पिकांच्या जोमदार वाढीसाठी शेळीच्या लेंडीपासुन लिक्विड खत कसे तयार करायचे # लेंडी खत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 24

  • @surendrashinde760
    @surendrashinde760 Год назад +5

    नमस्कार दादा,
    एक नविन विचार..खुप चांगली पद्धत.नक्कीच उत्तम रिझल्ट येणारच.
    मी नक्की वापरणार.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Год назад +2

    1 नंबर सर

  • @ajaylate8133
    @ajaylate8133 4 месяца назад +1

    वेस्ट डि कपोस्ट एवजी गायीचे गोमुत्र वापरले तर चालेल का

  • @Uodolar
    @Uodolar 21 день назад +1

    वेस्ट डी कम्पोजर नाही वापरलं तर चालेल का? तसेच लेंड्या ताज्या घ्यायच्या की शिळ्या?

    • @aapalashetifundaabrahmhana5472
      @aapalashetifundaabrahmhana5472  21 день назад +1

      @@Uodolar वेस्ट डी कम्पोजर हे खत कुजवण्याचे काम करत म्हणुन वापरायचं आणि लेंडी ताज्या किंवा शिळ्या दोन्ही चालतील

  • @chandanbhope6299
    @chandanbhope6299 Год назад +2

    छान प्रयोग भाऊ

  • @er.akshayjavkar1554
    @er.akshayjavkar1554 9 месяцев назад +1

    Mango 🌲 la dila tar chalyel ka?

  • @gavran_shetisawant
    @gavran_shetisawant Год назад +5

    शेळीच्या लेंडि पासुन तयार केलेल खत. मी हळदीला दिल खुप छान रिजल्ट आहे.मी त्या हळदीचा पुर्ण वीडियो यूट्यूब वर टाकणार आहे.🙏

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Год назад +1

      No द्या. मग मॅन्गो kajuna रासायनिक खत द्यायची गरज नाही काय

  • @samadhansonawane1143
    @samadhansonawane1143 Год назад +1

    Kiti Divas ledi ce bochake tevayace dada

  • @vikasuikey7761
    @vikasuikey7761 Год назад +1

    दादा कापसाला फवारणी ही वापरू शकतो का

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 7 месяцев назад

    संत्रा 🍊 साठी चालेल का

  • @santoshlandge7598
    @santoshlandge7598 Год назад +2

    🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹
    नमस्कार भाऊ आपण सांगितलेलं लिक्वीड खत गावरान कांदा पिकाला वापरता येईल का ?
    वापरता येत असेल तर ड्रिपद्वारे एकरी किती प्रमाणात घ्यावे?

    • @aapalashetifundaabrahmhana5472
      @aapalashetifundaabrahmhana5472  Год назад

      हे खत सर्व पिकांसाठी वापरता येते आणि हे खत ड्रिपद्वारे सोडण्यासाठी १ बँरेल ला म्हणजेच २०० लीटर पाण्यासाठी १० लीटर प्रमाणे हे खत घ्यावे 🙏🙏

  • @dipakjadhav817
    @dipakjadhav817 Год назад +4

    वांग्याचा आणि मिरचीचा प्लॉट दाखवा

  • @yashwantjadhav1369
    @yashwantjadhav1369 Год назад +1

    Mahiti lawkar sanga phapatpasara nako

  • @atharvpatil7776
    @atharvpatil7776 Год назад +1

    फोन नंबर दया पंपा किती हि / लि प्रमाण सांगा. फोन नंबर दया

    • @aapalashetifundaabrahmhana5472
      @aapalashetifundaabrahmhana5472  Год назад

      २० लीटर पंपाला अर्धा लीटर फवारणी साठी आणि ड्रिप मधून सोडण्यासाठी २००लीटर बँरलला १० लिटर