- Видео 7
- Просмотров 281 230
R S CREATIONS
Добавлен 11 авг 2017
स्वाभिमानाचा मळा | Swabhimanacha Mala | Marathi Bhimgeet |
RS creations presents
Swabhimanacha Mala |स्वाभिमानाचा मळा | 2024 |
#bhimgeet
Song details:
Song: Swabhimanacha Mala
Music,lyrics & produced: Rajesh Pawar
Singer: Kashmira Savant
Dancers : Sanchi Kamble, Siddhi Pawar,Shalvi Pawar, Saniya Khetri And Shreya Sawant.
Mixed and mastering: Raju Killekar (राजू किल्लेकर)
Video credits
Director, cinematographer & editing:
Harshal K Sawant
Art Director: Vicky Mohite
Make up & costume styling: Pooja Sawant
Locations: Pednekar farmhouse Ratnagiri, Dr. Babasaheb Ambedkar statue Ratnagiri, Shivshrushti Ratnagiri near Ratnadurg fort
Special Thanks-
Ratnagiri municipal corporation
Pramesh Pednekar
Suraj Pawar
Bhakti Sawant
Ajay Pawar
Sandesh Pawar
Sushil Sawant
Pankaj Ra...
Swabhimanacha Mala |स्वाभिमानाचा मळा | 2024 |
#bhimgeet
Song details:
Song: Swabhimanacha Mala
Music,lyrics & produced: Rajesh Pawar
Singer: Kashmira Savant
Dancers : Sanchi Kamble, Siddhi Pawar,Shalvi Pawar, Saniya Khetri And Shreya Sawant.
Mixed and mastering: Raju Killekar (राजू किल्लेकर)
Video credits
Director, cinematographer & editing:
Harshal K Sawant
Art Director: Vicky Mohite
Make up & costume styling: Pooja Sawant
Locations: Pednekar farmhouse Ratnagiri, Dr. Babasaheb Ambedkar statue Ratnagiri, Shivshrushti Ratnagiri near Ratnadurg fort
Special Thanks-
Ratnagiri municipal corporation
Pramesh Pednekar
Suraj Pawar
Bhakti Sawant
Ajay Pawar
Sandesh Pawar
Sushil Sawant
Pankaj Ra...
Просмотров: 5 215
Видео
प्रजासत्ताक दिनानिमित्त योगासने प्रात्यक्षिक शाळा जि.प.शाळा कोतवडे गावणवाडी रत्नागिरी.
Просмотров 33511 месяцев назад
'वेळ' या गोष्टीचे सादरीकरण करताना गार्गी ..std-2.. शाळा कोतवडे गावणवाडी रत्नागिरी.
Просмотров 122Год назад
गणित पेटीद्वारे अध्ययन
Просмотров 104Год назад
गणित पेटीद्वारे अध्ययन करताना जि.प.शाळा कोतवडे गावणवाडी.Using the maths kit school kotawade Gavanwadi Ratnagiri.
मी सावित्री..!(एकपात्री)
Просмотров 268 тыс.5 лет назад
लेखन व निर्मिती- राजेश शांताराम पवार दिग्दर्शन- श्रीकांत पाटील सर कलाकार- श्रेया शिवाजी जाधव छायांकन व संकलन- हर्षल कृष्णा सावंत निवेदक - विवेक वाडये #मीसावित्री Writer & Producer - Rajesh Shantaram Pawar Director - Shrikant Patil sir Actor - Shreya Shivaji jadhav Editing & Cinematography - Harshal Krushna Sawant Vocals -Vivek wadaye IN RATNAGIRI...MAHARASHTRA.... India IMPORTANT NOTICE : These...
युद्ध नको, मज बुद्ध हवा! _ Yuddha nako maj Buddha hava _ Rajesh Shantaram pawar #Buddha
Просмотров 6 тыс.5 лет назад
Poet : Rajesh Shantaram pawar Voice : Vivek wadaye Visuals : Harshal K Sawant #Ratnagiri Maharashtra
"Shravanmas" poem |श्रावणमास कविता
Просмотров 1,9 тыс.5 лет назад
Poet- Rajesh shantaram pawar Voice and -Vivek Wadaye कवी-राजेश शांताराम पवार स्वर-विवेक वाडये Like,Shere, subscribe and press the bell icon to never miss an update लाईक करा,शेअर करा,सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरुन पुढील येणारे नवनवीन व्हिडीओ लवकर पहाता येतील.
🎉 खूप छान राजेश पवार सर... Good direction..
