हिंदूत्वाशी गद्दारी करणारे पहा कसे बोलता 2019 ला भाजपला सोबत घेऊन मत मागीतली मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्वाची साथ सोडली हि गद्दारी नाही का लोक खूप लवकर विसरता
सगळं करून झालंय.२०१४ ला २८८ लढवुन ६६ मिळाल्या.ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र बाळासाहेबांनीच ठरवले.त्या सुत्रावर आपण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळेच उद्धवनी २०१९ ला भाजप बरोबर गद्दारी केली.
😊✔️ The results are clear.! Shiv Sena lead by Shinde is Original Sena.! People have denied you.! Because of unwarranted commitment by Jayant Patil to AIUB.
शिव सेना प्रमुख यांनी सुद्धा एक मार्ग सांगीतल होत उस्मान ठाकरे लक्षात ठेवता नाही आला तो मार्ग . शिवसेना प्रमुखाने सांगीतले होते ज्या दिवशी शिवसेना कॉग्रेस सोबत जाण्याची वेळ येईन त्या दिवशी मी शिवसेना नावाच दुकान बंद करेन. बोला उस्मान मार्ग कोण चुकल उस्मान ठाकरे कि एकनाथ शिंदे... पुन्हा जाता जाता सांगतो मर्द तोच ज्याने शिवसेनाशिल्लक ठेवली असा फक्त मराठा ढाण्या वाघ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च. जय महाराष्ट्र
तुम्ही तुमच्या स्वबळावर निवडणूक लढवायला पाहिजे होत्या तुमचे 100आमदार निवडणू आले आसते तुम्ही कॉग्रेस सोबत गेले राष्ट्रवादी सोबत गेले तुमच्या पक्षाचा सत्यनास तुम्ही तुमच्या हाताने केला संजय राऊत चे तोड बंद करा आहे ते पण जातील आता
लोकांना काऽऽही कळंत नाही , पैसे दिलेत बाबा, अदानींचे नाव घेतल्याशिवाय तुझी सभा होत नाही रे (मोदीजी , शहासाहेब) अरेरे काय बोलतोस ,खरंच तुझं मानसिक संतुलन बिघलंय उद्धव , वेड्याच्या इस्पितळात भरती हो , निदान पुढच्या निवडणूकीपर्यंत ठीक होशील
तुम्ही पहिल सांगा बाळासाहेबांचे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन गद्दारी का केलीत. नाहीतर नंतरच्या गोष्टी झाल्या नसत्या. तुमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा होती. असो... आता दुसऱ्याकडे बोट दाखवण्या पेक्षा लोकांची काम करा. नंतर लोक पहातील काय करायच ते
उद्धव साहेब ठाकरे आमचे आदर्श मुख्यमंत्री आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेब आता तुमचं सरकार येणार आहे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे हे 100% जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मुख्यमंत्री व विरोधी पक्ष व विधानपरिषद विरोध नेते शिव सैनिक आहे महाराष्ट्र राज्यात नंबर पक्ष शिवसेनच आहे ✌️☝️
महाराष्ट्र राज्य कय शाहाच्या बापाचा नाही किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्या नाही महाराष्ट्र राज्य फक्त मराठी माणसाचे आहे उद्धव साहेब तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या मागे आहोत ❤❤ 4:544:54
हिन्दूनसाठी काय केलं आणि आता मुस्लिम मतांसाठी काय काय करताय ते बघा. मा.हिंदुहृदयसम्राट असते तर तुम्ही ही भूमिका,हिन्दू विरोधी म्हणजे हिंदूंना नाराज करण्याची घेतली असती का? तुम्ही आपल्याच हिन्दू नां लांब करत आहात याचा पण विचार करूया.
