धन्यवाद, मी कुठलेही पुस्तक वापरत नाही. व्हिडिओत सांगितलेली माहिती व शिकवण्याची पद्धत माझे गुरू ह. भ. प. भागवत महाराज आव्हाळे यांची आहे. आपली अशीच प्रेरणा मिळत राहील्यास या सर्व माहीतीचे संकलन करून पुस्तक प्रकाशित करता येईल. पुनःश्च धन्यवाद.
सुप्रभात 🙏 माफी कशाला मागताय इतकी चांगली माहिती, व अभंग रागबद्ध करून शिकवत आहात खूप आनंद मिळतो. मला हार्मोनियम वर वाजवून पहावे वाटले म्हणून मी विनंती केली. काही तांत्रिक त्रुटी असतात त्या तुम्ही पूर्ण कराव्यात असे मला मनापासून वाटले म्हणून कॉमेंट टाकली. तुमचा व्हॉट्स ॲप किंवा contact number असता तर कॉल केला असता.. यात माफी मग्ण्यासारख काहीच नाही तुम्ही अशी नवनवीन अभंग शिकवावेत हीच प्रार्थना🙏 शुभ दीपावली 🙏
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुलभ पद्धतीने समजावून सांगत असतात.त्या मुळे आपणास खूप खूप धन्यवाद देतो.आणि सर आपण मला आपले असे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी पाठवीत जाणे .ही नम्र विनंती आहे.
राम कृष्ण हरी माऊली. राग समजावून सांगण्याची पध्दत खुप आवडली माऊली खुप खुप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद, 🙏
खुप सुंदर माऊली
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद, 🙏
माऊली नमस्कार खुप च छान गायलं आहे
धन्यवाद
Khup sundar shikavatay guruji🙏👌🏻
धन्यवाद 🙏
Khup sundar shiktay 🙏👌🏻
धन्यवाद 🙏
खुपच सुऺदर मार्गदर्शनपण आवाजपण👍
धन्यवाद
धन्यवाद बुवा
रागाचा विस्तार अतीशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर फारच छान माऊली
धन्यवाद, 🙏
जय हारी महाराज खरोखरच खूप छान यमन राग आहे
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खूप छान आहे
धन्यवाद
सुंदर अप्रतिम गायन वादन महाराज राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद, इतर व्हिडिओही अवश्य पहा.
खूपच छान माऊली 🙏
धन्यवाद
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद, 🙏
खूपच चांगले योगदान संगीत क्षेत्रात धन्यवाद
धन्यवाद
अप्रतिम मार्गदर्शन.....सहज आणि सोपे
धन्यवाद
जय हरी माऊली खुप छान पद्धतीने शिकवतात सर 🚩👌
धन्यवाद, 🙏
👌👌🙏👍👍
धन्यवाद 🙏
खूप सुंदर मस्त असे दुसरे अजुन राग ऐकायला आवडतील
जरूर, धन्यवाद 🙏
खुप चांगले समजावता . धनयवाद
धन्यवाद
खरच खूप चांगली शिकवण आहे सर धन्यवाद
Thanks
खुप खुप छान.... आवाज... गर्व आहे आम्हाला.....
Thanks
छान मार्गदर्शन सर👌
खूप छान आणि सुंदर सांगतात सर आपण खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
लय भारी👍👍
Thanks
khup chan gayn ahe sir Ram krushn hari
Thanks
खुपच छान आहे सर😇👌🙏
राम राम कृष्ण हरी सर
धन्यवाद
Ati sunder manmohak maooli
Thanks
अप्रतिम, फारच छान
Thanks
छान माऊली🙏 ऐ
धन्यवाद
अतिशय सुंदर गायन गुरुजी
धन्यवाद
राम कृष्ण हरि गुरुजी 🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी 🙏
खूपच छान माहिती सांगितली माऊली आवाजाचे बादशाह आहात आपण 👌👌👍🙏
धन्यवाद
Khup sundar paddhatine sangitale dhanyawad
Thanks
खूप छान सर
Thanks
🎉 जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल 🎉
रामकृष्ण हरी 🙏
शिकवण्याची पद्धत खुपच छान.राम कृष्ण हरी माऊली.🙏
धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी 🙏
राम क्रुष्णा हारि माऊली
रामकृष्ण हरी 🙏
खूप छान
धन्यवाद
खुप छान महाराज
धन्यवाद
सर तुमच्या सोप्या आणि सुलभ शिकवण्याच्या पद
धती बद्दल खूप खूप आभारी
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद सर अभिनंदन
धन्यवाद
खूप छान, असेच अभंग, त्यावरील राग व आलाप पाठवा महाराज.
OK thanks
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏
ग्रेटच.
धन्यवाद, 🙏
Very nice .Chan samjaun sanglat
Thanks
खुप खुप छान माहिती दिली धन्य वाद सर
धन्यवाद
Very nice sirji
Thanks
राग यमन मधि गजेर यक दंम सोपि पधत मधि सागत माऊली धन्यवाद राम क्रुष्णा हारि
धन्यवाद 🙏
आति सुंदर शिकवण्याची पद्धत आहे सोपे गाईड पुस्तकाचे नाव सांगव हि विनंती सुजयहारि माऊली
धन्यवाद, मी कुठलेही पुस्तक वापरत नाही. व्हिडिओत सांगितलेली माहिती व शिकवण्याची पद्धत माझे गुरू ह. भ. प. भागवत महाराज आव्हाळे यांची आहे. आपली अशीच प्रेरणा मिळत राहील्यास या सर्व माहीतीचे संकलन करून पुस्तक प्रकाशित करता येईल. पुनःश्च धन्यवाद.
