Same Sex Marriage Supreme Court ने कायदेशीर ठरवले नाहीत कारण... | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BBCMarathi #SameSexMarriage #suprimcourt #lgbt
    समलैंगिकता गुन्हा नाही असा निर्वाळा 2018 मध्ये दिल्यानंतर पाच वर्षांनी सुप्रीम कोर्ट आणखी एक ऐतिहासिक निर्णय देणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, पण तसं झालं नाही. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात अनेक गोष्टींवर सहमती होती पण अनेक गोष्टींबाबत प्रखर मतभेद होते.
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 39

  • @anandi993
    @anandi993 11 месяцев назад +11

    जरी समलैंगिक लग्नाला किंवा दत्तक मुलाला मान्यता नसली तरी ही गोष्ट पण विसरून चालणार नाही की लग्नाशिवाय सुद्धा एकत्र राहता येते आणि बऱ्याच ठिकाणी सर्वात जास्त एकमेकांबद्दलआदर प्रेम भावना काळजी देखील याच जोडप्यांच्या मधे पाहायला मिळते....त्यामुळे बरेच लोक जे कॉमेंट करत आहे की बर झालं नाही मिळाली त्यांनी कृपया त्यांना असे बोलून अजून त्रास होईल असे वागू नये त्यात त्यांचा दोष नाही निसर्गाचा आहे... आणि माणुसकीच्या दृष्टीने पाहणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे असे माझे मत आहे...

  • @bepositive7950
    @bepositive7950 11 месяцев назад +3

    हजारो वर्षा पूर्वी खजुरहो च्या शिव मंदिरावर ज्या समलिंगी आकृती कोरलेल्या त्यांना. काय म्हणाल तुम्ही???????

  • @thefarmer955
    @thefarmer955 11 месяцев назад +26

    एका साभ्य समाजात समलिंगी विवाह मान्यता देणे म्हणजे भारतीय संस्कृती पायमल्ली करणे आहे हे भारताच्या विवाह संस्थेवर खुप मोठा आघात करेल
    त्यामुळे समलिंगी संबंधांना फक्त लव इन रिलेशनशिप पर्यंतच मर्यादित ठेऊन सर्वोच्च न्यायालयाने भारतीय विवाह संस्थाला अनिष्ट विदेशी प्रथेपासुन वाचवुन भारतीय संस्कृती आणि संविधान याचा आदर राखला

    • @ashishkuhite9752
      @ashishkuhite9752 11 месяцев назад +6

      Manavirodhat rahane mhanaje Sabhya samajat Bharatiya Sanskriti Japane ahe ka?

    • @omfriend
      @omfriend 11 месяцев назад +1

      Yedzhava😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kedarjagtap7472
      @kedarjagtap7472 11 месяцев назад +1

      ऐतिहासिक मंदिर शिल्पांन बाबतीत काय म्हणण आहे तुमच तेही भारतीय संस्कृती विरोधात आहे का?

    • @bepositive7950
      @bepositive7950 11 месяцев назад +2

      कोणीही हौस म्हणून समलिंगी होत नाही... कारण खूप कठीण प्रवास असतो त्यांचा...परिवार मित्र आणि समाजाचा विरोध सहन करावा लागतो......हौसेने कोणीही करत नाही....

    • @sumitamne6147
      @sumitamne6147 11 месяцев назад +1

      Tuji akkal disun yete sglyana he natural ahe

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 11 месяцев назад +28

    अशा अनैसर्गिक गोष्टींना मान्यता कशी मिळेल?

    • @mangalbodele9775
      @mangalbodele9775 11 месяцев назад +8

      अनेसरगिक 😅😅😅 मंदिर बग जाऊन अगोदर खजुराहो आणि कित्येक हिंदू मंदिरात आणि इतिहासात गंधर्व बद्दल लिहलय nhi ka

