माझा विशेष : इंदिरा गांधी खरंच हिटलर होत्या का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • देशात 43 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात माध्यमांचा आवाज दाबला गेला, विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले सध्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्या स्थितीची आठवण काढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा क्रूर हुकूमशाह हिटलरसोबत केली आहे.
    अरुण जेटली यांनी सोमवारी फेसबुक पोस्ट लिहून इंदिरा गांधींची हिटलरसोबत तुलना केली. सर्वसामान्यांसाठी असलेल्या संविधानाचं रुपांतर हुकूमशाहीमध्ये करण्यात आलं. संसदेतील विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि आपल्या अल्पमतातील सरकारला दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा करण्यात आला, असं जेटलींनी म्हटलं आहे.

Комментарии • 167

  • @krishnaubahir4373
    @krishnaubahir4373 6 лет назад +38

    Indira Gandhi..........the Iron lady of India

  • @vishwanathdhavane3487
    @vishwanathdhavane3487 6 лет назад +35

    इंदिरा गांधी यांच्याशी कोनत्याच pm ची तुलना होऊ शकत नाही, इंदिरा सर्वोत्तम होत्या आणि आहेत यात कसलीच शंकाच नाही

  • @amarpalkar5701
    @amarpalkar5701 6 лет назад +51

    भारत देशाला लाभलेली एकमेव पोलादी पंतप्रधान,त्यांच्यासारखा पंतप्रधान अजूनतरी झालेला नाही.

  • @harshalsajane7372
    @harshalsajane7372 6 лет назад +54

    भारत देशाला लाभलेली एकमेव पोलादी महिला पंतप्रधान लाभली मला अभिमान वाटतो The gretest indira gandhi

  • @SameerShaikh3809
    @SameerShaikh3809 6 лет назад +31

    विश्र्वंभर चौधरी सर यांचे मुद्दे खुप महत्वाचे असतात great

    • @pandurangkarhale530
      @pandurangkarhale530 5 лет назад

      आगदी बरोबर

    • @kishormantri6518
      @kishormantri6518 5 лет назад

      फक्त नेहरू आणी इंदीरा चे उदोउदो करण्यात धन्यता मानणारा विशेषक

  • @rekhachetanacollege9016
    @rekhachetanacollege9016 6 лет назад +22

    यांना प्रगती चे विषय मागे टाकण्यासाठी नको ते विषय चघळत आहे

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 6 лет назад +18

    I do not care whether I live or die. I have lived a long life and I am proud that I spend the whole of my life in the service of my people. I am only proud of this and nothing else. I shall continue to serve until my last breath and when I die, I can say, that every drop of my blood will invigorate India and strengthen it. - India Gandhi

  • @sandeep1000100
    @sandeep1000100 6 лет назад +37

    I am just here to listen Mr. Vishwambhar Chaudhuri..rest all doing politics

  • @pradippawar4531
    @pradippawar4531 6 лет назад +28

    indira gandhi is best

  • @dinkarpatil8501
    @dinkarpatil8501 3 года назад +5

    अरे गप्प बस भंडारे फार शाणा आहे

  • @kiransawant3721
    @kiransawant3721 6 лет назад +45

    संविधान व्यवस्थितपणे चालवायला आज इंदिरा गांधी सारखा हिटलर हवा
    होय हे सरकार कुचकामी आहे.

  • @Atul12deshpande
    @Atul12deshpande 6 лет назад +15

    indira is iron lady
    she is courage

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 6 лет назад +26

    How is it important whether Indira Gandhi is a dictator or not?This is only to divert main issues like education,healthcare,environment and economy in which bjp seems to be failing.

  • @aejazahmed7160
    @aejazahmed7160 5 лет назад +13

    अरुण जेटलीसाहेब , आपण एकदा जनतेतून निवडून या मग इंदिराजी बद्दल बोला

  • @anilzine1
    @anilzine1 6 лет назад +11

    Indra gandhi greatest pm

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane8504 6 лет назад +38

    इंदिरा गांधींच्या सारखा एक तरी नेता आहेका bjp कडे ,खरे हिटलर मोदी ,शहा हे आहेत

    • @comedyvideo12391
      @comedyvideo12391 5 лет назад +2

      खरं बोलले तुम्ही!

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 года назад +2

    इंदिरा गांधी यांनी जी काम केली होती त्या कामांची स्थानिक राजकारण व स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर सगळा देश सुखी असता.