वा छान
धन्यवाद
खुप छान सर
धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी सर
रामक्रूष्णहरी
खूप छान रामेश्वर भाऊ
Thanks
सुपर 👌🙏
धन्यवाद
Khupach chhan 👌❣️✌️
Mahila Sangeet sangeet ko Dekha arnav purushottam dandge
अतिशय सुंदर पणे सांगत आहात
धन्यवाद 🙏
Sundar,,👌👌
Thanks
खूप सुंदर चाल सर
धन्यवाद, 🙏
Ati manmohak padhatine aapan shikavata sir
Thanks
नमस्कार सर खुप खुप सुंदर गायन वादन अप्रतीम धन्यवाद सर राम कृष्ण हरी
Thanks
पुर्ण भजन वाजवा..धन्यवाद
जरूर, धन्यवाद
खुप खुप छान
धन्यवाद
सुंदर आपण माहिती देता त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी आहेत
आँनलाईन क्लास घेतात का
9689770326 या नंबरवर संपर्क करा
मलाही यमन राग फार आवडतो
धन्यवाद 🙏
खुप सुंदर बुवा माहिती दिली
Thanks
खुप सुंदर आवाज आहे सर आपला 👌👌🙏🙏🚩🚩
धन्यवाद, 🙏
Discription मध्ये लिंक दिसत नाहीये क्षमा असावी
माफ करा आपल्या नविन सर्व व्हिडिओसाठी आपण pdf बनवले आहेत, जुन्या काही व्हिडिओसाठी लिंक दिलेल्या नाहीत, मी लवकरच सर्व व्हिडिओसाठी अपडेट करतो, धन्यवाद 🙏
सुप्रभात 🙏
माफी कशाला मागताय इतकी चांगली माहिती, व अभंग रागबद्ध करून शिकवत आहात खूप आनंद मिळतो. मला हार्मोनियम वर वाजवून पहावे वाटले म्हणून मी विनंती केली. काही तांत्रिक त्रुटी असतात त्या तुम्ही पूर्ण कराव्यात असे मला मनापासून वाटले म्हणून कॉमेंट टाकली. तुमचा व्हॉट्स ॲप किंवा contact number असता तर कॉल केला असता.. यात माफी मग्ण्यासारख काहीच नाही तुम्ही अशी नवनवीन अभंग शिकवावेत हीच प्रार्थना🙏 शुभ दीपावली 🙏
धन्यवाद, 🙏
Khup chan sir me tumchya kadun shiknyacha prayatnat karte khup chan sangitle ragacha vistar
Thanks
Khupach chan 👌👌👍
Khup sundar
Thanks
Khup chaan 🙏
Thanks
गुरुजी आपली शिकवणारी पदत खुप छान आहे राम कृष्ण हरी लिहून नोटेशन सहीत दिसते खुप छान
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खुश छान गुरुजी
धन्यवाद, 🙏
Khup Chhan
Thanks
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
खूपच सुंदर छान
अप्रतिम विश्लेषण आणि पेटी वादन व गायन.... सलाम निळ सर
धन्यवाद
साहेब काडी १ मधुन सांगितले असते तर खुपच सुंदर झालं असतं
असं मला वाटतं
Very nice .
Thanks
Very nise sir
Thanks
Sundar sir
धन्यवाद 🙏
गुरुजी khup chan 👌👍🙏
Thanks
रामकृष्ण हरी सर खुप छान नोटेशन समजावुन सांगितले धन्यवाद सर
धन्यवाद
सर खुपच छ्यान समजाऊन सांगित्ले कीती गोड गाऊन
दाखले आपला आभरी खुप खुप सुभेछ्या व आभिन्ंद्न 🙏🙏
धन्यवाद, व्हिडीओ पाहत रहा आणखी छान चालींचे नोटेशन आपण शिकणार आहोत
नमस्कार माऊली
नमस्कार,🙏
सुंदर
Thanks
सर खूप खूप छान 🙏एक छान अस अभंग येऊद्या 🙏 बागेश्री राग नोटेशन सह 🙏
जरूर, धन्यवाद
हो यमन राग कानाला फार गोड वाटतो.सर बहुतेक रागांचे एकत्रित संग्रह दया म्हणजे आम्हाला डाऊनलोड करून शिकण्यास सोपे जाईल.
जरूर, धन्यवाद 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
अतिशय सुंदर !!
👌👌👍👍
Thanks
सुंदर सर
Thanks
छान
धन्यवाद
Excellent, very nice.
Thanks
Good 👍
Thanks
Khup ch chan Sir 👌
Thanks
छान
धन्यवाद, 🙏
भाऊ खूप छान
Thanks
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुलभ पद्धतीने समजावून सांगत असतात.त्या मुळे आपणास खूप खूप धन्यवाद देतो.आणि सर आपण मला आपले असे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी पाठवीत जाणे .ही नम्र विनंती आहे.
चैनल सबस्क्राइब करा व बेल आयकाँन प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडीओ पाहता येतील धन्यवाद, आपली प्रतिक्रिया मौल्यवान आहे
धायगुडे तरडगांव (ता- फलटण, जि- सातारा )
हाय "खुप सुंदर".......
धन्यवाद
गुरुजी खुप छान
Super
Jay. Hari
रामकृष्ण हरी