Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान कथा पण खूपच भयानक!!!शेवट अपूर्ण वाटला!!!
@@PrabhaNair-ov7rcहो तुमचे म्हणजे बरोबर आहे. शेवट जरा बदलायला हवा होता. धन्यवाद 😊🙏
😊😊
Sundarr🎉🎉🎉❤
धन्यवाद 😊🙏
बापरे😮😮❤❤
धन्यवाद 🙏
Khup chan katha
Khup chan story hoti ani awaj hi khup sunder ahe dada 🙏🏼
9
खूपच डेंजर
Mast...
@@atstoryteller sotry cha shevat chagala karnyacha pryatan kara....
@@Misscutee138 हो. मला.सुद्धा असेच वाटते. पुढच्या स्टोरी तश्याच असतील
@@atstoryteller sorry pan kontya pan sorty la shevat asel tr chan ast na❤️
@@Misscutee138 हो बरोबर आहे. आता positive end असणाऱ्या कथा येतील.
Fantastic as always ❤Amchya sanglit pn tasgaon ahe😀
आरे वाह 😊 काय योगायोग आहे. धन्यवाद 😊🙏
कथा छान होती पण शेवट सुखद असायला हवा होता 🙂🙏👌👌👌👌
हो. मला सुद्धा असेच वाटते. येणाऱ्या कथांचे शेवट चांगले असतील. 🙏😊
कथेचे वर्णन छान उभ केलय , कथा सांग नव्याने ते जीव त उभे केले आहे. धन्यवाद.
शेवटी चे शब्द आवडले नाही कोर्ट जाना बोलो तो त्यांना दिसतो म हेना बोलावलं नव्हत कसा दिसला कोर्ट
तुम्ही काय म्हणत आहात ते नीट समजले नाही. पण कथेत रस घेतलात बघून छान वाटले. ही काल्पनिक कथा आहे. काही चुका असू शकतात 😊🙏
South chi pic sarkhi story watli ,, gaadi uddin transformer war
अच्छा ओके. हो. हा सीन खूप साऱ्या मुव्हीज मध्ये आहे. धन्यवाद 😊🙏
Add kiti ahe.
@@pragatimhatre7546 समजू शकतो. पण मी स्वतः कुठल्याही जाहिराती लावत नाही. मला तो अधिकारच नाही. यूट्यूब स्वतः जाहिराती लावते. मी फक्त कथा टाकतो 🙏
Aqmchya sangli mdhil ahet ky
काल्पनिक कथा आहे. फक्त मनोरंजनासाठी आहे 😊🙏
End made Kay Zale te Kalale nahi
तो घरी आला पण त्याला झपाटले गेले होते.
कथा चांगली होती पण शेवट नाही आवडला. बर्याच गोष्टींचे शेवट अर्धवट वाटतात.
पुढची कथा चांगली आणि अर्थपूर्ण टाकण्याचा प्रयत्न करेन 😊🙏
Story chan hoti pan ending nahi
हो. बरोबर आहे. आता चांगला शेवट असणाऱ्या कथा येतील 🙏
@@atstoryteller please and thanx
Faltu story
Sundarr 🎉🎉🎉🎉❤

Fantastic as always ❤
Amchya sanglit pn tasgaon ahe😀