  • @prajktatapkir3301
    @prajktatapkir3301 5 лет назад +20

    आता बाई जाऊन कीती दिवस झाले. आणि आता आजुन हे बाबा कीती दिवस बाईच धुणे धूत बसणार

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 лет назад +5

    इंदिराजी निवडून आल्या
    मतदान लोकशाही पध्दतीने ते हि १९८०साली खर नाही वाटत

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 лет назад +7

    मोदी जी पंतप्रधान आहेत त्यांच्यावर टिका करताना काही वाटत नाही का?
    इंदिराजी यांच्यावर टीका अयोग्य कशी

  • @rajakolitraveller
    @rajakolitraveller 6 лет назад +40

    मला वाटतं की आणीबाणी ही 43 वर्षांपूर्वी झाली त्याचं भाजप ने राजकारण करू नये, तुम्ही विकास काय केलं ते सांगा. तुम्ही तर 100 दिवसात अच्छे दिन आणणार होते. आज ज्याप्रमाणें नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन वाढदिवस साजरे करतात तशा इंदिराजी नव्हत्या त्या कशा होत्या ह्याची कल्पना भाजप आणि संपूर्ण भारताला आहे.

    • @swapniln8904
      @swapniln8904 6 лет назад

      kuthla vikas sanganar he lok. Kahi asel tar sangel na.

    • @bapusharemarket
      @bapusharemarket 6 лет назад

      भाडखाऊ तु कोणत्या जातीचा आहेस? आयघाल्या काँग्रेसने ७० वर्षात देशाचे वाटोळे केले हे तुला ठाऊक नाही का ? हिंदूंची लोकसंख्या कमी करून मुसलमानांची संख्या प्रचंड वाढवण्यास प्रोत्साहन दिले.
      हिंदूंनी मुले होऊ देवू नये असे सांगत मुस्लीमांना कितीही मुले होऊ देण्यास मदत केली. माकडा लांडी तुझ्या आईला घोडा लावतील ना तेव्हा तुला कळेल अच्छे दिन.
      काँग्रेस ही मुस्लीम पार्टी आहे. नालायका हे तुला कळत नाही.
      तुझ्यासारख्या हलकटांमुळे काँग्रेस एवढे वर्षे सत्तेवर राहीले. आपल्या लोकांचे तुझ्यासारख्यांमुळेच वाटोळे झाले आहे. आपमच्या देशात आम्हालाच रहाणे काँग्रेसने अवघड केले होते. आता कुठे मोदीजींच्या कृपने हिनधास्त रहाणे सोपे झाले आहे. पुर्ण जग मोदीजींना घाबरते आहे. जगात दबदबा निर्माण केला आहे ह्या महात्म्याने.
      तुझी लायकी काय रे भडव्या तु भेट तुला निट सांगतो. जरा शेण खा . कुत्र्या

    • @swapniln8904
      @swapniln8904 6 лет назад +1

      + Gramseva Most stupid answer of yours boss. We know foul language of IT cell. If you want what congress has done then see parliament speech of Atal bihari vajpei. Few idiots like you in IT cell are ruining this country. Do you even have statistics of Hindu and muslims yearwise? This governemt don't have anything to show so it plays this hindu muslim card. Where are jobs? what is condition of healthcare? What about education? You will never speak on these primary matter. Stupid people like you are going to become jobless after 2019. Get some life noob. All the best.

    • @kimayachavan3665
      @kimayachavan3665 5 лет назад

      Koli Rajesh

    • @kishormantri6518
      @kishormantri6518 5 лет назад

      वाह क्या बात है
      43 वर्ष झाले म्हणजे ते केलेले पाप माफ होते
      हा नवीन जावईशोध लागला

  • @balajikapate508
    @balajikapate508 6 лет назад +13

    Modini 2014 pasun Kay development Keli yacyavar charcha kara

  • @prashantshinde7636
    @prashantshinde7636 6 лет назад +4

    प्रसन्न सर ग्रेट👌👌

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 лет назад +6

    एक पिढी किती वर्षाची असते
    ४३ वर्ष म्हणजे ४पिढी?

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 3 года назад +4

    मोदीच आताचे हिटलर आहेत त्याबद्दल जरा बोला कि , हिटलर देश विकत सुटला आहे.

