत्तम

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад +1

      होय,यासाठी पाटील सरांची मेहनत मोलाची आहे !

  • @SunilYelneOfficial
    @SunilYelneOfficial 3 года назад +4

    नि:शब्द झालो पुर्णपणे.......खुप छान..!!

    • @rscreations3598
      @rscreations3598  3 года назад +1

      सरजी,आपला छोटा पण खरच सुंदर अभिप्राय !

  • @queenandprincessworld.5087
    @queenandprincessworld.5087 3 года назад +3

    Aprateem 🙏

  • @sharadgirigosavi6548
    @sharadgirigosavi6548 3 года назад +2

    खूप छान ताई

  • @UserAurKya
    @UserAurKya 3 года назад +2

    निःशब्द 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojagjagtaj225
    @poojagjagtaj225 3 месяца назад +3

    ❤❤❤ जय सावित्री सावित्रीबाई सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एक पात्री नाटिकेचे खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय संविधान जय भारत जय सावित्री ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад +2

      आपली प्रतिक्रिया खूप मोलाची!

  • @shivamkambles4886
    @shivamkambles4886 4 года назад +2

    खूप सुंदर छान माडणी.उतम अभिनय .utam vesbhusha .ani Prakash yojana... abhinandan sir.

  • @vijayghogare3998
    @vijayghogare3998 2 года назад +3

    Excellent

  • @sanjaytambe86
    @sanjaytambe86 4 года назад +2

    अप्रतिम....अभिनय...लेखन आणि सर्वकाही

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад

      सर,आपला खूप खूप आभारी आहे. आपलाही उत्कर्ष व्हावा,हीच सदिच्छा !

  • @swapnalikadam1637
    @swapnalikadam1637 4 года назад +6

    अप्रतिम लेखन, सुंदर अभिनय, सुंदर शुटिंग

  • @gavadep.j8342
    @gavadep.j8342 3 года назад +3

    खूपच सुंदर अभिनय

    • @rscreations3598
      @rscreations3598  3 года назад +1

      आम्ही आपले आभारी आहोत !

  • @educationpoint8481
    @educationpoint8481 18 дней назад +1

    प्रत्येक स्त्रीने वाचावं असं चरित्र...... जिच्यामुळे आज आपण सर्व स्त्रिया सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहोत

  • @prk73
    @prk73 11 дней назад +1

    सर... नमस्कार!!
    तुम्ही लिहिलेली सावित्रीबाई खूपच छान होती, अंजन घालणारी डॉक्युमेंटरी फिल्मीरुपात सादर करणे व मांडणे आणि तेही एकपात्री प्रयोगात.... खरोखरच हा क्षण मनाला सुखावणारा होता. अभिनय लाजवाब, दिग्दर्शन, छायाचित्रण अगदी अफलातून... ती पणती, ती थरकाप उडवणारी अंधूक रोशनाई.... अगदी पात्रात भिडल्या या सर्व गोष्टी.
    सलाम स्त्रीशक्तीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना ...आणि तुमच्या लेखणीलाही....
    धन्यवाद सर .
    आपल्यासारखे वाचक आणि विचारक माझ्यासारख्याच्या गाठीशी आहेत, त्यामुळे तर हा गाडा पुढे जाईल...

    • @rscreations3598
      @rscreations3598  11 дней назад +1

      आपलीही प्रतिक्रिया फार मोलाची आणि एक संवेदनशील मन दर्शविणारी आहे. एका कलाकाराला कलाकाराचे दु:ख,नियोजन,मेहनत कळते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • @mohannikam3366
    @mohannikam3366 3 года назад +2

    छान आहे

  • @Madhuramayuri9244
    @Madhuramayuri9244 15 дней назад +1

    very good 👍👍

  • @pratikshavayare1627
    @pratikshavayare1627 3 года назад +2

    👌👌 khup chan

  • @sonyabhujbal1997
    @sonyabhujbal1997 5 лет назад +4

    खुप छान मस्त चं...

  • @kanilmusic7844
    @kanilmusic7844 3 года назад +4

    खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @kumudmhatre6443
    @kumudmhatre6443 4 года назад +12

    उत्कृष्ट ‌अभिनय व उत्कृष्ट ‌लेखन . सलाम सावित्रीबाईनां.

  • @fkiesosmanabad6878
    @fkiesosmanabad6878 2 года назад +2

    Wahh...
    Hi script milel ka sir?

  • @devidasjadhav1251
    @devidasjadhav1251 3 года назад +5

    I am a doctor now because of Savitribai Phule I salute you Savitribai Phule because you I have a doctor because I have I have study because you I have to use caution because you thank you very much I proud of his Savitribai Phule I salute you then Indian armyIndian army 🪖🌟🌟💫👍👍👌

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 10 месяцев назад +1

    Khup chhan rupantar jabardast awadla jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌

  • @arunkambleratnagiri9912
    @arunkambleratnagiri9912 5 лет назад +4

    कोणत्या शब्दात लेखकांचे व कलाकाराचे ऋण व्यक्त करावे.. हेच समजत नाही... पण प्रेमाचा सलाम

    • @rscreations3598
      @rscreations3598  5 лет назад

      फक्त आपला आशिर्वाद महत्वाचा !

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 18 дней назад +1

    सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद
    तुमच्या या नाटकांमधून सावित्रीबाई फुले आमची माय दिसली

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад +1

      आपली सर्वांचीच माय आहे.

  • @poojajiddewar8193
    @poojajiddewar8193 3 года назад +3

    👍👌 amazing

  • @meerashinde9177
    @meerashinde9177 4 года назад +2

    खूप सुंदर कार्यक्रम, अतिशय आशयगर्भ.

