Quick Heal's Success Story: Interview with Kailas and Sanjay Katkar | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • Join us for an insightful interview with Kailas Katkar and Sanjay Katkar, the founder and co-founder of Quick Heal Technologies. They share their journey in building Quick Heal, a leading cybersecurity software company known for its antivirus solutions. Discover the challenges and triumphs behind their success story!
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #quickheal #cybersecurity
    • Quick Heal's Success S...

Комментарии • 241

  • @milindbawankar
    @milindbawankar Месяц назад +55

    यांच्यावर मोठी फिल्म व्हायला पाहिजे.. Quick Heal - India's First Anti Virus.. खूप इंस्पायरींग स्टोरी आहे या काटकर बंधूंची ❤ #मराठी #marathimanus

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад +1

      @@milindbawankar true that

    • @Khavchat
      @Khavchat Месяц назад +3

      Hill 👉 टेकडी
      Heal 👉 बरे करणे
      ‘Quick Heal’ असं नाव आहे कंपनीचं!!😁

    • @namratashinde1239
      @namratashinde1239 Месяц назад

      सौमित्र दादा सुचवा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीला. यांच्यावर bio pic बद्दल.

    • @iam992003
      @iam992003 17 дней назад +1

      @@mitramhane Sir this is most inspiring interview ever. Thanks a lot for bringing this extraordinary story. This demands to be pictured as movie. I apsire to write script for this.

    • @mudraprints2789
      @mudraprints2789 2 дня назад

      नक्कीच एक रियल स्टोरी सिनेमा बनेल. पण सध्या मराठि इण्डस्ट्रीत असा विषय दमदारपणे मांडनारा दिग्दर्शक नाहीं. मधेच एक कॉमेडी कैरेक्टर घुसवतील आणि पानचट विनोद करतील. आणि सीनेमाचा शेवट तर विचारूच नका. हिन्दीमद्धे काही लोक आहेत.

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c Месяц назад +44

    किती बुद्धिमान आहेत हे दोघे, मी एवढे पॉडकास्ट बघितले पण यांना आतापर्यंत कोणीही दाखवले नाहीत, हे खरे तरुणांचे आयकॉन आहेत....❤

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад +3

      मनःपूर्वक धन्यवाद. या एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा.. जेणेकरून सर्वांना प्रेरणा मिळेल. 🙏🏼

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 Месяц назад +16

    वेडी माणसंच इतिहास घडवतात हे फक्त ऐकलं होतं. या दोघांकडे पाहून त्याची खातरी पटली. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट उभी करू शकत नाही. हॅट्स ऑफ टू काटकर ब्रदर्स!!
    सौमित्रजी, तुमचं पुनश्च एकवार अभिनंदन...अशी अनवट माणसं शोधून आमच्यासमोर आणल्याबद्दल...क्या बात है!!

  • @madhavijayawant2153
    @madhavijayawant2153 27 дней назад +7

    अरे ही भारताचा खीशा तली अनमोल रत्न आहेत तिची ओळख करून दिल्याबद्दल आम्ही तुझी खूपच आभारी आहोत असामान्य आहेत हे भाऊ

  • @shubhadagaidhani6892
    @shubhadagaidhani6892 21 день назад +7

    First of all l want to congratulate KATKAR brother's. I have used their product, and was eager to hear them. Thanks Mitra mhane for arranging the podcast. I am very much impressed with the birth story of QUICK HEAL , and the journey of success. Wishing all the best for their company. 🎉🎉

  • @saurabhvaidya-simplegraphi5058
    @saurabhvaidya-simplegraphi5058 Месяц назад +7

    The Great Success Story.
    यापुढे जो कोणी म्हणेल ना की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही त्याला मी हा पॉडकास्ट नक्की दाखवेन.
    Thanks to Saumitra Pote. तुमच्यामुळेच आम्हाला या असे Inspirational, real life experiences ऐकायला मिळतात.

  • @pawankumarchaudhari6595
    @pawankumarchaudhari6595 Месяц назад +6

    They are pride of India. First Indian company that makes CyberSecurity products. My pleasure to work with Kailash Sir and Sanjay Sir.

  • @prasad8255
    @prasad8255 Месяц назад +9

    खूप छान. कुटुंबातील सगळे जण एकमेकांना धरून राहिल्यामुळे किती आपण पुढे जाऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. यांच्यावर अजून एक भाग झाला असता तर ऐकायला आवडले असते.

