नागपूर हिवाळी अधिवेशन चालू होणार आहेत तिथे आम्ही सर्व खूप मोठे जण मुकुल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरती वय वहाड व लवकरात लवकर भरती निघावी यासाठी आंदोलन होणार आहेत तर तिथे वन सेवक वनरक्षक यासाठी पण आंदोलन करू या सर्व उमेदवारांनी तिथे येण्याची कृपा करावी
सर भरतीसाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे प्रयत्न करु आम्ही वेळ पडलीच तर आंदोलन करु, पोलीस भरती वारंवार होते मग वनरक्षक ची भरती जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या तरी सरकारने भराव्यात.. भरतीची तयारी करणारा एक प्रामाणिक विद्यार्थी.... मी वाशिमकर MH -37 🔥😡🇮🇳⚔️🇮🇳
सर प्रथम 16 ऑक्टोंबर 2012 शासन निर्णयात बदल करा जो वनरक्षक भरती मध्ये 1994 ते 2004 यांनाच 10 टक्के आरक्षण लाभ दिला जातो.परंतु ते उमेदवार मिळत नाहीत व वनविभागातील अनुभवी उमेदवार यांचे नुकसान होते.त्यामुळे या नियमात बदल करा ही विनंती आहे.❤जय महाराष्ट्र ❤
सर भरती निघाली पाहिजे आणि जो पेपर पॅटर्न आहे 60 प्रश्नाचा तो बदलून पुन्हा 120 प्रश्नाचा पाहिजे जेणेकरून तुक्केबाजी झाली नाही पाहिजे मागच्या वर्षी आमचं खूप नुकसान झालं
Sir वनरक्षक साठी graduation vale Qualify झाले पाहिजे बेरोजगारी खूप आहे सर्वांनाच समान संधी असायला हवी.... जास्त qualification चालत नाही ha काही criteria नाही होऊ शकत

Police bharti nighnarch ahe pan shevak sathi jast prayatn karava lagnar ahe sagle milun jau apan
राहुल सोनवणे सर व्हिडिओ बनविण्यासाठी खूप मेहनत घेतात.
राहुल सरांच्या व्हिडिओ मध्ये सत्यता असते.
सरांचे मार्गदर्शन हे खूप मोलाचे योगदान आहे.
सर्वांनी मिळून सहकार्य केले तर भरती येइल 💯 अजुनही वेळ गेली नाही एकत्र या निवेदन द्या... ❤
एकच मिशन वनरक्षक 2025 ❤❤❤
तुमचा video बघून थोडा धीर आला..💚
सर तुमच्या व्हिडिओ ची वाट पहात होतो आता थोडा धीर आला❤❤ सपोर्ट सिस्टम ❤❤
❤❤❤❤❤
धन्यवाद सर ❤🙏🙏
Sir वय वाढ झाली पाहिजे आणि भरती पण लवकरच सुरू झाली पाहिजे
राहुल सरांचे मनःपूर्वक धन्यवाद ❤
वनरक्षक भर्ती यायलाच पाहिजे......
सर भरतीसाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे प्रयत्न करु आम्ही वेळ पडलीच तर आंदोलन करु, पोलीस भरती वारंवार होते मग वनरक्षक ची भरती जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या तरी सरकारने भराव्यात.. भरतीची तयारी करणारा एक प्रामाणिक विद्यार्थी.... मी वाशिमकर MH -37 🔥😡🇮🇳⚔️🇮🇳
हो ना निघाली पाहिजे भरती
सर आम्ही तुमचा व्हिडीओ पाहता च like ❤ करते. आम्ही वनरक्षक भरती साठी तुमच्या सोबत आहे सर 👍
Sir vanrakshk cha syllabus varti ek video banva please 🙏
Sir vansevak padasathi konata abhyas karaycha Ani kay yeil pepar sir plz samjava mala
🙏 धन्यवाद sir खूप खूप धन्यवाद
हो सर नक्कीच प्रयत्न करू💯 आम्ही तयार आहोत 🔥💯
Sar Anukanpa walya cha ky Hoiel sar
Sir amravati pesa madhe waiting wale ghr't Nahi aahe Sir tar Kay karayche
Sir vansevk sathi saga
Thanku
सर पुढील सरळ सेवा कोण घेणार mpsc की TCS IBPS please sanga sir
Trti police dv zaly tr next process ky ahe ata.... Information dya
Waiting bddl pn pathpurrava kra sir please.