  • @manikpatil7283
    @manikpatil7283 6 лет назад +17

    Kay BJP wale kiv karavi vatate yanchi

  • @chandrashil6882
    @chandrashil6882 6 лет назад +18

    Hitlar che sarv durgun tar modi madhech disate anni je indira gandhi ne kele tech modi karat aahe so hi pan emergency ch aahe mag

  • @RavindraMohite48
    @RavindraMohite48 6 лет назад +14

    rss ani bjp ek lakshat theva tumhi indariji chya nakhachi sar karu shakat nahi.anibani che mafi magitli ahe.

  • @devatakaralkar562
    @devatakaralkar562 2 года назад +3

    ईदीरा गाधी सारखी बाई पुन्हा होनार नाही

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 6 лет назад +22

    I am strong MODI SUPPORTER...But indira gandhi was one of the greatest prime minister....

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 3 года назад +2

    आणीबाणी पेक्षा वाईट परिस्थिती आहे

  • @kedardixit5982
    @kedardixit5982 5 лет назад +1

    इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा विषय जरी महत्त्वाचा असला तरी त्यावर सध्याची म्हाहत्वाचे मुद्दे सोडून अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या आधी लोकांसमोर ठेवून मध्यम काय साध्य करू इच्छिते??

  • @premanandgaikwad1388
    @premanandgaikwad1388 6 лет назад +11

    थोडक्यात आजचे पीएम ....हे माह्त्मा गांधि इंदिरा गांधि ... पंडित नेहरु 😂 ... लालबहादूर शास्त्री ...राजिव गांधि .Dr.मनमोहन सिंग ...आणि देवगौडा .. अटल बिहारी वाजपयी पेक्षा ही 😜 थोर आहेत .अस दाखवण्यासाठी केवीलवाणा प्रयत्न आहे का 2019 इलेक्षन करता ...कधी कधी अस वाटत नवीन पीढीला अस शिक्षण दिले जाइल .. भारत देश 2014 ला स्वातंत्र्य झाला आणि त्यांच्या आधी काहिच नव्हते .. India. मधे ना computer ना रेल ..ना बस ना सड़क .सब 2014 के बाद आया हे सगळ इंडिया चे पहिले पीएम मोदींनी केले ..आसा 😂😊 आभ्यासक्रम ...येवू येऊ शकतो ....मित्रवो ....मित्रवो please गाली ..देना नही ..आपको पीएम मोदी की कसम

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 6 лет назад +14

    India Gandhini ya deshasathi balidan dilay..Jaitly ne aapala nav Jaitlie thevava..tyala khota bolnyashivay kahi yet nahi..

    • @aejazahmed7160
      @aejazahmed7160 5 лет назад

      हा जेटली एकदा पण जनतेतून निवडून आला नाही

  • @vivekparkar5745
    @vivekparkar5745 6 лет назад +14

    Bhandari TuMACHA Neta Fekato tya Badal Himat Asel Tara Khara Bola Juna Itihas Ata Kai Karayacha Ahe Tumacha Neta Meking India Ani Kay Kay Khot Bolanar Te Sanga. Ani Dat Kadun Kasale Asata. Kai Kam Keli Tumacha Feku te Sanga. 15 LAKHACHE KOTACHA ITIHAS SANGA. TE KONACHYA PAISACHE TE SAGA.

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 6 лет назад +3

    in Indiraji regime, todays kashmir was complete silent no stone pelting no agitation. If any kashmiri talked about azadi that will be punished. Great Indiraji

  • @mushtaquesayed3724
    @mushtaquesayed3724 5 лет назад +2

    Prasunnaji, the best anchor in our nation

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 года назад +1

    गांव खेडयांपासून विकास यात्रा सुरू करा.

  • @vikasbhange5842
    @vikasbhange5842 5 лет назад +5

    Modi chor hai ahe modi pm ambani cha dalal ahe

  • @bhaskarpatil9115
    @bhaskarpatil9115 6 лет назад +11

    यांना फक्त शाहांच्या 745कोटींचं ऊत्तर सापडत नसल्यानं वेगळी आत्ता अनावश्यक असलेली टुम आणि विकासाचे मुद्दे बाजूला व्हावेत यांनी जो केलेला नाही म्हनून ही 50वर्षापुर्वीची टुम काढायची आनि दळत बसायचं जनतेला आता त्या विषयात कवडीचाही ईंट्रेस नाही

    • @amolmane2358
      @amolmane2358 6 лет назад +1

      तुम्ही मांडलेले विचार बरोबर आहेत

    • @bhaskarpatil9115
      @bhaskarpatil9115 6 лет назад

      amol mane धन्यवाद अमोलजी

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 3 года назад +1

    Indira the great. !!!!!