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад

      आपला अभिप्राय खूप छान आहे.हा लघुपट सर्वदूर व्हावा मात्र लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरु नका, हीच विनंती.

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад

      आपला अभिप्राय खूप छान आहे.हा लघुपट सर्वदूर व्हावा मात्र लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरु नका, हीच विनंती.

  • @businessmantra7016
    @businessmantra7016 Год назад +1

    Khup chan
    Jay Jyoti Jay kranti
    Savitribai phule yaanaa vinamr aabhivaadan

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад +1

      जय जोशी !जय सावित्री!!

  • @shashikalapingle8264
    @shashikalapingle8264 10 месяцев назад +1

    प्रत्यक्ष सावित्रीबाई डोळ्यापुढे दिसत होत्या खूपच खणखणीत आवाज सुंदर वाटेल शेवटी माझेही अश्रू ढळू लागले वकृत्व सुंदर 👌🌹🙏

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад +1

      आपली प्रतिक्रिया खूपच छान आहे!

  • @GitaBhadke
    @GitaBhadke Год назад +2

    Mai tuzi khup aathvan yete😂😂

  • @v.....2437
    @v.....2437 2 года назад +3

    It was just amazing and I like this very much..........

  • @vaishalijadhao1857
    @vaishalijadhao1857 4 месяца назад +1

    ag tai... kiti chan sadrikaran... pratekshat Savitriaai ubhi aahe samor as vattl.... khup chan

  • @sunitakagwade8827
    @sunitakagwade8827 2 года назад +2

    🙏🙏

  • @atulmeshram4070
    @atulmeshram4070 20 дней назад +1

    खूप छान 😊

  • @artandcraft430
    @artandcraft430 4 года назад +5

    उत्तम उत्तम आणि उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍उत्तम

  • @vaishnavidimbale3023
    @vaishnavidimbale3023 4 года назад +4

    खुप छान होता हा एकपात्री प्रयोग.....

  • @vilasmundekar1688
    @vilasmundekar1688 4 года назад +2

    खूप छान लेखन आणि अभिनय देखील छान

  • @r.bbhujbal511
    @r.bbhujbal511 12 дней назад +1

    नेवसे पाटील असं आहे
    खूप छान 😊अप्रतिम आहे

    • @rscreations3598
      @rscreations3598  10 дней назад +1

      आपल्या सूचनेबद्दल आभार!

  • @najmashaikh9460
    @najmashaikh9460 3 года назад +2

    Very nice

  • @sadhanagokhale5378
    @sadhanagokhale5378 2 года назад +2

    Sir,mala ya natkatla natypravesh sadar karnyasathi permission havi aahe.tyasathi kay karave lagel?

  • @santoshjadhavsir1270
    @santoshjadhavsir1270 5 лет назад +3

    सर,जयभिम..
    सर आपल्या लेखनातून बहुजनाबद्दलची तळमळ दिसून येतेय. आपल्याला आपल्या वडिलांपासून बाळकडू मिळाले असणार असे घेतलेल्या माहितीवरून समजते.आपल्या अंगी असणाऱ्या समाजाबद्दलची तळमळ दिसून येते. आपल्यालातला कवी, लेखक आपणाला शांत बसून देत नाही. आपण कर्तव्य बजावताना हेही कार्य हाती घेऊन उंच भरारी घेऊन शिखर सर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
    मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक
    शाळा चाफेरी नं १

    • @rscreations3598
      @rscreations3598  5 лет назад +2

      santosh Jadhav Sir अगदी बरोबर!अनेक आघाड्यावर एकाचवेळी काम करण्याची ऊर्मी त्यांच्याकडूनच मिळाली.सत्यासाठी ठामपणे उभे राहण्याची,कोणत्याही वाईट प्रसंगात खचून न जाता उमेदीनं काम करण्याचा स्वभावही त्यांचाच आहे.अाईबाबांकडून कलेचा वारसा मिळाला म्हणून अशांप फिल्म्स हे बॅनरचे नाव दिले आहे.(अनिता शांताराम पवार)आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार !

  • @minakshigawate8625
    @minakshigawate8625 2 года назад +3

    Nice performance

  • @kataatram2085
    @kataatram2085 3 года назад +1

    Kata Atram good

  • @sujallavhande2895
    @sujallavhande2895 2 года назад +4

    Jay bhim

  • @sarjeraoparve9592
    @sarjeraoparve9592 4 года назад +2

    खूप छान ताई खूप छान वाटलं

    • @rscreations3598
      @rscreations3598  4 года назад +1

      आपण प्रतिक्रिया खूप सुंदर !

  • @amita1215
    @amita1215 4 года назад +4

    खूप चांगली रचना, सुंदर विचार माडले, सून्दर अभिनय👍👍👍🙏

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 Год назад +2

    💐💐🙏🙏

  • @ashmijadhav6010
    @ashmijadhav6010 Месяц назад +1

    अतिशय उत्तम लेखन व विषय मांडणी सादरीकरण खूप अप्रतिम.❤

    • @rscreations3598
      @rscreations3598  17 дней назад

      अश्मीसर,थॅंक्यु!

  • @bhimraokamble3673
    @bhimraokamble3673 4 года назад +2

    Chhan shortfilm!

  • @vjanand1819
    @vjanand1819 3 года назад +4

    खूप खूप सुंदर आणि आपले आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
    सावित्री ज्योतिबा फुले यांना अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rscreations3598
      @rscreations3598  3 года назад

      आपली प्रतिक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे !

  • @santoshsurashe8505
    @santoshsurashe8505 2 года назад +2

    Bestest ❤❤