  • @dheerajshirgaokar5633
    @dheerajshirgaokar5633 21 день назад +2

    खूपच भारी episode .. यांच्यावर एक चित्रपटच बनवायला हवा चांगल्या दिग्दर्शकाने खूपच inspiring story आहे ... मराठी लोकांना अभिमान वाटण्या सारखा त्यांचा प्रवास आहे .. महाराष्ट्र राज्याने त्यांचा योग्य तो गौरव करायला हवा .. सोबतच भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केल्याबद्दल पण भारत सरकारने त्यांचा गौरव करावा ...
    आपल्या माध्यमातून तुम्ही हे नक्कीच सरकारचा निदर्शनात आणून द्या ...

  • @motivation._.forever2167
    @motivation._.forever2167 День назад

    I just watched a video on Quick Heal and the Katkar brothers, and it left me in tears. Their story is unbelievably inspiring. They started with so little and turned it into something huge. The dedication and hard work they put in make them true legends. It’s stories like theirs that really motivate me.

  • @anilsadavarte6254
    @anilsadavarte6254 День назад

    "Simple living with high thinking" was a proverb heard & read 50-60 years ago. Little did I realize this has been befitting to both of you gems, salute you Sirs❤

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 Месяц назад +3

    बाप रे बाप...काय माणसं आहेत ही.. सौमित्रजी thanks a lot lot for making podcast with katkar brothers. Most inspiring journey I have come across..real youth icons

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 дня назад +1

    या दोघांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    मुलाखत ऐकून खूपच चांगले वाटले, खूप काही शिकायला मिळाले.

    • @mitramhane
      @mitramhane  4 дня назад

      मनःपूर्वक आभार. आपल्या नातेवाईकांना मित्रांनाही पाहायला सांगा

  • @vishm5416
    @vishm5416 Месяц назад +4

    मी क्विक हील वापरतो पण आज कळले की मागे एक इन्स्पाइरिंग स्टोरी आहे.. असेच छान एपिसोड करत रहा…🎉

  • @atulbhide7949
    @atulbhide7949 Месяц назад +4

    Best ever episode! More power to Katkar brothers and the Team Quick Heal. Thank you 'Mitra Mhane' for introducing Kailas Ji and Sanjay Ji.

  • @gourivaidya7764
    @gourivaidya7764 Месяц назад +2

    खूप खूप धन्यवाद सौमित्र पोटे यांचे. तुमच्या मुळे आम्हाला ही यशस्वी जोडी कळली. Quick heal सारख्या दिग्गज ब्रँड चे owner आपले मराठी बंधू असतील हे अजिबात माहितीच नव्हते. खूप मोठे काम केले तुम्ही आज यांना आमच्या करता मित्रम्हणे वर आमंत्रित करून 🙏🙏 अप्रतीम मुलाखत. अतीशय रोमांचक जीवनप्रवास आणि दोघांचेही खूप खूप अभिनंदन.

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 Месяц назад +3

    काय भारी आहेत हे.... धन्यवाद मित्र म्हणे आम्हाला ह्यांना भेटवल्या बद्दल.... सौमित्र खूप छान..मराठी माणसं इतकं काही करतायत माहीतच नव्हतं...QuckHeal आपली मराठी माणसाची कंपनी आहे हेचं कळल्यावर भारी वाटलं...लई भारी....

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@pallavijoshi371 आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर जरूर शेअर करा. प्रेरणादायी काही. मनःपूर्वक आभार.

  • @sandhyapatil5951
    @sandhyapatil5951 Месяц назад +3

    केवळ अप्रतिम मुलाखत. अनेक उत्तम आशिर्वाद तुम्हां संपूर्ण team ला.

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d 9 дней назад

    जबरदस्त स्टोरी आहे खूप संघर्ष केला 550 cr विरुद्ध fight ही खूप मोठी लढाई होती
    Hats off both off you

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 Месяц назад +2

    खरच फारच छान, चिकाठी, कठोर मेहनत, प्रबळ आत्मविश्वास, संयम आणि जमीनीवर राहणे. आम्हाला त्यांना प्रत्यक्षपणे भेटायला ही परिवारासह जाउ, विशेष म्हणजे त्यांच्या आई वडीलांना भेटण्यास आवडेल, फारच छान मुलाखत घेतली मित्रम्हणे चे जितके कोतुक करावे तितके थोडेच पडेल,,खूपखूप आभार व धन्यवाद . व

