खुप सुंदर सर तुमची प्रशंसा करायला हवे तसे शब्द नाही ओ खरच इतकं पोट तिडकिन कसं लिहिता ओ मला तुमच्या सगळ्या कथा खूप आवडतात आता पर्यंत 20ते 25 वेळा एक एक कथा ऐकली पण मन भरत नाही tnx sir
सर नमस्कार, तुम्हाला मी मनेराजुरी येथील युथ फाउंडेशन च्या कार्यक्रमात तुम्हाला पहिल्यांदा कथाकथन आयकले,मग आवड निर्माण झाली,मग तुमची पुस्तके शोधायला सूर वात केली आणि मला फेसा टी पुस्तक सापडले मला इतके आवडले, मी फेसाटी कमीत कमी 25 ते 30 वेळा वाचले,आणि मला असे वाटते की सर तुम्ही फेसाटी भाग 2 लिहावा, मनापासून विनंती , फेसाटी पण मोबाईल वर आयकायला आवडेल,मी तर दीपक रेगे सरांच्या मागे कितीतर वेळा विन्नती केले आहे की खोत सरांची फेसाटि आयकावा,pls सर
Ghar Ghar ki kahani,utarvayat Aai-babasobat rahan,tyanch davapani pahan hi lekranchi(lyok n lek) yanchi jababdari ahe....pn kitijan.....? Jyani apnas he jag dakhval,tyanchyashi pratarna nko.....Apratim katha sirji
आदरणीय प्रा आप्पासाहेब खोत सर आपल्या सर्व कथा मी मन लावून ऐकत असतो
अत्यंत भावपूर्ण कथा.
आप्पासाहेब खोत सर आपले मनःपूर्वक आभार वाटणी कथा खूप छान आहे ❤❤👌👌👌👌👍👍👍👍👍भविष्यामध्ये अशा वाटण्या कधीही होऊ नये ही दक्षता ये युवक मित्रांनी घ्यावी
अतिशय प्रभावी पणे कथाकथन झाले खूपच छान
खुप सुंदर सर तुमची प्रशंसा करायला हवे तसे शब्द नाही ओ खरच इतकं पोट तिडकिन कसं लिहिता ओ मला तुमच्या सगळ्या कथा खूप आवडतात आता पर्यंत 20ते 25 वेळा एक एक कथा ऐकली पण मन भरत नाही tnx sir
खोत साहेब आपल्या सर्व कथा खूप छान आहेत. "गवनेर" ही कथा खूप आवडली.
खूपच छान सर!हृदयस्पर्शी कथा!
वाटणी ...
लय भारी
आपल्या सर्वच कथा समाजाला काहीतरी उपदेश देणाऱ्या असतात..
खूपच छान.. सर..नमस्ते
👌🏻👌🏻👌🏻
खोत सर अप्रतिम.🎉
खोत सौ.चा मीआवडता वाचक आहे
snder wastawwadi watani kathha kathanane spast dolyasamor chitra ubhe kele hote apan....hatsoff..
Nice story
Thanks all
एक नंबर कथानक
Very nice story sir.. keep it up..
It is touching story of every household in rural india
खूप छान .
🙏💐💐👌
❤
सर नमस्कार, तुम्हाला मी मनेराजुरी येथील युथ फाउंडेशन च्या कार्यक्रमात तुम्हाला पहिल्यांदा कथाकथन आयकले,मग आवड निर्माण झाली,मग तुमची पुस्तके शोधायला सूर वात केली आणि मला फेसा टी पुस्तक सापडले मला इतके आवडले, मी फेसाटी कमीत कमी 25 ते 30 वेळा वाचले,आणि मला असे वाटते की सर तुम्ही फेसाटी भाग 2 लिहावा, मनापासून विनंती , फेसाटी पण मोबाईल वर आयकायला आवडेल,मी तर दीपक रेगे सरांच्या मागे कितीतर वेळा विन्नती केले आहे की खोत सरांची फेसाटि आयकावा,pls सर
सर मनापासून विनंती 😊😊😊
@@nitinmhetre5051सर्व कथा संपल्यानंतर एक दिवस फेसाटी कादंबरी क्रमशः वाचणार आहे
@@appasahebkhotofficial1512 आभारी आहे सर विनंती मान्य केल्याबद्दल
कथा ऱ्हदयाला भिडली
खूप खूप छान कथा
👌👌
छान
प्रा आप्पा साहेब खोत यांच्या बद्दल बोलण्या साठी माझ्याकडे शब्द नाहीत आपण महान आहात
Ghar Ghar ki kahani,utarvayat Aai-babasobat rahan,tyanch davapani pahan hi lekranchi(lyok n lek) yanchi jababdari ahe....pn kitijan.....?
Jyani apnas he jag dakhval,tyanchyashi pratarna nko.....Apratim katha sirji