खरं आहे अनघाताई, lovestory इतकी लांबवली आहे की excitement राहिलेलीच नाही. अचानक दोघांनी propose केलं असतं तर जास्त मजा आली असती. आता तसंही आपल्यालाआणि अर्जुनलाही कळलंच आहे की सायलीचंही प्रेम आहे. जी गोष्ट impressive आणि romantic करता आली असती ती त्यांनी नाही केली.
Good morning या मधुभाऊना कधी कळणार अर्जुनची किंमत कल्पना पुर्णाआजी प्रताप यांना कधी कळणार सायलीची किंमत प्रियातर ढगातच गेली आहे अजुन किती दिवस हे सुरू राहणार आहे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
अनघा ताई आता तरी आम्हाला अस वाटायला लागलंय की आता अर्जुनने या बिनडोक सायलीला किमान दोन दिवस तरी अजिबात भेटू नये मग कळेल त्याच महत्व तिला मग समजेल की मधुभाव मधुभाव करत बसायचं की आपल्या वर प्रेम करणाऱ्या माणसाचा मान राखायचा त्या अर्जुनने त्या नालायक प्रिया बरोबर नाइलाजाने लग्न केलं की मग बस म्हणा त्या सायलीला त्या डोक्यावर पडलेल्या मधुभाव चा मान राखत
बापरे अनघा ताई तुमची खरच कमाल आहे ह म्हणजे दिवसातन आम्ही 10 वेळेस जरी coment केली तरी त्या प्रत्येक वेळेस तुम्ही आवर्जुन reply करतात 😊🙏🙏🙏 ह्या वर्षात लवकरच तुमचे 1k subscribers आणि silver button नक्की youtube चे 👍👍👍
Today was a nice episode,but the writer and director are hell bent upon continuing with their pervert frame of mind and keep our happiness short lived. It was so refreshing to watch Sayali and Arjun exchanging coy looks. We want to watch more of that.Please request the channel , writer and director to please get rid of that culprit Priya.
तुम्ही रिव्ह्यू खूप छान सांगता आणि तुमच्या added comments तर लाजवाब आहेत आम्ही फक्त रिव्ह्यू ऐकतो. सध्या तोच छान आहे. सीरियल पहायची असेल तर आपले डोके बाजूलाच ठेवून बसावे. आता लेखक actors ya vishayi न बोललेलेच बरे आपली मते यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत 😅
ताई या प्रिया नावाची पनवती काही यांच्या घरात ना जात नाही असं वाटते मला कारण आताही या अश्विनला इम्प्रेस करेल इथून पुढे सुभेदारांची दुसरे सून बनून येईल पहा 😅
तुम्ही अगदि योग्य विस्लेषण करता आता हि अनेक .हिंदी सिनेमांची विसळल्या भांड्यांचे सुप किती काळ पाजणार ध्याना नवीन काही सुचत नाही का ? तेच ते आणि बुद्धिहिन बालिश कथानकखरेतर कुठलीच मालिका 500 इपिसोड वर नसावेत म्हणजेतरी काहीतरी दर्जेदार कथानक बघायाला मिळेल.😅😄
Main track bajulach thevlya tya Priya la exposed kara lavkar tarach malika interesting hoiel evdhach ek dilasa Anagha Tai tujha god aawajat review eikaya milto thanks have a great day and take care
Mala vatatay madhubhauni aashramatali manas vadhavli pahije
Je hote tyana pan visarlet
Methi che ladu khalle tyanni tilgul chya badli Anagha tai😅😅
आजचा भाग पण खूप छान होता अनघा 👌❤️❤️
खरं आहे अनघाताई, lovestory इतकी लांबवली आहे की excitement राहिलेलीच नाही. अचानक दोघांनी propose केलं असतं तर जास्त मजा आली असती. आता तसंही आपल्यालाआणि अर्जुनलाही कळलंच आहे की सायलीचंही प्रेम आहे. जी गोष्ट impressive आणि romantic करता आली असती ती त्यांनी नाही केली.