  • @prempp2
    @prempp2 25 дней назад +2

    धन्यवाद सौमित्र 👍
    We are using this cybersecurity since long time, but never knew about this back story....Truly Appreciate your efforts in bringing them on your show!👍👍 *काटकर बंधूंच्या संघर्षाला प्रणाम, आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा* 🙏💐

    • @mitramhane
      @mitramhane  25 дней назад

      @@prempp2 मनःपूर्वक आभार. चॅनलची लिंक आपल्या इतर लोकांनाही पाठवा

  • @sachingcopk
    @sachingcopk Месяц назад +3

    Punyatlya mojkya tabla wadak (parents legacy) lokanchi mulakhat ghenyapekshya hi mulakhat khup mass appealing, more connecting and inspiring ahe. Self made lokankadun khup shiknyasarkha ahe. Thanks

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. 💛

  • @vrindarao16
    @vrindarao16 2 дня назад

    Excellent podcast! Very inspiring to youngsters. Thanks Mitramhane!!

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 20 дней назад +1

    फारंच प्रेरणादायी मुलाखत.
    धन्यवाद सौमित्रजी... 🙏🙏
    भेटू एकदा...

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 11 дней назад

    आतापर्यंत ऐकलेला सगळ्यात भारी पॉडकास्ट 🎉❤ खूप खूप धन्यवाद

  • @dhirajk18
    @dhirajk18 29 дней назад +1

    Khup inspirational aahe dogh siranchi life and business story, hats off to both.Marathi middleclass manus pan pudhe jau shkto hai yatun kadal.Thanks again for inviting them and thanks to both of them to make me inspired and motivated. All the best to them.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Месяц назад +2

    खूपच प्रेरणा घेणारी स्टोरी आहे या दोघांची. नविन पिढीने असे podcast बघायला पाहिजे. तो बॉस त्याला किती भला माणूस भेटला. khupch mast episode सौमित्र. बघायला जरा उशीरच झाला.

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      कृपया एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा इतरांना प्रेरणा मिळेल.🙏🏼💛

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Месяц назад +1

    खूपच छान मुलाखत.. कामावरती प्रेम.. विश्वास.. बंधुप्रेम.. त्रिवेणी संगम... खूप तुमची भरभराट हो...God bless you ❤️

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 Месяц назад +1

    व्वा... फार छान माणसे आणलीत सौमित्र, खूप शिकायला मिळेल मराठी उद्योजकांना, तुम्ही मुलाखत सुद्धा सुंदर conduct केली.

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 26 дней назад +1

    खूपच छान झाला इंटरव्यू. मराठी उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.🎉🎉

  • @nitawalavlkar3772
    @nitawalavlkar3772 Месяц назад +1

    ग्रेट....दोन्ही भावंडाना 🙏🙏 आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद इतक्या ग्रेट व्यक्तींची ओळख करून देता त्या बद्दल !!

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 Месяц назад +1

    सलाम आहे यांच्या मेहनतीला, कर्तृत्वाला, प्रामाणिकपणाला, साधेपणाला
    तुमचे खूप आभार आपले दिशादर्शक, प्रेरणादायी असे आयुष्य उलगडून दाखवले. 🎉🎉🎉
    सौमित्र, धन्यवाद, असेच उत्तम व्यक्तींचा परिचय होऊदे.

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@thetransformer2217 🙏🏼🙏🏼

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 Месяц назад +1

    What an inspiring interview!! I watch every episode of Mitramhane. The interviewees you select for every episode are very noteworthy in their respective fields! Thanks a lot for such inspiring videos!!

  • @hrishikeshkulkarni8955
    @hrishikeshkulkarni8955 12 дней назад

    त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे अतिशय व्यावहारिक विचार, निरीक्षण करण्याची, शिकण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छा

  • @vaishalisohoni3483
    @vaishalisohoni3483 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद मित्र म्हणे खरंच inspiring story आहे मी खूप लोकांना शेअर केलं कमाल ग्रेट

  • @mohanayare
    @mohanayare 13 дней назад +2

    इतकी प्रांजळ मुलाखत अद्याप पाहिली नाही 👌🏻मराठी माणसाचा 1 USP... प्रामाणिकपणा 👍🏻

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 4 дня назад

      खेड्यातील, अशिक्षित आणि साधारण घरातील लोकच अशी प्रांजळ, खरीखुरी, प्रामाणिक मुलाखत देऊ शकतात.

  • @sneharanade2647
    @sneharanade2647 Месяц назад +6

    विषयांचं वैविध्य great!