    • @astronaut9276
      @astronaut9276 11 месяцев назад +6

      You need to upgrade your knowledge 😂

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 11 месяцев назад +3

      Hindu dharma madhe Manya aahe hain, anaidargik nahiye

    • @omfriend
      @omfriend 11 месяцев назад +3

      Get yourself educated

  • @XineoMatrix
    @XineoMatrix 11 месяцев назад +12

    एक नवी कंट्री करा.. भारता बाहेर (अमेरिकेत - रशियात लई जागा हाय) .. जगाचे तसले सगळे तिकडे जाऊद्या .. त्यांचच तिकडे त्यांना constitution, law, PM जो गोंधळ पाहिजे ते करूद्या.. फक्त इकडे त्यांच्या एंट्री साठी कडक rule law करा.
    नायतर ते अमेरिका सारख इकडे आंदोलन etc.मोठ्याने वाढल.. म्हणुन आपण jio अणि त्यांना तिकडे jinedo.
    बर त्या कंट्रीच नाव काय ठेवायला पाहिजे 🤔

    • @tejasmandge5437
      @tejasmandge5437 11 месяцев назад +2

      Epic😂😂👍

    • @omfriend
      @omfriend 11 месяцев назад +2

      Tujha mulaga kinva mulagi gay hotil tevha samjel tula

    • @XineoMatrix
      @XineoMatrix 11 месяцев назад

      @@omfriend अरे राजा त्यांना पण तिकडेच पाठवेन ना.. नायतर तेच जातील.. तुला पाहिल नागरिकत्व पाहिजे असेल तर जा बाळा..

    • @omfriend
      @omfriend 11 месяцев назад +1

      @@XineoMatrix shyaaaaa asa Baap kunala hi Nako milu deu re Deva

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 11 месяцев назад +2

    लग्न न झालेल्या लोकांना दत्तक घेण्याचा अधिकार असायला हवा होता. लग्न झालेल्या लोकांना नसता (खर त्यांनाही असायला हवं) तरी चालले असते.

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 11 месяцев назад +7

    अधिकार दयायला हवे

  • @sanketrane8036
    @sanketrane8036 11 месяцев назад +1

    It's natural...

  • @jh9044
    @jh9044 11 месяцев назад +3

    Je america madhe hotay, teh bagun asa vatta bara kela SC ne

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 11 месяцев назад +3

    Kuthi boggs biyane paida hot aahet ase kay mahit😝😃😃🤣 ashyana manyata deu naka...re..babano

    • @savitajadhav2986
      @savitajadhav2986 11 месяцев назад +2

      @bunny.the.prorider.69 tu aahes vatat boggs mhanun tula mirchi🌶🌶🌶 lagli😃😃 dalindar..

  • @satishrabde667
    @satishrabde667 10 месяцев назад

    या लोकाना कोनत्ता किडा असतो😅😅😅😅😂😂😂😂

  • @bindaasmard664
    @bindaasmard664 11 месяцев назад

    Lande ani tyanantar sodalele jobte swatvar chadvun ghenyat BBC ne double PhD milavali aahe.

  • @ashakhaire9121
    @ashakhaire9121 11 месяцев назад +2

    Br zal nahi dil

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 10 месяцев назад

    Good Dission Sc Court ❤

  • @shreeswamisamarthbahuuddes7762
    @shreeswamisamarthbahuuddes7762 11 месяцев назад

    Good. Jaruri aahe he.
    Nahi tr phaltu choukashi aadhuniki karnyachya nasava khali khup bighadat jalayay jag.

  • @hrishi-s
    @hrishi-s 11 месяцев назад +1

    अविवाहीत पुरुष मुल दत्तक घेऊ शकतात का?

    • @hrishi-s
      @hrishi-s 11 месяцев назад

      @@iamas1825 अणि अविवाहित महिला?

    • @iamas1825
      @iamas1825 11 месяцев назад +2

      @@hrishi-s single purush fakt mulga adopt kru shakto..n single mahila mulga n mulgi donhi bi adopt kru shakte

    • @anandi993
      @anandi993 11 месяцев назад +1

      नाही अविवाहित पुरुष मुल दत्तक घेऊ शकत नाही.... आणि अविवाहित महीलेले मुल दत्तक घेण्यासाठी सदर मुल आणि महिला यांच्यात 18 वर्षाचे अंतर असावे लागते

    • @iamas1825
      @iamas1825 10 месяцев назад

      @@anandi993 unmarried purush mulga adopt kru shakto..pn mulgi adopt kru shat nahi..new adoption regulations 2017 dvare .

    • @anandi993
      @anandi993 10 месяцев назад +1

      @@iamas1825 ok thanks for information

  • @mandarkulkarni7271
    @mandarkulkarni7271 11 месяцев назад +1

    Bara zala yogya nirnay