खूपच छान तुम्हाला भिती नाही वाटत का तुम्ही कोणत्याही प्रकारचा आधार घेत नाही. वारा पण भरपूर असतो .खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा. खूपच सुंदर. अभिनंदन तुमचे 👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती ,उत्कृष्ट चित्रीकरण मी 25 वर्षांपूर्वी रतनगड ट्रेक केलेला आहे तेव्हा रतन वाडीला बोटीतून आलो होतो आणि शिडीची वाट ,अमृतेश्वर मंदिर आणि परत त्याच वाटेने परत आलो होतो गुहेत रात्री राहिलो होतो पण यावेळेस खुट्टा सुळका येथून ,पायऱ्यांच्या मार्गाने उतरलो ही मोठी उपलब्धी होती सफर सह्याद्रि चे आणि विनायक परब आपले खूप ,खूप आभार
ज्याला गडाला भेट देण शक्य नसल्यास किमाण अम्रुतेक्ष्वर मंदिराला भेट द्यावी . . . मंदिरावर केलेल नक्क्षीकाम भारावुन सोडेल असच आहे . धंन्यवाद तुम्ही केलेल्या अमुल्य कमेंट साठी ☺🙏
मी अमृतेश्वरला गेलो आहे पण रतनगडला जाण्याचा योग काही आला नाही. आणि त्यातील काही अवघड जागा बघितल्यावर तर यापुढेही कधी जाईल असे वाटत नाही. पण या व्हिडिओच्या माध्यमातून रतनगडची सफर झाली... खूप छान व्हिडिओ. काही ठिकाणी मात्र बघतानाच अंगावर शहारे येतात...
My Favourite treak is Ratangad. My group entered in inside the small room in the water tank. Jungle Route is beautiful. I want to visit again kalsubai & Ratangad. My request you to add video of last route near Trambak Door because we return back from that door & I have curiosity about final route.
कारभारी सर आणि किरणदादा या दोन नररत्नांची नावे तर समजली, बाकीच्या नररत्नांच काय? पुढच्या वेळी त्यांची पण नावं डिस्क्रिप्शन मध्ये येऊ दे. तुझं ट्रेकिंग दिवसेंदिवस प्रोफेशनल होत चाललंय विनायक. KEEP IT UP. MANY MANY WARM REGARDS.
मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .
Plz रायगड किल्लावर विडिओ बनवा प्लीज 🙏
Tumche saglech video khup uttam astat. Sagle tapshil , ithihas ani pratyek chotya mothya babinch mahatv apan sangata te aikun bharpur goshti mahit hotat. Nice job
आपल्या देशाचा अभिमान जागृत व्हावा असे व्हिडिओ तयार केल्याबद्दल खूप खूप आभार!
अप्रतिम 👌👌👌
खुप छान मला गुफा व गुफ़ा मधील पिणयाची टाकी , मुख्य दरवाजा खुप आवडला बाकी माहीती छान दिली दादा
रतनगड एखाद्या रत्नासारखा दाखवून दिल्याबद्दल मानाचा मुजरा... दादा u r great
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
उत्तम माहिती पुर्ण व्हिडीओ, सुरेख छायाचित्रण, मस्तच रतनगड आणि स्वच्छ परिसर,
Thank you so much Sir 😊🙌
खूपच छान तुम्हाला भिती नाही वाटत का तुम्ही कोणत्याही प्रकारचा आधार घेत नाही. वारा पण भरपूर असतो .खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा. खूपच सुंदर. अभिनंदन तुमचे 👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान!! मी २०१३ ला रतन गडावर गेलो होतो. गड खूप छान आहे.
सकाळची कोवळी किरणं,वातावरणात जाणवणारा हलकासा थंडावा, आणि हा समोर दिसणारा सुर्य देव. ....हा ट्रेक खरेच खूप सुंदर आहे.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chan jhala ha suddha video....Ani karbhari sir 1no ......Tarunana hi lajvnya etak dhads.....👍
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान माहीती दिली सर.
Khup chaan aahe ratangad....
खूप छान आणि उपयुक्त माहिती👌👍👍
छान विडीओ आणि छान माहिती दिली
खूप छान माहिती ,उत्कृष्ट चित्रीकरण
मी 25 वर्षांपूर्वी रतनगड ट्रेक केलेला आहे
तेव्हा रतन वाडीला बोटीतून आलो होतो
आणि शिडीची वाट ,अमृतेश्वर मंदिर आणि परत त्याच वाटेने परत आलो होतो
गुहेत रात्री राहिलो होतो
पण यावेळेस खुट्टा सुळका येथून ,पायऱ्यांच्या मार्गाने उतरलो ही मोठी उपलब्धी होती
सफर सह्याद्रि चे आणि विनायक परब
आपले खूप ,खूप आभार
सर खरतर मि तुम्हचा आभारी आहे . . . सह्याद्रीत इतक्या वर्ष फिरने . . . हि आमच्या सारख्या भटक्यांना प्रेरणा देनारि गोष्ट आहे . . . 🙏
Khup chhan dada aasch kart ra nice video dada
विनायकदादा इतिहास आणि गडकिल्ले संवर्धन याच समिकरण म्हणजे त्याविषयी योग्य भांडार एक अनमोल फक्त अन् फक्त विनायक...
