एक रुपया पिक विमा सरसकट का मिळणार स्पिंक करायला पैसे कवा मिळणार आहे गेल्या वर्षाचे स्विंग करायला माझे पैसे रखडले आहे कापसाला 11000 चा भाव द्या खानदेश जळगाव जिल्हा भुसावळ तालुका
वाकोडे साहेब आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण बातमी पेपर मधली बातमी सहित आपण दाखवत असतो त्यामुळे यामध्ये खोटं काहीच नसतं बाकीच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळत आहे तशी न्यूज मीडियामध्ये सुद्धा बातमी आली आहे तुमच्यापर्यंत आलेली नसेल तर भेटून जाईल

😊
किती दिवस झाले पिक विमा एकोनीसवा हप़ता पाठवत आहेत
शेतकऱ्याला कापूस 12000 रू द्या
किती दिवस शेतकऱ्यांसोबत खोटे होणार भाऊ तुम्ही
वाकोडे साहेब आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण बातमी पेपर मधली बातमी सहित आपण दाखवत असतो त्यामुळे यामध्ये खोटं काहीच नसतं बाकीच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळत आहे तशी न्यूज मीडियामध्ये सुद्धा बातमी आली आहे तुमच्यापर्यंत आलेली नसेल तर भेटून जाईल
सोलापूर जिल्हा दुध अनुदान मिळणार की नाही