ताई खरतर तुमच्या आईला hats off आहे. त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या बहिणीना किती perfect आणि जबाबदारीने सगळ्या गोष्टीं manage करायचे शिकवले आहे.तुमचा उत्साह बघून खरोखर खूप positive feeling होते. मी जिलेबी आणि फाफडा नक्की करून बघेन. ❤❤❤
ताई तुम्ही जे मुलांशी बोलता ते मला खूप आवडतं . मी आत्ताच तुमचे व्हिडिओ बघायला लागले ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडता ❤👌 ताई तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जा ❤🥰
ताई साड्यांची चॉईस 1 नं 😊खूप सुंदर दिसता तुम्ही ह्या साड्या मध्ये ,,, ताई व्हिडिओच्या end la बाप्पांचा फोटो ठेवा ना ,रोज वेगवेगळे ..ब्लँक असते ना चांगले नाही वाटत , ताई आमच्या इकडे या टाईम काढून जुन्नर ला ,,,शिवजन्मभुमी मध्ये शिवनेरी किल्ला पाहायला ,आणि आम्हालाही भेटायला☺️☺️☺️🤗🤗🤗♥️
जिलेबी फाफडा जेठालाल चा फेवरेट आहे एकदा त्याची रेसिपी दाखवा ना तुम्ही कोणत्या डाएट करतात ते पण सांगा रोज रोज नवीन खाऊन मुले एकदम खुश होतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 छानच मस्त🎉🎉🎉🎉🎉
ताई खरतर तुमच्या आईला hats off आहे. त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या बहिणीना किती perfect आणि जबाबदारीने सगळ्या गोष्टीं manage करायचे शिकवले आहे.तुमचा उत्साह बघून खरोखर खूप positive feeling होते. मी जिलेबी आणि फाफडा नक्की करून बघेन. ❤❤❤
Thankyou 🥰
खूप छान जिलेबी आणि फाफडा... सुगरण आहात तुम्ही ❤❤
हॅलो ताई तुमच्या रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटतंय कधी जेवायला येईन असं वाटते. तुम्ही खूपच सुगरण आहात.
Thankyou 🥰
Yes❤
1.@@suvarnalonare
ताई तुम्ही जे मुलांशी बोलता ते मला खूप आवडतं . मी आत्ताच तुमचे व्हिडिओ बघायला लागले ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडता ❤👌 ताई तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जा ❤🥰
Very nice view 😊jilebi fafda my favourite 😋😋 kharch khup Chan disat hote😊
Tai evdhyat tumhi khup thaklya sarkhya dista,rose water facela lawat ja aani dolyawr cotton bhijwun thewa tumhala fresh watel
ताई,मोड आलेला नारळ दिसला व्हिडिओ मधे मोठ्या कुंडीत लावा तो नारळ.नंतर मोठा झाल्यावर शेतात लावा.❤❤❤
जय श्रीराम, छान जिलेबी फाफडा, फ्रिजची साफसफाई छानच!
Yess. Gujarat k..jalebi fafda.....pehle fafda khate h...fir jalebi....Gujarat k. Street food h. Or..bahot.famose. Dushera m. Khaya. Jaata h.
Ok
जिलेबी बघुन तोंडाला पाणी सुटले ,👌👌👌
Khupch chan banvle jilebi fafda..looking delicious 🤤 👌👌 maza mulga pan Rahul sarkhacha tarkmetha bhagun j1, nasta karto..😅😀
खूप छान व्हिडीओ. जिलेबी फाफडा १ch नंबर ताई 👌🏻👌🏻
Chhan vlog tai,,,jalebi aani fafda,,donhi sundar disat hote,,,,khayla tar mastach asnaar,,,
ताई जेठालाल जलेबी फाफडा एकदम मस्त 👌👌😋
Kaku tumcya recipe khup chan astat aani ek sangayc mhatal tar tumcya recipe zatpat astat bagitlya varac aas vatat ki aapan lagec try karu.kaku bakarvadichi recipe dakhava
ताई जेठालाला पण जीलेबी फापडा आवडते 😂
Super tai... Me tumche navin subscriber..me Karnataka chi ahe... Tumche video avadtaat mala... 👍
Tai he saddi khup chan watat ah
सुवर्णा बनले जीलेबी फापडा एक नंबर तु सुगरण आहे फिंज छान साफ केला मसुरपुलाव मस्त केला❤❤
Khup chhan jelibi & fafda banvila tai mi pan karun bagel ❤nice video tai❤
ताई जिलेबी आणि fafdacha शॉर्ट video पहिला पण मला याची डिटेल recipe चॅनल la टाका खूप छान recipe 👌👌👌😋😋😋
ताई तुम्ही अन्नपुर्णा आहात...घर पण खुप सुंदर ठेवलं आहे...छान सुगरण आहात मला पण तुमच्या कडून शिकायला खूप आवडेल..❤❤
Thankyou 🥰
गुजराथी पदार्थ आहे सुवर्णा जिलेबी फाफडा छान विडिओ आहे 👌👍🥰
सर्वच पदार्थ खूप छान बनवता ताई तुम्ही,😋😋
सेम माझ्या पण् फिरज असंच आहे 🎉 नेहमी मंच साफसफाई करून घेते मी फिरजची❤ बाकी विडियो छान मस्त आहे
Thankyou 🥰
1.. No... Very nice taaiiiiii👍👍👍
जिलेबी फाफडा मस्त ताई खुप काम करता तुम्ही
ताई साड्यांची चॉईस 1 नं 😊खूप सुंदर दिसता तुम्ही ह्या साड्या मध्ये ,,, ताई व्हिडिओच्या end la बाप्पांचा फोटो ठेवा ना ,रोज वेगवेगळे ..ब्लँक असते ना चांगले नाही वाटत , ताई आमच्या इकडे या टाईम काढून जुन्नर ला ,,,शिवजन्मभुमी मध्ये शिवनेरी किल्ला पाहायला ,आणि आम्हालाही भेटायला☺️☺️☺️🤗🤗🤗♥️
Patal kobichi bhaji vlog madhe dakhava Tai 😊as usual vedio khup Chan 😊😊🎉🎉
Khup chan disat ahe jellybi bhari masur pulav pn mast
Shenga fodnyachi clip milte chimtya type usful ahe
Shree Swami samarth 🙏🌹🙏
जिलेबी फाफडा जेठालाल चा फेवरेट आहे एकदा त्याची रेसिपी दाखवा ना तुम्ही कोणत्या डाएट करतात ते पण सांगा रोज रोज नवीन खाऊन मुले एकदम खुश होतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 छानच मस्त🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
खुपच छान रेसिपी आहेत सगळे ताई 👌👌
ताई खूप छान मसूर पुलाव केला
Freezer la door nhi ka ?
