Chandrakant Patil Exclusive | अमित शाहांचा रात्री दोनला फोन आला...LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 53

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 6 месяцев назад +13

    *परत सांगतो...*
    *देशाचा कर्णधार बदलून देशाची मुंबई इंडियन्स नका करू..*
    🙏🙏
    *#400_पार** ✌️*
    *परत सांगतो...*
    *देशाचा कर्णधार बदलून देशाची मुंबई इंडियन्स नका करू..*
    🙏🙏
    *#400_पार** ✌️*

  • @Sairam44778
    @Sairam44778 6 месяцев назад +11

    कर्तृत्व शुन्य उपरा माणूस

  • @marti9653
    @marti9653 6 месяцев назад +3

    4 जून नंतर हेचं बोला पलटी मारू नका नेहमीप्रमाणे 😂😂
    हिमालयात जाणार का 45 नाहि आल्या तर 😂

  • @rahulkadam3602
    @rahulkadam3602 6 месяцев назад +2

    भाजप ने चंपा ला बोलून नाही दिले पाहीजे.. जेव्हा बोलतो तेव्हा पंचायत करतो.. अजित दादा ने चांगला हाकलून दिला बारामती मधून..

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 5 месяцев назад

    हा आमच्या शिरोळ तालुक्यात प्रचारा साठी आला असं काय एक वक्तव्य केल की संपूर्ण वातावरण विरोधकांच्या साठी लाभदायक झालं

  • @sandipm7950
    @sandipm7950 6 месяцев назад

    👍👍

  • @sushilkulkarni1802
    @sushilkulkarni1802 6 месяцев назад +2

    या माणसाकडून एकही काम होत नाही...! ह्याचे पुण्यातील पीए म्हणजे चहा पेक्षा किटल्या गरम अशाच प्रकार आहे..! दादा म्हणे कोथरूड चा जावई! एकही चांगलं काम पुण्यासाठी आणि कोथरूड करांसाठी आणि पालकमंत्री म्हणून सोलापूरकरांनीसाठी केलेले सांगा..!

  • @kk92920
    @kk92920 6 месяцев назад

    स्वतःसाठी नवीन मतदारसंघ शोधा साहेब आता.. आधीच तिकीट मिळायची मुश्किल आहे. त्यात हे असले तर्क. हा इंटरव्हीव बघून 10 12 सीट जातील तुमच्या.. 😂

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 6 месяцев назад

    ह्याच्या अशा बोलण्याने लोकांना आणखी निश्चित होत की ह्यांची परिस्थिती एकूणच वाईट आहे राज्यात.

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 6 месяцев назад +1

    दादा,फक्त पंचेचाळीस, खरं तर तुम्हाला अठ्ठेचाळिस पैकी प॔चावन्न जागा जिंकल्या पाहिजेत, ये मोदीजी की गॅरंटी है.

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 5 месяцев назад

    तु कोल्हापुरात तेवढं येऊ नकोस

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 6 месяцев назад

    तीनही कोणत्या? पुणे बारामती, शिरूर का?

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 6 месяцев назад

      सातारा, कोल्हापूर आणि अजून एक कोणती तरी..कदाचित बीड..

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 6 месяцев назад +1

    Champa Bai 😂😂

  • @prajreality7415
    @prajreality7415 6 месяцев назад +2

    18 jaga miltil tumhala
    Bjp-15
    Shinde shivshena-3
    Ajit pawar-000

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 6 месяцев назад +1

    हा माणूस डोक्यावर पडला आहे, 12ते 15जागा युतीच्या येतील कदा चीत आन हे 48म्हणत य खुळ.