  • @abhijeetnalawade7980
    @abhijeetnalawade7980 26 дней назад +1

    Great Success Story and Good Bonding between two brothers, both are ground to earth

  • @maheshdeshpande8510
    @maheshdeshpande8510 21 день назад

    खूप दिवसानंतर एक भारी पॉडकास्ट पहायला मिळाला! खूपच मस्त आणि प्रेरणादायक!!

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Месяц назад +7

    कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील अजय - अतुल म्हटले पाहिजेत दोघांना. 🙂

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@rajhanssarjepatil5666 तुलना आवडली. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. कोणाला कुठून प्रेरणा मिळेल..

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад +1

    I always say these film stars celebrities msy give u million viewership
    But this your uniqueness of ur channel is your wide and v v rare selection of guests.
    Thanks to u,

  • @anuradhaparwate9293
    @anuradhaparwate9293 Месяц назад +1

    खूप great, inspiring, डोळे उघडणारी, मुलाखत ❤❤ Great, Great, simply Great

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 Месяц назад +1

    अतिशय inspiring मुलाखत.फार छान 👍दोघांचे कष्ट,जिद्द,आत्मविश्वास आणि अतिशय अनोखे कॉम्बिनेशन कौतुक करण्याजोगे आहे.

  • @krushnabartakke28
    @krushnabartakke28 Месяц назад +7

    inspiring story!Thanks mitramhane team for this ..

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Месяц назад +2

    Thanks for introducing such great people to us..🎉🎉

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Месяц назад +2

    Initially I was felt it might be boring interview ... quick heal n all..
    But really it was one of the best , inspiring and least known story of marathi entrepreneurs. Good one sir.
    Would love to hear such more stories and interview By #मित्रम्हणे

  • @potzo128
    @potzo128 Месяц назад +1

    One of the best interviews … very inspiring! Thank you!

  • @charuduttjagtap9466
    @charuduttjagtap9466 Месяц назад +2

    मित्रम्हणे खूप छान चॅनेल आहे हा पॉडकास्ट खूप आवडतोय 😊

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Месяц назад +1

    Thanks a ton for this podcast. Very interesting, inspiring, hats off to the Katkar Brothers. God bless them and may they stay blessed 🙌 😇 🙏

  • @anandparanjpe6236
    @anandparanjpe6236 Месяц назад +1

    Really inspiring episode for young generation specially for those who aspire to become entrepreneur. All the best to Quickheal team.🎉

  • @poonampatil2984
    @poonampatil2984 Месяц назад +3

    Really inspiring story and kup chan coordination, vishvas, mehanat ch serva example ya story made ahe...
    Me kup curiously serva podcast एकला.. Really salam doghana 🙏
    Nice podcast❤

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद. यातून प्रेरणा मिळावी हाच उद्देश. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर सोशल मीडियावर कृपया शेअर करा. सर्वांनाच प्रेरणा मिळेल.

    • @poonampatil2984
      @poonampatil2984 Месяц назад +1

      @@mitramhane Ho sir nekkich 👍🏻 Asa prakarech prerna servani ghyava.. Navin पिडी घडावी...
      Kup kup shubhechchha tumhala ❤

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@poonampatil2984 भले ते घडो 🤗

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw Месяц назад +2

    Too excellent Podcast. I am user of Quick Heal from year 2000. Best anti virus and best support.

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад +1

      @@MP-iw4bw to subscribe our channel and share this link in all your WhatsApp groups.

    • @MP-iw4bw
      @MP-iw4bw Месяц назад

      @@mitramhane Already sent to several groups. I also gifted QH CD to various guest as gesture/present especially various foreigners visited our office for official work or vice versa.

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@MP-iw4bw 🙏🏼

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 18 дней назад +1

    फार सुंदर मुलाखत , एकदम प्रामाणिक
    धन्यवाद मित्र म्हणे

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 Месяц назад +1

    खूपच मस्त interview आहे. भारी वाटला.

  • @sandeepdalavi1561
    @sandeepdalavi1561 10 дней назад

    One of the most inspiring Story👏🏻

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад +1

    I m soooo much in awwww of these brothers.
    I eish this interview crosses millions .
    Kahi mshit नव्हतं.
    फक्त Quick Heal mahit होते

    • @mitramhane
      @mitramhane  25 дней назад

      @@user-pv3fj5wc8c 💛💛🙏🏼

  • @shamraut3476
    @shamraut3476 28 дней назад

    Hidden Gems of India ❤❤❤
    Interview khup kamal jhala ahe.. asehi podcast awdtil pudhe bghyala..