  • @panditthite3136
    @panditthite3136 Год назад

    Madhav खर् बोल

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 6 лет назад +2

    माधव भंडारी जी मग परत शञुघ्न सिंहा ना भाजपा ने 2019 मध्ये लोकसभेचे तिकीट दिले तर खरोखर भाजपा मध्ये लोकशाही आहे हे मान्य केले जाईल.

  • @pratap3553
    @pratap3553 6 лет назад +4

    प्रसन्ना rocks.. 👍👍👍👍👍

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 года назад +1

    Indira Gandhi great PM.

  • @shivajigawade2938
    @shivajigawade2938 6 лет назад +5

    atalji ni suddha..... tyanch varnan durga..mhnale hote...
    ..... as hi mhnl jaych ki...... Indira is only one man in parliment

    • @akashkumbhar1515
      @akashkumbhar1515 5 лет назад

      Tyani asa kahihi bolala nahiye.
      Tyani ch nakar dila aahe.

  • @amoljadhav9894
    @amoljadhav9894 6 лет назад

    Prasanna sir gret

  • @antimshivgan5000
    @antimshivgan5000 6 лет назад +8

    ABP माझा
    विजय मानकर, वामन मेश्राम सारखे लोकांना पण चर्चेत बोलवा. perfect विश्लेषण किंव्हा खरा इतिहास तेच सांगतील तुम्ही चोरांनाच विचारता चोरी केली काय
    कमाल आहे यार

    • @shubham.chavan9906
      @shubham.chavan9906 6 лет назад

      वामन मेश्राम, इतिहासकार, तर तो गल्लीबोळातच मस्त भाषण देतो, तो तिकडचं राहू द्या

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 3 года назад +1

    आता आपल्या राज्यात काय चालले आहे?

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 Год назад

    यशस्वी धाडसी पंतप्रधान इंदिरा जी🙏🙏

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 лет назад

    चाटुकार गुलामांच्या डांगीला का आग उफाळुन येते?बहुतेक ३५२ इंजेक्शन एकदम बोचलेली सुज उतरलेली नाही.😀😀😀😀😀

  • @RavinataiLahamate
    @RavinataiLahamate 6 лет назад +2

    Good Indira

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 лет назад +1

    परस्याची प्रेक्षकांनी मारली तरी सुधरत नाही.

  • @amolmane2358
    @amolmane2358 6 лет назад +1

    आत्ताच झालेला विषय म्हणजे नोटा बंदी मुळे अमीत शहा जी वरती आणि भाजप सरकारचे नेत्यांवरती होत असलेल्या टिकेला विषय वळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे दुसर काही नाही

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 лет назад +1

    उच्च विद्या भुषित पँनल ला साष्टांग हिटलर शी तुलना म्हणजे लोकांना गँस चेंबर मध्ये ठार करणे नाही, हि प्रवृत्ती असते

  • @yogeshshinde1894
    @yogeshshinde1894 6 лет назад +5

    atul londe 1no

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +1

    All party leaders including Communists and socialists for whom Indira hadvouchsaved like Dange Gore and Joshi had also opposed Emergency and participated in the anti Emergency movement and suffered jail for longtime.She did not insist for superiority of any sect or race like Hitlrr who insisted for Iryas Normands.But she was akin to him in many other respects.. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 4 года назад +1

    भारताचे वाटोळं करणाऱ्या या अवलक्षणी स्त्रीची आठवण कशास्तव ?

  • @shaukatyunussayyed6324
    @shaukatyunussayyed6324 5 лет назад

    Prasanna Joshi great aditar

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 6 лет назад +4

    हो

    • @mukhundkumbhare7957
      @mukhundkumbhare7957 3 года назад

      इंदिरा गांधी या सगळ्यात धाडसी व सक्षम पंतप्रधान होत्या .

