Pune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #abpmajha #pune #rain
Pune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP Majha
Shravam Somvar | Shravan Mas | Rakshabandhan | Rakhi Pournima | Jyotirling Darshan | Raksha Bandhan Celebration | रक्षाबंधन | राखी पौर्णिमा | राजकीय नेत्यांचं रक्षाबंधन लाईव्ह | श्रावणमास | श्रावणी सोमवार | ज्योतिर्लिंग दर्शन लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
काय म्हणता पुणेकर ..... पाणी तुंबले शहर भर अजून निवडून द्या मुरलीधर
@@societymitra यार तूसी छा गये 👌🎯💥👊
जे शेवटचे महापौर आत्ताचे खासदार यांनाच विचारा की याला त्यांनी केलेले कार्य सांगत होते व आत्ता प्रशासन वर घुने दाखल करा
Mast sixer maarla
शेट्टा केल त्यान्नी
Smart city
स्मार्ट सिटी - सगळ्यात मोठा भ्रष्टाचार
हा विकास अनोखा आहे, या अगोदर कधी ही अस पुणे रेल्वे स्टेशन बघितलं नाही, पुणे तिथे काय उणे 😂😂😂😂
अच्छे दिन
This is called development
अच्छा दिन भा. ज
प.
नदी पात्र च बुजवून संपवले जात आहे नदीपात्रातील झोपडपट्टी चे पुनर्वसन करा ओढे नाले गटारी ड्रेनेज लाईन मधील गाळ कचरा वेळेवर काढून प्रवाहाला रस्ता आणि पुरेसी जागा वाह्याला मिळाला तर पाणी कधीच रस्यांवर येणार नाही
रस्ते बांधनी पाऊस पाणी चे नियोजन पुढील विस वर्षे तरी रस्त्यावर पाणी येणार नाही असे डेव्हलपमेंट योजना पाहिजे
SMART CITY FTW
नागपूर शहराचे परिस्थिती काही वेगळी नाही . पुण्यासारखीच आहे .
हेच पाहिजे होते मला😂
Mutlidhar l😊a sang
मेट्रो कामाचा मुळा मुठा नदीत राडा रोडा मुळे नदी पात्र छोटे झाले.
सगळ्या रोड च्या बाजूला पत्र्याची दुकान उभी केलीली सर्व पुणे मधील. पत्राच्या शेड मारलेली दुकानं स्मार्ट सिटी मध्ये चालतात का?. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतात
पुणेकरांचा सगळा टॅक्स केंद्राने आपल्याकडे गोळा करून घेतला आणी महानगर पालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत. वॉर्डातील समस्या सांगणार कोणाला ? बसा बोंबलत.
विचार करा मुलांना हुशार करायचंय की स्मार्ट करायचंय ते. फरक समजा.
Please check the financial condition of corporation employees from top to bottom , you will definitely get the answer.
Are Vikas Vikas Vikas ghya Vikas 😂😂😂😂😂😂
EXCLNT VDO SIR...NO MORE SMART CITY 37 IT CO..SHIFTED TO BANGLR,HYD,CHENNAI,GURGAON...PMC IS A ......PUNE GELE KHAADYYAT
स्मार्ट सिटी मध्ये वॉश रूम नाहीत साधी स्वच्छ.आणि स्मार्ट सिटी म्हणे..प्रत्यक्ती 1km वर वॉश रूम पाहिजे स्वच्छ.
Election घ्या म्हणून कधी भांडलात का प्रशासनाची? कधी मोर्चा काढलात?
पालकमंत्री?
पुणे स्मार्ट सिटी नाही तर भकास शहर झाले आहे.
Water City
महायुती सरकारचा जाहीर निषेध 🔴🔴🔴
महानगरपालिकेतील भाजप सरकारने पुण्याची वाट लावली 😢
सरकार च लक्ष फक्त लाडका बहीण योजने मध्ये आहे.. बाकी काही देण घेणं नाही 😅
मंदार जी तुम्ही स्मार्ट सिटी काही सांगू नका तुम्ही पण पत्रकार आहात प्रशासनाला तुम्ही मार्ग शोधायला लावा
Pune station tar Nadi zali ho
आमचे ओळखीचे नेते झाले. आम्ही त्यांचे अभिनंदनाचे फलक रस्त्यावर बेकायदेशीर रित्या लावले. मग त्यांनी बेकायदेशीर रित्या घरे बांधण्याला परवानगी आणि अभय दिले. त्यामुळे पुण्याची ही परिस्थिती झाली आहे. आता लक्षात येत असेल की अतिक्रमणाचा विळखा जीवावर कोणत्याही प्रकारे बेतू शकते. आपण सजग राहून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कसे येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विचार करा आणि एकत्र या. एकी हेच बळ.
पूणे तेथे काय उणे ,पुणेकर फार हाल हो ,इकडे तिकडे चौही कडे पाणी च पाणी वाहे गडे ,जारे जारे पावसा तूला देतो पैसा ,प्रशासन काय करत नाही हो ,मलई ज्या कामात तेथे पाव पूडा फोडून मस्त मलई चाटून पुसून खाऊन अगला कार्यक्रम शोधून काढून काम चालू ,हे किती सोसायच यार ,😢😢😢
अ फ ला तू न व्हिडिओ
जसा मराठा आंदोलन करणारे नेत्याला जाईल तिथे जाब विचारत आहेत..तसाच लोकानी केला पाहिजे.. नेत्यांनी उत्तर दिलाच पाहिजे तो पर्यंत प्रश्ण विचारा..फुकटचे 2000-3000 कोटी वाटतात पण सुविधा कश्या आहेत बघा..
Ata 3000 वाटले त्या मुळे सर्व विसरून जातील
Aani Pani
Prashasanacha naav ghevu naka he problem punyacha nagirikancha mulech ahe kaaran he nagarik nethe premi ahet...
Saglikade hich stithi aahe....politicians swthachya kamai karnyaat vyast astat....election aala ki phakt yetat....odhe, nadi, nale yanchi safai karna, tyavar bridge banvun ghena ki konachi jababdari he thauk nahi.....
poor drainage system, manholes blocked with garbage. concrete roads, no proper angling of roads. no open soil left in city, trees cut. too much construction.
द्या निवडून अजून बीजेपी ला.
Pune chi shaantata geli...😢...nusti palaapal
PMC adminitration is going from bad to worse day by day, they are only interested in collecting hard earned money from citizens,where does the money go, why can't they solve the problem of water logging once n for all, the condition of roads is pathetic. Why no action by officials?
नागरिकांसाठी प्रशासन असते....पण आता प्रशासन वाघ आहे आणि नागरिक बकरी आहे त्यांची शिकार...वाघाचे पोट बकरीची शिकार करून भरणार आहे😂
Tax full kam kahi nahi
Ghanta smart City ahe
Paar haal kele ahet punyache rajkarnyanni. Ittka bhikar pune kadhich navta, ashyatach zalay 4-5 varshat pune asa.
Ajit Pawar Sharad Pawar Dhoop Lega
Smart city chya navakhali samanya jantecha Hal chalu ahe.1dum bakvas pmc.
आता रस्त्यावर उतरा सगळे. सरकार भरोसे राहून काहीं फायदा नाही.
मोदी सगळी सरकारी अनास्था दूर करणार होते...अच्छे दिन,मोदी है तो मुमकिन है,यही है नया भारत,....फार अपेक्षा होती मोदींकडून
Tax vasooli,
commission khori barbadi