Gouda masla ki. Link. Bta sakte h
Tai tumchi pattakobi chi bhajichi recipe sanga n tai please
Patal kobi bhaji recipe dakhval ka
Waaaaaa jilebi phaphada mast mast mast
ताई लसणाला तेल आणि मीठ लावा लवकर निघून जाते टरपल... 😊
Yummy 😋😋
दुधाचा भाव कसा आहे. गाईचे दूध कसे लिटर आहे. म्हशीचे कसे लिटर आहे.
45 रू लिटर
Khup chan mast recipe 👌👌 tai amhi tumchi kurdai ghtli khupc mast ahe . 👍🎉🍫🍫 Mala tumche video khup awdtat now enjoy jilabi 😄👌👌
Thankyou 🥰
खुप छान रेसिपी आहे ताई 👌😋
हाय सुवर्णा खूप छान झाली जिलबी फापडा नंबर एकच❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Jilebi,Fafda very tempting..Mavshi tu na kharach sugran aahes..👍😋
Thankyou 🥰
Khup chan jalebi fhapda
खुप छान...........👌👌👌
सुवर्णाताई जिलेबी फाफडा
लवकर recipe टाका ताई खूप छान मसूर पुलाव 👌👌👌😋😋😋
आहे रेसिपी चॅनल वर व्हिडिओ पहा माझा suvarnas kichan...
Also chips ki recpie do plz bhabhi
जिलेबी फाफड़ा खुप्प छान खप काम करता तुम्ही
ताई. जिलेबी खूप छान दिसते 👌👌
Tai tumi swatach hotel takun ghya khupch Bari😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😎
Khup chan recipe ahe tai
1 nambr ❤ khup khup chan video Tai ❤❤❤
👌👌😋👍
1ch number resipi
Tumcha ghari yeun jevav Vatat ahe
🍛🍛🍛🍛🍛🍛
खुप छान जीलेबी फापडा ताई आणी खुप खुप अभिनंदन
Réel khup chan asatat bhaghte mi
Thankyou 🥰
Nice recipe 😊😊
ताई मला माडे पाहिजे नाशिक मध्ये तुम्हाला माहित असेल तर सांगा मी येणार आहे मी बीड वरून येणार आहे
Mala dalbatti vangiche bharit
Good afternoon tai
आज रात्रीच्या जेवणाला मी पण करणार मसूर पुलाव माझी आवडती डिश ❤❤
Thankyou 🥰
खुप छान व्हिडिओ 😊❤🎉
First comment 👍👌👌👌😋😋
Wow jalebi fafada aamcha suratche famous aahe 1
Thankyou 🥰
Pathal kobichi bhaji recipe dakhva na tai... Pls
Ok
खूप छान ताई व्हिडिओ
Video cha wait krte hote me😊
खूप सुंदर रेसिपी
Tai recipe send kara plz 🙏
Ok mi करनार आहे recipe चॅनल वर
❤
Amhala kontech msale mahit n y kaku.amhi use pn ny krt amcha fkt agri koli msala
Rahul dada chi majja ahe❤
😂🤗
मस्त व्हिडिओ मावशी
Tumcha mulga ky kam krto kaku
Very nice 👌
Nice
विरजण लावल्यावर डब्बा उघडा ठेव सुवर्ण कारण दहीला पाणी सुटते दहा पंधरा मिनिटांनी डब्बा झाकावा म्हणजे घट्ट दही लागते तसे करून बघ
Bhariiii
Khup chaan masaoor pulav😋
Thankyou 🥰
Masth
खूप छान
Goda masala ek kilo kasa ahe tai
7666140877 यावर माहिती मिळेल hii करा
तुम्ही तोमेसेसबघा
जलेबी फाफड़ा पाहुन तोडाला पाणी आल ताईं
Thankyou 🥰
Tai tumchyakde sheti kiti ahe
3एकर
हो, जिथे लक्ष्मी चे स्वागत नाही तिथे अलक्ष्मी घरात घुसते
🤗
खूपच मस्त
खुप छान ताई तुम्ही मला खूप आवडले
Thankyou 🥰
First view first comment😅😅
1st like
111k subscriber ❤🎉🎉🎉
Hi
❤❤❤
Nice video Tai 👌👌👌
पूजा खूप चांगली हे
Thankyou 🥰