Overconfidence makers चा😂
Farch Chhan Sagatatai Mala Far Aawdata👌👌
Thanku shobha tai 🙏🙏🌹
SWEET Good. Morning. ❤❤ Review..maji. Avadati. Malika.
Good morning या मधुभाऊना कधी कळणार अर्जुनची किंमत कल्पना पुर्णाआजी प्रताप यांना कधी कळणार सायलीची किंमत प्रियातर ढगातच गेली आहे अजुन किती दिवस हे सुरू राहणार आहे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
very good morning Savita tai...!
Angha madam tumhala makar sankrantichya khup khup subhechha Ani pudhchya gostinsathi subhechha.
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤
🥰🥰
मधु भाऊंचा शब्दात पोरखेळ मांडलाय नुसता बाकी काही नाही. मालिका पुढे सरकतच नाही कंटाळा येतो या मालिकेचा
Ratal zali aahe malika 😂😂
❤👌
अनघा ताई आता तरी आम्हाला अस वाटायला लागलंय की आता अर्जुनने या बिनडोक सायलीला किमान दोन दिवस तरी अजिबात भेटू नये मग कळेल त्याच महत्व तिला मग समजेल की मधुभाव मधुभाव करत बसायचं की आपल्या वर प्रेम करणाऱ्या माणसाचा मान राखायचा त्या अर्जुनने त्या नालायक प्रिया बरोबर नाइलाजाने लग्न केलं की मग बस म्हणा त्या सायलीला त्या डोक्यावर पडलेल्या मधुभाव चा मान राखत
@@murlidharawale2383 very correct
अर्जन. काय. बाजारातली. भाजी ती. आसी. खेचुन. घयला. प्रेम दोनी. बाजूने. आसावे. लागते. दुसराचे. वाटुळे. करून. कदीच. सुख. मिळत. नाही हीतर कोनी दरवाजात सुधा. ऊभे. करणार नाही. ही. फॉमीली. बावळट आहे
14 Feb till arjun hve 2 do all this blaaa blaaa blaaa
Poonam Vidhate 🎉🎉🎉🎉❤❤v nice 👍
Bas zali makarsankranti ata jara pudhe Jaude story kantala ala atta
Ho na 👍
एवढ्यात नाही 😂 जुई गडकरी म्हणली interview मध्ये की ही dailysoap आहे सगळ 10 च episode च मध्ये कस दाखवणार 😂😅
बापरे अनघा ताई तुमची खरच कमाल आहे ह म्हणजे दिवसातन आम्ही 10 वेळेस जरी coment केली तरी त्या प्रत्येक वेळेस तुम्ही आवर्जुन reply करतात 😊🙏🙏🙏 ह्या वर्षात लवकरच तुमचे 1k subscribers आणि silver button नक्की youtube चे 👍👍👍
Khi pan chal dhakal दाखवतात म्हणुन serial pahan sodlay😂fakt review ऐकायला yaych😅
Good morning 🌞 tai😊
Khup chaan Aanghatai ❤👌don tin divas kay nit aaikta nahi aale khup kam hote swaari
Too good 👍❤🎉
Your mire best than serial😅
V nice episode
Tumhala baghanyachi khoop ichha aahe ekda tumi live ya n😄
❤❤🎉
I had came to know that Asmita is going to commemorate her Dohalejevan.is it true?
Today was a nice episode,but the writer and director are hell bent upon continuing with their pervert frame of mind and keep our happiness short lived. It was so refreshing to watch Sayali and Arjun exchanging coy looks. We want to watch more of that.Please request the channel , writer and director to please get rid of that culprit Priya.
