Kahi चुकीचं नाही करत हे लोक ह्या नेत्यांना असेच मारले पाहिजे मी स्वतः 26 वय आहे अजून लग्न नाही झाले Mcom आहे टॉपर पण आहे पण ह्या लोकाचा भ्रष्टाचार मुळे मला कोठेच जॉब मिळत नाही सगळे पैसे मागतात कोठून अनु पैसे आणि हे लोक याचा वर टीका करतात त्याचा वर करतात आमचा विचार करा ना थोडा तरी आणि माफ कर काही चुकले असेल तर
Kahi चुकीचं नाही करत हे लोक ह्या नेत्यांना असेच मारले पाहिजे
मी स्वतः 26 वय आहे अजून लग्न नाही झाले
Mcom आहे टॉपर पण आहे पण ह्या लोकाचा भ्रष्टाचार मुळे मला कोठेच जॉब मिळत नाही
सगळे पैसे मागतात
कोठून अनु पैसे
आणि हे लोक याचा वर टीका करतात त्याचा वर करतात आमचा विचार करा ना थोडा तरी
आणि माफ कर काही चुकले असेल तर
. पत्रकार बंधूनो कुठल्याही पक्षाचे मागील व्हिडोओ दाखऊ नका २०१९ ते २०२४ चे पराक्रम दाखवा हि नम्र विनंती
सरळ encounter kra