आबिटकर साहेब म्हणतात, आम्ही मतदार संघात खुप कामं केलीत, एवढा निधी दिला, एवढी कामं झाली, कुठं आहेत ती कामं, कुठं आहे तो विकास. जरा गाववार जाऊन बघा तुमच्या कार्यकर्त्यांनी दिवे लावलेत, किती ढपला पाडलाय तो. तुम्हाला अश्या गावातून मत मागण्याचा अधिकार नाही.
उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यावर घरातून बाहेर पडले नाही . म्हणून आपले आमदारच घराबाहेर पडले हि वस्तुस्थिती आहे . जय महाराष्ट्र
वक्फ बोर्ड वरील भूमिका वर बोला साहेब.
तुम्ही CM असताना ७ मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेले ते पण सांगा...
हिंदूत्वाशी गद्दारी करणारे पहा कसे बोलता 2019 ला भाजपला सोबत घेऊन मत मागीतली मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्वाची साथ सोडली हि गद्दारी नाही का लोक खूप लवकर विसरता
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खूप वेगळे होते स्वबळावर सत्ता मिळवून दाखवून द्या उद्धवजी
सगळं करून झालंय.२०१४ ला २८८ लढवुन ६६ मिळाल्या.ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सुत्र बाळासाहेबांनीच ठरवले.त्या सुत्रावर आपण कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळेच उद्धवनी २०१९ ला भाजप बरोबर गद्दारी केली.
बरोबर बोला
😊✔️ The results are clear.! Shiv Sena lead by Shinde is Original Sena.! People have denied you.! Because of unwarranted commitment by Jayant Patil to AIUB.
आपण मुख्यमंत्री होता तेव्हा सुशांत सिंग राजपूत बद्दल काय करवाई केली.
तुम्ही काय काय केलं आणि आता काय काय करताय हे अख्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे.
उद्धव साहेब आम्हांला वक्फ बोर्ड पण मान्य नाही . पण तुम्हांला मान्य आहे त्याचे काय . जय महाराष्ट्र
Ghotale kiti ; ? Tumchi dadagiri khapvayachi ka? Jay Bharat
😅😅😅😅😅😅
शरदभाऊच्या नादाला लागून शिवसेना संपवली
वाचवली
@@shivajikurhe2171पुर्ण संपवली उध्दव ठाकरेनी
@@shivajikurhe2171
Sharad bhau swatah vachatil ka?
युती का तोडली २०१९ मध्ये ते सांगा प्लीज़
राईट
सांगितले की पंचवीस वर्ष सडले पाठीत खंजीर खुपसला म्हणून
कर्ज माफी झाली नाही काय दिवे लावले आहेत ठाकरे यांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच खान झाले आहेत
उद्धवा तू काय केलं नाहीस हीच तुझी चूक आहे
कोरोनामध्ये जिवंत राहिलास हे काय कमी आहे का?
@@vikaskadam4820मोदिमुळे सर्व साहित्य पुरवल मोदि साहेबांची
अल्ला हुं अकबर उद्धविद्दिन 💚 कोण होतास तू काय झालास तू मोदीजी जिंदाबाद 🚩🚩🚩
आम्ही तुमच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे साहेब पण बाळासाहेब ठाकरे सारखं वागा,वक्ह बोर्ड बदल बोला 🚩🚩
ठिक आहे पण आज ह्या चार पाच दिवसात तुमचे खासदार आमदार जे महिलांन विषयी वाकडे बोलले त्याचं काय?