तुम्ही रिव्ह्यू खूप छान सांगता आणि तुमच्या added comments तर लाजवाब आहेत आम्ही फक्त रिव्ह्यू ऐकतो. सध्या तोच छान आहे. सीरियल पहायची असेल तर आपले डोके बाजूलाच ठेवून बसावे. आता लेखक actors ya vishayi न बोललेलेच बरे आपली मते यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत 😅
तुमची पर्सनल मत फारच गोड आहेत तुमच्यासारखीच तुमची एक मैत्रीण
खरय म्हणुनच त्यांचा review खुप live, interesting आणि +ve जनोवतो 👍👍👍
Thanks for ur love 🥰🥰🙏
Sayali pn jara jastch karate ase vatate. Bichara Arjun itke prayatn karato pn hi ati adaynadhark porgi Kay vedepana karte.
Mhnun ch ti Arjun kade geli dhaun
ताई या प्रिया नावाची पनवती काही यांच्या घरात ना जात नाही असं वाटते मला कारण आताही या अश्विनला इम्प्रेस करेल इथून पुढे सुभेदारांची दुसरे सून बनून येईल पहा 😅
Ho 👍
तुम्ही अगदि योग्य विस्लेषण करता आता हि अनेक .हिंदी सिनेमांची विसळल्या भांड्यांचे सुप किती काळ पाजणार ध्याना नवीन काही सुचत नाही का ? तेच ते आणि बुद्धिहिन बालिश कथानकखरेतर कुठलीच मालिका 500 इपिसोड वर नसावेत म्हणजेतरी काहीतरी दर्जेदार कथानक बघायाला मिळेल.😅😄
सर्व सिरियल मध्ये सारख दाखवतात hi थोडी vagli वाटली म्हणुन पन hi तर खूपच बोर झाली hi पन baghavshi vatat nahi
❤❤❤❤
❤🎉❤
thank you kamal tai
Tumhi roj review chan sangta❤❤❤❤❤
Thanku tai 🥰
अनघा ताई रिव्हयू नेहमीप्रमाणे छान. ❤
Thanku 🥰 पण आज सांगताना मज्जा नाही आली 🫤
थांदला शर्मा बहुत ही लेमन की दमन लग रहा है सीरियल बंद करो
Hii Anagha good morning❤❤❤❤
Morning tai 🥰
Good morning anghatai ❤🎉
Good morning 🥰
Vimal la dili nahi watat Kay gift madhe Sadi?🤔sayali ne aanali asati😂
Angha la khup chaan kaltaat khana khuuna
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
Ata hya malikemadhye pahanyasarkhe kahich rahile nahi toch toch balish pana chalu aahe .
काहीही दाखवतात खुप बोर व्हायला लागली सिरियल
मी रोज तुझ च आईकतो तुझा आवाजात माझा येते
Good morning
Morning🥰
Best Review Massat
thank you ratna tai...!
खुप छान अवधान नाही अवसान 😅😅😅
Ok sorry हं 👍
तीळ महाग आहे फेकणार कस 😂😂😂
Good morning tai
Good morning🥰
Good morning angha tai
very good morning vaishali tai...!
😂😂😂😂
😂
नो कमेंट्स....कारण आता बोलण्यासारखं काही नाहीच आहे..आणि कमेंट्स ना उत्तर पण येत नाहीय..😷🫢😷
😂😂
@@Reviewwithanaghaअरे देवा...! 🤦 स्मायली आला बाबा एकदाचा🙏
Saylich ghr ni ti चाड lkontya tri सिरियल mshe dakhavli aahe pn aathvat nahi aahe
या मालिकेत तु तन्वी उर्फ प्रिया पनवती आहेस तन्वी उर्फ प्रिया वाईट शक्ती आहे.
Main track bajulach thevlya tya Priya la exposed kara lavkar tarach malika interesting hoiel evdhach ek dilasa Anagha Tai tujha god aawajat review eikaya milto thanks have a great day and take care
Thanku 🥰🥰
❤❤❤❤
🥰👍