सर... नमस्कार!! तुम्ही लिहिलेली सावित्रीबाई खूपच छान होती, अंजन घालणारी डॉक्युमेंटरी फिल्मीरुपात सादर करणे व मांडणे आणि तेही एकपात्री प्रयोगात.... खरोखरच हा क्षण मनाला सुखावणारा होता. अभिनय लाजवाब, दिग्दर्शन, छायाचित्रण अगदी अफलातून... ती पणती, ती थरकाप उडवणारी अंधूक रोशनाई.... अगदी पात्रात भिडल्या या सर्व गोष्टी. सलाम स्त्रीशक्तीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना ...आणि तुमच्या लेखणीलाही.... धन्यवाद सर . आपल्यासारखे वाचक आणि विचारक माझ्यासारख्याच्या गाठीशी आहेत, त्यामुळे तर हा गाडा पुढे जाईल...
आपलीही प्रतिक्रिया फार मोलाची आणि एक संवेदनशील मन दर्शविणारी आहे. एका कलाकाराला कलाकाराचे दु:ख,नियोजन,मेहनत कळते. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
❤❤
नेवसे पाटील असं आहे खूप छान 😊अप्रतिम आहे
आपल्या सूचनेबद्दल आभार!
खूप छान
Thank you madam !
Very nice
Thank you!
Nice ❤❤❤
खुपच छान.
👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान👌🏻👌🏻👌🏻
Thank you!
खूप छान
खूप छान 👌👌
खूप छान, बोलायला शब्दच नाहीत❤❤
खूपच सुंदर सादरीकरण.पण यातील शेट? H haa शब्द खटकत होता
त्यांच्या चरित्रात शेठ हा उल्लेख आढळतो.
very good 👍👍
Khup chan अभिनय🎉🎉🎉
प्रत्येक स्त्रीने वाचावं असं चरित्र...... जिच्यामुळे आज आपण सर्व स्त्रिया सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहोत
अगदी बरोबर!
सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद तुमच्या या नाटकांमधून सावित्रीबाई फुले आमची माय दिसली
आपली सर्वांचीच माय आहे.
सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद ताई तुमच्यात सावित्रीबाई फुले दिसल्या तुम्ही एवढा त्रास सहन केल्या म्हणून आम्ही शिकलो माऊली
होय,याचं सर्वांनीच भान ठेवायला हवं!
🥺
धन्यवाद !
Khup chhan abhinay tai
खूप सुंदर 👌👌👌👌👌
धन्यवाद!
खूप छान 😊
जुन्या आठवणींना उजाळा दिला . खूप छान वाटल . एक पात्री नाटक बघून. आमच्या पुढे माडण्या बदल धन्यवाद ❤😊
17:14 Apratim
धन्यवाद सर!
Superb
आपल्या सारख्या मोठ्या माणसाकडून कौतुक होणे ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे!
Khup chan
मस्तच आहे👌👌👍👌👌
Thank you sir!
❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम 🌹🌱🙏
Thank you !
Waaa mast
Thank you!
भीमगीत खूप छान आणि सुंदर आहे.आपल्या उपक्रमास शुभेच्छा!
खूप खूप आभारी आहे सर !
❤❤ 😊 khup mast
Thank you sir!
खुप छान भाई
आपल्या एवढ्या शब्दांनी पण बळ येतं !
Khup mast Pawar sir
Thank you madam!
🎉
खूप सुंदर ❤❤❤❤🎉🎉🎉😢
Thank you!
🎉🎉💐💐🤝👏👏👏
अतिशय उत्तम लेखन व विषय मांडणी सादरीकरण खूप अप्रतिम.❤
अश्मीसर,थॅंक्यु!
Khup chan purn timche abhinandan ❤🎉
Thank you!
खुप छान सर .तुम्हाच्या सर्व टीम चे अभिनंदन
Thank you !
Very nice👍
Thank you very much!
Nice 👍
अप्रतिम
असेच पाठीशी रहा!
Ek no 👌👌 सर्वांचे अभिनंदन, आणि खूप शुभेच्छा
सुंदर गीत.गीता चे बोल अप्रतिम....
खूप खूप आभारी!
Very nice dance ❤
पूर्ण शाळा भातगाव 1शाळा मध्ये हे गाणं सादर केल होत आज किती वर्षांनी हे ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप सुंदर पवार गुरुजी 👌
Super 👌👌👌
मित्रा,खूप खूप आभार!
खूप सुंदर अप्रतिम गीत, सादरीकरण सुंदर, धन्यवाद