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 Месяц назад

    खूपच सुंदर ! तरुणांना उत्तम आत्मविश्वास देणारा एपिसोड , सौमित्र तुस्सी ग्रेट हो!

  • @sushilmishra-jp3hf
    @sushilmishra-jp3hf Месяц назад +3

    "Hats Off to Both KK and SK" Gr8 Leader who is given New Identity to "Bharat" In Cyber security .
    Today Quick Heal reputed international Brand due to Hard Work and years of dedication .

  • @chandrashekharchoudhari447
    @chandrashekharchoudhari447 28 дней назад

    One of the best podcast on मित्रम्हणे

  • @girishsonalkar9121
    @girishsonalkar9121 Месяц назад

    Very very nice podcast both of them are wonderful no words to say. So much down to earth and at last and surprising they are MAHARASHTRIANS no ego atoll salute to both of them and Thanks to you

  • @manasijoshi2480
    @manasijoshi2480 Месяц назад +1

    सुरेख मुलाखत! Inspirational story!

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад

    Kiti filmy आणि भारी story
    Unbelievable.
    मराठी लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे

  • @MsDhoni_45
    @MsDhoni_45 Месяц назад

    Chota bhau khuo patient , down to earth... Paishachi hau nasnara ani hushar... Tasach motha bhsi dashing, family la pudhe nhenara.. swatahvar atyant confidence asnara abi hushar. ❤

  • @rishik7991
    @rishik7991 Месяц назад +1

    Khup chhan.. thank u Saumitra.. thanks a mill for this episode... great ahet hi dogha.. kharach.. ani tu itkya intently aikat asatos sagalyanch bolana.. tuzi curiosity.. interest and genuineness to know the person.. makes the interview interesting.. ur reactions r genuine.. nothing fake.. nice nice.. ajun asha amazing marathi lokana aikayla avadel..😊😊🎉🎉

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@rishik7991 thanks 💛 keep watching

  • @kakirdevn
    @kakirdevn 12 дней назад

    very inspiring life journey. Truly amazing.

  • @shilpagadre1729
    @shilpagadre1729 Месяц назад +1

    Great. Thanks for interviewing both of them.

  • @rahulswalgude5827
    @rahulswalgude5827 Месяц назад +1

    सौमित्र, खूप छान झाली मुलाखत... आणि दोन्ही भावांचे कौतुक..

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      @@rahulswalgude5827 💛

  • @shreyasdixit
    @shreyasdixit 24 дня назад

    What an inspiring story ! One of the best posdcast !

  • @ar.pranavpravinparab7359
    @ar.pranavpravinparab7359 26 дней назад +1

    khup bharti episode hota sir, Ashech Maharshtratle hire tumhi amchya paryanta pohochvat raha jenekarun amhala tyanchyakdun prerana milel...

    • @mitramhane
      @mitramhane  24 дня назад +1

      मनःपूर्वक आभार. अशा प्रेरणादायी गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू. भले ते घडो

  • @tejasb143
    @tejasb143 Месяц назад +1

    Keep finding such gems Saumitra. Super !

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      Thanks. Do subscribe and share this link in all ur whats apo groups🙏🏼

  • @amitpote4045
    @amitpote4045 Месяц назад +1

    खूप छान मुलाखत,एकदम डाऊन टू earth दोघे बंधू,

  • @akashshirke9102
    @akashshirke9102 Месяц назад +1

    @mitramhane माझा मुलगा थोडा मोठा झाल्यावर मी त्याला हा video नक्की दाखवणार.

  • @subhashpatkar9318
    @subhashpatkar9318 17 дней назад

    खूप छ्यान. खूप मेहनती नंतर चे यश आहे.

  • @Ninad_464
    @Ninad_464 Месяц назад +1

    Best Podcast, Inspiring❤

  • @PranotiBorsesRecipes
    @PranotiBorsesRecipes Месяц назад +1

    Khup mast je mi maza comuter madhe anti virus vaprto te dhon guni bhavancha ahey hats off

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 Месяц назад +1

    जबरदस्त 👌💕 सौमित्र, मनःपूर्वक धन्यवाद या इंटरव्यू बद्दल तुझे 🎉

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      मनःपूर्वक आभार. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा अनेकांना प्रेरणा मिळेल. 🤗

    • @mitramhane
      @mitramhane  Месяц назад

      या एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. इतरांनाही प्रेरणा मिळेल.

