"पद्म" Artist - Digvijay D.Kumbhar.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 5

  • @shripadbhalerao586
    @shripadbhalerao586 Год назад +1

    छान. मुद्देसूद

  • @kiya1710mu
    @kiya1710mu Год назад +1

    👌👌

  • @rameshkalan7880
    @rameshkalan7880 Год назад +1

    ती yora.. खुप छान. आर्टिस्ट रंगश्री दिग्विजय कुंभार.. छान मुलाकत. अभिनंदन
    Yora ला हीं शुभेच्छा..

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi8986 Год назад +1

    छान..

  • @milindsingasane4889
    @milindsingasane4889 Год назад +1

    खूप छान मुलाखत, माननीय आर्टिस्ट श्री. दिग्विजय कुंभार जी छान तुमची एक से बढ़कर एक अशी चित्र,👌
    सुंदर फुलांचा रंग, रंगवलेली पाने,
    त्यावरून नीट समजावून सांगितलेलं योरा तुमच्या वाणीतुन सविस्तर वर्णन पण छान👌. चिखलातून साफ सफाई आंघोळ करून येणारे मेहनतीतुन सुंदर उमलले कमळ हे विशेषण आणि सर्वजणांना नंतर कौतुक करायला लावणारं खूप आकर्षक कमळाचं फूल वां हे ऐकायला फार छान वाटले. मनात येणारा विचार अवकाशातून येतो * करता करवेता तो आहे प्रयत्न मात्र आपण करायला लागलो म्हणजे नंतर काय तयार होईल हे पाहून नक्कीच आनंददायी आसते.
    (हे मी केले हे माझं आहे मी मि पण संपुष्टात येतो खरा करता कोण याची खात्री जाणीव झाली आपण मात्र निमित्त.) जोपर्यंत मि मि पणा एखाद्याला चीटकत नाही तोपर्यंत आकाशातून अदृश्य प्रेरणा ही जमिनीतून निघालेल्या जसा पाणयाचा लहान प्रवाह झर्‍यासारखे छान काम करून नावलौकिक होऊन नदीचे रुप घेतो- ही नैसर्गिक गोस्ट कळली. कोणत्याही क्षेत्रातले काम करण्यासाठी मुलाखत ऐकणे नक्कीच प्रेरणादायी आणि आनंद देणारी आहे. जय हो 🌹🌻🙏
    धन्यवाद
    Yora आणि Artist digujay