  • @MandarKulkarni-fx9gl
    @MandarKulkarni-fx9gl 6 месяцев назад +4

    भाजपा महायुती ४५+

  • @Anirum267
    @Anirum267 6 месяцев назад

    26:53 अहो शिवाजी महाराजांच्या काळात पारशी धर्म येथे होता का ...... अग्यारी ला महाराजांनी कधी जागा दिली
    . आणि असलाच तर महाराजांनी कधी त्याला जागा दिली असा कुठे उल्लेख आहे का .....
    काहीही बोलायचं

  • @samadhandhengale810
    @samadhandhengale810 6 месяцев назад +1

    45नक्की येतील 3 वर प्रयत्न करत आहे मग बाकीचे पक्ष काय झीरो का काय नालयकाचा कळस झाला राव

  • @pash27
    @pash27 6 месяцев назад +1

    5 ची वढली का

  • @pratikm9846
    @pratikm9846 6 месяцев назад +2

    इतकं अवास्तव बोलू नये

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 6 месяцев назад

    सुरक्षित मतदारसंघ शोधा दादा...
    फडण२० तुम्हाला तिकीट भेटेल का नाही ते पहा...

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 6 месяцев назад +1

    चंद्रकांत दादा
    जर महाराष्ट्र मधे बीजेपी एनडीए चे 40 जरी आल्या तर मि आपले कड़े 1 kg चितले चे पेढ़े
    अन
    1kg काका हलवाई चे पेढ़े घेवून येनार।
    35 आले तरी देनार।
    बस

  • @Gmgm189
    @Gmgm189 6 месяцев назад

    तेरे नाम

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 6 месяцев назад +1

    45काय दहा तर येऊ दे मोदी पडणार आहे

    • @nationfirst1961
      @nationfirst1961 6 месяцев назад

      मोदी 307+
      महाराष्ट्र जानार नाही
      अन
      गेला तर दुर्दैव
      भारता सर्व राज्य मोदीमय
      अन
      महाराष्ट्र -- काय शब्द लिहु
      बघुत ५ जून ला

  • @ballisheth3992
    @ballisheth3992 6 месяцев назад +2

    15 आल्या तर नशीब

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 6 месяцев назад

    Awaz motha kara music nako. Bollela kalat nahi.

    • @yogeshkute6596
      @yogeshkute6596 6 месяцев назад

      सुरुवातीला फक्त म्युझिक आहे

  • @akshay._762
    @akshay._762 6 месяцев назад

    Very nice joke

  • @vivekkamtikar4268
    @vivekkamtikar4268 6 месяцев назад +1

    Can't hear clearly

  • @eknathkale483
    @eknathkale483 6 месяцев назад

    Ha gela baramatila seat padli samja ha aani Raj thakre jite jatil ti seat padli manun samja

  • @eknathkale483
    @eknathkale483 6 месяцев назад

    Hy Champa la serious kini ghet nahi ha adun madun joke marto

  • @rutwijaghor5880
    @rutwijaghor5880 6 месяцев назад +2

    45 + yenar

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 6 месяцев назад +1

    आर एस एसचा देशभरात किती जागा येतील याचा कालचा सर्वे सांगतोय भाजपा ९८ ते ११८ पर्येंत मजल मारत आहे
    इंडिया गठबंधन ३०० ते ३२५
    मोदी सेठ जा रहे है अच्छे दिन आ रहे है

  • @ashutoshkalgaonkar8632
    @ashutoshkalgaonkar8632 6 месяцев назад

    Ha yzaahe mahayuti 10 aalya tari nasheeb

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 6 месяцев назад

    Yach sqatahch kahi nahi lagala akkal pajalayala 😂😂😂😂😂😂

  • @Swarajya-q3qry
    @Swarajya-q3qry 6 месяцев назад

    Champa swapnch baghtoy vatat

  • @vidyadham1772
    @vidyadham1772 6 месяцев назад

    One of the hopeless n useless fellow in bjp

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 6 месяцев назад +1

    चंद्रकांत पाटील किती हिशोब केला तरी लोकसभा बारामती लोकसभेमध्ये फक्त सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब जिंकून येणार आहेत मुंगेरीलाल के हसीन सपने तुम देखते रहो

  • @SkGade-g1t
    @SkGade-g1t 6 месяцев назад

    Feku

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 6 месяцев назад

    Chnppa fackat savpn bagha

  • @sanjaysikchi6840
    @sanjaysikchi6840 6 месяцев назад +1

    45 +he fix ahe mahauticha koni kitihi tondmari karat asale Tari Yat badal honar nahi