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 28 дней назад

    Doghanchya bayaka kay kartat?
    Kiti intelligent ahet
    Vas boss pan great hota
    Khup help keli tyane 🙏

  • @vijaysawant7844
    @vijaysawant7844 Месяц назад +1

    अतिशय सुंदर episode धन्यवाद

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 Месяц назад +1

    आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड 🔥🔥थँक्स सौमित्र सर

    • @mitramhane
      @mitramhane  29 дней назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद. या एपिसोड मधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल यात शंका नाही. ही लिंक आपल्या इतर प्रियजनांनाही पाठवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏🏼

    • @mitramhane
      @mitramhane  29 дней назад

      Thanks

  • @suneeljoshi4115
    @suneeljoshi4115 16 дней назад +1

    खूप प्रेरक.अभिमानास्पद कामगिरी..

  • @r.s.kulkarni.1851
    @r.s.kulkarni.1851 Месяц назад

    Very beautiful and interesting story of a software business building by Marathi Manus 😊.

  • @ThePravinKapseVlogs
    @ThePravinKapseVlogs Месяц назад

    Thank you for this wonderful and inspiring interview 😊

  • @jaysingjaybhaye
    @jaysingjaybhaye 19 дней назад

    चांगल्या माणसांची ओळख करून दिली. Thank you

  • @milindpednekar-wh2fz
    @milindpednekar-wh2fz 19 дней назад

    हे खरंच वाटलं नाही की क्विक हिल कंपनी .. .ही एका मराठी उद्योजकांची . जोडी असेल ..हे त्या काळातील आहेत ज्या काळात स्टार्ट अप सारख्या शो च्या गोष्टी नव्हत्या ..तरीही एवढ्या मोठ्या स्केल वर हे लोकं जाऊ शकतात ही अतिशय आश्चर्याची,आनंदाचीआणि अभिमानाची गोष्ट आहे .
    एवढ्या मोठ्या कंपनीचे संस्थापक / मालक असूनही कुठल्याही प्रकारचा दिखावा नाही ..अतिशय प्रेरणादायी असं यांचं उदाहरणं प्रत्येक मराठी तरुणाने डोळ्यासमोर ठेवावं आणि मराठी माणसं बिझनेस मध्ये काही करू शकत नाही असं बिलकुल समजू नये.🌈😇

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад

    ह्यातलं interaction जास्त आवडलं..❤

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 Месяц назад +2

    कैलासजी,तेवीसाव्या वयात किती ती समज 🙏🙏👍

  • @नर्मदा
    @नर्मदा Месяц назад +3

    ललगुण च्या समाधिस्थ साधू महाराजांचा आशीर्वाद आणि काटकर बंधूंची कठोर मेहनत !

  • @vikram6428
    @vikram6428 Месяц назад

    Ek number episode hota.. inspirational❤

  • @sameerk4573
    @sameerk4573 Месяц назад

    Very inspiring story for all the aspiring people..

  • @ramannatube61
    @ramannatube61 10 дней назад

    Inspirational Katkar brothers

  • @mandarmhaskar
    @mandarmhaskar 29 дней назад +1

    Best one, truly inspiring 😊

    • @mitramhane
      @mitramhane  28 дней назад

      Spread this link in all your groups. Thanks. भले ते घडो

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 27 дней назад +1

    कोणतंही संगणक विषयक शिक्षण नसतांना सुध्दा गेल्या 24 वर्षांपासून च स्वतः ची आय टी कंपनी असावी हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे!

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад

    खूप भारी❤❤❤.
    Tq

  • @ashamhatre1018
    @ashamhatre1018 Месяц назад

    # katkar bandhu ❤❤❤ ani mitramhane tumhala pan thanks tumchya mule kalal amhala khup khup thanks

  • @sanjaykambleart8195
    @sanjaykambleart8195 28 дней назад

    Very Inspiring and humble story..Good Interview🙂

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 День назад

    खूप chan वाटल वाचून. ..आधुनिक
    राम लक्ष्मण

  • @kanawadevarsha3439
    @kanawadevarsha3439 17 дней назад +2

    Great

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 28 дней назад

    Soumitra sir. Great manase bhetavlit. 👌🙏🙏

  • @user-pv3fj5wc8c
    @user-pv3fj5wc8c 27 дней назад

    हे मोठे बंधू धन्य आहेत..
    My god