झक्कास। भ्रमंती करत रहा।
रतन गड ला प्रवेशद्वार सह्याद्री प्रतिष्ठान बसविणार आहे सर्व शिवप्रेमीनी मदत करावी
Patil Saheb ... Nakkich :)
जय शिवराय जय शंभूराजे
मस्त रे दादा 👌😍👍
जय शिवराय⛳️🚩
खुपच छान माहिती दिली आहे
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
khupach chan video
जय शिवराय दादा
खतरनाक video Dada🔥🚩
दादा खूप छान व्हिडीओ दादा..
Sagale video pahile aajch mast aahet swatala sambhal .
धंन्यवाद भाऊ . . . आभारी आहे तुमचा ☺☺🙏🙏🙏
Khup Chaan Vlog..
Amruteshwarcha Hemadpanthi Mandir Tar Khupach Surekh..👌 Katalbai Khinda Pan Khup Chaan View Aahe..👍
Ekandarit Sampurna Vlog 1 No.😃🙂
JAI SHIVRAY...⛳⛳
SHIVRAHYABHISHEK CHYA HARDIK SHUBHECHHA..⛳⛳⛳
ज्याला गडाला भेट देण शक्य नसल्यास किमाण अम्रुतेक्ष्वर मंदिराला भेट द्यावी . . . मंदिरावर केलेल नक्क्षीकाम भारावुन सोडेल असच आहे .
धंन्यवाद तुम्ही केलेल्या अमुल्य कमेंट साठी ☺🙏
तुम्हालाही शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा .
Ek no video bhava asach kaam karat raha ek divshi khup moth RUclipsr hoshil best wishes from pune ❤️
शुभम . . . भावा आभारी आहे तुझ्या कमेंट आणि शुभेच्छासाठि . . . ☺🙏
Chan mst video maz gav tithec ahe
मी अमृतेश्वरला गेलो आहे पण रतनगडला जाण्याचा योग काही आला नाही. आणि त्यातील काही अवघड जागा बघितल्यावर तर यापुढेही कधी जाईल असे वाटत नाही. पण या व्हिडिओच्या माध्यमातून रतनगडची सफर झाली... खूप छान व्हिडिओ. काही ठिकाणी मात्र बघतानाच अंगावर शहारे येतात...
खुप छान माहिती भावा
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Khupch Chan vinayak bhau 👍👌👌aani supb video well done
धंन्यवाद बंधु तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . ☺
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 7 वर्षापूर्वी आलो होतो या गडावर. खुप छान दादा
खुप छान
Jabardast mahiti sangitali dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
sundar aahe mandir 👌👌
रेशमा धंन्यवाद ☺🙏🙏🙏
Superb Vinayak. Good work.
Prachand unhalyat purna Maharashtra korada padala asatana, samudra sapati pasun 1000 meter unch dongarat panyachi shodh lawane mhanaje great ch ahe. Ajachya engineers ani shashradnya yana lajawel asa tya welchya na shikalelya lokanch kam hot. Tyana mujara
हो ना . . . काय टेकनोलोजी असेल देव जानो . . . .
धंन्यवाद साहेब ☺🙏
Khoop,,Sundar........
Khup chhan video sir...tribak darvaja ekdum kdk
Lalil Mitra ... Thanks :)
त्रबक दरवाजा 1 no..👌👌👌👌👌👌
धंन्यवाद भाऊ . . . तुमच्या कमेंटमुळे आत्मविश्वास आजुन वाढतो . . . अशीच साथ असु द्या .
Superb
सुशिल भावा . . . आभारी आहे
अप्रतिम विडिओ दादा
भावा आभारी आहे ☺
Ati chan
Khup chan video! Vinayak Bhau tuza Purvi banvalela 'harihar gad' video pan khup avadla.thanks for best video and videography.
