एंट्री डांस आणि स्तवन : शाहीर राजेश निकम SUPERHIT SHAKTI TURA || RAJESH NIKAM vs SACHIN DHUMAK
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- विडियो आवडला तर नकी शेयर करा
सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
यंदा यावं माझं नावं साजनीच्या उखाण्यात.... #youtube #shortsyoutube #shorts #viralshort #कोकण
एका वाघाची शिकार एका हरणी ने केल
Superhit stava
Copyright by Kokanchi Lokdhara , All Right Reserved.
Note :
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर
konkanchilokdhara@gmail.com
आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू ,
किंवा संपर्क करा : 9967172715
SUBSCRIBE Kokanchi Lokdhara channel for unlimited Marathi entertainment
/ kokanchilokdhara
Contact : 9967172715
Email :konkanchilokdhara@gmail.com
मी आतापर्यंत अनेक बुवा पाहीले त्यातील निकम बुवाचा आवाज आणि गाणं अप्रतिम....🎉 तुमच्या गाण्याला शाहीरी मानाचा मुजरा बुवा🎉
मी आतापर्यंत अनेक बुवा पाहीले त्यातील निकम बुवाचा आवाज आणि गाणं अप्रतिम....🎉
खुप शोधून सापडली Video 🥵💯❤️ अप्रतिम आवाज बुवा❤❤❤ कितीवेळा ऐकलं तरीही मन भरत नाही भावा❤️💕🥀solid voice
Mi tr rojach title song aikat asto...
तुमच्या आवाजाला तोडच नाही शाहिर राजेश निकम बुवा.पैसा वसूल बारी झाली कालची बुवा .पाणबुडी देवी कलामंच यांना मनापासून धन्यवाद🙏🙏
Chan
दबक्या पावलांनी song khup time aaikl tri man Bharat nahi 🥰buwa ek no 😘😘
Mi kamavar pn vdo lavto...😅
@@pratunawathe3858 mi tr dada he song ringtone mhnun thevly😍😂
@@lahoosandim4952 👍❤️
❤❤❤❤❤❤
❤❤❤
सप्तसुरांचा बादशाह शाहीर राजेश निकम सर अप्रतिम आवाज ❤❤❤
खूप छान.... बुवा कालची बारी खूप छान झाली खास करून दबक्या पावलांनी आली हे सॉंग..... पैसा उसूळ शो......😍🥳🥳
आम्हा शक्ती वाले चा अभिमान सर्व युवा तरुणांचे लक्ष वेधून घेणारे सुरांचा बादशाह शाहिर श्री राजेश निकम शाहिरी मुजरा ❤
हृदयाला स्पर्श करणारा आवाज राजेश दादाचा ❤🙏
दादा आवाजाला तोड नाही..🔥
खरच हृदयाला स्पर्श करणारा आवाज..❤️😍
आवाजाला तोडच नाही .....मंजुळ कोकीले सारखा आवाज आहे 🙏👍
सप्तसुरांचा बादशहा एकच आहे आणी तो राजेश निकम च❤ 1नम्बर आवाज दादा🎉
Shakti turyacha King 👑 Rajesh Dada Nikam
Tuzya aavajala todch nhi 🙂🥰
1 No Dada✨❤
आवाजाला तोड च नाही बुवा,, heart touching voice ❤
सप्तसुरांचा बादशाह शाहीर राजेश निकम एक नंबर आवाज
या वर्षाच लेटेस्ट साँग दादा क्या बात है
राजेश निकम बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही
💐💐💐
एक नंबर आवाज बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही कुणाची 😘😘😘😘
बुवा तुम्ही आणि तुम्हीच सप्तसुरांचे बादशाह,
अप्रतिम, लय भारी आणि पैसा वसूल बारी.... आणि शाहीर राजेश निकम यांच्या आवाजाला तर मनाचा मुजरा 🎉🎉🎉
शक्ती-तूऱ्या चा बादशाहा राजेश दादा निकम❤️
एक नंबर राजेश दादा.... 🔥🔥 सुरांचा बादशहा 😍😍
शक्ती-तूऱ्या चा बादशाहा राजेश दादा निकम❤️👑🎧🎤
अप्रतिम शाहीर राजेश जी निकम साहेब🎉❤🙏🙇
अप्रतीम काव्य रचना गायन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग खूप छान भावा मस्त कोकण लोकधारा ❤
अप्रतिम बुवा...ek no song...geet रचना पण जबरदस्त आणि आवाजाला तोडच नाही❤
वा बुवा खूपच छान आणि मधुर आवाज कोकण ची शान आहेत तुमी❤
क्लासिक आवज शाहीर निकम बुवा
शाहीर नंबर 1 काय आवाज आहे मस्त👌👌
दादा आवाज खूपच छान ❤ .