उद्धवजी एकनाथ साहेब जे करतील ते तुम्हाला नाही जमणार
जनाब उद्दीबुद्दीन
कोरोनामधे उद्योग कुठे येत होते..स्वतःच कोरोनामधे घरात बसुन होते तर उद्योग आणण्याचा प्रश्नच येत नाही
वसुलीचा उद्योग जोरात चालू होता ना साहेब😂😂
Ho na yanna laj nhi ka watat
Jago Marathi lok ho jago
शिव सेना प्रमुख यांनी सुद्धा एक मार्ग सांगीतल होत उस्मान ठाकरे लक्षात ठेवता नाही आला तो मार्ग . शिवसेना प्रमुखाने सांगीतले होते ज्या दिवशी शिवसेना कॉग्रेस सोबत जाण्याची वेळ येईन त्या दिवशी मी शिवसेना नावाच दुकान बंद करेन. बोला उस्मान मार्ग कोण चुकल उस्मान ठाकरे कि एकनाथ शिंदे... पुन्हा जाता जाता सांगतो मर्द तोच ज्याने शिवसेनाशिल्लक ठेवली असा फक्त मराठा ढाण्या वाघ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च. जय महाराष्ट्र
बाळासाहेब यांनी ज्या काँग्रेस आणि शरद पवारांना वर्ज्य केले, त्यांच्या सोबत जाणे जनतेला आवडले नाही
तुम्ही तुमच्या स्वबळावर निवडणूक लढवायला पाहिजे होत्या तुमचे 100आमदार निवडणू आले आसते तुम्ही कॉग्रेस सोबत गेले राष्ट्रवादी सोबत गेले तुमच्या पक्षाचा सत्यनास तुम्ही तुमच्या हाताने केला संजय राऊत चे तोड बंद करा आहे ते पण जातील आता
मला दोन लाखांची कर्जमाफी झाली
तुमच्यापेक्षा शिंदे साहेब चांगले काम करतात
निदान शेवटच्या समेत तरी महाराष्ट्रासाठी तुमच व्हीजन कायते तरी बोलाव.नुसतीच टोमणे बाजीराव
भाजप महाराष्ट्त नकोच.भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा.उठा उठा दिवाळी झाली महायुतीच्या पराभवाची वेळ आली. महाविकास आघाडी झिंदाबाद.
घंटा वाजली आघाडी पडली 😂
Mahavikas Thagbandhan Alibaba 40 chor
Ho ka uddhav thakare kay bomb padtoye
Tyala bapachi kalji nhi watli to kay aapli kalji krnr tyane aatach eslam kabul kelaye
लोकांना काऽऽही कळंत नाही , पैसे दिलेत बाबा, अदानींचे नाव घेतल्याशिवाय तुझी सभा होत नाही रे (मोदीजी , शहासाहेब)
अरेरे काय बोलतोस ,खरंच तुझं मानसिक संतुलन बिघलंय उद्धव , वेड्याच्या इस्पितळात भरती हो , निदान पुढच्या निवडणूकीपर्यंत ठीक होशील
आताचा मुख्यमंत्री हा जरी शिवसेनेचा असला तरी चालेल कारण तो मुख्यमंत्री नाही तर एक रबर स्टॅम्प आहे
महाराष्ट्र फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा, या राजकारणी पुढारी कायम लक्षात ठेवावे
Uddhav saheb great
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
साहेब आपलं कोरोना काळातील काम विसरता येणार नाही 🙏
टोपे साहेबांनी छान हाताळले
खरच चांगल नेतृत्व
😂😂😂😂😂
तुम्ही पहिल सांगा बाळासाहेबांचे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन गद्दारी का केलीत. नाहीतर नंतरच्या गोष्टी झाल्या नसत्या. तुमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा होती.
असो... आता दुसऱ्याकडे बोट दाखवण्या पेक्षा लोकांची काम करा. नंतर लोक पहातील काय करायच ते
युती तोडली तीच मोठी चूक केली हे नाही कळलं का
आर बाबा तु हिंदुत्व सोडलय उद्धव खान
उद्धव साहेब ठाकरे आमचे आदर्श मुख्यमंत्री आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेब आता तुमचं सरकार येणार आहे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे हे 100% जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आणि तुळजा भवानीची देवळे वक्फ बोरडाला देवून टाकणार.
कोणी काहीही म्हणो पण मा. उद्धवसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच हे गुजरात धार्जिणेनी लक्षात ठेवावे. जय महाराष्ट्र..! जय शिवराय..!