धंन्यवाद प्रभाकर भाऊ. . . . अशिच तुमची साथ असो .☺
Khup Sundar video bhai
भावा धंन्यवाद
Mast info diliy dada✨✨💯
धंन्यवाद ताई तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . उशीरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी ☺🙏🙏🙏
I love your videos your channel is very nice 👍👍👍👍👍👍👍
Thank you so much 😀
Khup chan mahiti sangitali🙏
धंन्यवाद भाऊ ☺🙏
Your videos are soothing to eyes and ears
छान होता व्हिडिओ
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
historical water tank unbelievable technique
Khup super video ahe dada
भावा धंन्यवाद . . . जय शिवराय 🙏
VinayakParabvlogs jay shivray dada ,,,,👍🙏🙏
1 no
भाऊ व्हिडिओ मस्तच
भाऊ . . धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी . . .🙌🙏
Very nice
Apratim videooo
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khup Chan
भाई धंन्यवाद 🙏
Chhan ahe sir
तेजस भावा धंन्यवाद ☺
Mast ahe
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Bhari bhai
Dhanyawad Bhau :)
खुपच छान👌👌👌
धंन्यवाद भाऊ.
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा हा रतनगड 🇵🇱👌 सह्याद्री च एक अनमोल रत्न
We love your videos very much keep it up
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . तुमच्या ह्याच कमेंट अजुन चांगले विडयो बनवण्यासाठी प्रेरणाच भेटते . . .
उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी ☺🙏🙏🙏
Jay shivray, jay Maharashtra
जय शिवराय
Khup Sundar
धंन्यवाद भाऊ. . .
मानाचा मुजरा
Mast nice sir
Mast Vinayak.. ajun kAhi apirichit killyanchi mahiti dyawi
धंन्यवाद भावा . . . तुमच्या अश्या कमेंट मुळेच अजुन चांगले विडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटते ☺
Dada👌👌
यश भावा ☺🙏
Da Video ek no Banvla🤞 Asa vatla Samuch naye .😍pudhchya video chi vaat baghu✌️
धंन्यवाद भावा ☺
One number
Nice video
Thanks
Good information
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Very nice narration Bro.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Mast video....
भावा धंन्यवाद ☺
Chan👌
My Favourite treak is Ratangad.
My group entered in inside the small room in the water tank.
Jungle Route is beautiful.
I want to visit again kalsubai & Ratangad.
My request you to add video of last route near Trambak Door because we return back from that door & I have curiosity about final route.
Ek no....
Kdkkkk
धंन्यवाद भाऊ. . . अशीच साथ असु द्या
☺
Jay shivray, jay shambhuraje
खुप छान वीडियो भावा, सगळ्या ठिकाणांची मस्त माहिती संगितलिस, लवकरच भेट देणार मी रतनगडाला
AP... धंन्यवाद भावा . अशीच तुमची साथ असु द्या .☺
@@VinayakParabvlogs 🙏
Best👍
Mast vinayak
आकाश बधु 🙏
Pavsalyatla Plan🤤🤤😘😘🌍🌍
धंन्यवाद भाऊ.
कारभारी सर आणि किरणदादा या दोन नररत्नांची नावे तर समजली, बाकीच्या नररत्नांच काय? पुढच्या वेळी त्यांची पण नावं डिस्क्रिप्शन मध्ये येऊ दे. तुझं ट्रेकिंग दिवसेंदिवस प्रोफेशनल होत चाललंय विनायक. KEEP IT UP. MANY MANY WARM REGARDS.
नक्कीच सर . . . धंन्यवाद सर तुमच्या अमुल्य कमेंटसाठी .☺🙏
Mast information thanks
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी ☺🙏🙏🙏
ज्या कल्याण दरवाजातून डेहणे गावाकडे उतरतात(शहापुर ,ठाणे).तिथे आजापर्वत हे प्रसिध्द रामायणातील वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ आहे,एक व्हिडिओ तिथली ही बनवा.
chan video 👌👌
आभारी आहे . . . तुम्ही केलेल्या कमेंटसाठि ☺
Lay bhari
Khup chaan...ratangad मी तीन वेळा केला ...पण video पाहून वेगळाच वाटतो ... आधी ह्या शिड्या नव्हत्या
पूर्ण चढून व उतरून किती वेळ लागतो?
Nice video bhai 👌😍😘
Place chan aahe dada
धंन्यवाद भाऊ तुझ्या कमेंट साठी . . . 🙏
Jay shivray dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
1 no 👌👌
आभार ☺
Dada, ratangad var jaayla kiti vaata aahet tyachi kaahi maahiti dya. Ka video madhye jitki daakhavli tee ek ch vaat aahe gadaavar jaayla?
Sir pudhchi mohim konti ahe aata?
DADA KHUP CHHAN VIDEO AHE.MALA NAKKI TUMACHYABAROBAR TREK KARAYALA AVADEL
Mast video vinayak
धंन्यवाद भाऊ. .
मस्त माहिती मित्रा
साधारण किती वेळ लागेल सामरत गावातून ट्रेक ला
Samrat Gavatun Gadavar Janyasathi 2 te adich tas lagtat :)
Ghanchakkar, gawaldeo, bhairavgad, muda, pabargad mention karayla have hote
Dada are kontya jilha madhe ahe
🚩👌👌
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Nice