जाती अंतर्गत वर्ग संघर्ष | आंदोलनातील हे लोक कोण आहेत? जरांगे यांसारख नेता...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • प्रस्तुत जन संघर्षामगे अनेक करणे आहेत. त्यापैकी एका महत्वाच्या कारणाचा उलगडा यामध्ये केलेल्या आहे. वर्ग संघर्ष हा कोणत्याही समाजाचे आजचे वास्तव आहे. कार्ल मार्क्सने मांडलेल्या सिद्धांताचे विश्लेषण केल्यास हा संघर्ष आपल्या लक्षात येतो.
    ‪@janshikshan24‬

Комментарии • 26

  • @sandipmore453
    @sandipmore453 2 месяца назад

    खुप छान माहितीसह, सुंदर विश्लेषण केल आहे.

  • @VitthalKharat-wk1vr
    @VitthalKharat-wk1vr 2 месяца назад

    Great information 👌👌

  • @shankarraotangde6076
    @shankarraotangde6076 2 месяца назад

    Very Very good.

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 2 месяца назад

    खूप छान माहिती आहे सर

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 2 месяца назад +6

    शांतता रॅलीत हे बुक्कीत दात पाडतो म्हणतोय 😂😂 अशांतता रॅली

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад +4

      मी काय म्हणतो जरांगे ला शांतता नोबेल दिलं पाहिजे 😂😂😂

    • @janshikshan24
      @janshikshan24  2 месяца назад

      No it's your point of view

  • @dattatrayabarkale7635
    @dattatrayabarkale7635 2 месяца назад

    वस्तुस्थितीवर आधारीत सत्य विश्लेषण.

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 2 месяца назад

    जय कुणबी जय मराठा जय शिवराय जय संविधान.आरक्षण तर घेणारच ओबीसीतूणच.

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 2 месяца назад +1

    अतिशय गरिबा पर्यंत अद्यापही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 месяца назад

    सत्य विश्लेषण.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +3

    साहेब ग्रामीण भागात मराठा एवढा मागास असेल तर इतर जातीची काय अवस्था असेल 😢 ग्रामपंचायत, पंचायत समिती मध्ये सगळे मराठेच आहेत बाकीचे कसे जगत असतील 🤔

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 2 месяца назад

    Jai Shivray

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 2 месяца назад +1

    जरांगे बरोबर बोलतात...मराठे जातीयवादी नाहीत...ते महार मांगांना त्यांच्या घराजवळ प्लॉट देतात...कधी कधी त्यांचे घर विक्री असल्यास ते पण महार मांगास विकण्यास भेदभाव करत नाहीत

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 2 месяца назад

      वाह काय पण जातीयवादी नाही हे ठरवण्याचे निकष. जमीन खरेदी विक्री करताना लोक पैसा बघतात, जात नाही. जो जास्त पैसे देतो त्याच्याशी व्यवहार करतात. किती हा माज, निर्लज्जपणा मराठ्यांचा. अजूनही सरंजामशाही वृत्तीचे दर्शन होते या बोलण्यावरून

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 2 месяца назад

    ओबीसी आरक्षण नाव बदलून ईबीसी करण्यात यावे आणि त्याची मर्यादा वाढवावी कोणताही वाद शिल्लक राहणार नाही

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 месяца назад

    पण त्या बाबत ईतर समुहाच्या मनात सुध्दा त्याबाबत खदखद शिजत आसते ,ते का नाही सांगत

    • @janshikshan24
      @janshikshan24  2 месяца назад

      नक्कीच जरूर सांगेन...

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 месяца назад

    ग्रेट..समता वादी विचार..

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 месяца назад

    साहेब गरीबी फक्त मराठा हमाजातच आहे ईतर जातीच्या लोकात नाही का

    • @janshikshan24
      @janshikshan24  2 месяца назад

      देशातील सर्वच समाजाचे हे वास्तव आहे.

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 2 месяца назад

    मराठा कधीच जातिभेद करत नाही.परंतु आता पर्याय नाही

    • @janshikshan24
      @janshikshan24  2 месяца назад

      नाही मराठ्यांनी कधीच जातीभेद करायचा नसतो... मराठा हा देशातील पालक असलेला समाज आहे. आत्तापर्यंत त्यांनी हीच भूमिका व ठरलेली आहे आणि इथून पुढे देखील कुठलाही जातीभेद करायचा नाही. आपण आपल्या ताटातील अर्धी भाकरी देण्याची तयारी असलेला समाज आहोत हे आपण विसरायचं नाही.