Manoj Jarange आणि imtiyaz jaleel एकत्र आल्यास फायदा महायुतीला होणार ? काय आहे गणित ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #manojjarange #imtiyazjaleel #mahayuti #vidhansabhaelection2024
    राज्यात विधानसभेच्या निवडणूका घोषित झाल्या आहेत. या वेळी राजकीय पक्षांच्या आघाड्यांमध्ये म्हणजेच महायुती महाविकास आघाडी आणि विधानसभेपर्यंत्न टिकली तर तिसरी आघाडी यांच्यात लढत आहेच. मात्र त्याचवेळी या निवडणुकीत सामाजिक समीकरणांनाही तितकंच महत्व आहे. त्याचं कारण आहे जरांगे फॅक्टर. लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावून भाजपला संपवण्यासाठी विधानसभेला मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत एमआयएमला मदत करण्याची गळ इम्तियाज यांनी जरांगे पाटील यांना घातल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही त्यांना कोणतीही तशी ऑफर देण्यात आलेली नाही. मात्र तरीही यामुळे भाजपप्रणीत महायुतीला एक मोठा फायदा होऊ शकतो. ऐन निवडणुकीत जरांगे -जलील युती महायुतीला कशी मदत करू शकते? यामुळे महायुतीच्या बाजूने वातावरण पलटू शकतं का? जाणून घेण्यासाठी पहा पूर्ण व्हिडिओ.
    🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 4

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 Час назад +1

    असं काही नाही होणार मराठा onesided जिंकणार बिंदास पाटीलनी election सामोरे जावे ही विनंती

  • @patil4017
    @patil4017 5 часов назад

    होऊदे, 75 वर्ष सत्तेची मलाई खाल्ली आतातरी समजुदेत परिवारवादींना समाजाची किंमत.

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 5 часов назад +1

    राजकारणासाठी काही पण

  • @royalnana7171
    @royalnana7171 3 часа назад

    Only obc