Waqf board la kunaacya jaminichi garaj naahi , waqf board var bjp tapleli aahe samjle kaa ?@@AnjanaMunde-hl6gw
Kay pan 😅😂
मराठी माणुसची जमीन गुजरातला देण्यापेक्षा वक्फ बोर्ड आला देऊं। टाकावी. मराठी माणुस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी बेघर होण्यास तयार.
जोपर्यंत तुम्ही balasahebancha आदर्श पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करणार. बाळा साहेबांची भाषणे ऐका साहेब.
देवा भाऊ आता जनतेच्या दरबारात तुमचा न्याय होईल क्रूरपणे किती वागावं यालाही काही मर्यादा असतात
घंटा वाजली आघाडी पडली
आम्ही विचार करतोय की नोमानि सारखे यांना पाठिंबा देत आहेत कारण हे त्यांच्या मनासारखे वागत आहेत
ज्या अर्थी सिंधुताई सपकाळ उध्दव साहेबाना येऊन भेटतात तिथेच सार काही आल, Great
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र.. हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे....
फक्त उध्दव साहेब जिंदाबाद
@@shilpagiri1714 घंटा वाजली आघाडी पडली
लोक तुझ्या सभेला एवढी गर्दी का करतात, सर्कशीतला जोकर बघण्यासाठी.
उद्धव बाळा साहेब ठाकरे जिंदाबाद
काही केलच नाही तर चुकणार काय?
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त
MIDC मधील कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करता येईल का याचा विचार करावा साहेब.
ठाकरे साहेब,,,,, 🙏🙏 झिंदाबाद
चूक एकच मोठी केली की,, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं नाही,, सगळं आपल्यालाच का ,,, बाळासाहेनीं मनोहर जोशी यांना केलं होतं हे विसरू नका
Well done, udhav ji, go ahead.
ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯 टक्के होनार होनार होनार
जय महाराष्ट्र
Only Thackeray
एक रुपयाची कर्ज माफी झाली नाही.
साहेब लोकाना तुम्ही चालता पण तुम्ही ज्याच्या सोबत आहे ते चालत नाही
अगदी बरोबर!
हे काय बोलणार matlabi उद्धव ठाकरे.
विधान सभेत अडीच दिवस गेले, हा घरी झोपा काढत होता, अडीच वर्ष मुख्यमंत्री होते
महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मुख्यमंत्री व विरोधी पक्ष व विधानपरिषद विरोध नेते शिव सैनिक आहे महाराष्ट्र राज्यात नंबर पक्ष शिवसेनच आहे ✌️☝️
आता निवांत झोपा.शिंदेसाहेब आहेत
महाराष्ट्र राज्य कय शाहाच्या बापाचा नाही किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्या नाही महाराष्ट्र राज्य फक्त मराठी माणसाचे आहे उद्धव साहेब तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या मागे आहोत ❤❤ 4:54 4:54
आपले सरकार का पडले हे आपले बाप शरद पवारांना विचारा,
हिन्दूनसाठी काय केलं आणि आता मुस्लिम मतांसाठी काय काय करताय ते बघा.
मा.हिंदुहृदयसम्राट असते तर तुम्ही ही भूमिका,हिन्दू विरोधी म्हणजे हिंदूंना नाराज करण्याची घेतली असती का?
तुम्ही आपल्याच हिन्दू नां लांब करत आहात याचा पण विचार करूया.
इतकं सामर्थ्य असेल तर bjp संपवा आम्ही साथ देऊ
❤ sinde saheb 1No
🙏 उद्धव ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.मशाल पेटणार मशाल जिंकणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
किती खोटा बोलतो हा उद्भव ठाकरे.
बंडल मारतोय.पैसे किती खाल्ले त्या बद्धल का बोलत नाही.
तुला कांग्रेस शिवाय व शरद पवार शिवाय मुख्य मंत्रीपद मिळत नव्हेत.
