कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातली रानातले सोनं - अळंबी (Mashroom) 😍 | Alambi mashroom rovana | Konkan Sanskruti
    मंडळी सध्या कोकणात होतो पाऊस पडतोय आणि ह्या पावसाळ्यात दरम्यान कोकणात अनेक अशा रानभाज्या येतात. त्यापैकी सगळ्यात महागडी अशी रानवाची कुठली असेल ती म्हणजे अळंबी Alambi रोवणा Rovana मशरूम Mashroom. ही भाजी एका विशिष्ट कालावधीसाठी रानात Mashroom in Jungal उगवते. ह्या भाजीचा उगवण्याचा काळ पावसाळ्यादरम्यान एक विशिष्ट वेळेतच असतो. अळंबी रोवणाची भाजी Mashroom Sabji चवीला अगदी मटणापेक्षाही भारी असते. म्हणून प्रत्येक कोकणातला माणूस पावसाळ्यात ह्या वेळेची वाट बघत असतो की कधी एकदा रोवाना Mashroom सापडतील आणि आपल्याला खायला मिळतील.
    #KokanatilRanataleSonaAlambi #अळंबी #Mashroom #Alambi #Rovana #KonkanSanskruti
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 44