Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आज काय ढब्बू मिरची तात्यांचा नशीब भारी आहे काकूंच्या हातून छान छान पदार्थ खायला मिळतात🎉😅
तात्या, हे असलं शेतावरल्या मळ्यात तयार झालेला ताजाताजा भाजीपाला खायला भाग्य लागते. खुप वर्षांपूर्वी गांव आणि शेत सुटलं पण ती चव अजुनही जिभेवर रेंगाळत आहे. कधीतरी वेळ काढुन दोन दिवस तुमच्याकडे येऊन हे सगळं अनुभवायला नक्किच आवडेल.
Bolvnarrr nahiiiiiii wt bghaaaaaa
@@rajashrikulkarni1499 भाऊ आपल्याले बोलाया काय जातं! तात्यांचा इचार बदलला तर दोन दिस शेतात काम कराची हौस होईल बगा!!❤❤
Farming trips aastat tithe Java..you will get it
Kaka tumcha gaav konta, khup chaan video tumche
तात्या तुमच्या मळ्यात तुमच्या बरोबर भरपूर काम करावे आणि तुमच्या समवेत जेवण करावेसे वाटते.
फुंकणीने चूल फुंकल्याचा आवाज ऐकून लहानपण व माहेर आठवले
खुप छान रेसिपी आहे😊
खल बत्ता खूप मस्त आहे भाजी 1नंबर
छान आहे रेसिपी 😊😊🎉🎉
खूप छान वाटले नक्की करून बघेन
Maichi recipe yammi tatyanche shetiche knowledge jabardast shetichei mahiti khup det ja pudhachya 7 pidhila upyukt video
It looks so yummy
Khup chhan
Shravan chhalu aahe. Dhabhu mirchi ek number. Tatya ani kaku enjoy the recipe🙏
🙏❤️👍तुमच्या जाडीदाराबरोबर जेवणाचा कार्यक्रमाचा विडिओ तयार करा हा पण छान आहे 🌹❤️🙏
कष्ट पण खूप करतात तात्या
Bhut badhiya 😊
छान आहे रेसिपी काकी
खूपच छान ढोबळी मिरची
खुप ऱ्छान आजी किती दिवसानी रिसिपी पाहिली मिसेस दिक्षीत
खुप छान तुमचे व्हिडिओ पाहून मनाला खुप भारी वाटतंय....
Ram ram Tatya ani Mai...tumhee nehmi prerna detaa amhaala....dhanyawaad
तात्या निळ्या पॅन्ट शर्ट टोपी वाला नवीन गडी आणला काय तुमच्या मालकानं
Tatya tumhi kakucha kiti koutuk karta 1no jhali mirchi mast 😘👌💐🌹🙏
Saipak khup chhan kela aaini
मस्त
Ya mavshi chaya swayampaak ne mala majhya aai chi athavn ali
Tatya mai khup chan mast jevayala yenar ahmi❤🎉
Mast zkas resipi
👌👌👌👌
शेंगा एकाच हातानं सोलून खाताय तात्या... जमतंय का मला बघते आता!😊
आम्हाला काय करायचे कांदे वांगी
तुम्ही हि जी काय चटणी टाकतात म्हणजे लाल तिखट ते कसं बनवतात एकदा रेसिपी दाखवा
Mastach ki o tatya 👌👌👌👌
Khup chchan video mast recipe
Ekach number ❤❤❤
जेवताना ताट घ्या ना..... उगीचच जास्त गावरान दिसण्यासाठी हातात वगैरे.....😅
City जाऊन तिथली पद्धत नका त्यांना सांगू रानात काम करा मग समजेल हातातली भाकरी
2 bhakrit Jevan. Hote rao
Annapurna ahat
kiti devsanni shakahari jevan jevat aahe karan yanna roj maas mutton pahije aste
हातात घेऊन खाऊ नये प्लेट मध्ये खाव बाकी व्हिडिओ छान
अशा खाण्याची गंमतच न्यारी.... खाऊन बघा एकदा... फुल concentrate करुन खायला लागतं.... टीव्ही, मोबाईल दूर राहील बघा!

City जाऊन तिथली पद्धत नका त्यांना सांगू
रानात काम करा मग समजेल हातातली भाकरी