संगीत साठी नागेश दादा, नयन दादा, पंकज दादा, आणि ललित दादा खूप छान 1 number 👍🏻💖
हृदयाला स्पर्श करणारा आवाज ❤️
शाहीर आवाज अप्रतिम आहे तुमचा संगीत नाच एकदम भारी पैसा वसूल बारी झाली
राजेश बुवा आवाजाला तोड नाही...अप्रतिम...🎉
नादखुळा आवाज ....एक रायगडकर🚩
अप्रतिम आवाज खूप खूप खूप छान 💯💯👌👌👌👌
शाहीर राजेश निकम 🆚 शाहीर देवेंद्र झिमन बारी झाली पाहिजे
Ha kharch zali pahije
Honar aahe
Devendra buva ghet nahit bari Rajesh buvan sobat.. aamhi kelela call
आवाज एकदम बुलंद आहे बुवा🎉🎉🎉🎉
Super voice💫😍 only kokankar..❤
राजेश निकम बुवा खूप छान , मस्त , जबरदस्त आवाज
खूपच मस्त सादरीकरणात आवाज सुन्दर...!!
एकदम झकास...
नादखुळा बारी झाली....
मनाला खूप समाधान वाटलं....
आवाज खूप छान आहे ...काळजी घ्या त्याची....
,,खूप छान दादा🙏🙏
Uttam yamak vatika khup sundar gayan shakti chi shan rajesh buwa ❤
finallyy....nice voice....
Music एक नंबर वाजवली आहे ❤
दादा खूप छान आवाज आहे तुमचा.सुंदर गीत गायल तुम्ही.सुरेख
Ek no bhava jay bhim jay shivray ❤
अप्रतिम बारी झाली पण तुमचा चाईनल चे नाव मराठीत छान वाटेल.कोकण धारा.
खुप सुंदर आवाज राजेश बुवा 💐
एक च नंबर आवाज दादा तुजा❤
Nice dada aavaj tumch ..👌😊
खुप सुंदर शाहीर राजेश बुवा तुमचं स्तवन ऐकल खुप छान आवाज आहेच पण त्या मधील यमक जुळवन केली आहे मोठ्या शाहीर यांची आठवण येते. असेच गुरुवर्य शाहीर कृष्णा शाहीर यांची आठवण झाली मी तुम्हाला तळे गावाच्या वतीने शुभेच्छा देतो
१ नंबर लाजवाब
Mind blowing performance Nikam buva your voice is very nice ❤️🤩
Sweet voice.....dada💕😍
शाहीर 1नंबर
Kadak buva nice
🎉❤ १ नंबर दादासाहेब.....❤️💐
Kadak gaylay. Sundar
बुवा तुम्हाला तोड नाही 🤙
Rajesh dada tumcha aavaj khup bhari aahe aikav tevdh kami aahe😊😊
Ohh nice kokan he amcha. Asach aavajasarkh Sundar ahe
खूप छान आवाज खूप सुंदर
Khup chan bhava🎉🎉
नादखुळा ❣️😍
लगे रहो दादा
Kadak nad khula
अप्रतिम सादरीकरण....
Buwa khatarnaak ha
ललित एकदम कडक ❤❤
अप्रतीम आवाज ❤
परफेक्ट चाल
मस्त निकम बुवा
दादा कडक
खूप छान
सुंदर 👌😍❤
एक no आवाज आहे
❤❤❤❤❤❤❤❤kdk apratim
🎹 keyboard 🔥🔥
Ekdam kadak buva❤❤
Nada khula ❤❤❤❤
खुप छान गाणं 👌🏻
खुप सुन्दर
आम्ही कोकण कर
कडक
बुवा खुप छान 🥰🥰
Kdkkk❤👌💞
खुप छान ❤
आवाज बुवा 🔥🔥🔥
❤❤❤
Nice voice
Nice
🔥🔥🔥❤
👌🏻🙏🏻
❤❤
❤❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌
❤
💝👍
❤