आरे बाबा काही नको सांगू
...... आता मुंबई महाराष्ट्र राज्य मध्ये फडणवीस साहेब यांचा नाद कोणी करायचा नाही आणि जर केलात तर सत्य बाहेर पडेल आणि जेल निश्चित आहे ☝️💯😂🤣😂🤣😂🤣
घरबशा
आडीच वर्षेत चांगले काम केले असते तर मशालीचे 80 आमदार निवडून आले असते आडीच वर्षे मानाला बेल्ट बांधुन घरात बसणारा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे
तेवढं टेक्सटाइल उद्योग च लाईट बिल पण बघा 0 येऊदे एकदा कर्नाटक गुजरात पळवते आहे हा उद्योग सर्व तरुण बेकार होणार पुढील 5 वर्षांत
Udhav Balasaheb Thakre aap aage badho,hum aapke saath hain.jai mva jay hind Jai maharashtra
एकठा टायगर☝️🚩🚩🚩
एक रहेंगे तो नेक रहेंगे
याला पाठिंबा द्या.
ठाकरे साहेब झिंदाबाद.
आणि सगळे उद्योग यांच्याच काळात बाहेर गेले
उदथव जी बाळासाहेबांचे विचार काय होते
सगळच चुकलं होत
Right 👍
ओबीसी वर बोलावे. आणी स्ट,SC, यावर बोला
Shiva salute but wrong Goverment running with congress and others not people accepted
आबिटकर साहेब म्हणतात, आम्ही मतदार संघात खुप कामं केलीत, एवढा निधी दिला, एवढी कामं झाली, कुठं आहेत ती कामं, कुठं आहे तो विकास. जरा गाववार जाऊन बघा तुमच्या कार्यकर्त्यांनी दिवे लावलेत, किती ढपला पाडलाय तो. तुम्हाला अश्या गावातून मत मागण्याचा अधिकार नाही.
ओन्ली उद्धवसाहेब ठाकरे ✌️
आरशात बघा ,कधी गेला होता मंत्रालयात , उद्योगपती काय तुमची जहागीर आहे का.
Ahankariiii.....
Sahi bole udhav takare
जनता सब जानती है 😁😁
तुमचे सरकार आल्यावर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार का एवढेच सांगा😮
Shetyano gpp basaa😂 manya tikd hang zalay... Arakshan magtoy zatu jaga tri night ahet ka
मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आणि फक्त शंतीप्रिय शंतिदुतानची कामे करणार.
बापाचे विचार सोडलेस नाॽ
ज्ञान सागे लोकांला.शेबुड आपल्या नाकाला.
महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले यंदा भक्त महायुतीचे सरकार 100% येणार
बॉम्ब पण ठेवले अंबानींच्या बंगल्यासमोर. आणखी काय करायचं बाकी होत.
उद्धव साहेब ही तुमच्या कडूनच सुरुवाती ला झाली काय गरज होती तुम्हाला कॉग्रेस कडे जायची शेवटी जे करायचे ते BJP ने केलेच
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच आमचे मुख्यमंत्री. महाराष्ट्रमध्ये हिंदू धर्म खलास करून दाखवणार.
Fake narative
सर्व धर्म समभाव साहेब
गल्ली पासुन दील्ही पर्यंत भाजपची सत्ता असतानाही हिंदु जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो..हे दुर्दैव आहे.यातच सर्व आले..
Hindu Muslim fakta bjp,RSS wale kartat he 140 carod lokana mahit aahe
वक्फ बोर्डला 10 कोटी, बुरखा वाटप कोणी केल
तुम्ही चांगले असते तर मराठी नेते फितूर झाले नसते
आम्ही फक्त ठाकरे भक्त
अरे एका वेळेस एवढं करून दाखवले,तर तूम्ही तर सिनेमतील एक दिवसाचा सिएम पेक्षा मोठे काम केलं......वा.. वा