वासनेच्या संगे नको जाऊ मना|पहा त्या रावना कैसे झाले||चांगदेव महाराज अभंग मराठी भजन Bhajan Abhangwani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025
  • अभंग:-
    वासनेच्या संगे नको जाऊ मना|
    पहा त्या रावणा काय झाले||१||
    इंद्रा पडली भगे चन्द्र झाला काळा|
    नारद चुकला चाळा भजनाचा||२||
    मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला|
    बाली प्राण गेला राम बाणी||३||
    चांगदेव म्हणे सुख कोठे नाही|
    ठेवा लक्ष पायी विठ्ठलाच्या||४||
    #भजन_आपलं_घराघरातलं #गौळण #bhajan #abhang

Комментарии • 11