Sir vansevak ani vanrakshak he दोन्ही pde nighale pahiej
Sir khup bar vatal tumch video bagun
Sir vanasevak sathi physical ky ahe
सर, वनरक्षक पदाची भरती साठी वयोमर्यादा शिथिल करावी ही नम्र विनंती. 😊
Sir thank you 🙏
Sir age vadh var pan prayant kara
Sir Tumi please free classes ghya n RUclips var vanrakshak Bharti Che 🙏roj live classes
सर प्रथम 16 ऑक्टोंबर 2012 शासन निर्णयात बदल करा जो वनरक्षक भरती मध्ये 1994 ते 2004 यांनाच 10 टक्के आरक्षण लाभ दिला जातो.परंतु ते उमेदवार मिळत नाहीत व वनविभागातील अनुभवी उमेदवार यांचे नुकसान होते.त्यामुळे या नियमात बदल करा ही विनंती आहे.❤जय महाराष्ट्र ❤
Age vadun denar ahet ka
thank you sir
Sir , ya vedes pan vanrakshak cha paper TCS gheil ka
सर वनरक्षकला वयोमर्यादा किती आहे.SEBC
सर भरती निघाली पाहिजे आणि जो पेपर पॅटर्न आहे 60 प्रश्नाचा तो बदलून पुन्हा 120 प्रश्नाचा पाहिजे जेणेकरून तुक्केबाजी झाली नाही पाहिजे मागच्या वर्षी आमचं खूप नुकसान झालं
Thank you sir chagal wattal aykala
Sir van rakshak exam sathi konat book read kel pahije???? Plz reply
sir mi 12वी आर्ट्स मधून केली आहे तर मी from भरू शकतो का
sir वनरक्षक भरतीला कॉम्पुटर. ची सर्टिफिकेट लागेल का
Yevdh confirme sanga kii
Sir वनरक्षक साठी graduation vale Qualify झाले पाहिजे बेरोजगारी खूप आहे सर्वांनाच समान संधी असायला हवी.... जास्त qualification चालत नाही ha काही criteria नाही होऊ शकत
Sir vanshevak madhe ground ahe ka paper ahe
गुड दादा
सर वनसेवक भरतीला वनरक्षक पेक्षा height कमी असणार काय....
Sir vansevaka la TCS abhayas karayala chalanar na
सर एज वाढून भेटेल ना मझ सध्या 32 आहे
Sir pepar honar ka aani garaud honar ka sanga sir
OBC femle chi age kiti lagte
सर वनसेवक ला वय किती असणार आहे प्लीज रिप्लाय द्या
वनरक्षक आणि वनसेवक वेगळी पदे आहेत का sir
सर आदिवासी स्पेशल भरती होणार होती.काय झाल
सर वनरक्षक भरती कधी निघणार आहे
Full support for forest guard recruitment
Tnx sir
💯 प्रयत्न करू
सर फक्त negative system राहायला पाहिजे भरती मध्ये वनरक्षक मध्ये
Zal n election aata tri forest bharti nighnar ahe kay nahi
Sir Vansevak syllabus ky ahe? Books ? Sanga please
सर वनसेवकाला सगळ्यांना संधी भेटली पाहीजे
वन सेवक ही भरती आठवी पास वर निघणार का
सर या व्हिडिओ मधुन काय समजायचे
सर.कधी.निघेल.भरती
First view sir...❤
Most powerful details sir
Support system
🎉🎉🎉
Sir bach Kara na chalu please 🙏
I am mission is forest bharti
❤❤❤❤
Tattoo chalto ka sir forests bharti la 😮😢
Rahul sir tuhmi तुमची बोली भाषा सुधरवा पहिले कारे तुरे नका करू
❤
Rahul sir tuhmi तुमची बोली भाषा सुधरवा पहिले कारे तुरे नका करू
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