  • @satishbirjadar8217
    @satishbirjadar8217 6 лет назад +1

    आधी नेहरू, आता इदिंरा गांधी उद्या राजीव गांधी,परत नरसिंहराव असे एकेक काच इतिहास पाठ चालू ठेवनार

  • @kishorsonar3505
    @kishorsonar3505 5 лет назад

    I like it

  • @gurudev8949
    @gurudev8949 6 лет назад

    Atul Londhe tell me about pandit neharu who aplay 370 in Kashmir

  • @satishbirjadar8217
    @satishbirjadar8217 6 лет назад +1

    आधी नेहरू, आता इदिंरा गांधी उद्या राजीव गांधी,परत नरसिंहराव असे एकेक काच इतिहास पाठ चालू ठेवनार आहे .2019च पेपर आहे,अभ्यास करायला

  • @pandurangpatil7887
    @pandurangpatil7887 6 лет назад +7

    हिटलर ने लोकांची हत्या केली ते चुकिचेच झाले.... पण तो खरा राष्ट्रभक्त तरी होता... जर्मनी ला जो जगाने त्रास दिला तो त्याला आवडला नाही.. पण काँग्रेस बघा जम्मू काश्मीर बद्दल काय बोलतेय.. यांनी सैन्याला सदा नी कदा खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 6 лет назад +1

    MEDIA DON'T GIVE IMPORTANCE TO ARUN JAITLEY'S STATEMENT. HE IS GONE MAD. (NOW SMT INDIRAJI IS NO MORE)

  • @gurudev8949
    @gurudev8949 6 лет назад +2

    Time wastage debate. Past is past. Indira Gandhi is not now. Why u r taking now this topic in 2018.

  • @SHITALPATILjain
    @SHITALPATILjain 6 лет назад +4

    lai bhari Prasanna,...charchechya shevati BJP var khapar fodun dav sampavala, Bicharya madhav bhandari la bolayala dil nahi...Indira Gndhi ni je kahi kel hote te sagal sahi hot... Tyavelchi situation aatokyat aananyasathi... 40years aadhichi gosht karan barobar nahiye... Karan ti vel, ti situation, tevhache facts aapan aata spasht pane mandu shakat nahi....
    BJP la fakt rajakaran karaych aahe.... Yancha hatun tar kay hot nahi... je kahi vikasacha goshti karayla gele hote te sagal gandalel aahe.. Indira Gandi is Great, Modi is C grade

  • @tukarampednekar6823
    @tukarampednekar6823 4 года назад

    INDIRA GANDHI GRATE PERSON

  • @mazharkazi213
    @mazharkazi213 6 лет назад +1

    Bjp ni 4 varshat kay vikas kela he sangnya sarkha kahi naslyamule tyana 43 varshan purvichi anibani var bolava lagtay are kiti divas congress varti zagnar

  • @satvik7589
    @satvik7589 9 месяцев назад

    मोदी एव्हढा हिटलर कोणीच नाही
    इंदिरा गांधी एव्हढ चांगल काम
    आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने केलं नाही. हे अतिशय मोदी हे अजिबात योग्य उमेदवार नाही. BJP देशाला रहासाकडे नेत आहे हे मोठं आव्हान आहे

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 5 лет назад

    Dr Aruna Pendsena bolu dyayla hava hota

  • @Graany_gamer_97
    @Graany_gamer_97 5 лет назад +1

    Un wanted debet start at this time.

  • @gurudev8949
    @gurudev8949 6 лет назад

    Atul Londhe NCP to Congress, little boy

  • @RP-kx5vt
    @RP-kx5vt 5 лет назад +1

    मोदी हिटलर आहे का अशी चर्चा घेण्याची हिम्मत तरी आहे का abp majha ची.....

    • @ashokmahire6869
      @ashokmahire6869 5 лет назад

      what indira gandi as prime minister, actualy she was terror to bramhinism and rss ,because she was iron lady, all politicians surrendered her, she was great politicisn, no dout, jayhibd

  • @chandrakantdhotre9171
    @chandrakantdhotre9171 5 лет назад +1

    Madhav Bhandari shame on you

  • @gurudev8949
    @gurudev8949 6 лет назад

    Prasanna Joshi join congress

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 9 месяцев назад

    शहिद प्रियदर्शिनी श्रीमती इंदिरा गांधी अमर रहे . बेशिस्त व गुंडगिरी करणाऱ्या जनतेला शिस्त लावण्याचे काम आणीबाणी लाऊन चांगले काम इंदिरा गांधींनी केले. मी स्वतः आणीबाणी समर्थक आहे. आणीबाणीत गरीब जनता सुखी होती. अराजक मजवणारे , काला बाजार करणारे लोक च इंदिरा गांधींना दोष देतात.

  • @meenapatil6473
    @meenapatil6473 5 лет назад +1

    Gapp basa re bjp valyano tumachi layki ahe ka Indirajinch nav ghyayachi

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 3 года назад

    BJP NEVER HEARING THEY ALWAYS
    SPEAKING MORE LOUDLY

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад

    Like Indira Gandhi Modi has no intention of securing a dynastic rule.His efforts are for the benefits of his party BJP.Hedifferrs from her this way.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @devatakaralkar562
    @devatakaralkar562 2 года назад

    ईदीरा गांधी दगडा पेक्षा वीटम ऊ ईदीरा गांधी

  • @avinashkamble8508
    @avinashkamble8508 6 лет назад

    Nahi

  • @chandrakantdhotre9171
    @chandrakantdhotre9171 5 лет назад +1

    Lokshai dhokyat aahe, bjp che neti mandali mantat hi shevatchi nivdnuk aahe. So please sarvani he lakshat teva

  • @prats.4557
    @prats.4557 6 лет назад +4

    Aghoshit aanibani cha danka sadhya vipaksh badavat ahe Karan 2019 sathi BJP viruddh dusra kahich mudda nahi jar BJP ne 4 varshat kahich kele nasel tar tumcha thos plan gheun janate samor ya mag bola

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 4 года назад +1

    आणिबाणीच्या निमित्ताने अवघ्या देशाचा तुरुंग बनवणाऱ्या या स्त्रीचे नांव ही घेऊ नये असे मला वाटते.

  • @akashkumbhar1515
    @akashkumbhar1515 5 лет назад

    Chaudhary he samajik karyakarte peksha Congressi pravakte jast vatatat.

  • @anilzine1
    @anilzine1 6 лет назад +2

    Aata saddhya hitlarcha baap aahe deshyamade

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 лет назад

    ruclips.net/video/IcHhNOCPouA/видео.html
    ही पहा उत्तम conduct केली आहे
    माधव गोडबोलें मुलेच किती गोष्टी पडद्या बाहेर आल्या आणीबाणी बाबत चर्चेतून
    प्रसन्ना ने इथे इतकी वाईट debate घेतली emergency सोडून सगळे होते इथे

  • @haribhaufasale8520
    @haribhaufasale8520 3 года назад

    desh janata hai Hitler kaun hai?

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 6 лет назад +1

    आम्हाला पटतंय की आज आणीबाणी सदृश परस्थिती नाही. नाही तर प्रसन्न जोशी साहेब हा कार्यक्रम च झाला नसता.

  • @blackstargamingjp819
    @blackstargamingjp819 6 лет назад +1

    Dole shaebani changle vichar mandlet

  • @najirhusenshaikh8169
    @najirhusenshaikh8169 5 лет назад

    Thick ahe 45 varshapurvi Indra Gandhi Hitler hotya,aj bjp mob lynching,notebandi,berojgari,raffel,hindu,Muslim yatun baher yenar ka

  • @greatindia9204
    @greatindia9204 6 лет назад

    Ho Ti Hukumsha Hoti

  • @swapniladsul3432
    @swapniladsul3432 5 лет назад +2

    BJP माझा काय फालतू विषय आहे. मोदी हिटलर आहेत का हा विषय असायला हवा होता. एबीपी तरी खरी न्यूज दाखवू शकता का?

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 4 года назад +1

    या बाईच्या रुपाने “अवघे दुर्दैव “ देशासमोर आले.

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 6 лет назад +1

    हिला काहि माहीत नाही, असल्या लोकांना बोलावत जाऊ नका. भंडारी किंवा डोळे सारखे माणस बोलवत जावा. जरा नॉलेज असलेली.

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 6 лет назад

    जय इंदिरा गांधी

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 6 лет назад

    भाजप इंदिरा जी च्या पुढे असते तर इथं येऊन बोलल्या नसत्या. नाही असे कार्यक्रम पण झाला नासता

  • @vishwasdeshpande6964
    @vishwasdeshpande6964 5 лет назад

    bhajapa haa paksha mhanaje virodha saathi virodh ashaa kidakyaa manovrittechaa paksha aahe jyaanee maafinaama deellaa te aaj sattet aalet
    are hyaach Indiraa gadhilaa lokaani nivadun dile
    Yetyaa dahaa varshaat aanibaanichaa kaal vikrut swarupaat bhaajapaa vaale pudhil pidhila saangateel kaaran haa itihas pahanaae konich jivant rahanaar naahit